🔥कथा शिकमुनीची🔥 सादरकर्ते शाहिर ठकसेन शिंदे आणि पार्टी गुळुंचवाडी बेल्हे🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 23

  • @rambauvanarse4674
    @rambauvanarse4674 Год назад

    अतिशय सुंदर शिकवण्याची कथा गायली शाहीर खूप छान खूप छान अतिशय सुंदर अशी मुलीची कथा गायली शाहीर खूपच छान आहे खूप सुंदर कथा गायली शाहीर अतिसुंदर आहे माझा मानाचा मुजरा खूप सुंदर कथा गाय विषयी माझा मानाचा मुजरा खूप सुंदर कथा गायली आहे माझा मानाचा मुजरा शाहीर रामभाऊ वनारसे

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 2 года назад +2

    अप्रतिम शाहीर सखोल अभ्यास केला आहे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @prashantbongrde2407
    @prashantbongrde2407 2 года назад +1

    नमस्कार शाहीर पहाडी आवाज आहे ढोलकी छान वाजविली आहे संगीतकार उत्तम आहे

  • @avinashborse788
    @avinashborse788 2 года назад

    एकदम जबरदस्त

  • @bhagwan924
    @bhagwan924 2 года назад

    खुप सुंदर जी साहेब

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 года назад

    🙏🏻🌹 जय गुरुदेव 🌹🙏🏻
    सुपर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sharardbhong8625
    @sharardbhong8625 Год назад

    Super

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 2 года назад

    अप्रतिम आहेत आवाज

  • @maheshthombare1094
    @maheshthombare1094  2 года назад

    सगळ्यांच खुप खुप अभिनंदन

  • @shrawanjadhav5561
    @shrawanjadhav5561 2 года назад

    एकच नंबर

  • @ganeshyede8037
    @ganeshyede8037 2 года назад

    खुपचं छान 💐👌

  • @swpanilgawali495
    @swpanilgawali495 2 года назад +3

    शाहीर ठकसेन भाऊ नंबर द्या आम्हाला 🙏🙏

  • @jeevanbhavar7763
    @jeevanbhavar7763 Год назад

    नाव नंबर पाहिजे

  • @Tusharbhittam
    @Tusharbhittam 2 года назад

    ♥️

  • @devidassapate9196
    @devidassapate9196 9 месяцев назад

    Hii

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 2 года назад

    Very very nice

  • @bhagwan924
    @bhagwan924 2 года назад

    ठकसेन साहेबांचा नंबर मिळेल का जी

  • @rajurvalve6377
    @rajurvalve6377 2 года назад +1

    शेतकरी पवाडे पाहिजे