Uddhav Thackeray Sabha LIVE Ratnagiri | Shiv Sena UBT | ABP Majha LIVE | Maharashtra Assembly

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 124

  • @shaileshchavan2414
    @shaileshchavan2414 День назад +28

    शिवसेना जिंदाबाद 🚩🚩 शिवसेना + कोकण 🚩🚩एक वेगळं नातं... कोकणकर 🚩

  • @jaymaratha6054
    @jaymaratha6054 День назад +6

    महाराष्ट्राला पूर्ण हिरवा करण्यासाठी उध्वस्त शरद फावरे ला साथ द्या🙏🙏

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 День назад +19

    महाराष्ट्र वाचवायचा असेल तर फक्त मशाल हाच पर्याय आहे, उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र

    • @jaymaratha6054
      @jaymaratha6054 День назад +4

      😂 बरोबर आहे आपल्याला महाराष्ट्र पूर्ण हिरवा करायचा आहे😂

    • @prabhakarjadhav7035
      @prabhakarjadhav7035 День назад

      @jaymaratha6054 तुझ्या शेटजीनी संपूर्ण देशच विकून टाकला त्यामुळे हिरवा व्हायला वेळ नाही लागणार

  • @UmeshSonawane-y3y
    @UmeshSonawane-y3y День назад +5

    खरोखरच कुटुंब प्रमुख साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे

  • @manojKadam-i6u
    @manojKadam-i6u День назад +10

    जय महाराष्ट्र

  • @GambirDalvi
    @GambirDalvi День назад +28

    भारि साहेब आपल सरकार येनार साहेब

  • @MotiramJadhav-b6h
    @MotiramJadhav-b6h День назад +31

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @kamarsawant8259
    @kamarsawant8259 День назад +5

    लोकसभेला मुस्लिम समाजाने ubt ला भरभरून मतदान केले पण मुस्लिम समाजाचा एकदा पण उल्लेख केला नाही

  • @TheShahidchougle
    @TheShahidchougle День назад +3

    Kutumb pramukh Uddhav Saheb 💐

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 День назад +8

    विजयी भव

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 День назад +4

    उद्धव ठाकरे यांचे पक्षावर कुठलेही नियंत्रण नव्हते तसेच 2019 भाजपसोबत निवडणूक लढून स्वतः स्वार्थापायी काँग्रेसशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री पद मिळवले व महाराष्ट्रातील राजकारणाचा सगळा चिखल करून टाकला.
    महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचा पायंडा पाडणारे म्हणून इतिहासात नोंद

  • @nchandra300
    @nchandra300 День назад +8

    निष्ठावत बने ह्यांना तिकीट दिले नाही....

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 День назад +2

    Maharashtra La Aata Rajsaheb Thackeray hyanchi khup khup ani khup garaj ahe mhanun vote aata fakt mansela 🚂🚂🚂

  • @KantilalParbhane
    @KantilalParbhane День назад +3

    उद्धव साहेब परत एकदा मुख्यमंत्री

  • @chandrashekharramgirwar674
    @chandrashekharramgirwar674 День назад +17

    महाराष्ट्र👍 महाविकास आघाडी व मशाल🔦🔦🔦

  • @SachinKarale-w8c
    @SachinKarale-w8c День назад +16

    Uddhavji Thakre Saheb only 🚩🚩🚩🚩🚩

  • @AkshayKuchekar-b7m
    @AkshayKuchekar-b7m День назад +4

    Janab udhhoddin hajir ho

  • @nchandra300
    @nchandra300 День назад +3

    स्वाभिमान काँगेस समोर घाहण ठेवले आहे

  • @BabashebJangle
    @BabashebJangle День назад +20

    उद्धव ठाकरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @lakshminarayanrao4959
      @lakshminarayanrao4959 День назад

