प्रिशु च्या पहिल्या बोरन्हाण ची तयारी झाली सुरू 😊🤩 आज मार्केट ला ही गेले संक्रांती च्या खरेदीला ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • Hello Everyone 🤗🤗
    Welcome Back to my channel "SnehJit" 💞💞
    आज मी तुमच्यासोबत परत एक vlog share करणार आहे, आज मी बाहेर जाणार आहे कारण प्रिशु चे पहिले बोरन्हाण आहे त्याची आणि आमच्या हळदी कुंकुची तयारी करायची आहे. ते सर्व कसे करते आणि घरी decoration कसे करते हे सर्व तुमच्यासोबत share करणार आहे, तर video end पर्यंत नक्की बघा आणि video कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका.
    माझ्या channel ला subscribe केलं नसेल तर subscribe करा आणि तुमच्या friends आणि family सोबत ही share करा.
    Also follow me on instagram,
    www.instagram....
    #dailyroutine
    #marathivlog #routinevlog #babygirl #viralvideo #trendingvideo #trending #marathivlog #marathiyoutuber #lifestylevlog #routinevlog #babylove #familyvlog #prishu
    #bornhan #makarsankranti #shoppingvlog #freshvegetables #youtuberlife #tarakmehtafan #promotionwork #trending #viralvideo
    #decoration #bornhandecoration
    @copyright: All the content of this channel is made by channel owner Snehjit with EB Makeup Studio & Academy. Do not copy or use any content (paid or unpaid) without permission.

Комментарии • 1