चवळीचे जगातील पहिले 3 हायब्रीड वाण | एकरी 25 टन उत्पन्न | Chavali Lagwad Mahiti | Maharashtra Farmer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • चवळीचे जगातील पहिले 3 हायब्रीड वाण | एकरी 25 टन उत्पन्न | Chavali Lagwad Mahiti | Maharashtra Farmer
    धरती कंपनीने वेगवेगळे हायब्रीड बियाणे बाजारात आणले आहेत. यासंदर्भात नाशिक येथील विनोद धोंदे यांनी माहिती दिली. चवळीचे जगातील पहिले तीन हायब्रीड वाण बाजारात आले आहेत. धरती कंपनीचे पहिले हायब्रीड वाण आहे बबली. बबली हायब्रीड वाणाची चवळी २० ते २५ टन उत्पन्न देते. धरती कंपनीचे दुसरे हायब्रीड वाण शरली होय.
    या वाणांची लागवड केल्यानंतर ५५ ते ६० दिवसांमध्ये उत्पन्नास सुरवात होते. धरती कंपनीचे तिसरे हायब्रीड वाण पूर्वजा. तिन्ही वाणांना बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे. याशिवाय धरती कंपनीचा जगातील पहिला घेवडा वाल
    इतर वाणांच्या तुलनेत दीड पट जास्त उत्पन्न देतो.
    #chavalilagwadmarathi
    #chavalishenglagwad
    #dharatiseed
    #maharashtrafarmer

Комментарии • 2