News & Views Live: महायुतीचा अबकी बार २०० पारचा नारा साध्य कसा होणार? Vidhansabha Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 246

  • @AshokDake-t5b
    @AshokDake-t5b 3 месяца назад +51

    फक्त नी फक्त 50 ते 60 जागा मिळतील
    त्यावर एक ही जास्त जागा मिळणार नाही हे लोकमत ने कोठे तरी लिहून ठेवावे

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 3 месяца назад +82

    आशिष सर आता २००जागा जरी भाजपाने लढवल्या तरी त्यांना ४९ जागेपेक्षा एकही जागा वाढणार नाही उलट त्या २८ते ३२पर्यंत खाली येऊ शकतात शिवाजी महाराजाचआ हा महारा्ट्रातला मराठा आणि सर्व पुरोगामी समाज यांना थारा देणार नाही असा समजाचा विचार पक्का झालंय म्हणून उलट BJP la ज्यादा जागा महायुतीने द्याव्यात अजित दादा न तटस्थ राहावे शिंदे १५आमदार पेक्षा ज्यादा जागा मिळणार नाही महायुती सगळे मिळून ८८पण येणार नाहीत ज्यादा अल्य तरी ९९पेक्षा ज्यादा येणारं नाही हे मार्क करून ठेवा अनुभव ग्रामीण भागाचा नाराजीचा सूर....

    • @ravimore317
      @ravimore317 3 месяца назад

      आशिष सर जरा लa..... बघा

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 месяца назад +27

    भाजपाचाच मुख्यमंत्री हवा असेल तर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर एवढा विश्वास असेल तर फडणवीस स्वबळावर निवडणूक का लढवत नाहीत. बघा एकदा तस करून.

  • @sunilsarate676
    @sunilsarate676 3 месяца назад +51

    किती पण नाक घासा bjp ला जनता मतदान करणार नाही नाही नाही100%

  • @bhushannichite8594
    @bhushannichite8594 3 месяца назад +26

    अधिवेशन नव्हते गुजरातचे गांजा मारून कार्यक्रम होता 10 मते जोडून सता मिळवणे 😂

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 3 месяца назад +23

    खोट बोलून महाराष्ट्रात यापुढे मते मिळणार नाहीत . कोणाशीही युती केलात तरी , कोणत्याही प्रकारची लालची दाखवून प्रयत्न केला तरी मते मिळणार नाहितच .

  • @SiddheshwarDongare-vx8ed
    @SiddheshwarDongare-vx8ed 3 месяца назад +40

    भाजपने रियाज अली ,अलीबागचा विवेक ओबेरॉय यांच्याशी आघाडी करावी

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 3 месяца назад +4

      हो. अमृताने आधीच रियाज अलीला सागर बंगल्यावर ठेवून रिल उद्योगच्या नावाखाली आघाडी केले आहे तसेच रियाज अलीच्या मार्फत अनेकांशी आघाड्या केल्या असतील चिंता करु नये

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 3 месяца назад +4

      जनता शेतकरी बेरोजगार तरुणांना रोजगार नाही शेती माल दीड पट भाव नाही तयामुळे युतीचा पराभव करणे हे जनतेने मनावर घेतले तयामुळे आघाडीने प्रचार केला नाही तरी पण बहुमताने निवडून येणार फक्त यानी एकञ राहून काम केले पाहिजे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 месяца назад

      ​@@DnyaneshwarGanjaleright .

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 месяца назад

      ​@@krushnadasdesale1075😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 месяца назад

      😂😂😂😂

  • @rameshwardanawe780
    @rameshwardanawe780 3 месяца назад +41

    आशिषजी भाजपचे नेते खोटे बोलून मराठा व ओबीसी समाज दिशाभूल करून स्वत अडचणीत येणार नाही का

  • @SS-pf2ev
    @SS-pf2ev 3 месяца назад +26

    Bjp ला उतरती कळा लागली आहे .

  • @shivajiwagh4446
    @shivajiwagh4446 3 месяца назад +7

    लोकसभे पेक्षा जास्त दारुण पराभव होणार गधार लोकाना लोक जवळ करनार नाहित

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 3 месяца назад +5

    पुन्हा येईन म्हणतो तो कधीच पुन्हा येत नसतो हे लिहून ठेवा.

