गडाचे राजकारण होणार ! Two Dussehra on same road | Manoj jarange | Pankaja Munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • गडाचे राजकारण होणार ! Two Dussehra on same road | Manoj jarange | Pankaja Munde
    नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं
    Trend Marathi या लोकप्रिय RUclips चॅनेलमधे.
    नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी...
    आणि एक पाऊल पुढे राहण्यासाठी...
    आत्ताच सबस्क्राईब करा..
    Trend Marathi 🔥

Комментарии • 103

  • @birappaghodke9251
    @birappaghodke9251 4 дня назад +29

    एकच पर्व ओबीसी सर्व भगवान गड

  • @Vaibhav11Lendal
    @Vaibhav11Lendal 4 дня назад +53

    श्री क्षेत्र भगवान गड

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 4 дня назад +8

      नारायण। गड

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 День назад +2

      चलो नारायण गड

    • @Vaibhav11Lendal
      @Vaibhav11Lendal День назад +1

      @@pravinkale2734 चलो भगवान भक्त गड

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 День назад

      @@Vaibhav11Lendal चलो नारायण गड

  • @mahadevghuge119
    @mahadevghuge119 4 дня назад +31

    श्री क्षेत्र भगवान बाबा गड येथील दसरा मेळावा हा परंपारिक दसरा मेळावा असतो त्यामुळे या मेळाव्याला वाईट कमेंट करू नये ही काळजी घ्यावी

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 4 дня назад +1

      आमुचा। आता। परंतु। नव्हता आता। चालु। नारायण। गड

  • @MauliKhade-r4t
    @MauliKhade-r4t 4 дня назад +17

    सावरगाव घाट परंपरा आहे जय भगवान

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 4 дня назад +13

    माणसाची आवलाद असल्या सारखं वर्तन ठेवा. कोणत्याही जातीशी आकस ठेवू नका. वाद होतील असं वागु नका.----जनहितार्थ
    --- एक नागरिक ------🙏

  • @sunilsonawane8101
    @sunilsonawane8101 10 часов назад +1

    दोनीही गड आदरणीय वंदनीय दोनीही गडाना साष्टांग दंडवत दोनीही गडावर हिंदू एकत्र येतात हे महत्वाचं

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 4 дня назад +13

    चला सावरगाव

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 4 дня назад +19

    जय नारायणगड

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 4 дня назад +19

    जातीचे विभाजन आपणच करत आहोत,शेवटी मानव एकच ,18 पगड जाती गुण्या गोविंदाने महाराष्ट्रात जगत आहेत.

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 4 дня назад +15

    जय नारायण गड मी जरांगे

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 4 дня назад +10

    Jay bhagwan baba,

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 4 дня назад +18

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 4 дня назад +17

    चला नारायणगड नारायणगड

  • @LalaYevle
    @LalaYevle 4 дня назад +8

    बघू आता कोणाच्या गडावर किती गर्दी होती

  • @NarayanBadade-ur8qd
    @NarayanBadade-ur8qd 2 дня назад +2

    लढेंगे जितेंगे हम सब जंरागे

  • @ANITAJaybhaye-w4g
    @ANITAJaybhaye-w4g 2 дня назад +2

    ❤❤ छत्रपती शिवराय रायगड हा गड सर्वात श्रेष्ठ गड आहे ते स्वराज्याची स्थापना झाली छत्रपती होते म्हणून आज दोन्हीही गड आहेत हे पण विसरून चालणार नाही आणि हा चाललेला वाद जातिवाद खरोखर दुःख देणार आहे मराठा हा मोठा भाऊ आहे महाराष्ट्रातील आणि मनानेही मोठा आहे साधुसंतांना आपण राजकारणात आणू नये आणि एकमेकांविषयी द्वेष पसरू नये❤❤

