आम्ही ह्या वर्षी 4 पॉकेट लावले आहेत ह्या वेळेस जर 11 हजार ₹ प्रती क्विंटल गेला नाही तर आम्ही पुडच्या वर्षी कापूस लावणार नाहीत... माझा सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान आहे पूडच्या वेळी कापूस लावयलाचा नाही ह्या वर्षी 11 हजार रुपये प्रति क्विंटल राहायला तर लावायचा......... #लोकमत ह्या सोशल मीडिया मधून माझा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे❤
शेत मशागतीची खर्च 3000 कापुस बियाणे 1000रुपये पहीला खतांचा डोस1700 रुपये पहिली फवारणी 1000 रुपये दुसरा खत डोस 3000 फवारणी दुसरी 2000 तिसरा खंत डोस 3000 कापूस वेचणी 10रु किलो कापूस अंतर गत मशागतीसाठी बैलं एक 💸 माणुस हा एकरी खर्च कापूस पिक कापूस भाव6000😂 एकरी कापूस 6 किविटल😂
घ्यान शकुन हिंदू खतरे मे होता विधानसभा सभेला पूर्ण बहुमताने बीजेपी सरकार देल शेतकऱ्यांनि त्यांना शेतकरी जात दाखवल्या पाहिजे होती पण तस झालं नाही हे सरकार शेतकऱ्यांना चे नाही व्यापारी सरकार आहे
घ्या शेकून चांगली, अच्छे दिन पाहिजे होते ना, सब का साथ सब का विकास पाहिजे होता ना घ्याआता स्वताची चांगली शेकून,
आम्ही ह्या वर्षी 4 पॉकेट लावले आहेत ह्या वेळेस जर 11 हजार ₹ प्रती क्विंटल गेला नाही तर आम्ही पुडच्या वर्षी कापूस लावणार नाहीत...
माझा सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान आहे पूडच्या वेळी कापूस लावयलाचा नाही
ह्या वर्षी 11 हजार रुपये प्रति क्विंटल राहायला तर लावायचा.........
#लोकमत ह्या सोशल मीडिया मधून माझा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे❤
घ्या कमलाबाई 😅😅😅
आता पाच वर्ष शेतकरी ला भिक मागावी लागेल . फक्त व्यापारी व नोकरवर्ग चांगले जीवण जगनार .
शेत मशागतीची खर्च 3000 कापुस बियाणे 1000रुपये पहीला खतांचा डोस1700 रुपये
पहिली फवारणी 1000 रुपये
दुसरा खत डोस 3000
फवारणी दुसरी 2000
तिसरा खंत डोस 3000
कापूस वेचणी 10रु किलो
कापूस अंतर गत मशागतीसाठी बैलं
एक 💸 माणुस
हा एकरी खर्च कापूस पिक
कापूस भाव6000😂
एकरी कापूस 6 किविटल😂
😂😢
10000 per क्विंटल पाहिजे
एक है तो सेफ है
पंधराशे देऊन दहा हजार लुटले 😂
किटक नाशक खताचे भाव मजुरी दुपट्ट वाढली आहे हा भाव सेतकर्या परवडत नाही 10 हजार तरी पाहीजे नाईलाजाने विकाव लागते
शेतकरीराजा जागा हो असंच एकसंध राहिला तर जगासमोर टिकून राहू
शेतकरी मेला तरी चालेल व्यापारी जगला पाहिजे
मोदी हे तो मुंकिन है गिरीश महाजन हे तो जिल्हा सेफ हे
आता कस वाटते गारगार वाटते, घ्या कमळाबाई
घ्यान शकुन हिंदू खतरे मे होता विधानसभा सभेला पूर्ण बहुमताने बीजेपी सरकार देल शेतकऱ्यांनि त्यांना शेतकरी जात दाखवल्या पाहिजे होती पण तस झालं नाही हे सरकार शेतकऱ्यांना चे नाही व्यापारी सरकार आहे
Laj vatali pahije sarkar la mahagai atonat vadhavali, jagane mushkil kele lokanche, bejar jhali janata.
घेन हिन्दुत्व खाण......
अवघड आहे शतकऱ्यांना शेती कधी परवडोबेल होईल
अच्छे दिन आले आहे असं वाटतंय का बहुमतांनी सरकार दिलंय ना
Ek hai to sep hai only BJP sarkar 🙏🙏
कापसाला 10 हजार भाव पाहिजे
माझं नाव कोणत्या गावाचे एकूण केल्यानंतर तुम्ही जय शेतकरी
CCI ला व्यापारी शेतकऱ्याच्या सात बारा वर कापूस पाणी मारून विकतात
90 कशी गोड लागली कमळाबाईची
या वर्षी कापसाचा 25 ते 30% लागवड घटलीय ... तरी भाव वाढत नाहि ...😢
Shetkari mela tari chalel pan modi nivdun ala pahije. Shetakari , majur ,garibanchi chesta lavali ahe modi sarkar ne.
बटेंगे ताे कटेंगे नहीं तो कापुस पेटेंगे 😂
Shetkari , majur,kashtakari garibanni ek vha sanghatit vha ani sarvasamnya janata virodhi ,shetakari virodhi sarkar upatun fheka conngress gavatapramane.
भाव वाढवा ना कव्हर फुकट घेता
मोदी जी आप खेती करो....
Nahi re bho 6600 bhav aahe
फेक बातमी आहे ...भाव वाढते ...हे पन गोदी मीडीया झाले व्यापारी हीताची बातमी देत आहे .. शेतकरी मित्रांनो घाबरून जाऊ नका.
घ्या शेकुन😂
राजा बोले अन दाढी हाले... Evm मध्ये घोळ करून शेतकरी आवाज दाबला आता होऊ द्या एक है तो सेफ है...
भाव कमी होतील कापसाचे
😂