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 3 месяца назад +36

    घटनाबाहय,सरकार, घालवायचे,🎉🎉🎉

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 3 месяца назад +3

    अजित पवार जय पेशवाई आठवले का काका मला वाचावा हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le 3 месяца назад +7

    Nitin गडकरी यांनी योग्य केले.त्यांना त्यांची जागा दाखवली.योग्य मार्गदर्शन नितीन गडकरी करू शकतात.🎉

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 3 месяца назад +12

    BJP+:- 109
    MVA;-170+

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 3 месяца назад +15

    आशिष जाधव सर भाजपा शिवाजी महाराज आणि आंबेडकर यांचे नाव घेवून कारस्थान मात्र इंग्रज आणि शाईस्तेखान यांच्या सारखे करत असते . तर महाराष्ट्रात यांना यश कसे मिळेल .

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 3 месяца назад +8

    आता भाजपने कितीही आश्वासन दिली कितीही नविन योजना जाहीर केल्या . कितीही पैसा ओत ला तरी जनतेने आता मन बनवले आहे.भाजपला महाराष्ट्रातुन हद्दपार करायचेच.

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 3 месяца назад +13

    जनतेला २०० पार , ४०० पार म्हणजे सत्तेचा माज चढला आहे असे समजते मग जनता तो उतरविते आता महाराष्ट्रात बहिण , भाऊ व श्री जी योजना जरी सुरु केली तरी जनतेच्या मनात राग आहे तो विधानसभा निवडणुकीत शांत करणार

  • @pramodbhagat389
    @pramodbhagat389 3 месяца назад +4

    भाजपने २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे केला तरच भाजपला निवडणुकीत संधी मिळेल.

  • @ravirajzende4296
    @ravirajzende4296 3 месяца назад +12

    लोकमत वाल्यांनो भाजपची चाटायची बंद करा

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 3 месяца назад +27

    कार्यकर्त्यां मध्ये नवचैतन्य येईल हो पण जनतेच्या मनात,निशाण्यावर भाजपचा पराभव करणे हाच उद्देश आहे.आता विधानसभेला संविधानचा प्रश्न यायचं काहीच कारण नाही. वि सभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रश्नांवर होईल.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +4

    विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्तीत जास्त 90 ते 95 जागा मिळतील. महायुतीने ठोका-ठोकी केल्यास जास्तीत जास्त 70 ते 80 जागा मिळतील.

  • @iqbalmulla1184
    @iqbalmulla1184 3 месяца назад +15

    महावीकास आघाडी पुरोगामी अशीष सर नमस्ते महावीकास आघाडीमहाराष्ट्रात येणार कारण तेच सर्व समाजाल घेऊन चालतात 100% महावीकास आघाडीचे सरकार येणार विधानसभेला महावीकास आघाडी चा मुख्यमंत्री होणार

  • @shashankburse3215
    @shashankburse3215 3 месяца назад +6

    घटक पक्षाना जागा वाटपाच्या चर्चेत गुंतवायचे व ऐनवेळी युती तुटली म्हणून घोषणा करायची असे भा. ज. पा करू शकते

  • @bhagvatsomvanshi8029
    @bhagvatsomvanshi8029 3 месяца назад +6

    आशिष जाधव साहेब हे पण आपणास विचारात घ्यावे लागेल की सुप्रीम कोर्टाचा निकाल जर या अगोदर आला आणि शिंदे व अजित पवार यांच्या विरोधात निकाल गेल्यास काय होणार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 месяца назад +11

    विधानसभेत भाजपचे २२ उमेदवार निवडून येणे अशक्य तेव्हा भाजपचे सरकार कसे येणार ?

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 3 месяца назад +2

    सत्ता परिवर्तन 100% होगी. जनताही करेगी

  • @gannybiradar
    @gannybiradar 3 месяца назад +25

    English गेले आता गुजराथी Maharashtra वर राज करु पाहत आहेत

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 месяца назад +16

    आशिष सर त्यांच्याच bjp च्या उपट सुंभ (हा शब्द तुमचाच आहे) नेत्यांनी 400 पार झाल्यावर आम्ही संविधान बदलणार आहे....विरोधकांना का बोलत आहेत नरेटिव्ह सेट आहे म्हणून...विकास कामावर राजकारण,प्रचार व्हायला पाहिजे...हे वेगळंच चालू आहे..

