Chala Hawa Yeu Dya Comedy | थुकरटवाडीतले राजकारणी पाहून खरे राजकारणी हसून लोटपोट | Lokmat Filmy
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- थुकरटवाडीतले राजकारणी पाहून खरे राजकारणी हसून लोटपोट, पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#chalahawayeudya #Bhaukadam #kushalbadrike #shreyabugde #nileshsabale
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
या कॉमेडी कलाकारांना तोड नाही. श्रेया बुगडे अप्रतिम अभिनय
सागर कारंडे शिवाय हा शो नाही एक नंबर सागर
सागर कारंडे कोणतीही विनोदी भूमिका इतक्या चातुर्याने करतात की ते इतरांना कधीच जमणार नाही
श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि कुशल बद्रीके ग्रेटच.
सगळेच बहुगुणी, भाऊ भाऊगुणी..
औऔ
Episode no
चला हवा येऊ द्या सर्व कलाकारांचे अभिनंदन हसून हसून जीव जायची पाळी येते याला काय अर्थ नाही चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सर्व भाषांमध्ये कार्यक्रमाची डबिंग होण्यात यावी आपले महाराष्ट्राचे नाव साता समुद्र पलीकडे न्यावे
ॅङाक्टरला जरा कमीअवाजात हसायला सांगा
Only one,
Bhau kadam is a great actor of Marathi,
Thanks, RamRam,
Kushal badrike ani Sagar karande he bhau kadam peksha thode ujave vattat
भाऊ एक नंबर
बद्रिके आणि कारंडे हेसुध्दा भाऊ कदम चे तोडीचेच आहेत
उद्धव ठाकरे साहेब, is the perfect, body language👄💬, talking sound🤗😝👌🙏
😀😀😀 बाणे सर्वात आवडले.
खूप हसायला येतं बाबा🤣🤣🤣🤣🤣🤣 खूपच छान कार्यक्रम आहे
Tv 9 chya पत्रकार आहेत वाटत नाकात बोलणारे😂😂परफेक्ट कार्यक्रम केलं श्रेया नी
ठाकरेच
Sagar Karande Fantastic❤❤❤
😂👍🏻👌🏻
उध्दव ठाकरे
Dialogue राईटर आणि वेशभूषाकार यांना सलाम.
सगळेच एकदम हाडाचे कलाकार आहेत त्यांचया कलेला सलाम कारेक्रम जरा भरपुर दाखवलाजाववावा
सागर कारंडे हा उपजतच एक हरहुन्नरी कलाकार आहे तो असला तरच हा कार्यक्रम खुलतो
Pk
@@sunitamaid8490 q
Correct, Ganeshpure and Sagar karande, Zabardast😄😃😂
पण त्यालाच नेहमी छोट्या भूमिका देऊन बाजूला केला जाते
Pan tyala Role chotasa detat
I don't understand marathi but i love this show. Great show than kapil sharma show. Love from Nepal
जय भगवान
Kapil show at once time when introduced was good. Bt I am not watching it.
How do watch this show if u don't understand Marathi?
You don't understand Marathi it is very good for all.
@@indian6168 m
All characters EXCELLENT
हा, कार्यक्रम अगदी छान वाटला, मन गदगद झालं, कृपया अशा कार्यक्रम ची वेळ जास्त द्या,
संजय notout आता झाला out 🤣😆😆😆😆
Sagar karande is good actor.
हवा येऊ दया हा कार्यक्रम बघायला मजा येते आणि किती ही टेंशन असलं तरी खुष राहतो
हास्य विनोदातून 'करंट नाॅलेज' म्हणजे चला हवा येवू द्या .
कुशल भाऊ एक नंबर
आदरणीय उध्दव ठाकरे साहेब
सागर कारंडे अतिशय उत्तम
खरच खूप छान चला हवा येऊद्या
Bhai kadam and sagar karande always rock
खर तर सर्वच राजकारणी आवश्यक आहेत
उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना
नवीन विशाल विशेष कार्यक्रम अभिनंदन.
आमचे फेव्हरेट राजकारणी सज्जन, सुसंस्कारी, जनतेची काळजी घेणारे माननीय
शिवसेना प्रमुख यांचे सुपुत्र श्री उद्धवसाहेब ठाकरे साहेब.
राज साहेब ❤️❤️❤️
मी हा व्हिडिओ ऑगस्टमध्ये बघत आहे आणि यातले मुंडे ताई आणि सुजय दादा हे दोन्ही उमेदवार पडले आहेत.
लोकांनी कामे बघून मतदान केलं त्याचा फटका सगळ्यांनाच बसला
Senapati Mumbaikar lay bhari.
शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे
It seems Sagar Karande always gets a tough job. But whatever he gets he does it brilliantly. जबरदस्त talent 🙏
पकजा ताई साहेब ❤❤🎉🎉
तसेच दिग्दर्शक यांचेही अभिनंदन.
अचूक दिग्दर्शन.
उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
हासण्याचा आवाज लई येतोय...
Lai bhari very nice God bless all kareckters very nice
हिंदु हदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे 🚩🐅🏹👑🇮🇳
सागर कारंडे आणि श्रेया बुगडे यांना तोड नाही
Sanjay ji che character karnare actor apratim. Really we enjoyed lot.