      बाला साहेब च सिद्धान्त सोडाला माणुस लाज वाटायला पाहिजे नालायक

  • @MomoHiOla
    @MomoHiOla 21 час назад +2

    आपल्या घरी जर कोणी शिवसेना पक्ष (उबाठा गट), किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट ) किंवा काँग्रेस पक्षाचे सर्मथक मत मागायला आले तर त्यांना खालील प्रश्न विचारा.
    १) तुमचे आणि तुमच्या नेत्याचे वक्फ बोर्डाबद्दल काय मत आहे?
    २) वक्फ कायदा सुधारित बिल २०२४ ला तुमच्या पक्षाने समर्थन न देण्याचे कारण काय?
    ३) समान नागरी कायदा हिंदू स्थानात यायला पाहिजे की नाही?
    ४) भारताच्या भल्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार का?
    ५) बांगलादेशमध्ये जो हिंदूचा नर संहार झाला त्याचा निषेध का नाही केला?
    ६) हिंदूच्या मंदिरावरील सरकारी नियंत्रण कधी काढणार? काढणार नसाल तर अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर सरकारी नियंत्रण आणणार का?
    ७) हिंदु धर्मीय मंदिर देवस्थान ह्यांचा पैसा व निधी हिंदु धर्म व हिंदु धर्म संस्कृती उन्नतीसाठी न करता, तोच पैसा मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्माच्या विकासासाठी वापरण्याचे बंद कधी करणार ?
    ८) फक्त हिंदूच्याच शिक्षण संस्था सरकारी नियमाच्या आधीन का?
    ९) मदरसा ला मिळणारा सरकारी निधी बंद करणार का?
    १०) मदरसा ला शैक्षणिक अधिकार कायदा आणि माहितीचा अधिकार कायदा लागू का नाही? तो लागू करणार का?
    ११) मदरसामधून दिले जाणारे शिक्षण हे भारत देश हितासाठी का नाही? त्यातून गैर मुस्लीम धर्माविरुद्ध चुकीचे अन् खोट्या माहितीचे शिक्षण का दिले जाते? अशा मदरसाची भारत देशात गरज आहे का?
    १२) स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुमचे मत काय?
    या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या नेत्यांना जाहिर सभेत द्यायला सांगा.

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 День назад +1

    जय महाराष्ट्र... 🚩🚩🚩

  • @manojKadam-i6u
    @manojKadam-i6u День назад +25

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @ashokpatil8979
    @ashokpatil8979 День назад +7

    छत्रपती शिवाजी महाराजांच देशात महाराष्ट्राच नाव मोठे होईल अशी कामे करा

  • @sharadkore9877
    @sharadkore9877 День назад +13

    फक्त उद्दव ठाकरे हेच मुख्य मंत्री होणार

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 День назад

      न निवडणूक लढवता.बाकीचे मेहनत करणार आणि हा फक्त मलिदा खाणार का?

  • @JAYEShGhavte
    @JAYEShGhavte День назад +1

    🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 हेच विजय होणार

  • @पदमाकरम्हस्के

    उद्धव ठाकरे साहेब जींदाबाद

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 День назад +1

    Eknumber 👍🏻👍🏻

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 День назад +4

    कितीही काही ही करा आम्ही हिंदु रक्षक बिजेपीचेच सरकार महाराष्ट्र राज्य मद्दे आणायचे.

  • @JDarwante-tk7en
    @JDarwante-tk7en День назад +1

    Only Uddhav Thackeray 🎉

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 День назад +10

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩

  • @chandrakantsolkar7923
    @chandrakantsolkar7923 День назад +7

    उद्धव साहेब आगे बढे हम आपके साथ है

  • @PranabPanda-t2k
    @PranabPanda-t2k День назад +22

    Jai thakre

    • @lakshminarayanrao4959
      @lakshminarayanrao4959 День назад

      नालायक बापा सिद्धांत सोडाला

  • @VijayYadav-gh2dv
    @VijayYadav-gh2dv День назад +12

    Balasahab thakare jindabad

  • @vishaldeshmukh4620
    @vishaldeshmukh4620 День назад +7

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे हो बस आपले उद्धव साहेब बाकी कोणीच नको🚩🚩🚩🚩🚩

