भर किर्तनात झाला गोंधळ । माझ्या परवानगीशिवाय हे चालणार नाही😱 महाराज भडकले। Maharaj Fired On cameras

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 123

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 3 месяца назад +2

    हे महत्वाचं आहे, समाजात चांगलाच संदेश गेला पाहिजे.

  • @nxs_vedant7295
    @nxs_vedant7295 2 месяца назад +1

    बरोबर आहे..😂

  • @akshaydhumal9342
    @akshaydhumal9342 10 месяцев назад +14

    बरोबर आहे महाराज तुमचे

  • @sangeetasirsat4030
    @sangeetasirsat4030 2 года назад +31

    लोक फक्त महाराजांच्या विषयी सतर्क आहे देशातील भ्रष्टाचार दिसत नाही का महाराज पैसा घेतात पण कुणाचं शोषण करत नाही कुणाला फसवत नाही

  • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म

    बरोबर आहे महाराज 👍

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 10 месяцев назад +2

    जय रामकृष्ण 🎉 जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल 🎉

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 года назад +16

    जे आपल्याला कळत नाही त्याची प्रचिती कशाला येऊं द्यायची...
    इकडचं तिकडे करणाऱ्यांनी त्या वाक्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे...
    जगतगुरु तुकाराम महाराजांच्या गाथेच वाचन केले तर कळेल... कारण यामध्ये सर्व विषयांची मांडणी आणि मेजवानी आहे...
    जय महाराष्ट्र 🚩

  • @nitinsawant2010
    @nitinsawant2010 Год назад +6

    खर आहे❤

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 7 месяцев назад +2

    🙏💯💯खरं आहे महाराज 🚩🙏

  • @manishamemane661
    @manishamemane661 2 года назад +22

    जे लोक आपल्याच आईबापाला सांभाळत नाहीत त्या क्लिपा काढून लोकांना दाखवा मग बघा तूमचे काय होईल रामकृष्ण हरी महाराज

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 5 месяцев назад +1

    100 टक्के बरोबर आहे महाराज 🙏

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 11 месяцев назад +3

    Nice👍👍👍

  • @jayashrigadekar9908
    @jayashrigadekar9908 2 года назад +5

    खुपच छान कीर्तन

  • @Krushna1962
    @Krushna1962 7 месяцев назад +10

    महाराज किर्तननाचे पैसे घेता पण त्याचे करता काय हे तुम्हाला माहीत आहे का कृपया करून कोणीही चुकीची कमेंट करू नका महाराज पैसे घेता आणि त्याचं करता का याची चौकशी परत करा नंतर बोला

    • @shripadtakalkar1522
      @shripadtakalkar1522 3 месяца назад

      त्यांची शाळा जावुन बघा मग कळेल.

  • @भानुदाससाठे
    @भानुदाससाठे 11 месяцев назад +4

    त्रास पैसे दुसऱ्याला मिळतायत याचा जास्त होतोय.

  • @jayanttade569
    @jayanttade569 Год назад +7

    कारण चांगलाच खुटटा घातलाय बाबाच्या...त्या देसाई बाईनं

    • @PANKAJBORADE-q6e
      @PANKAJBORADE-q6e 7 месяцев назад

      Tumhi svata hindu dharma chi manase asun sadhu lokanna as bolta

    • @mukunddeshpande3837
      @mukunddeshpande3837 3 месяца назад

      ​@@PANKAJBORADE-q6eतृप्ती देसाई मूर्ख बाई आहे.

  • @tlruser72
    @tlruser72 2 года назад +6

    महाराज 🙏🏻

  • @sagargite41
    @sagargite41 2 года назад +14

    क्लिपा टाकणारी मंडळी हा बाजार बंद करा

    • @manishamemane661
      @manishamemane661 2 года назад +2

      वृध्दाश्रमात या लोकांनी जाऊन आपल्या आई वडिलांना न पाहणारे त्या च क्लिपा काढून लोकांना दाखवा मग बघा काय होईल रामकृष्ण हरी महाराज

  • @munishwarmaske194
    @munishwarmaske194 6 месяцев назад +1

    जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
    बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
    तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
    तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥

  • @gopichndbuva2008
    @gopichndbuva2008 2 года назад +3

    जय हरी विठ्ठल

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 2 года назад +2

    Maharaj right 🙏🙏🙏

  • @londhejaydev3433
    @londhejaydev3433 2 года назад +4

    जय हरि महाराज

  • @sakharammunjajikale
    @sakharammunjajikale 2 года назад +3

    छान

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 3 месяца назад

    याला महाराज कोणी केला ? 😂😂😂

  • @vinodghegadmal6019
    @vinodghegadmal6019 Год назад +36

    महाराज मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे तुम्ही कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेतात आंबेडकरांचे का घेत नाही

    • @बाबासाहेब-ड9घ
      @बाबासाहेब-ड9घ 11 месяцев назад +32

      शिवाजी महाराजांनी सनातन हिंदू धर्म वाचवला .