  • @bharatpatil5796
    @bharatpatil5796 3 месяца назад +17

    त्यांच्या घरचे मतदार अाहेत का दोनशे पार करण्यासाठी

  • @ChandrakantGopale-i2n
    @ChandrakantGopale-i2n 3 месяца назад +6

    आपनांस माहीत आहे के सरकार काय करत पन आपन त्यावर बोललातच नाही व गडकरी का नाही आले हे भारतातील सगळ्या समाजाला माहीत आहे हे गुजराती आपले राज्याची वाट लावतात, आपन मराठी आहात भले पञकार पन आपल्या राज्या बद्द ल बोला नोकरी शेतकरी , बाजार नाही आपन बर्‍याच वेळा भाजपाला संभाळीनच घेता अस वाटतय

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 3 месяца назад +3

    शंभर जागा आणुन दाखवा कार्यकर्त्यांना लढाई सुरू झाली आहे हाना मारा करून बंगाल करायचे आहे

  • @rameshregude4998
    @rameshregude4998 3 месяца назад +11

    अबकी बार तडी पार

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 3 месяца назад +3

    जर नमस्ते महाराष्ट्र मध्ये बीजेपी आली तर आपण जय उत्तर प्रदेश बिहार राजस्थान होईल जय महाराष्ट्र जय भीमराव जय शिवाजी महाराज लक्षात ठेवा नमस्ते हे काही जावली मोरे नमस्ते जनतेच्या मनातील नमस्ते

  • @shivajifx2262
    @shivajifx2262 3 месяца назад +6

    Amit sha maharashtrat yeun sharad pawar sahebana sarvat bhrasht mhatat..
    .aani sarvat bhrasht nete gheun sarkar chalavatat

  • @sunilpakhare29
    @sunilpakhare29 3 месяца назад +7

    यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे सरजी

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 3 месяца назад +7

    मनसे ला वाऱ्यावर सोडलं का

  • @nitinkawade-lk7rg
    @nitinkawade-lk7rg 3 месяца назад +7

    मिङियाला comments pulblicla दाखवा भाजपा 100% हारणार

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 месяца назад +19

    फडणवीस चेहरा असतील तर महायुती नक्की हरणार.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 3 месяца назад +1

    धन्यवाद सचिन जोशी व आशिष जाधव लोकमत.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +4

    राज्यात बेरोजगार युवकांची संख्या 40,00,000 झालेली आहे.

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 3 месяца назад +10

    भाजपने काहीही केले, पैसे वाटले तरी ह्या वेळी विधानसभा महाघडीला जाणार असा लोकांचा निर्धार झ्हाला आहे. जर का मराठ्यांना आताच रेसेर्व्हशन दिले तर हा बदल होऊ शकतो

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 3 месяца назад +4

    महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी आत्मचिंतन करुन यांवर विचार करून विधानसभा निवडणुकीत ‌माविआ ‌‌आपले‌‌ मतदान ‌करुन 😊 पुन्हा एकदा भाजपला सत्तेपासून दूर ठेवुया

  • @DnyaneshwarGanjale
    @DnyaneshwarGanjale 3 месяца назад +6

    आषीश भाऊ भाजपणे कीतीही बोबा बोब केली तरी भाजप आजच्या अधिवेशन मधे सुध्दा खोठ बोलत आहे काय तर म्हणे ऊधदव व पवारने काही केल नाही पण ज्या सटेडीयम अधिवेशन घेतले ते शरद पवार यानी तयार केले आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी शंभर टक्के निवडून येणार महायुतीत घालमेल सुरू होती

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 3 месяца назад +8

    BJP द्वेषाचं राजकारण करत महाराष्ट्रातून स्वतःच साफ होत आहे 😂

  • @ravindrapawar3561
    @ravindrapawar3561 3 месяца назад +18

    महायुती येत नाही हो😂सर

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 3 месяца назад +6

    आशिष सर महाराष्ट्रात जर भाजपचं सरकार आणायचं असेल तर महाराष्ट्रात नितीन गडकरी यांचा चेहरा समोर करून मुख्यमंत्री करावे लागेल

  • @vinodjagtap9365
    @vinodjagtap9365 3 месяца назад +6

    भाजपचा पराभव अटळ आहे

  • @devanandmhatre6434
    @devanandmhatre6434 3 месяца назад +3

    हिंदुत्वाची मत शिंदेना मिळाली नाही मिळाली ती मत विकाऊ मिळाली किवा दबाव वापरून मिळाली

