खुप मेहनत घेतली आपण व्हीडिओ बनवायला राकेश दादा मासा मिळाला मज्जा आली फिशीगला आणि कुकिंग छान रिपीपी दादा बनवलेलीव ,, खुप सुदंर व्हीडिओ झाली मित्रानो सपोट करा 🙏🤝😂😋🍲⛺⭐
माझ पण स्वप्न आहे समुद्र किनारी फीशिंग, कॅम्पींग करायच कधी पूर्ण होणार काय माहीत..😂 माझ्या जवळ टेंट, कॅम्पींग चेअर, टेबल, फिशिंग रॉड , गॅसcanistar , सगळ साहित्य आहे.पण वेळ नाही.जवळपास गेलं की लोक गोळा होतात 😅😅 तुम्हाला हाकलून देण्याराला माणूसकी आहे की नाही? ऐकून वाईट वाटल.
Jabardast mehnat Rakesh bhav ... superb cinematography aani mast episode ....super duper Rakesh bhav ❤❤❤
thnku so much dada ❤️🙏
खुप मेहनत घेतली आपण व्हीडिओ बनवायला राकेश दादा मासा मिळाला मज्जा आली फिशीगला आणि कुकिंग छान रिपीपी दादा बनवलेलीव ,, खुप सुदंर व्हीडिओ झाली मित्रानो सपोट करा 🙏🤝😂😋🍲⛺⭐
हो रे तू भरपूर म्हेनत घेतीलिस थँक्यू ❤️🙏
Are bhava kdhi tri kurlya ani masya mdhe kokam vapr...aamhi pn kokni aahot ks kdhich ny khat.. Kokam shivay
जैजीरा किल्ल्याच्या भुयारी बद्दल एक विडिओ बनव भावा
एकच नंबर व्हिडियो झाला राकेश 👌👍
Thnku काका ❤️🙏
मी पण येणार भावा पावसाळ्यात मी श्रीवर्धन चां आहे.. भारी व्हिडिओ करतो बगितले सर्व...❤🎉😊no.kasa भेटेल...
या nakki थँक्यू ❤️🙏
Lay bhari bhava
Thnku ❤️🙏
Location bhau sanga
Enjoy your life😊
Thnku ❤️🙏
ऊरन चा आहे की अलिबाग चा
@@rajeshprabhale2086 अलिबाग
Fishing राड किती पर्यंत मिळते दादा
2हजार पर्यंत मिळतो आपण घेऊ त्याच्यावर आहे थँक्यू ❤️🙏
Fist view ❤
🎉thnku ❤️
चमचे आणि इतर समान नेत् जा मित्रा
विसरलो 🙏नेस्ट time सर्व सामन आठवणीने न्हेणार thnku ❤️🙏
का बावा सादा चम्मच आनता येत नाय😮
विसरलो 😂
सगळी तयारी करून येत जा ना दादा तुझ्या जवळ काही ना काही कमी असते च
@@bantykadwe2793 हो 👍
एरॉक्स बाईक फुडे आपटते काय जोरात
ho 😂brobr
जोरात अपडते bike 👍
विसरलास रे 😂😂
Ho रे 😂
नाही भाई तुला कसा विसरणार 🤝😍
@@deepsagarvlog1635 तुला कस विसरणार ❤️
माझ पण स्वप्न आहे समुद्र किनारी फीशिंग, कॅम्पींग करायच कधी पूर्ण होणार काय माहीत..😂 माझ्या जवळ टेंट, कॅम्पींग चेअर, टेबल, फिशिंग रॉड , गॅसcanistar , सगळ साहित्य आहे.पण वेळ नाही.जवळपास गेलं की लोक गोळा होतात 😅😅 तुम्हाला हाकलून देण्याराला माणूसकी आहे की नाही? ऐकून वाईट वाटल.
जा एक दिवस सांत जागी camping करा ❤️मस्त वाटेल 🙏thnku