Mridang jab baj thi hain, Gaana apne aap Nihal this hain sab se. Jab Gyaneshwari gaathi hain woh ek continuous, no ending music, ek khoobsurath raag ban ke chal padthi hain. Dil bhar Dethi hain. Chote ustad kya harmonium re. Jio jio. ❤❤❤
Bet, with proper guidance by a good Guru, she will reach the level of Vid Smt Kishori Amonkar. Here in this rendition she had some difficulty in singing B Ratna Bhimsen Joshi's Abhang. She may be comfortable if these two abhangs are rendered at slightly different pitch. This is my personal feeling & being a lay man in the field of music, I may be wrong. If so pl pardon me.
ज्ञानेश्वरी, बेटा तू खूप मोठी गायिका हाशिल. सर्व म्हणतात तसं तुझ्यात गान सरस्वती किशोरिताई यांचा भास होतो. ही कलेची उपासना या मोठ्या गायकां सारखी जप. साधना वाढव. पण बाळा, एक कायम लक्षात ठेव या क्लिप मध्ये तू दोन भजनांचे जसे फ्यूज़न केले तसे पुन्हा करू नको. कधीच. गान सरस्वती घे किंवा पंडितजी घे किंवा गान कोकिला घे या महान कलाकारांनी कधीही असे केले नाही. एकवेळ भक्ती संगीत वा सुगम संगीताच्या गाण्याचे फ्यूज़न कर पण कोणत्याही भाषेतील संत वाड्मयाचे कधीही फ्यूज़न करू नको. संत रचना ना एक गुह्यार्थ असतो तो बदलून चालत नाही त्यामुळे संत रचनेत कधीही बदल करू नये🙏 पटल तर घे नाही तर सोडून दे.
माफी असावी पण हे फ्युजन नाही दोन अभंग एकत्र एकच रागामध्ये आहे म्हणून ते गायले आहेत बंदिश वेगळी आहे आणि अभंग वेगळे असतात हे अभंग एक सारखे आहेत आणि याचा अर्थही गोड लागतो म्हणून ते गायले आहेत आणि हे ज्ञानेश्वरी नाही सांगत हे ज्ञानेश्वरीचे बाबा बोलतात माफी असावी पण हे असं आहे
राम कृष्ण हरि बाबा, अगदी बरोबर आहे परंतु अभंगात 1 औविचा दुसऱ्या ओवीशी संबंध असतो हे आपण निश्चितच जाणता. दोन अभंग एकन्यास सुरेल वाटतात पण त्या अभंगाचा समूळ अर्थ उलगडन्यास अवघड जाते म्हणुन शक्यतो एक अभंग पूर्ण म्हणून दूसरा म्हणावा इतकेच🙏 किशोरिताई सारखी पदवी जिला इतक्या लहान वयात प्राप्त झाली तिच्या गायना बद्दल काही बोलणे म्हणजे काजव्याने सूर्याशी स्पर्धा करणे🙏
She s God Saraswati 🙏🙏👏👏👏👏
Mridang jab baj thi hain, Gaana apne aap Nihal this hain sab se. Jab Gyaneshwari gaathi hain woh ek continuous, no ending music, ek khoobsurath raag ban ke chal padthi hain. Dil bhar Dethi hain. Chote ustad kya harmonium re. Jio jio. ❤❤❤
Bless you
Super 👌 👍 😍🙏🙌
खुप गोड गातेस.ज्ञानेश्वरी तुला ही देवाची देणगी लाभली आहे खरोखर तुला साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद आहे गॉड ब्लेस यू
अद्भुत. दोघी बहिणीना खूप खूप शुभेच्छां.
दैवी देणगी
ram krush hari
किशोरीताई यांच्या आवाजाचा भास होतो खूप छान
खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली खूप सुंदर आवाजात खूप छान
Ckoshki chakrawartty ticha awazq🙏🙏🙏
आवाज ऐकतच राहावंसं वाटत, देवाची देणगी आहे तुला,ज्ञानेश्वरी खूप मोठी होशील या क्षेत्रात गॉड ब्लेस you
पांडुरंगा ची कृपा आहे ,खूप सुंदर, अशीच गात रहा
God bless you 🙌🙌🙌 beta ❤❤❤❤❤
खूप सुंदर ज्ञानेश्वरीताई तुम्ही लताताईसारखे मोठी गायिका बनावा हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना
Nice
Jio mere desh ki ye beti. Choti bhi kuch Kam nahin hain. Kitna pyare pyare bajaathi hain harmonium. Dil bhar gayi. ❤❤❤
Bahut badhiya 👍👍 keep it up ! Jai Hari Vitthal Vittal 🙏🙏
Reminds Bhimsen Joshi. Superb at this so young age has mastery Its Devi Sarswatis blessing. Thanks for this video
पूर्ण कुटुंबालाच संगीतात गती आहे... आई देखील प्रतिसाद देत आहे. 👨👨👧👧
Dyaneshwari you are the GEM of India. And that, very rare to find. Jug jug jivo beta. You are great.
