Sir, what you explained about the Election in the explained constituency is doubtful. It's 100%right. All Government Authorities should give right informations to we, the people of our Nation. 🙏
कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला प्रेस कॉन्फेरन्स वरिष्ठांच्या परवानगीशिवाय घेता येत नाही.निवडणूक आयुक्तांनी स्वत खुलासा करायला पाहिजे होता.तु पाप केले आहे तूच उत्तर दे. कारण सर्व चुकीचं आहे हे आयुक्तांना माहित आहे.
महत्वाचे म्हणजे पोस्टल मतं मोजणी सर्वांत शेवटी केली हेच खरे षडयंत्र आहे जे कायद्याच्या विरोधात आहे, अडला हरी धरी गाढवाचे पाय हो हेच वाक्य दादा कोंडके दृष्टीकोन योग्य होता असे वाटते
सर,आपण केलेले विश्लशन खूपच छानक0पण कमहाराष्टात नव्हे तर देशात लोकशाही जिवंत ठेवलली ?त्यामूळे वायकराच याची खसदारकी पाच वर्षे जाणार किंवा रद्द होणारनाही हे निश्चीत.
वायकरांची निवड गैर पध्दतीने झाली आहे. भ्रष्ट मार्गाने R O. व मतदान केंद्रावरील स्टाप व वायकराचा मेहूना यांनी मतदान केंद्रावर भ्रष्ट प्रकार केला. सदर बाबतीची चौकशी करुन वायकराची निवड रघ करावी.
फारच.चांगले मुद्दे मांडले .धन्यवाद.
अगदी बरोबर
चांगले विश्लेषण व महत्त्व पुर्ण मुद्दे, याबाबत योग्य ती चौकशी झालीच पाहिजे
नक्कीच.
त्या संबंधिताला माफीचा साक्षीदार बनवून खरं बाहेर काढा !!
बरोबर आहै
सर,एकदम बरोबर आहे.
रविंद्र वायकर यांना खासदार Ed नेच बनवले असेल. असा मतदारांच्या मनात संशय येतो. विजय हा फक्त अमोल किर्तीकर यांचा च झाला होता असे मतदारांना वाटते.
निखिल वागळे सर तुमचं म्हणणं योग्यच आहे.तुमचं अभिनंदन 🎉
निवडणुक आयोग फोन आला की फक्त मुतायला जातो !😅
वागळे सर एकदम बरोबर आहे 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
आम्हाला मतदारांना मोबाइल मतदार केंद्रात न्यायला बंदी होती, आणि नेत्यांसाठी ओपा
खरंच भ्रष्ट कारभार आहे हा !!
अमोल कीर्तीकर हे विजय आहेत जयमहाराष्ट्र..
सुनील मसीह प्रत्येक ठिकाणी भाजपा नियुक्त केलेले आहेत.
असं म्हणणं वावगं ठरणार नाही
भाजप वकील उज्ज्वल निकम आहे काड्या करायला
एकदम बरोबर बोलत आहात
रद्द झाल्याचं पाहिजे
निवडणूक आयोगच हायकमांडच्या आदेशानुसार काम करत आहे मग न्यायाची अपेक्षा करणेच बेकार आहे
ABHANDEN Sahib Great Thanks JAI MAHARASHTRA
Brave Journalism by Nikhil Wagle
Waikar yanchi khasdarki radda zali pahije
Right sir 👍
Demand is right
❤ Nikhil Wagale Saheb tumhala Manacha Mujara !❤
Agdi right sir ji
इ. व्ही. एम बंध. झाले. पाहिजे
T N Seshan was the election commissioner
Evm, निर्दोष आहे किंवा नाही हे आणेक तज्ञ लोकांचे विचार घेतले पाहिजेत
Sir, what you explained about the Election in the explained constituency is doubtful. It's 100%right. All Government Authorities should give right informations to we, the people of our Nation. 🙏
निखिल वागळे साहेब हे सरकारांचे दिवस भरले आहेत अमोल किर्तीकर विजय होणार आहेत
Wagle sir chandigarh example
Nivadnuk adhikari yana zel made PATHVA
Ashish selar yana zel made 7varse zel madhe pathva
कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला प्रेस कॉन्फेरन्स वरिष्ठांच्या परवानगीशिवाय घेता येत नाही.निवडणूक आयुक्तांनी स्वत खुलासा करायला पाहिजे होता.तु पाप केले आहे तूच उत्तर दे. कारण सर्व चुकीचं आहे हे आयुक्तांना माहित आहे.