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 4 дня назад +6

    Only manoj dada

  • @AshokIngole-zn8qb
    @AshokIngole-zn8qb 4 дня назад +5

    श्री क्षेत्र नारायण गड एक मराठा लाख मराठा

  • @AshokNagargoje-hr1wm
    @AshokNagargoje-hr1wm 3 дня назад +2

    भगवान गडावरील मेळावा ८वर्षापासुन शास्त्री महंत यांनी बंद केला आहे
    आता भगवान गडावर फक्त पारंपरिक दसरा साजरा करण्यात येतो
    भगवान गड राजकारण जातिभेद यापासून दूर आहे ्
    कंमेट करतांना अभ्यास करून कंमेट करा

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 4 дня назад +1

    आपण जे बोलत आहात ते अगदी योग्य आणि सत्य आहे परंतु सकल मराठा समाज असं काही होऊ देणार नाही आणि जर कोण आडवा आलाच तर त्याला सोडणार पण नाही

  • @VijaysingPawar-q9k
    @VijaysingPawar-q9k 4 дня назад +5

    Only jarange.

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 4 дня назад +10

    Maratha arkshan 🚩🚩

  • @RaviKarale-gk3yr
    @RaviKarale-gk3yr 4 дня назад +12

    एक मराठा लाख मराठा, जरागे पाटील

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 3 дня назад +2

    Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @BhausoMane-l8r
    @BhausoMane-l8r День назад

    Pankaj Munda. Maratha vrodi. Kaima bolta

  • @sandipbangar1100
    @sandipbangar1100 День назад

    भगवानगड मुंडे साहेब पारंपारिक दसरा मेळावा

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 2 часа назад

    जय भगवानबाबा

  • @LalaYevle
    @LalaYevle 4 дня назад +4

    नारायण गडाची 400 वर्षाची परंपरा चालू आहे

  • @लहुकुलाल
    @लहुकुलाल День назад

    भगवान.गड❤❤❤❤❤

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 2 дня назад +1

    पाटील म्हणतील तस

  • @YuvarajPawar5252
    @YuvarajPawar5252 4 дня назад +3

    Maratha❤❤❤❤

  • @NarayanGarad-cq7ps
    @NarayanGarad-cq7ps 4 часа назад

    फक्त मनोज जरांगे पाटील नारायणगड

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 дня назад +1

    मराठा इतिहास घडवणार.... चलो नारायण गड

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jz День назад

    जय भगवान बाबा

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk День назад +1

    कोणीही कोणाला वाईट कमेंट करूनका सर्व जण आनंदाने विचाराचे देवान घेवाण करा धन्यवाद

  • @दिनकरसुभाषआजबे

    छत्रपती शिवाजी महाराज नारायण गड

  • @shubhambabar1720
    @shubhambabar1720 2 часа назад

    एक मराठा लाख मराठा

  • @AjayNagre-hc4zt
    @AjayNagre-hc4zt 4 дня назад +1

    Jay bhagwan Jay gopinath 👑🔥

  • @SunilMane-wh7gy
    @SunilMane-wh7gy День назад

    जय नारायण गॉड

  • @NarayanGarad-cq7ps
    @NarayanGarad-cq7ps 4 часа назад

    फक्त मनोज जरांगे पाटील कट्टर मराठा

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 дня назад +12

    मी गरजवंत मराठा आहे पण मी संत वामनभाऊ गहिनिनाथ गड : नारायण गड व तेथील शिवाजी महाराज : भगवान बाबा: यांना एक महान संतच मानतो...पण वंजारी समाज भगवान गडाचा राजकीय मतलबासाठी करतेय......

    • @mryk2957
      @mryk2957 4 дня назад

      शेमन्या

    • @dddoifode
      @dddoifode День назад

      Fake ID waprun Was hoil ashya afawa Peru naye.