अभंग ऐकून मन तृप्त झाले, तुझ्या आई वडिलांना धन्य वाद..खूप मोठी हो.
खुप खुप छान आवाज
Kishori tai amonkaranchi jhalak aahe aavajat 👍
She is one of the greatest classical singer .
great
खूप खूप लय भारी ज्ञानेश्वरी बेटा
खूपच छान आवाज आणि सदारी करण
Vitthala is Lord Krsna
परमेश्वरी देणगी, मोठी साधना.....मन:पुर्वक शुभेच्छा.... खुप मोठी हो बाळा...
ज्ञानेश्वरी ...तुला अनेक शुभेच्छा.
Wah wah,khupach chhaan !
Kharach man harkun jate.khupach chan
खुफच छान
Khup chan
अप्रतिम,खूप सुंदर.
अप्रतिम ज्ञानेश्वरी!
Very good
Thanks
खूपच.छान.Dnyneshvari सरस्वती
मातेची.देणगी.आहे.तुझे. गाणे.संपूच.नाहि
असे.वाटते
Khupch sunder maje Aashirvaad beta
No comments. Everything is only Jnaneshwery Gadge. Mareyada Manikya.
Keep it up Dear 😊 DNANESHASHVARI! you are the best & cutest singer!All the best dear 😊 for happy 😊 & Bright future!
Thank you so much 🙂
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Far Sunder
God Gifted Dyaneshwari.
खूप छान आवाज दिदी
Khupach Chan.
khup chan avaj ahe amcha team kadun tula fudcha vatchalis subhech
Kon karata Tha Riyaz
Excellent 🙏🙏👏👏
खूप छान छान
Waw👏👏👏👏🙏
🙏🙏 भरून पावलो 🙏🙏
Nice 👏👌👌
God bless you
Fantastic
Excellent
Thanks
👌👌👌👌👌👌
Bet, with proper guidance by a good Guru, she will reach the level of Vid Smt Kishori Amonkar.
Here in this rendition she had some difficulty in singing B Ratna Bhimsen Joshi's Abhang. She may be comfortable if these two abhangs are rendered at slightly different pitch. This is my personal feeling & being a lay man in the field of music, I may be wrong. If so pl pardon me.
Beautiful comment sir!! So humble you are
Ma sarswti .
Quality voice
Grt
Good singing 👌
Kya bat
👏👏
Mother distracts quite a bit !
ज्ञानेश्वरी किंवा तिच्या वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर कुणाकडे असल्यास कृपया शेअर करावा ही नम्र विनंती
ज्ञानेश्वरी, बेटा तू खूप मोठी गायिका हाशिल. सर्व म्हणतात तसं तुझ्यात गान सरस्वती किशोरिताई यांचा भास होतो. ही कलेची उपासना या मोठ्या गायकां सारखी जप. साधना वाढव. पण बाळा, एक कायम लक्षात ठेव या क्लिप मध्ये तू दोन भजनांचे जसे फ्यूज़न केले तसे पुन्हा करू नको. कधीच. गान सरस्वती घे किंवा पंडितजी घे किंवा गान कोकिला घे या महान कलाकारांनी कधीही असे केले नाही. एकवेळ भक्ती संगीत वा सुगम संगीताच्या गाण्याचे फ्यूज़न कर पण कोणत्याही भाषेतील संत वाड्मयाचे कधीही फ्यूज़न करू नको. संत रचना ना एक गुह्यार्थ असतो तो बदलून चालत नाही त्यामुळे संत रचनेत कधीही बदल करू नये🙏
पटल तर घे नाही तर सोडून दे.
माफी असावी पण हे फ्युजन नाही दोन अभंग एकत्र एकच रागामध्ये आहे म्हणून ते गायले आहेत बंदिश वेगळी आहे आणि अभंग वेगळे असतात हे अभंग एक सारखे आहेत आणि याचा अर्थही गोड लागतो म्हणून ते गायले आहेत आणि हे ज्ञानेश्वरी नाही सांगत हे ज्ञानेश्वरीचे बाबा बोलतात माफी असावी पण हे असं आहे
राम कृष्ण हरि बाबा, अगदी बरोबर आहे परंतु अभंगात 1 औविचा दुसऱ्या ओवीशी संबंध असतो हे आपण निश्चितच जाणता. दोन अभंग एकन्यास सुरेल वाटतात पण त्या अभंगाचा समूळ अर्थ उलगडन्यास अवघड जाते म्हणुन शक्यतो एक अभंग पूर्ण म्हणून दूसरा म्हणावा इतकेच🙏 किशोरिताई सारखी पदवी जिला इतक्या लहान वयात प्राप्त झाली तिच्या गायना बद्दल काही बोलणे म्हणजे काजव्याने सूर्याशी स्पर्धा करणे🙏
She is one of the greatest classical singer .
खूप सुंदर
Bahut sundar
Excellent 👍
Many thanks
God bless you
Awesome
God bless you