Ravindra Waiker he BJ P Che Waifar Zale Aahet Ka ?
महत्वाचे म्हणजे पोस्टल मतं मोजणी सर्वांत शेवटी केली हेच खरे षडयंत्र आहे जे कायद्याच्या विरोधात आहे, अडला हरी धरी गाढवाचे पाय हो हेच वाक्य दादा कोंडके दृष्टीकोन योग्य होता असे वाटते
Nikhil wagale percent 100 correct
Waikaranna ED vibhagache mantri banwayala pahije
बेहिमानी करून वायकर निवडुन आल्याचे निवडणुक अधिकार्यानै जाहीर केले हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे तेव्हा वायकरची ऊमेदवारी रद्दच करायला पाहिजे 🎉🎉🎉
बरोबर आहे साहेब 🚩👏🚩
Ekala khasdarki milali nahi,ekala milunahi radda zali.anyways better luck next time.
😢😮😢😮
Barobar ahe saheb
😢
Evm बनवल कोणी
सर,आपण केलेले विश्लशन खूपच छानक0पण कमहाराष्टात नव्हे तर देशात लोकशाही जिवंत ठेवलली ?त्यामूळे वायकराच याची खसदारकी पाच वर्षे जाणार किंवा रद्द होणारनाही हे निश्चीत.
बरोबर बोललात वागळे साहेब तुम्ही बरोबरच बोलतात ठाणे कल्याण मध्ये पण असच झालं आहे कल्याण मध्ये तर निवडणूक काड॔ गोणी भरून सापडले
Chan saheab sagital agdi barobar....
वायकरांची निवड गैर पध्दतीने झाली आहे. भ्रष्ट मार्गाने R O. व मतदान केंद्रावरील स्टाप व वायकराचा मेहूना यांनी मतदान केंद्रावर भ्रष्ट प्रकार केला. सदर बाबतीची चौकशी करुन वायकराची निवड रघ करावी.
अगदी बरोबर आहे,दाल में काला है
Wagle. Sar Yogya Padhatine Mudhe Mandat Ahet Good Wagle Saheb
ईव्हीएम,बंद झाला पायजे,चैकीदार क्या करता है,मतदारांना न्याय मीनाला पायजे,
आता पोपटा सारखे बोलायले लागले आहेत.ED लागली होती तेव्हा गप्प होते
सगळेच बरबटलेले आहेत हे लक्षात घ्या
🎉🎉🎉🎉❤❤
ब्र लेंट. पेपरवर. नी वडणुक झाली पाहिजे. ही. मागणी. जनतेतून. झाली. पाहिजे
He Raah dhushan ani durydhnche aahe ani lokshi Drooti zaali aahe laaj vaathe aamhla lokshi mhnchi😢😢
Devendraji vmodi shahani yacha vichar karava paksha fodun futanaryana bekayadesir. Krute kara ami ahot as sangun Shinde gat vdada gat sampavit ahat vtyanche kadil tumachyakade matadar vswabhimani karykarte tumachya kade yenar nahit he dhyanat ghya satesati kahihi karata rav ha rss pracharakanacha avaman ahe ata kutalahi pracharak janatepude jail tar apamanala tond dyave lagel as Lok bolatat aikayala milate
He barobar aahe aamhi jevha kendrat basalyabarobar pahile sangaycho ki tumache sarva phone band kara
Thane Aani Kalyan Kde Pn Bga EVM Chori Zhaley
Anant Shankar Gondkar 100 percent correct ❤😂🎉😢😮😅😊
Lokashahi. Sathi. Janata. Matadan karun. Aapala. Pratinidhi nivadat asato. Janatechya matacha gair. Vyavahar..hot. Asel. Tar. Adhikaryavar. Desh. Drohacha. Gunha. Aahe
बरोबर.आहे.साहेब.