अगदी बरोबर आहे बाबा ही माया खरच भटकते सध्याच्या घडीला माझ्या जीवनामध्ये पण असेच काही चढ-उतार चालू आहेत बाबा माझे मन तुमच्या विचारांवर ती ठाम आहे जीवनात कितीही अडचणी येऊ द्या मी भक्ती सोडणार नाही तुमच्या विचारांवर ती एकनिष्ठ राहू जय आदिशक्ती गुरुदेव कोटी कोटी प्रणाम
👍👍🙏🙏कोटीकोटी प्रणाम खुपच छान मार्गदर्शन केले बाबा जय आदिशक्ती हरीओम बाबा 🙏🙏👌👌
बरोबर आहे महाराज .
अगदी बरोबर आहे बाबा ही माया खरच भटकते सध्याच्या घडीला माझ्या जीवनामध्ये पण असेच काही चढ-उतार चालू आहेत बाबा माझे मन तुमच्या विचारांवर ती ठाम आहे जीवनात कितीही अडचणी येऊ द्या मी भक्ती सोडणार नाही तुमच्या विचारांवर ती एकनिष्ठ राहू जय आदिशक्ती गुरुदेव कोटी कोटी प्रणाम
जय आदिशक्ती आदेश कोटी कोटी प्रणाम बाबा🙏🚩🌹🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
खूप छान माहिती दिली बाबा मनापासून धन्यवाद
Jay Narayan Shri Narayan
अंत सगळ्यांचाच आहे. पण कली युगात जो वाईट वागेल तोच तारतो भक्ती करणारा नेहमीच दुखी रहातो हेच सत्य आहे.
बाबा, तुम्ही भक्ती, उपासना, गुरू, शिष्य, माया, श्रद्धा, गुरू निष्ठा या विषयी खूप सखोल दिले, बाबा खूप खूप धन्यवाद.
जय आदि शक्ती 🌺🚩🙏
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती.🚩🚩🚩
जय आदिशक्ति आदेश कोटी कोटी प्रणाम बाबा 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
आदेश
जय आदिशक्ती🚩
कोटी कोटी प्रणाम गुरुमाऊली ...,.
आदेश गुरुदेव
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
नमो आदेश 🙏
ओम काळेक्ष्ररी नमो💐💐
काळुआईच्या नावाचं चागभले
जय मल्हार 🙏🙏
🙏🙏 प्रणाम बाबा 🙏🙏🙏
🙏🏻 धन्यवाद
Dhanyawad guruwaya 🎉
सत्य आहे. 🌹🙏
🙏जय मल्हार🙏 🙏जय आदिशक्ती 🙏
माझ्या बाबतीत. असेच. घडत. आहे. मीतर. अगदी. जीव. नको. वाटतो. परतु. पुन्हा विचार येतो. की. मानव. देह. दुरलभ. आहे🙏🙏🙏🙏
🙏🙏जय गुरूदेव, जय आदिशक्ती ,नमो आदेश गुरूदेव🙏🙏
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷
प्रणाम गुरुजी
🙏 जय गुरुदेव 🙇
जय आदी शक्ती 🙏जगदंब जगदंब🙏🙏
ॐ आदिशक्ती आदिमाया शिवशक्ती पार्वती पती कैलास पती गौरी शंकराय नमः शिवाय
🌹🙏🙏🙏🌹
माझं पण असेच होते
❤जय आदिशक्ती ❤श्री गुरुदेव दत्त❤
🙏 जय आदिशक्ती 🙏
खुपच सुंदर जय आदिशक्ती ⚘️😆🙏🙏🙏
Agdi khre ahe.
🙏🙏🙏🙏
जय आदिशक्ति ❤
Namo Adesh 🙏
Parnaam mhraj😊
Mazhya सोबत असच आहे
आलक. नीरंजन.आदेश.
माझी पण कहाणी अशीच आहे
🌸🙏🙏🌸
सर असे माझ्या बाबतीत झाले आहे 20 वर्ष खुप देव धर्म व अग्नी होत्र करत होतो व गुरू मंत्र पण घेतला आहे पण विवाह होत नसल्यामुळे सर्व बंद केले
🙏🏻🌹🌹🙏🏻
Guruji mala dev devi vishayi ghan ashlil vichar yetat jevhahi mi deva pudhe jato kinva jap,dharmik tv karyakram baghto tenvha he vichar yetaat.
माझेपण मन लागत नाही काय करू
,👍🏻🙏🏻
💯💯👌👌🙏🙏🌷🌷🚩🙏
फेब्रुवारी चे शिबीर कधी आहे.
16 फेब्रुवारी
True
माझ्या सवपनात मेलेली माणस येतात सवंयपाक करताना दिसतात अस का सवपन पडत असेल
🙏🙏🙏🙏💐💐💐💐🚩🚩🚩🚩💯💯💯
आदी शक्ती
माझ्याकडून देवाचे फोटो पण फुटतात रडू येते आणि परत त्रास होतो वाईट वाटतं माझा माझ्या आवडीच्या देवावर राग काढल्यावर
विडिओ पाहता पाहता डोळ्यातून आसरू आले अशी परिस्थिती नको यायला