शरद पवार यांनी कायम साताराला मागे ठेवले. फक्त जिरवा जीरावीचे राजकारण केले. एकाला सोबत ठेवून त्याच्या विरोधातील माणसाला ही गोंजरत राहायचे. कुणालाच मोठे होऊन दिले नाही
देण्यासाठी दातृत्व लागते,औरंगजेबी लुटारू मानसिकता असलेल्या शरद पवार यांचेकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे हल्याकडून दूधाची अपेक्षा करण्यासारखेच आहे.अश्या व्यक्तीवर विश्वास ठेवून सातारा जिल्ह्य़ाला निराशाच पदरात पडली.याचाच परिपाक म्हणून शरद पवार यांना जनतेने बाहेरची वाट दाखविली.साखर कारखाने असोत की रयत शिक्षण संस्था ,यांचे उभारणीत शरद पवार यांचे योगदान काय?फक्त सत्ता व त्यातून अर्थकारण एव्हढेच त्यांच राजकारण. धन्यवाद!
Tyachi kalaji Karu naka . Te Mahabhoot aata konachech kahi Karu shakat nahi . Tyachi ti prakriya Aamachya Devane band padali . Tya mule aata Kona jati jatit bhandane honar nahit .
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. या चार मंत्र्यांकडून सातारा जिल्हा वासियांना विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. शरद पवारांचे राजकारण हद्दपार होणार नसले तरी शरद पवार यांच्या गटाला यापुढे जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार हे निश्चित....
रयत शिक्षण संस्थेच्या कोर्ट केसेस फारच चालले आहेत .मुख्यमंत्र्यांनी जरा चौकशी करावी. लक्ष द्यावं. शिक्षण क्षेत्रातही जरा चांगले लक्ष द्यावं चांगलं काम करावं.
*आता असली चाणक्य कोण ते सगळ्यांच्या लक्षात आलंय! स्वच्छ राजकारणी देवेंद्र फडणवीस यांना केवळ "टरबूज", "अनाजीपंत" असले टोमणे मारले कि स्वतःची लायकी दिसते हे टोमणे बहाद्दराना पण आता समजलंय!*
अरे मित्रानो अगदी मर्मावर बोट ठेवलयं.शिवेंद्र राजे चौथी की पांचवी टर्म एन सी पी भाजपा तर तसेच जयकुमार गोरे चौथी टर्म मंत्रीपदापासन वंचित.रामराजे व शशीकांत शिंदे यांना कृष्णा खोरे मंडळ दिल उपाध्यक्ष पद दिला आता ०४ मंत्रीपद तर महेश शिंदे आता उपाध्यक्ष पद दिलं आहे
रामराजे विधानपरिषद अकध्यक्ष,शशिकांत शिंदे कॅबिनेट, श्रीनिवास पाटील राज्यपाल, दोन्ही राजेंना घरात आमदारकी खासदारकी आणि जिल्हा बँक अध्यक्षपद दिल......बाळासाहेब पाटील कॅबिनेट मंत्री होते, भाऊसाहेब गुदगे, मदनराव पिसाळ, पाटणकर याना मंत्रिपदाची संधी मिळाली.......पत्रकारिता तटस्थ असावी. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी नसावी
सातारणे येवढे भरभरुन दिल त्या मनाने पवारांनी काहिच दिल नाही हि वस्तुस्थिती आहे कारण सातारचे नेते मोठे झालेवर सातारचे हक्काचे पाणी आणि इथ येणाऱ्या कंपन्या उद्योग बारामतीला घेऊन जाता येणार नाही म्हणून कोणालाही मोठे होऊ दिल नाही.
अतिशय सुंदर विश्लेषण, मुख्य प्रवाहातील चाटू,दलाल आणि पाळीव मराठी माध्यम चोवीस तास फक्त ठाकरे, पवार ,संजय राऊत आणि सुषमा अक्का यांच्याच वाह्यात बातम्या दाखवण्यात धन्यता मानतात , अर्थात त्यांना खाल्लेल्या मिठाला जागावे लागते. पण छान उपक्रम आहे हा!
