नवरात्रातील पहिला दिवस शैलपुत्री देवीचा.. | Navrtari | Merak Events

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2023
  • बंध नात्यांचे... रंग ऋणानुबंधांचे
    नवरात्रातील पहिला दिवस शैलपुत्री देवीचा..
    शैलपुत्री देवी आणि तिच्या आईचं नातं फार घट्ट होतं.या निमीत्ताने आई आणि मुलीच्या मायेच्या नात्याच गोड स्मरण करूया. आई आणि मुलगी हे नातच काही और आहे.
    लहानपणी बागडणारी आईच्या संस्कारात मोठी होणारी लेक म्हणजे आई जणू आपलं बालपणीच प्रतिबिंबच तिच्यात न्याहाळत असते.जशी ही लेक मोठी होते तशी ती लेक न राहता आईची मैत्रीण होते जणू कुंकू आणि पिवळी हळद मिसळावी आणि नारंगी रंग व्हावा अगदी तसच..
    आजचा रंग नारंगी..हा रंग अतिशय लक्षवेधक चित्ताकर्षक असून हा रंग उगवत्या सूर्याचा ही आहे.नारंगी रंग पाहिला तरी मनाची सारी मरगळ दूर होते. उत्साह वाढतो. चैतन्य बहरून येत .
    नवरात्रीत उमलणारी झेंडूची फुलं हि याच सुंदर रंगाची...म्हणूनच त्याची माळ देवीला बांधली जाते.
    नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गेच्या शैलपुत्री रूपाला मनःपूर्वक वंदन.
    पहिलं नातं: आई-मुलगी
    पुजा प्रसाद महाडकर
    शिवानी प्रसाद महाडकर
    संकल्पना / संयोजन :
    मेराक इव्हेंट्स
    मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, प्रिया साटेलकर
    लेखन : धनश्री लेले
    व्हाईस ओव्हर : तुषार दळवी
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    रंगभूषा : आसावरी गोखले ,पॅशन - अंधेरी, पूर्व
    दागिने : श्रीकांत बाबुराव हर्चेकर ज्वेलर्स ,विलेपार्ले -पुर्व
    छायाचित्र : योगेश रावराणे
    डिझाईन : निर्मिती ग्राफिक्स
    फुलांची सजावट : श्याम पांडुरंग भगत,दादर
    #NavlaiNavratrichi ....
    #MerakEvents
    #EventsByMerak #SmrutiGandhaMarathi
    #JeevanGaniEvents
    #NavratriSpecial #Navratri2023
    #Navratri #Marathi #MarathiStatus

Комментарии •