  • @vishwanathtawde3114
    @vishwanathtawde3114 3 месяца назад +4

    Bjp ने आत्ता काहीही करू द्या त्यांना फक्त 40ते 50जागा मिळू शकतील

  • @rajpatil-hc8ul
    @rajpatil-hc8ul 3 месяца назад +3

    Rss ने किती जरी डोकं वापरले तरी आता काही होणार नाही आता इज्जत पाहिजे असेल तर मराठा समाजाला सोबत घेऊनच पुढ जावं लागल

  • @jaypatil7771
    @jaypatil7771 3 месяца назад +3

    400 पार सारखच परिस्थिती होईल

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 3 месяца назад +2

    बिजेप एवढा घानेरड गलिच्छ निच राजकारण करनारा पक्ष नाही, यांच हिंदुत्व लोकांची घर पेटवनार आहे,

  • @sunilsarate676
    @sunilsarate676 3 месяца назад +6

    शेलारकाका 10 मत नाही

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 3 месяца назад +6

    भाजपला वैयक्तिक 25 जागा जागा येतील कारण आडीच वर्ष यांची ई डी सीबीआय सगळ्या यंत्रणा संभाळणे यातच संपली

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 3 месяца назад +1

    सर आपण ‌चांगल्याप्रकारे‌ मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
    आभारी

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 3 месяца назад +6

    Turbuja ni tyacha boss kahi kara , MVA nivdun yanar 💯

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 3 месяца назад +3

    Who killed justice LOYA,great book by Niranjan takle (translated in Marathi)

  • @DOF61
    @DOF61 3 месяца назад +10

    फुल कुठलेही असले तरी ते कोमजतेच,सृष्टीचा नियम

  • @washimcareeracademy6293
    @washimcareeracademy6293 3 месяца назад +4

    चव्हाण कसा सुस्त झाला

  • @AjayWagh-ul9dy
    @AjayWagh-ul9dy 3 месяца назад +2

    गुजरात्याला पवारांचा. ...खाल्याशिवाय जमत नाही

  • @bhikanraowarade7445
    @bhikanraowarade7445 3 месяца назад +2

    अशिशजी कमेंट वाचा
    आता आटपून घ्या
    लोकमत ने चाटुगीरी करूनये

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 3 месяца назад +4

    मला.मोकळ.करा.म्हणणारा.पोपट.ठोकुन.काढाची.भाषावापरतोय.माजलाय.बेटा

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 3 месяца назад +3

    बावनकुळे निष्क्रिय आध्यश आहेत काहीही बोलतात

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 3 месяца назад +1

    Deep analysis ❤

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 3 месяца назад +2

    सर्व मोठे उद्योग गुजरातला नेऊन फडणवीस महाराष्ट्राचा विकास करू पाहतात काय? पब्लिक सब जाणती हैं

  • @harigiri4236
    @harigiri4236 3 месяца назад +9

    Missing Shri गडकरी साहेब

  • @ashokwamane7963
    @ashokwamane7963 3 месяца назад +1

    अडीच वर्षांपेक्षा पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहिला आणि शिवसेनेची फक्त एकच जागा कमी झाली भाजपने एवढं करून देखील भाजपच्या 14 जागा कमी झाल्या भाजपने विचार करावा

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 3 месяца назад +2

    करणी मे और कथनी मे फरक है.

  • @geetadabhole4701
    @geetadabhole4701 3 месяца назад +5

    नापास तेहतीस टक्के 😂

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 3 месяца назад +3

    भाजपा तर सर्वात जास्त गारद झाले आहे

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 3 месяца назад +7

    उशीरा सुचलेले शहाणपण पण उपयोग शून्य तुम्ही तेच करणार आहात

  • @noorpatel2969
    @noorpatel2969 3 месяца назад +4

    SHEVATCHE 3 MAHINE😊😊

  • @AjayWagh-ul9dy
    @AjayWagh-ul9dy 3 месяца назад +1

    गडकरी साहेब अधिवेशनात का नाही आले? अमित शाह येणार म्हणून. फडणवीस चे वागणे आवडत नाही. आता परत महाभारती कधी करणार?