शरद पवारांच्या राजकारणाला पुर्ण विराम लावायचा असेल तर शिखर बॅंक आणि रयत शिक्षण संस्था पवारांच्या हातून काढून घेणे महत्वाचे ठरेल.रयत शिक्षण संस्थेची मुळ घटना बनवून घेणे गरजेचे आहे.शिखर बॅंक सहकाराची ताकत आहे.
अरे बाळा 2009 आली शिवेद्रसिंहराजे आणि आत्ता जे चार मंत्री झाले आहेत त्यांची पहिली च टर्म होती मग भाजप पण मनोज दादा आणि अतुल बाबा भोसले यांना मंत्री करायला पाहिजे उगाच भाजप च्या बाजूने पत्रकारिता करू नका❤❤

पश्चिम महाराष्ट्र भाजप ने जिंकला!
Devendra ji!
देण्यासाठी दातृत्व लागते,औरंगजेबी लुटारू मानसिकता असलेल्या शरद पवार यांचेकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे हल्याकडून दूधाची अपेक्षा करण्यासारखेच आहे.अश्या व्यक्तीवर विश्वास ठेवून सातारा जिल्ह्य़ाला निराशाच पदरात पडली.याचाच परिपाक म्हणून शरद पवार यांना जनतेने बाहेरची वाट दाखविली.साखर कारखाने असोत की रयत शिक्षण संस्था ,यांचे उभारणीत शरद पवार यांचे योगदान काय?फक्त सत्ता व त्यातून अर्थकारण एव्हढेच त्यांच राजकारण. धन्यवाद!
Devendra Fadvnis 🎉🎉🎉
शरद पवार आणि सातारा अन्याय केला खर आहे
सातारकरांनी योग्य न्याय केला, महाभूताला कायमचं बाटलीबंद केलं. 😎 आता विनंती - त्या महाभुताला आता तिथचं राहू द्या.🫰
Tyachi kalaji Karu naka . Te Mahabhoot aata konachech kahi Karu shakat nahi . Tyachi ti prakriya Aamachya Devane band padali . Tya mule aata Kona jati jatit bhandane honar nahit .
@@vishvanathkulkarni5910 🙏🚩🙏
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. या चार मंत्र्यांकडून सातारा जिल्हा वासियांना विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. शरद पवारांचे राजकारण हद्दपार होणार नसले तरी शरद पवार यांच्या गटाला यापुढे जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार हे निश्चित....
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी
Great Mahayuti sarkar
वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला तिसरे मंत्री पद मिळाले आहे.
बरोबर आहे
रयत शिक्षण संस्थेच्या कोर्ट केसेस फारच चालले आहेत .मुख्यमंत्र्यांनी जरा चौकशी करावी. लक्ष द्यावं. शिक्षण क्षेत्रातही जरा चांगले लक्ष द्यावं चांगलं काम करावं.
सातारा वाई चे आमदार मकरंद पाटील
*आता असली चाणक्य कोण ते सगळ्यांच्या लक्षात आलंय! स्वच्छ राजकारणी देवेंद्र फडणवीस यांना केवळ "टरबूज", "अनाजीपंत" असले टोमणे मारले कि स्वतःची लायकी दिसते हे टोमणे बहाद्दराना पण आता समजलंय!*
1 नं 🎉🎉🎉
लढाईत नाही तहात जिंकण्याची सवय आहे त्यांची
ओन्ली फडणवीस साहेब 🔥💯
माननीय शरद पवारांचा राजकारण संपनार नाही परंतु ते ४० वर्षांत राजनीतिक शालेच्या एका वर्गातच राहतील।
कुलकर्णी साहेब करामती कर आपले ०६ खासदार व ०८ आमदार दादा तडे पाठवतील .काहीही करतील.छान अभ्यास पूर्ण भाष्य (आमचा खटाव तालुका खातगूण गांव)
शरद पवार परीवार वादी नेते पार्टी होती साखर कारखाने सुतगिरण्या दुधसघ शिक्षण संस्था बँका परीवार वादी नेते सरकारी पैशाची लूट खाजगी संस्था केल्या
अरे मित्रानो अगदी मर्मावर बोट ठेवलयं.शिवेंद्र राजे चौथी की पांचवी टर्म एन सी पी भाजपा तर तसेच जयकुमार गोरे चौथी टर्म मंत्रीपदापासन वंचित.रामराजे व शशीकांत शिंदे यांना कृष्णा खोरे मंडळ दिल उपाध्यक्ष पद दिला आता ०४ मंत्रीपद तर महेश शिंदे आता उपाध्यक्ष पद दिलं आहे
पवारचे राजकारण भाऊबंदकि, जातीयवाद, गुंडगिरी, पोसणे व सुदृढ करुन कायम सत्तेत राहून प्रस्थापित परिवारवादी किड वाढविली.