  • @Rohitgamer-x9x
    @Rohitgamer-x9x День назад +2

    ❤❤ कोरोना मद्ये खूप साथ दिली साहेब❤

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 День назад +16

    एकनिष्ठ आमदार 👍

  • @shubhamgandigude707
    @shubhamgandigude707 День назад +11

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 फक्त मशाल 🔥🚩

  • @shaileshvedaga2687
    @shaileshvedaga2687 День назад +9

    निष्ठावंताचा महाराष्ट्र

  • @suhebmujawar1144
    @suhebmujawar1144 День назад +1

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 День назад +1

    जय महाराष्ट्र न्यl❤❤

  • @tukaramparte1340
    @tukaramparte1340 День назад +7

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब बाकीचे गेले उडत

  • @akashkurund1372
    @akashkurund1372 День назад +5

    UBT 🚩🚩🚩

  • @sagarshinde7194
    @sagarshinde7194 День назад +5

    राज ठाकरे जिंदाबाद🚩🚩

    • @AngryResidenceOfficial13
      @AngryResidenceOfficial13 День назад +1

      Maharashtra La Aata Rajsaheb Thackeray hyanchi khup khup ani khup garaj ahe mhanun vote aata fakt mansela 🚂🚂🚂

  • @AkshayKuchekar-b7m
    @AkshayKuchekar-b7m День назад +2

    Janab udhhoddin hajir h🤣

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 День назад +4

    🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल 🚩

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx День назад +2

    रत्नागिरी मतदार संघाचे निष्ठावंत नेतृत्व विद्यमान आमदार.श्री.राजन जी साळवी साहेबांना स्मशाल चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा
    आदिवासी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य.रत्नागिरी
    राज्य.अध्यक्ष.श्री प्रमोद निकम🎉🎉🎉

  • @MMKGeeta18_700
    @MMKGeeta18_700 День назад +1

    आता कोण चंपू बोलत होता कमलाबाई अमेरिकेत हरली 😂😂

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 День назад +1

    राजन जी साळवी साहेब जिंदाबाद. रत्नागिरी मतदार बंधूभगिनिंचा संपूर्ण जनतेचा विजय असो.जय महाराष्ट्र साहेब.
    फक्त मशाल, मशाल, मशाल.
    सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @JDarwante-tk7en
    @JDarwante-tk7en День назад +1

    फक्त मशाल

  • @rameshwarburkul7405
    @rameshwarburkul7405 День назад +9

    राजन साळवी जिंदाबाद

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण День назад +5

    ठाकरे साहेब 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @AkshayKuchekar-b7m
    @AkshayKuchekar-b7m День назад +2

    Komat pani hajir ho😂

  • @SwpnilRahulwar
    @SwpnilRahulwar День назад +1

    Sir kharch bolle

  • @mushtakmukadam9396
    @mushtakmukadam9396 День назад +1

    jai maharashtra udhav saheb maji sagli family tumcha sobat ahy gaddarana neste nabud kara

  • @SYJ-mi3sf
    @SYJ-mi3sf День назад +5

    अरे बाबा, मोदींनी तर काश्मीर मध्ये महाराजांचा पुतळा उभारला 😊😊

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 День назад

      गर्दी बघून तुमची फाटली

    • @avinashpatil1255
      @avinashpatil1255 День назад

      आणि अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा निपचित पाडून विटंबना केली त्याची लाज नाही वाटत गुजराती गु-गु करणाऱयांनो?

    • @akshaysalunke9596
      @akshaysalunke9596 День назад

      Army lok ghotya khelt astil

  • @deepakshinde9790
    @deepakshinde9790 День назад +7

    वरिष्ठ नेते उदय बने साहेब व्यासपिठावर कुठे दिसत नाहीत.

  • @AkshayKuchekar-b7m
    @AkshayKuchekar-b7m День назад +1

    Janab Udhoddin hajir ho 😂😢

  • @हिन्दूधर्म-ल2ट

    मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @RushikeshNavale-i7c
    @RushikeshNavale-i7c День назад +3

    nusta aapla sarkar aalya nantr aapla sarkar aalya natr karat basa 😂😂😂😂😂

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 День назад +7

    कोकणात फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गद्दारांनी जो माज दाखवला तो माज कोकणी जनता, उतरवल्या शिवाय रहाणार नाही, शिवसेना पक्षाचे नाव चिन्ह चोरणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी अशी आम्ही समस्त कोकणी माणसाला विनंती आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना जय मशाल 🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshsatpute9475
    @ganeshsatpute9475 День назад +3

    🎉🎉

  • @AkshayKuchekar-b7m
    @AkshayKuchekar-b7m День назад +1

    Janab Udhoddin hanir ho😂

  • @MomoHiOla
    @MomoHiOla 21 час назад +1

    Mughal Vikas Agadi

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 День назад +2

    Only UBT Saheb

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs День назад +5

    राजन साळवी पडणार काहीच कामाचा नाही हा.