  • @gouravmahapure4743
    @gouravmahapure4743 3 месяца назад +3

    संपादक आशिष जाधव सर..असे बोला.. he is respected Journalist..👍👍✅✅✅

  • @AjayWagh-ul9dy
    @AjayWagh-ul9dy 3 месяца назад +1

    शेलार, टरबूज, 52कुळे, विचित्रा ह्यांना गुजरातला पाठवा

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 3 месяца назад +1

    भाजप ला हे लक्षात येआयला पाहिजे जा लोकांनी तुम्हाला सत्तेत आणले आहे त्या लोकांना काही तरी दायाला पाहिजे

  • @jaypatil7771
    @jaypatil7771 3 месяца назад +2

    40/50 मिळाल्या तरी ठिक होईल

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 3 месяца назад +5

    Shinde na BJP la Maharastra tun Hakala

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 3 месяца назад +3

    साहेब आपण सुंदर माहिती दिली धन्यवाद भाजप सर्व नेते कुर्गदी करणार नीतीन गडकरी म्हणून शबेला आले नाही

  • @ravindrapawar5409
    @ravindrapawar5409 3 месяца назад +1

    BJP नेत्यांनी खोटे आरोप करू नये हे लोकांना सगळ माहीत आहे कोण काय करते ते BJP विरोधात खुप रोष आहे जनतेच तुम्ही स्वतःला खूप हुशार समजत असाल हे चुकीचं आहे जनता तेवढी वेडी नाही

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 3 месяца назад +1

    त्यामुळे अजित राष्ट्रवादी ल उपुख्यमंत्रीपद मिळणारं नाहीच, मंत्री पण 2/4 च मिळतील

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 3 месяца назад +8

    अब कि बार भाजप महाराष्ट्रातुन हाद्दपार......

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 3 месяца назад +5

    पुन्हा येणार नाही

  • @ashokkale3113
    @ashokkale3113 3 месяца назад +12

    BJP Hatav Maharastra Bachav

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 3 месяца назад +6

    भाजपा सुाव, महाराष्ट्र बचाव!!!

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 3 месяца назад +1

    जे bjp च्या core टीमला माहिती नाही, तें आशिष जाधव ला माहिती,,,, काही आपल्या मनातलं ठोकायचा

  • @sanjayatole5746
    @sanjayatole5746 3 месяца назад +3

    Sir ठोकून कडण्याची भाषा बर वाटत का

  • @pramodarjunkar1593
    @pramodarjunkar1593 3 месяца назад +2

    MVA zindabad

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 3 месяца назад +1

    मोदी झाले. आता शहा आलेत. महाराष्ट्रात या दोघांना इतका इंटरेस्ट का?

  • @BaswantMore
    @BaswantMore 3 месяца назад +3

    Bjp hatav des bachav

  • @rajpatil-hc8ul
    @rajpatil-hc8ul 3 месяца назад +1

    चॅनेलच bjp च बोलणारे बघा एकदा हे दोघे कोण आहेत एक जोशी आहे आणि हा जाधव कोण आहे माहित नाही

  • @firefire3060
    @firefire3060 3 месяца назад +2

    Loksabhechya 45+ chya thikani 17 var aale. Vidhasabhela 100 par suddha honar nahi.

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d 3 месяца назад +2

    Nation has decided to BJP Hatav ! Kachra gadi Hatav ! 🚛🚛🚛🚛

  • @ArvindDeshmukh-wg4kn
    @ArvindDeshmukh-wg4kn 3 месяца назад +1

    10tke. Mtdan BJP hoyiil😊

  • @PoojaSakhre-g2i
    @PoojaSakhre-g2i 3 месяца назад +1

    अमित शाहा रजाकार आहे

  • @SandyS-ze2ef
    @SandyS-ze2ef 3 месяца назад +1

    Please don’t waste time discussing Fadnavis, Shinde, Ajit pawar strategies . Nobody is interested in.
    Focus on real issues

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 3 месяца назад +3

    भाजपा करावा, महाराष्ट्र बचाव.

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 3 месяца назад +1

    आता मजा आहे. शिंदे भाजपा चे ठिक.पन अजित पवार यांचे ४० आमदार या दोघांच्या विरोधात लढले आहे.शिंदे व भाजपा या सिट अजीत पवार यांना सोडाव्या लागतील.तेव्हा दोन नंबर वर असलेले भाजपा शिंदे यांचे सहकारी पळ काढतील.

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 3 месяца назад +2

    अजितराव फडणवीसला आवडले