    • @m.p2083
      @m.p2083 Час назад

      सत्य वचन

  • @anitakhedkar7839
    @anitakhedkar7839 2 дня назад

    चलो सावरगाव घाट भगवान बाबा

  • @bhaskarpakhare5666
    @bhaskarpakhare5666 2 дня назад

    एकच पर्व ओबीसी सर्व जय भगवान भक्ती गड

  • @NarayanBadade-ur8qd
    @NarayanBadade-ur8qd 2 дня назад

    जय नारायण गड

  • @dddoifode
    @dddoifode День назад

    Bhagwan Gadawarun Kadhich Rajkiy Bhashya hot nhi, Athara Pagad Jatiche asanghtit,Vanchit Jansamuday ithe yeun Varshabharachi Urja geun Jato. Ithe Rajkarnala Jatiwadala Thara Nahi. 🚩

  • @sominathavhad1376
    @sominathavhad1376 3 дня назад +1

    दोन्ही गडाचे पावित्र राखा

  • @NarayanBadade-ur8qd
    @NarayanBadade-ur8qd 2 дня назад +1

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @anitakhedkar7839
    @anitakhedkar7839 2 дня назад

    चला सावरगाव घाट भगवान बाबा

  • @sunilkumarukale7302
    @sunilkumarukale7302 4 дня назад +2

    🇮🇳🚩🌄👑💖💯😍💪💓💪🤝🙏👆Only Manoj Jarange Patil No challenge everyone Maharashtra state and India

  • @SudamDAtal
    @SudamDAtal 3 дня назад

    कोणीही कोणत्याही गडाविषयी व महापुरुषांबद्द्ल बोलु नाही सर्वांना नम्र विनंती.

  • @sandipkagne9976
    @sandipkagne9976 4 дня назад +10

    भडकाऊ कोणीही बोलू नये बोलेल तो कारवाईला सामोरे जाल तुम्हाला कोणीही मुंडे ,असो की जरंगे हे थारा देणार नाहीत विनंती

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 дня назад +4

    पंकजाताई नी राजकीय मतलबासाठी व अस्तित्व टिकविण्यासाठी संत भगवान बाबाच्या नावाचा गैर फायदा घेऊ नये..... गरजवंत मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जरांगे पाटील यांचा नारायण गडावरील हा सामाजिक दसरा मेळावा आहे

  • @balasahebpatil3684
    @balasahebpatil3684 3 дня назад +1

    नारायणगड मा.जरांगे पाटील

  • @vilasdhakne102
    @vilasdhakne102 3 дня назад

    आम्ही दोन ही गडाना आदर स्थानी मानतो

  • @rudrashenmahakale
    @rudrashenmahakale 2 дня назад

    नारायण गडावर राजकारण होऊ शकत नाही कारण मराठ्याची धाकटी पंढरी नारायण गड आहे सर्व समाज समान असतात गडावर सर्व भक्त समान...उगच विनाकारण जातिवाद पसरवायच काम करु नये

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 День назад

    नारायण ग ड आधी भगवा न बाबा चा आहे🚩🚩🚩🚩🚩

  • @PrakashMore-e8n
    @PrakashMore-e8n 3 дня назад

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @rahulkhaire_01
    @rahulkhaire_01 3 дня назад +1

    दोन्ही ‌gad shreshth aahet tyanche pavitrya rakhave jat pat gadala lavu naye

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 3 дня назад

    चलो नारायण गड

  • @avinashkendre8960
    @avinashkendre8960 3 дня назад +1

    Bhagwan gad

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 4 дня назад

    Kahi aso on ek aahe Maharashtra cha laksha mumbai chya dasra melava peksha beed vr laksha aahe he mazya jillha sathi changla aahe beed politiclly strong pahije thevch vikas hoiel 😊

  • @vijaygaware2674
    @vijaygaware2674 4 дня назад +1

    एवढ्या दिवस मुंडे साहेब मेळावा भरत होते तेव्हा तेव्हा कोणालाही जातीवाद वाटला नाही आता मला टेन्शन का टोचते तुम्हाला