Ek se badhkar ek✌️✌️
उदधवसाहेब 🌹❤️
उददवसाहेब
सगळे rajkarni एकाच maleche mani. आमचा fevaret फ़क्त raj saheb ठाकरे.
माननीय. उध्दव .बाळासाहेब. ठाकरे
भाऊ कदम रॉकस्टार
मॅच फिक्स 🤣🤣
संजय राऊत उद्धव ठाकरे राणे यांची मुलाखत
तात्याने हा शो पहिला की स्टुडियोत अणुबॉम्ब सोडेल.😂😂
Sagar karande ek no mimikri keli.....
Ashich avasta hoti....
Shreya bugde...... unbelievable voice changer 👍👍👍👍👍👍👍
Smart lady , Shreya
@@vivekkale4931 io 9
Overacting ch एखाद अवॉर्ड द्या तिला..
उद्धवजी ठाकरे
एक नंबर पुर्ण टीम आहे
All actor very tylent
श्रेया बुगडे Next leval
जय महाराष्ट्र , जय उध्दव ठाकरे साहेब
Sagale klakar khup great Kam kartat Bhau , badrike,karande,sabale,fugade madam
Jham marali ho sahebanchi
May god bless all with good health and happiness. Happy new year. All are great actors. Thanks.
मुलाखतीचा कार्यक्रम अपुरा वाटला, कारण महाराष्ट्रातील अनेक राजकीय पात्र आपण आमंत्रित केली नाहीत,जमल्यास नवीन एपिसोडमध्ये बोलवा,जमल्यास episode, मी पुन्हा पाहीन,पुन्हा पाहीन,पुन्हा पाहीन.
😂
हा कार्यक्रम डबल घ्या महाराष्ट्राचे राजकीय नेते आणा
😂😂❤❤😮😅😅😊m
Mi
Hm ji, din, se se😢¹111¹¹¹🎉@@PopatjadhavJadhav-pl9ym
🎉
सागर कारंडे नाही तर थोड अधुरं वाटत प्लीज त्यांना पण आणा कॉमेडयामध्ये खूप मजा येईल
Very nice, thanks for having on you tube
विनोदी व निर्बुद्ध मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Mazi sabale la request ahe plz hya swapnil la kadhu taka to ugach khup mothya ne hasto normal jock la pn khup irrited hot pajtani .. 😬😬
Super....everyone...sagar is SAGAR...
उध्दवजी का किरदार निलेश साबळे ने करना था
और संजयजी का किरदार भाऊ कदम ने किया होता तो आच्छा लगता
Udheav Thakre saheb
जबरदस्त, मस्त , वास्तववादी काॕमेडी . सर्वच कलाकार सुपर , जयश्रीराम .
उद्धव ठाकरे
एका पेक्षा एक वरचढ हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेते
Sanjay not out mast😂😂😂😂
पंकजाताई मुंडे
देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा
Only Udhavsaheb..
Sagar karande is d BEST and MOST VERSATILE COMEDIAN..
आमचा सर्वात पसंदीदा राजकारणी प्रामाणिक सज्जन नि महाराष्ट्र ची जबाबदारी घरा प्रमाणे सांभाडणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे 🌹🌹🚩🚩👍👍🙏🙏जय महाराष्ट्र
अरे मुर्ख माणसा मुख्यमंत्रीपद च्या लालची साठी शेण खाणारा कलंकीत गद्दार माणुस ऊधटराव घाण ! भाजपशिवसेना युती शी गद्दारी करणारा खरा कलंकित माणुस आपल्या सख्या भावांशी गदारी करणारा ठोकारे कुटुंबाचा कलंक!
ऊधौठोकारे मधे पक्ष चालवण्याची क्षमता नाही.बापपुण्याईवर हे आपल राजकारण करत आहे.स्वत:ची अकार्यक्षम पणा मुळे पक्षाची वाट लावली.जे स्वतःच खोके घेत होते मग आमदारांन वर 50 खोके खोक्याचा आरोप लावण्यात काय अर्थ आहे.
@@MB-rp4vwo Hi 0c vx? Z
सेनापती हे आमचे लाडके नेतृत्व अर्थात उद्धव साहेब ठाकरे !
उध्दव जी ठाकरे
Sagar karande👌👌👌
सुंदर VDO
Khup bhari 🤣🤣🤣🤣🤣
उद्धव साहेब हेच महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आहेत
Mastch khup chhan
Rohit pawar behaving like he is. Big great leader
Donald trump tatya is my favorite politician 😂
👌👌👌👌 मस्त, एक नंबर
पंकजा ताई
सगळेच छान
Tase saglech pan khas Badrike and bugde.👌👌👌
रोहित दादा पवार अनिल हापसे राहुरी
नगरचे दोन हिरो सुजय दादा व रोहित दादा पवार साहेब
favorate नारायण राणे
मेन राहिले ...
अजित पवार
मधुरा रेसिपीज च्या मधुरा चा छान आवाज काढला आहे श्रेयाने
सगळेच "एकापेक्षा एक" आहेत.
. सागर कारंडे खूप ग्रेट आहेत ❤❤❤❤❤❤