तुम्ही सर्व मिळून मागचे घर ( बाळ असते ते रूम) थोडा रिनोव्हेट आणि स्वच्छ करा. तुम्ही तो जास्त यूज करता बाळ पण तिथेच झोपते खुपशे व्हिडिओ तिथे शूट होतात खास करून रामचे व्हिडिओ तिथेच असता आणि खूप पसारा दिसतो. ती खोली बघायला खूप खराब वाटते. आज तुझे ५०k फैमिली आहे त्याना ब्लॉग मधे हे दाखवणार का तुम्ही.. आणि बाळा साठी पण स्वच्छता पाहिजे इन्फेक्शन होते त्याने. काही दिवसात तुझे पण बाळ येईल . थोडी स्वच्छता ठेवत जा त्यात तिथे देव घर पण आहे तिथेच अस्वच्छता. किचन ओटाचा वॉर्डड्रॉप करा किव्हा पसरा हाइड करण्या साठी परदे लावा. काही तरी चेंजेस करा रिनॉवेट करा तो रूम.. (हे माझे सजेशन आहे. उगाच नेगेटिव कमेंट म्हणून घेऊ नये. ) ही सेम कमेंट मी ओम दादा पण केली आहे. पण तो कमेंट वाचतो की नाही माहीत नाही त्यामुळे तुला केली तू तरी मनावर घेशील.)
Rohini jara शायनिंग cha marte radhika yevhdi hushar aasun english Mart nahi ane ye bai yevhdi yedi aasun english maryech bgti aapli bhasha marathi ahee tr tasa cha bol n bai ka ug nakhare karti 😅
😊राम रोहिणी फोटो फेम खूप छान सुंदर दिसत आहेत एकच नंबर बरं का 😊couple फोटो फेम मस्तच आहे,परी पिल्लू छान पण खूप छान आहे आज विडिओ मधे परी पिल्लू नाही दिसली 😊तुमच्या रूम मधे लावा फोटो आणि दाखवा 😊
एक फॅमिली फोटो पण टाकायचा ना फ्रेम मधे. आजी दादा आई वहिनी ओम दादा परी. फक्त नवरा बायको चे करून आणले. रोहिणी हे नाही सांगत का तुला कधी का फक्त स्वतःच बघते.. फक्त बायको साठी करतो कधी तरी फैमिली आणि आई दादा साठी पण कर काही तरी. दादा ना एक ड्रेस आई ला साडी तरी घे स्वतःचा यू ट्यूब कमाई मधून..
आई कशी कुचक बोलत आहे ते आपण फोटो आणून घर रंगवा म्हणते
राम खरच मनानी खूप चांगला माणूस आहे सर्वांच्या मनाचा विचार करतो great सगळेच फोटो छान आहे👌
👌
Ho❤
Ajji aai पेक्षा खुश झाली
राम तुला मुलगा होइल बघ तु🎉🎉
रोहिणी ताई ला मुलगाच होणार
Ho mulaga honar aahe
राम दादा तु मनाने खुप भोळा व चांगला आहे रोहिणी ला मुलगा च होणार 😂😂❤
तुम्ही सर्व मिळून मागचे घर ( बाळ असते ते रूम) थोडा रिनोव्हेट आणि स्वच्छ करा. तुम्ही तो जास्त यूज करता बाळ पण तिथेच झोपते खुपशे व्हिडिओ तिथे शूट होतात खास करून रामचे व्हिडिओ तिथेच असता आणि खूप पसारा दिसतो. ती खोली बघायला खूप खराब वाटते. आज तुझे ५०k फैमिली आहे त्याना ब्लॉग मधे हे दाखवणार का तुम्ही.. आणि बाळा साठी पण स्वच्छता पाहिजे इन्फेक्शन होते त्याने. काही दिवसात तुझे पण बाळ येईल . थोडी स्वच्छता ठेवत जा त्यात तिथे देव घर पण आहे तिथेच अस्वच्छता. किचन ओटाचा वॉर्डड्रॉप करा किव्हा पसरा हाइड करण्या साठी परदे लावा. काही तरी चेंजेस करा रिनॉवेट करा तो रूम..
(हे माझे सजेशन आहे. उगाच नेगेटिव कमेंट म्हणून घेऊ नये. ) ही सेम कमेंट मी ओम दादा पण केली आहे. पण तो कमेंट वाचतो की नाही माहीत नाही त्यामुळे तुला केली तू तरी मनावर घेशील.)
