नमस्कार सर जी आपण फारच छान गुणाकार करण्याची सोपी पद्धत शिकविली आहे आपण सांगितले की गुणाकार सराव केल्याने लक्षात राहते तसेच नेहमी पाहलयाने सुद्धा लक्षात राहते या करीता नेहमी व्ही डी ओ तयार करण्यात यावी म्हणून विनंती केली आहे असेच व्ही डी ओ बनवित जावे धन्यवाद
खूप छान सर खूप व्हिडीओ पाहिले पण अशी पद्धत कोणीच सांगितली नाही तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान
Kharach 👍👍
Nice sir
खूप छान 👌
समजून. सांगण्याची पद्धत खूप छान आणि सोप्पी
गुणाकार पध्दत छान आवडली,
खूप छान आहे
सुंदर आयडिया
Excellent example sir. Your teaching method is very good
अप्रतिम!आजवर हे इतके सोपे करून सांगणारे कुणी भेटले नव्हते.
सर,तुम्ही ग्रेट आहात.
💐💐
Very very nice you are teaching 🥰🧠
खुप छान गुणाकार पद्धत
Vary nice sir easy multiplay
सोपी पद्धत आहे खूप छान
खुपच सोप्या पद्धतीने समजून सांगतात सर तुम्ही शिकवतात ही पहिल्यांदा पद्धत पाहतो आहे
भन्नाट शिकवणी.
Amazing.thanx 4 sharing
Thanks for liking
Very good Sirji
मस्त सोपी पद्धत
Khup sopi paddhat shikavli thank u
फारच मजेशीर आणि सोपी पद्धत... धन्यवाद!🙏
Namaskar sir
Khup chhan padhht dakhvlit
Patkan ganit sodavta yetay
Nice video sir 👌👍👍👍🙏🙏👌👌
खूप छान आहे 👌🙏🙏👍👍👌👌👌🙏
Very well done sir
अतिशय सुंदर ❤
Ekdam best 👍
खूप छान पद्धतीने मांडले आहे..धन्यवाद सर
खुप छान पध्दत आहे
Very very very easy and best.
Thanks and welcome
खूप सोपी पद्धत आहे. मुलांना प्रारंभीच असे शिकविले जावे. सराव महत्वाचा आहे. अभ्यासक्रमात हे असावे.
thankx
👍
U r great Mathamatition
Goood
व्वा सर, तुम्ही अप्रतिम आहात.आम्हाला तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे.👌👌🙏
अप्रतिम
लयभारी
खरच खूप खूप छान स्ट्रिक्ट आहे सर
धन्यवाद .सपोर्ट करण्यासाठी share कराल.
Thanku sir
Khup chhan sir
खूप खूप सोपे पद्धतीने गणित उत्तरे शिकवले जातात सर मला खूप खूप आनंद झाला आहे खुप खुप धन्यवाद सर
लय मस्त !
Dhanyawad khup sopi padhhat
असा शिक्षक मी पाहिलाच नाही खरच तुम्हाला कोणता तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे 🎉
😮😮😮😮😅
खुप छान धन्यवाद
एवढी जबरजस्त trik सोप्या भाषेत शिकाइला मिळत्येय ,sir आभारी आहो,👍
plz like and share
खूप छान सर अतिशय सुंदर पणे explain करून सांगितलं
धन्यवाद 🙏
Khup chan sir
Very good sir
खूप छान
नमस्कार सर जी आपण फारच छान गुणाकार करण्याची सोपी पद्धत शिकविली आहे आपण सांगितले की गुणाकार सराव केल्याने लक्षात राहते तसेच नेहमी पाहलयाने सुद्धा लक्षात राहते या करीता नेहमी व्ही डी ओ तयार करण्यात यावी म्हणून विनंती केली आहे असेच व्ही डी ओ बनवित जावे धन्यवाद
Chan aahe sar
अतिशय सोपी पद्धत सांगितली सर. आपले खूप खूप धन्यवाद
Farach chhan
Nice tricks sir
Sir me maths la khup ghabaraycho pan atta tumchya tricks baghun maths madhe maja yayla lagli aahe thanks
धन्यवाद सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे
धन्यवाद सर.
Khup Chan Aahe Sir
व्हिडीओ share करायला विसरू नका.धन्यवाद.
Very good
Nice sar🙏👍👏
Very easy, Thanks again Sir 🙏
Always welcome
Khup Chan sir 😊
🙏🏻
खूप सोपी पद्धत सांगितली सर धन्यवाद -
Khup khup aabhinandan saheb aapale.
best trick
Khup chan....thanks sir
welcome
Super 👍👍👍
ekdam bhari
fantastic sir
Khup chaan padhat ahe. 4 digit tables pudchta video madhey dakhava
Excellent 👌
फारच छान सर 🙏👍
Khup easy ahe sir
खूपच उपयुक्त 👌
खूपच इंटरेस्टिंग ...
Chup chan Salute bhava
धन्यवाद दोस्ता.
V.nice
👌👌
ThanQ Sir. Great job indeed.
Most welcome
आवडला
सुन्दर हो
Method is good & simple but takes more time. Direct multiplication can be done in shorter time.
Pl share or explain your method, fastest & easier.
Ho khupch time consuming ahe
Time consuming, better to do multiplication
खूपच छान सर....
मी खूप सारे video पाहिलेत पण गुणाकार ची generic/universal पद्धत तुमच्या video मधेच कळलंय।
छान सर
धन्यवाद सर
⭐⭐⭐⭐⭐✨✨
Amazing...
Thanks for watching
👌👍👌😊
छान पदध त
खुप छान पध्दतीने सांगीतले सर गुणाकारची पध्दत
❤❤❤❤❤
Very nice sir always support uu
thankx
छान
Rahul m😮
You are great sir
खूप धन्यवाद.
खूप छान पद्धत. 👌👌
एक नवीन पद्धत मिळाली
गणिताची खूप छान सोपी पद्धत आहे
Yes
Nice
Fantastic
Thanks
Masstach
खूप छान👍
Sir?
Shikvnyachi 👌 paddat & esy ahe, thanks 🙏
Asich bhagakar chi paddat asel tar plz sanga kiva video share kela asel tar punha repeet karnyat yava 🙏🙂
Good method
Thanks