  • @anantkadam6449
    @anantkadam6449 19 часов назад

    15 वर्ष काम काय केली ती सांगायची आता निष्टा नाही जो काम करेल तो निवडून येणार

  • @SopanPatil-e9k
    @SopanPatil-e9k День назад

    🔥🔥🔥🔥🔥

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 День назад +7

    भास्कर जाधव बिचारा 😂😂

  • @ArbazJamadar-g7r
    @ArbazJamadar-g7r День назад +1

    Mashal jindabad❤

  • @SankeshBhute
    @SankeshBhute 19 часов назад

    उदय घाबरला रे....

  • @DarshanNaik-i8n
    @DarshanNaik-i8n День назад +3

    Janab udhavsaheb

    • @JAYEShGhavte
      @JAYEShGhavte День назад

      पेगवीन सेना

  • @SatishGhatkar
    @SatishGhatkar День назад +4

    घंटा काही नाही होणार 😂😂

  • @vikasnivale6961
    @vikasnivale6961 День назад +4

    Uddhav saheb 🚩🚩

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r День назад +2

    उस्मान मियाँ... जनाब फॉग चल रहा है

  • @sunilgavade2491
    @sunilgavade2491 День назад +4

    बरोबर बोललात माने साहेब गद्दार ना स्थान देऊ नका. तुम्हाला पण स्थान नही कारण तुम्ही पण निवडणुकी च्या वेळेला गद्दारी करून तुम्ही बाहेर पडलात.

  • @gauravanjarlekar4375
    @gauravanjarlekar4375 День назад +1

    Aale saheb ya atta sarv prakalpa na Virodh karun ja mag amhi yeto mumbai punyat bhandi ghasayla

  • @AkshayKuchekar-b7m
    @AkshayKuchekar-b7m День назад +1

    Ha ksla vagh yala komat pani pajun ghri pathva

  • @rajubandekar3620
    @rajubandekar3620 День назад +4

    मशाल

  • @balirathod83
    @balirathod83 День назад +1

    Mashal bola ki

  • @spindustries4673
    @spindustries4673 День назад +2

    Unt😂😂😂😂

  • @harikshirsagar9707
    @harikshirsagar9707 22 часа назад +1

    😂

  • @RushikeshNavale-i7c
    @RushikeshNavale-i7c День назад +4

    Only raj saheb

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 День назад +2

    Only India 😅

  • @AkshayKuchekar-b7m
    @AkshayKuchekar-b7m День назад +1

    Komat pani paja

  • @amolpatil7690
    @amolpatil7690 День назад +4

    Hirvi mate pahijet mhanun😅

    • @avinashpatil1255
      @avinashpatil1255 День назад +2

      काश्मीरमध्ये मेहेबुबाचा हिरवा मुका कुणी घेतले होता रे हिरव्या?

    • @amolpatil7690
      @amolpatil7690 День назад +1

      @avinashpatil1255 mag halav hirve zende shemnya

    • @ParikshitRaut-e3h
      @ParikshitRaut-e3h День назад

      ♥Dya, SARVAT JAST UMEDVAR GADDAR SENA +BJP+MUTRYANE UBHE KELE AAHET , CHECK KAR LOVEDYA

  • @AkshayKuchekar-b7m
    @AkshayKuchekar-b7m День назад +1

    Komat pani paja yala

  • @lakshminarayanrao4959
    @lakshminarayanrao4959 День назад +3

    Worth less blabering bu UT
    Shame he left the idels of his father shame shame shame

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan День назад +3

    We always support real shivesena udhave Balasaheb thakare only n only

  • @umeshkarkar9002
    @umeshkarkar9002 День назад +1

    जय महाराष्ट्र

  • @balusangle4943
    @balusangle4943 День назад +2

    शिव सेना जिंदाबाद उध्दव साहेब जिंदाबाद

  • @हिन्दूधर्म-ल2ट

    मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @ParikshitRaut-e3h
    @ParikshitRaut-e3h День назад

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @umeshkarkar9002
    @umeshkarkar9002 День назад

    फक्त मशाल