Dada रोहनी वर लश ठेव ती खुप बारीक झाली❤
मुलगा होईल अगदी 100/
खूप मस्त आहेत सगळे फोटो 😊😊
रोहीनिचे पोट पूढे आहे तिला मुलगा होणार
Dada tu rohinila kay kele ter aai ch tond kayam vakad hot rohini vishyi jera nit vagayala sanga aai la
खुप खुप सुंदर आहेत दादा फोटो परी चा पण खुप छान आहे फोटो मला तोच फोटो आवडला रोहिणी जो दाखव ला ना तो फोटो खुप सुंदर आहे दादा❤❤🎉🎉🎉🎉🎉
Khup sundar ahe all photo frame ❤😍
रोहिणी साठी नाही कासूनबाई आज काय खायच
दादा फोटो खूप छान आहे तुमच्या दोघांचा पण फोटो खूप छान आहे
Ho🎉🎉
खूप खूप छान आहेत फोटो दादा रोहिणी खूप खुश झाले असेल
Ram आजीला खूप जीव लावतो तो ओम खूप शाहना आहे आजीला बोलत नाही नुसता कोमल कोमल करतो
Calender kadun hall mde photo lava chan look yeil tumcha hall la
मुलगाच होणार
रोहिणी तुला इंग्लिश जमत नाही तू बोलायचं प्रेंतन नको करू उगचं शायनिग मारते इंग्लिश येत नाही तरी😂😂😂😂😂
तिला गाऊन घेतला नाही पण हे असलं गरजेचे आहे का आता तुम्ही लोक किती विचित्र दिखावटी आहात अरे त्याला बाळासाठी गाऊन घाल म्हण आकल्ला आहेत का नाहीत
Aajji khup chan aahe tumchi👌👌
तुमचे फोटो तुमच्या रूम मध्ये लावा
Ho🎉🎉
फोटो खूप छान आहेत❤❤
आई बाई ले ओव्हर च वागते तुमच्या व्हिडीओ मध्ये
तुमच्या पूर्ण फॅमिलीचा पण एक फोटो बनवा खूप छान फॅमिली आहे दादा तुमची
Khupch chan photos ahet mastch❤
जेवढे सैल कपडे तेवढे चांगले या दिवसात मग काही घाला पण गाऊन चांगला पोटावर बांधायला लागत नाही
Rohini jara शायनिंग cha marte radhika yevhdi hushar aasun english Mart nahi ane ye bai yevhdi yedi aasun english maryech bgti aapli bhasha marathi ahee tr tasa cha bol n bai ka ug nakhare karti 😅
Ti bolte tr tumala ka trass hotoy
@kuraderavina18 mi mnte tr tula ky tras hoyela
Pan rutu bai tumala zala teva tyana zala tumhi kashala jalta konavar ti rohini kahi mhanel jast tas karun gheu nka
Tula ka tras hotoy ti English bolte tr
@@komalparhad8916 are mi rohini la bolt ye tr tu ka jalt ahees bai tu tuza bg na rohini ane mazya made ahee n
Aai pesha aaji bhari❤
मी कधीच कमिट केली नाही पण रोहिणीला मुलगा होणार
Rohini ram la mulgach honar 💯 💙
😊राम रोहिणी फोटो फेम खूप छान सुंदर दिसत आहेत एकच नंबर बरं का 😊couple फोटो फेम मस्तच आहे,परी पिल्लू छान पण खूप छान आहे आज विडिओ मधे परी पिल्लू नाही दिसली 😊तुमच्या रूम मधे लावा फोटो आणि दाखवा 😊
Rohini cha lagnatla single photo upload kara
शंकराचा फोटो घरात लावत नाही
Family photo lawta yeto ekte shankarji cha nahi pahije
Aani baby cute photo frame lava aajun
Sagale photo khup chhan aahe 👌👌
दाराच्या समोर घड्याळ आणि कॅलेंडर लावू नकोसा चौकटीच्या वर घड्याळ लावा आणि कॅलेंडर किचनमध्येे लावा
It's not clock it's a watch
Chan ahet frames sglya 😊
100/mulaga
Baba hyala mulga zalatar komal tar tondach vakad karel
राम दादा खुप च सुंदर फ्रेम 🎉🎉😂
तुमचे फोटो तुमच्या रुम मध्ये लावा❤❤
Tumci aai cagli nahi rohini la nit bolt nahi
Mulga honar 100%
छान आहे फोटो
जालन्यात कुठे राहता
Tucha rum madi lava chan dishtil
Aai baba wa aaicha pan pahije hota
Kohini la mulagach honar
Rohini chi डिलिव्हरी zalyavar purn sawale Family cha group फोटो kadun frame karun hall madhe lava khup chan vatel
एक फॅमिली फोटो पण टाकायचा ना फ्रेम मधे. आजी दादा आई वहिनी ओम दादा परी.
फक्त नवरा बायको चे करून आणले. रोहिणी हे नाही सांगत का तुला कधी का फक्त स्वतःच बघते.. फक्त बायको साठी करतो कधी तरी फैमिली आणि आई दादा साठी पण कर काही तरी. दादा ना एक ड्रेस आई ला साडी तरी घे स्वतःचा यू ट्यूब कमाई मधून..
कुचकीच आहे
Ky samjatch nhi
Manat watte
Aajicha pan te manatee nastat pan
Rohinila mulgach honar ahe 💯
Very nice 👍🏻❤❤❤❤
I love pari❤❤❤❤❤❤❤
Rohini karch khup kalji ge
Nice
Nice❤❤
Rohini la gaun ghya cftebal vatl
❤
❤❤❤❤❤
खुप छान आहे फोटो
❤❤❤ खुप छान वीडियो
👌🏻👌🏻👌🏻
🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहे ❤❤❤