Great fadanvis
रामराजे विधानपरिषद अकध्यक्ष,शशिकांत शिंदे कॅबिनेट, श्रीनिवास पाटील राज्यपाल, दोन्ही राजेंना घरात आमदारकी खासदारकी आणि जिल्हा बँक अध्यक्षपद दिल......बाळासाहेब पाटील कॅबिनेट मंत्री होते, भाऊसाहेब गुदगे, मदनराव पिसाळ, पाटणकर याना मंत्रिपदाची संधी मिळाली.......पत्रकारिता तटस्थ असावी. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी नसावी
आणखी काय करावे पवार साहेब यांनी नेते मंडळींनी आपले कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे होतं
सातारणे येवढे भरभरुन दिल त्या मनाने पवारांनी काहिच दिल नाही हि वस्तुस्थिती आहे कारण सातारचे नेते मोठे झालेवर सातारचे हक्काचे पाणी आणि इथ येणाऱ्या कंपन्या उद्योग बारामतीला घेऊन जाता येणार नाही म्हणून कोणालाही मोठे होऊ दिल नाही.
अतिशय सुंदर विश्लेषण, मुख्य प्रवाहातील चाटू,दलाल आणि पाळीव मराठी माध्यम चोवीस तास फक्त ठाकरे, पवार ,संजय राऊत आणि सुषमा अक्का यांच्याच वाह्यात बातम्या दाखवण्यात धन्यता मानतात , अर्थात त्यांना खाल्लेल्या मिठाला जागावे लागते. पण छान उपक्रम आहे हा!
शरद पवार म्हणाले भंडारा महोत्सवातील भोजना साठी तयार केलेल्या सुग्रास वरणात मूत्र विसर्जन करुन जेवणावळ कशी उधळावी हे शिकून घेण्यासारखे आहे?
शरद पवारांच्या राजकारणाला पुर्ण विराम लावायचा असेल तर शिखर बॅंक आणि रयत शिक्षण संस्था पवारांच्या हातून काढून घेणे महत्वाचे ठरेल.रयत शिक्षण संस्थेची मुळ घटना बनवून घेणे गरजेचे आहे.शिखर बॅंक सहकाराची ताकत आहे.
ह्यानां कोण सांगत मुख्यमंत्र्यांनी पहिला फोन यांना केला ----ते असे बोलले ?
Atishay surekh vivechan..
माझं ते माझं, तुझं पण माझं.
अरे बाळा 2009 आली शिवेद्रसिंहराजे आणि आत्ता जे चार मंत्री झाले आहेत त्यांची पहिली च टर्म होती मग भाजप पण मनोज दादा आणि अतुल बाबा भोसले यांना मंत्री करायला पाहिजे उगाच भाजप च्या बाजूने पत्रकारिता करू नका❤❤
EVM ची जादु ,सुरुंग वैगेरे काही नाही.पैशाचा महापुर ,नुसता प्रलय ऐका ऐका मता साठी पाच पाच हाजार वाटले.
Aanaji pantachi chatayachi challey vatat
Aata lokach tyanna palat sutanya pasun rokanyachya mansthitit aahe .
Sharad Pawarane keval Pariwaracha vikas kela . Mantri , santri pariwarabaher konala mothe howu dilech nahi .
Lok mansthiti badalun Devendrala neta manu lagale . Tyanni tase sagalikade sarkhe vaganuk denyache prayatnna pan kele .
Wastav charchya
सुरुंग नाही EVM लावला
पवारसाहेब यांचेवर पश्चिम महाराष्ट्र प्रेम करतो करत राहणार
आडिच जिल्ह्यांचे मंत्री पद काय मस्त शब्दप्रयोग केला आणि शरद पवारांचा पक्ष साडेतीन जिल्ह्याचे नेते आहेत आणि 54/55आगरबतीच्या पुढे काकणभर नाही
आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येक माणसाला ह्यांनी संपवलं आहे