माझ्याकडे नवीन 744xt आहे. चालवायला ड्रायव्हर होता. उभ्या कपाशीत L2 वर रोटर मारला २००० आरपीएम होते. त्यानंतर परत एकदा 3 रा गिअर वर पुन्हा रोटर केला. ३ एकर होते. साधारण 5/6 लिटर डिझेल लागले असेल
@Roshan_Ruke एकरी ५/६ लिटर म्हणतोय मी. कारण रोटर व ट्रॅक्टर दोन्ही नवीनच होते. मला याच्या आवरेज बाबत अंदाज नाही. तरीही 5 फुटी field king Maxx साठी एकरी डिझेल किती खायला पाहिजे. मी जवळपास सर्व रोटर L2 गिअर वर मारलाय. १३ एकर रोटर, ४.५ एकर नांगरणी एवढ साधारण १२० लिटर डिझेल मध्ये झाले. घरचे शेत होते. म्हणून माझ्या अंदाजे नांगरणी ९ लिटर एकरी, रोटर ६ लिटर एकरी लागले असेल बाकी तुमच्या अंदाजे एकरी आवरेज किती यायला पाहिजे ते सांगा.
तुम्ही पुढचे टायर कवा टाकणार आहोत
भावा माझ्याकडे 2019 मोडेल आहे.5210, 45 HP दोन फळी नांगरासाठी ताशी 5 लिटर डिझेल घेतले आहे
👍👍
❤
१नंबर
स्वराज 744xt ला रोटर ला आवरेज कसे आहे. रोडवर लिटरमध्ये किती किमी जातो
भावा फ्रंट गार्ड कुठे बनवलं?
भाऊ माझा जवळ कुबोंटा 4501आहे उभा कपाशी L2 मध्ये 2.5/3 मधे 1तास चालतो
छान ❤
माझ्याकडे नवीन 744xt आहे. चालवायला ड्रायव्हर होता. उभ्या कपाशीत L2 वर रोटर मारला २००० आरपीएम होते.
त्यानंतर परत एकदा 3 रा गिअर वर पुन्हा रोटर केला. ३ एकर होते.
साधारण 5/6 लिटर डिझेल लागले असेल
5-6 लिटर 3एकर ला का ?
@Roshan_Ruke एकरी ५/६ लिटर म्हणतोय मी. कारण रोटर व ट्रॅक्टर दोन्ही नवीनच होते.
मला याच्या आवरेज बाबत अंदाज नाही.
तरीही 5 फुटी field king Maxx साठी एकरी डिझेल किती खायला पाहिजे. मी जवळपास सर्व रोटर L2 गिअर वर मारलाय. १३ एकर रोटर, ४.५ एकर नांगरणी एवढ साधारण १२० लिटर डिझेल मध्ये झाले. घरचे शेत होते. म्हणून माझ्या अंदाजे नांगरणी ९ लिटर एकरी, रोटर ६ लिटर एकरी लागले असेल
बाकी तुमच्या अंदाजे एकरी आवरेज किती यायला पाहिजे ते सांगा.