    • @vijaygaware2674
      @vijaygaware2674 4 дня назад

      एवढ्या दिवस चाललेलं राजकारण तुम्हाला दिसला नाही

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 4 дня назад +3

    Only narayan gad

  • @ChetanDighule-io5rb
    @ChetanDighule-io5rb День назад

    Pm dm boss

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre 4 дня назад

    Jai bhagwaan baba ji lekranche takshan kara sarv sankat dur kara

  • @MhatardeoVanve
    @MhatardeoVanve 3 дня назад

    मुंडे साहेबाचा मेळावा जसा बंद केला तसेच जरांगेचा मेळावा बंद करा

  • @NarayanBadade-ur8qd
    @NarayanBadade-ur8qd 2 дня назад +1

    मनोज जंरागे पाटील राजकारणी नाहीत

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 4 дня назад

    राज्य चे गृह मंत्री नी खबर गिरी घेतली पाहिजे

  • @SurekhaSanap-z1p
    @SurekhaSanap-z1p День назад

    Nahi jarange jas manatil tas nahi honar maratyano

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 4 дня назад +2

    Obc maratha ekach aahet

  • @AS-mq5gx
    @AS-mq5gx 4 дня назад

    Bhagwan gad avar kadhich rajkaran nhi honar

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 4 дня назад +5

    दोन्ही संत दोन्ही गड तितकेच महान आहेत🙏फक्त भगवान गडावर राजकीय मेळावे नाही घ्यायला पाहिजे भगवान गड राजकीय अड्डा केलाय मुंडेनी राजकारणात अध्यात्म आणू नये. नारायण गडावरील मेळावा हा सामाजिक सगळ्या जाती धर्माचा आहे.

    • @pavannagre8255
      @pavannagre8255 4 дня назад +1

      सावरगाव मध्ये घेत आहेत ताईसाहेब अठरा पगड जातीचा दसरा मेळावा

    • @Digambarghule-fl4he
      @Digambarghule-fl4he 4 дня назад

      ​@@pavannagre8255आरे। दलीदर। वजारी मैला। आहे

    • @apla_beed
      @apla_beed 4 дня назад +3

      ह.भ.प नामदेव शास्त्री महाराज यांच्या आदेशानुसार मेळावा 2016 पासून भगवान गडावर न घेण्यात येता सावरगाव घाट येथे घेण्यात येतो त्यामुळे भगवान गड हे राजकारणापासून 8 वर्षापासून दूर आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये.

  • @uddhavbharati8084
    @uddhavbharati8084 4 дня назад

    दोनगडंआसतानातिसरागडकाडायचीगरजकाढायचीगरजकायहोती

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 4 дня назад

    Bhujbal la hakla bhandan lavat aahe

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 4 дня назад +3

    फक्त मराठा समाजान काहीही करायचं नाही लगेच जातीवाद बाकी जातींनी केलं की अल्पसंख्याक मागास म्हणुन मोकळे माधव चार खेळ महाराष्ट्रात कोणी आणला त्याबाबत पण व्हिडिओ बनव बाबा

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 4 дня назад +8

    मराठा काय पाकिस्तान मधून आलाय का? का मराठा समाजाला आरक्षण देत नाही.

    • @Vishvajit-no5yv
      @Vishvajit-no5yv 4 дня назад

      Maratha nasta tar Aaj Bharat Pakistan asta

  • @y.b.infrastructures5541
    @y.b.infrastructures5541 4 дня назад +1

    Pankaja tai gada vr sabha tai geth nhiii

  • @सक्षम-ह9द
    @सक्षम-ह9द День назад

    आमी. बीजेपी. ला. वोट. देणार. नाही

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 4 дня назад +3

    Only Manoj dada

  • @NarayanLimbajiUgale
    @NarayanLimbajiUgale 3 дня назад +1

    एक मराठा लाख मराठा