    • @Jayashanddurva11
      @Jayashanddurva11 11 месяцев назад +8

      hyamulechh kamera band Kela pahije

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 10 месяцев назад +36

      का घ्यावे.....???..... ज्याची त्याची इच्छा... नसेल पटत त्यांना.... जिथे तिथे नसते घुसवायचे..... पाहू नका न तुम्ही.. 🤷🏻‍♂️🚩

    • @GautamMane-q4u
      @GautamMane-q4u 8 месяцев назад +4

      इंदोरीकर नाच्या आहे महाराज नाही तमाशातला नाच्या आहे

    • @mahendranagare-fx4xt
      @mahendranagare-fx4xt 7 месяцев назад +10

      कारण साधू संताची गाधी लोकशाहीत येत नाही ही हिंदु धर्माची जन जागृती येते

  • @sagarlightsmurbad1201
    @sagarlightsmurbad1201 Год назад +2

    Are tumcha danda aahi. . tsa cemeracha danda aahi barobar na Maharaj. .ram khurshn hari

  • @Elon_musk007
    @Elon_musk007 Год назад +2

    तुमचं मार्केटिंग होतंय महाराज.

  • @ANILDANDGE-e1k
    @ANILDANDGE-e1k 6 месяцев назад

    Right dada

  • @VilasPandit-r1v
    @VilasPandit-r1v 5 месяцев назад +1

    शेवटी टाकली क्लिप...

  • @mohankumawat3127
    @mohankumawat3127 Год назад +1

    हो महाराज

  • @nmpeawa
    @nmpeawa 2 года назад +13

    😂😂😂😂😂 mng maharaj Abru janyasarkhe boluch nka

    • @Goal-mindset-1k
      @Goal-mindset-1k 2 года назад

      Yd jhavya tula akkal ahe ka tujhaichi puchhi

    • @nmpeawa
      @nmpeawa 2 года назад

      @@Goal-mindset-1k tuja aaila Ka land aahe ka tuja bap aahe toooooo jhatuuuuu

    • @nmpeawa
      @nmpeawa 2 года назад

      @@Goal-mindset-1k lavdya to mharaj... Dusrech Dnyan jast det basto mhnun.... bolto mi lavdya mla nko shuuuuu tu jhartuuu samjle ka bapala jhavyala aani masha LA phoylaa tu nko shikuuu beta aajun tu khuop Lahana aahes vatata

    • @Goal-mindset-1k
      @Goal-mindset-1k 2 года назад

      @@nmpeawa are tujhaichi bhok mi lahan asto TR tula ks kadgal ast tujhaila jhavl tujhya

    • @Goal-mindset-1k
      @Goal-mindset-1k 2 года назад

      @@nmpeawa tujhaichya nikrit bot

  • @mahadevpawal4976
    @mahadevpawal4976 2 года назад +6

    महाराज तुम्हीच जरा जपून बोला किर्तन कमी आणि विनोदच जास्त काय उपयोग याचा

  • @parashuramadak2716
    @parashuramadak2716 3 месяца назад

    तुम्ही चुकीचं बोलूच नका ना बरोबरच बोला मग कॅमेरा वाल्यांना घाबरायची गरज नाय

  • @9kalki
    @9kalki 6 месяцев назад +1

    अरे कीर्तनकार याला इतका विश्वास असतो त्याच्या निरुपमनात की तो बिन्धास्त असतो कोणालाच घाबरत नाही ......हे बेन घाबरता कारण याला फक्त पैसा पाहिजे

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 Год назад +3

    म्हणजे ‌ दूसर्याने‌ पैसे कमवू‌ नयेत‌ का

    • @bhimashankarjondhale4497
      @bhimashankarjondhale4497 11 месяцев назад

      आरे भाई पैसे कमव पण तोडून मोडून vdo टाकू नका असे सांगितले आहे महाराजांनी🎉

  • @SachinmaharajMapari
    @SachinmaharajMapari Год назад +2

    Maharaj brobr aahe

  • @shrikrishna9389
    @shrikrishna9389 2 года назад

    Aho maharaj khun nahi jhala bolta tumi
    Mag konachi baju gheta

  • @SomnathShelke-qv7nm
    @SomnathShelke-qv7nm Год назад +1

    😂😂😂😂😂

  • @swatisatdive3406
    @swatisatdive3406 2 года назад +1

    Kirtn karanch je pan pablic jate tyana manoranjan mamun jatat ka pan tumchy pidhich bavish kirtan nahi karan te konch bhvish ghadau shkt nahi

  • @raajkoliraaj6411
    @raajkoliraaj6411 8 месяцев назад

    Tula tyanch kay karyacha tuz bagh tu kiti paise gheto te

  • @DevidasSalunke-pm7th
    @DevidasSalunke-pm7th 4 месяца назад

    माहाराज काही वाक्य हेतू पूरस्कर बोलतात

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb 2 года назад +2

    बरोबर बोलले

  • @mahtabpathanpathan5756
    @mahtabpathanpathan5756 11 месяцев назад

    Cemera chya Adhi bhamta pan band kara

  • @dilipwaghamare3406
    @dilipwaghamare3406 2 года назад +5

    जय भीम

    • @nmpeawa
      @nmpeawa 2 года назад +2

      he Kay

  • @santoshshinde8957
    @santoshshinde8957 8 месяцев назад

    महाराज हे काम फोटोग्राफर नाही करीत .त्याला हे काम करायला वेळ नाही .आणि तू काय फोटोग्राफर ला पैसे नाही देत काम करायचे .

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 года назад +8

    हा महाराज दुसऱ्याला नाव ठेवतो पैसे कमवता म्हणून आणि स्वतः कीर्तनाचे खूप पैसे घेतो दुसरी गोष्ट कीर्तनात लोकांना वाटेल ते बोलतो लोक कीर्तनाच्या ठिकाणी याला देव म्हणून पाया पडतात तुम्ही सांगा आपला महाराज असतो का कधी इतकं ज्ञान लोकांना देता तर कीर्तनाचे पैसे कमी घ्या मग लोकांना ज्ञान द्या तुम्ही कीर्तन नाही कीर्तनाच्या नावाखाली व्यवसाय आणि बाजार मांडला आहे कीर्तनाचा तुकाराम महाराज बोलले होते ज्ञान घ्या फुका अहो तुम्ही त्याचा बाजार मांडलाय तुकाराम महाराजांचा आणि माऊलीच्या

    • @arunkarche9499
      @arunkarche9499 2 года назад +3

      ज्ञानेश्वर भाऊ महाराज 4 शाळा चालवतात कीर्तनाचे सगळेच पैसे समाजासाठी वापरतात ....🙏

    • @akshaychandre9640
      @akshaychandre9640 2 года назад

      अरुण भाऊ अगदी बरोबर बोललात

    • @Samarth56889
      @Samarth56889 2 года назад +1

      पूर्ण माहिती घेऊन कमेंट करावी भाऊ
      महाराजांचे कार्य समजून घ्या

    • @User-gauravmulik
      @User-gauravmulik 2 года назад +2

      महाराजांचे कार्य पहा
      उगीच काहीही बरळू नका
      कमी ज्ञानाला अति वळवळ
      ज्ञानेश्वर दादा *ज्ञान घ्या फुका* हे तुकोबारायांनी
      अभंगात म्हणालेच नाहीत . तुकोबारायांचा गाथा वाचा मगच लक्षात येईल.
      अनभवावाचुनी बडबडते ।।

    • @amolvarpe6528
      @amolvarpe6528 2 года назад

      ज्याला अक्कल कमी तोच म्हणतो मला लई अक्कल म्हणून काही पण कमेंट करतात

  • @sunilpasalkar1238
    @sunilpasalkar1238 2 года назад

    Loke mntat ki Maharaj konala pswt nai mng lok kay murk haaye kaa kr mnaw pukt kirtn

  • @SagarGore-uy6dd
    @SagarGore-uy6dd 8 месяцев назад +1

    तु फुकट किर्तन करतो का

    • @harishchandralambhade78
      @harishchandralambhade78 7 месяцев назад

      तुला पैसे देतो तु कर कीर्तन

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc 7 месяцев назад

    मेला तर पैसे घेऊनच वर जाणार का

  • @NanasahebGhorpade-u7z
    @NanasahebGhorpade-u7z 10 месяцев назад

    Kamishn milale nasel

  • @somkonde1496
    @somkonde1496 10 месяцев назад +2

    ह्याला सांगूच नका ना कीर्तन ला

  • @stormchaser1184
    @stormchaser1184 9 месяцев назад

    महाराज आहे का हा. ठोकितो म्हणतो.

  • @kailasdhawale2487
    @kailasdhawale2487 9 месяцев назад +3

    हा महाराज दुसऱ्याला नाव ठेवतो पैसे कमवता म्हणून आणि स्वतः कीर्तनाचे खूप पैसे घेतो दुसरी गोष्ट कीर्तनात लोकांना वाटेल ते बोलतो लोक कीर्तनाच्या ठिकाणी याला देव म्हणून पाया पडतात तुम्ही सांगा आपला महाराज असतो का कधी इतकं ज्ञान लोकांना देता तर कीर्तनाचे पैसे कमी घ्या मग लोकांना ज्ञान द्या तुम्ही कीर्तन नाही कीर्तनाच्या नावाखाली व्यवसाय आणि बाजार मांडला आहे कीर्तनाचा तुकाराम महाराज बोलले होते ज्ञान घ्या फुका अहो तुम्ही त्याचा बाजार मांडलाय तुकाराम महाराजांचा आणि माऊलीच्या