लेटेस्ट मंगलाष्टके ! सायली विकी मानकवळे ! letust mangalashtkr ! sayli mankavle !
HTML-код
- Опубликовано: 25 янв 2025
- लेटस्ट मंगलाष्टके
गायका-सायली मानकवळे
तबला-जयेश शिंदे / विकी मानकवळे
#संगीत मंगळाष्टके
#मंगलाष्टके #वैभवमंडलीक#सायली खैरे
#pakhawajjayesh #mangalashtak #saylimankavle #sangitmangalashtke
#mangalashtke#newmangalashtke
पकवाज खुप सुंदर अप्रतिम वाजवून साथ दिली धन्यवाद
पेण तालुका ची शान खूप छान....असच पेण तालुका च नाव महारष्ट्र भर गाजत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना
खूप छान अशी मंगल अष्टके ऐकायला मीळाली पाहीजेत !
खुप सुंदर बाला 😢🎉
खुपच छान आवाज आहे ताई
सायली ताईचा गोड आणि मंजुळ आवाज आहे अप्रतिम कार्यक्रम आहे.
आपली परंपरा पुढे चालू ठेवत आहात त्याबद्दल आभार मानावे तेवढे धोडेच आहेत.
ताई खुपच छान अवाज सलाम तुमचे वाद्याना व सर्व कलाकारांना
खूपच छान आणि वेगळ्या धाटणीतला आवाज वाटला 🎉🎉
आवाज गोड मधुर आहे सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा
माझी फेव्हरेट गायिका सायली tai❤
खूप छान कल्पना आणि आवाज सुद्धा
अप्रतिम आवाज छान 🎉🎉🎉🎉
Tai tumchya aawaja baddal bolayla shabd apure padt aahet.kharch tai khup chan aawaj aahe tumcha❤❤❤❤
खुप सुंदर आवाज माऊली👌
पूर्ण टिमचे अभिनंदन 👍👍
अप्रतिम आवाज सुंदर
Aaii ekvira bless you taii ❤
खूप छान आवाज आहे ताईंचा ❤
खूपच सुंदर मंगलास्टका गायला ताई तुम्ही.
आवाज खुप छान आणि गोड आहे
अतिशय सुंदर❤
तुमच्या टीम ला खूप शुभेच्छा
ताई खूप गोड तुमच आवाज आहे 🎉🎉🎉
खूपच छान आवाज...
Khup mast aavaj aahe
इशारयत बोलणं खूपच भारी होतं ❤
सुरेख आवाज 👌
Khup chan didi avaj❤ mala radyla aal mazya bahinich lagn athval😭
Chhan taisaheb 🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
❤❤खूप छान गायन आणि आवाज तुमची कीर्ती अशीच वाढत जावो ❤❤
खुप सुंदर आवाज आहे ताई तब्बला सात पण खुप छान डोळे भरून आले होते 👌👌👍👍
चेतना स्पर्श आवाज गारवा, थंडावा ऋदय स्पर्श फारच छान.
❤❤❤❤ khup khup suder ❤️❤️🌹🌹🌹
मस्तच आहे आवाज
आवाज खूप खूप छान आहे
खूप छान सुंदर आवाज आहे.
वादणकार विक्की भाई तुमचे सौभाग्य खूप छान साथ देतात 🙏
❤❤ खूप सुदर आवज आहे दिदी
Nice...Labho santati...sukh sampada...bahu tumha..
लय भारी ❤❤❤❤❤
खूप छान आवाज आहे 😊❤❤
सुपर
खूप सुंदर उर भरून आले.
Khup sunder aavaj aahe
Nice, very nice.
खुप छान आवाज आहे, ताई❤
ताई मानकवले घराची शान आहात तुम्ही 🙏
आवाज खुप छान आहे ❤
खूप सुंदर आवाज आहे दीदी. तबला साथ पण खूप छान😊
सुरुवातीलाच तबलजीला डोळ्यांनी दम दिला 😂 नंतर त्याने छान वाजवला 😂
waaah 🙏🏻
आवाजाला तोड नाय ❤❤❤❤
ताई च लग्न झाले का???
🙏🙏🙏
अप्रतिम sauuu ....👌👌👌
एकदम मस्त आवाज ताई
Khup chhan aavaj
Khupach chan Tai Avaj tumch
अप्रतिम सुंदर छान
अप्रतिम. सुंदर. आवाज. डोळे भरून. आले. ताई. 🌹🌹🌹🌹🌹
खूप छान आवाज आहे ताई तुमचं
खूप छान वाटले
Nic tai
ताई साहेब खूपच सुंदर
छान आवाज आहे ताई❤😊
Khupch chhan
मस्त 👍🏿खूप छान 💐
❤❤khup sundar❤❤
Khup chan aavaj aahe Tai
अप्रतिम आवाज❤❤🎉
Khup mast
Nice😍Voice 👌👌👌🎼🎧❤️
ताई एक नंबर
खूपच सुंदर आवाज आहे ताईंचा
आवाजात आर्तता आहे.
Khup. Chan tai
Khup chan aavaj ahe Tai tumcha lay bhari vatal aakun
अप्रतिम आवाज 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
छान सायली...
Khup chan voice ahe tai
Chan aavaj aahe tai
Nice 👍👍
Aavaj very good
Ek no avaj Aahe
Khup chan tai❤
Kupch mast aavaj ahe ❤😊
Beautiful voice
Khup chan.
1 च नंबर
Very hand summmm....❤
Khupch avaj god ahe tai
खुपचं छान.
Nice Avaj 👌🥰
Mst vatla Aaikun 👍🏻
Khup sundet
सौ.सायली ताईचा मान कवळे अर्थात रायगडचा आवाज जि. अहमदनगर ता. पाथर्डी मध्ये मे महिन्यात घुमणार आहे.
त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
bhetu lavkarach
मे किती... तारीक
८/५/२०२५
अप्रतिम ❤️
खुपचं छान ताई काळजाला भिडलं तुमचा आवाज
म्युझिक साऊंड सिस्टीम तबला वादक मस्त अप्रतिम.सर्व गुप्रला पुढील वाटचालीस शुभेच्छा बुकिंग करण्यासाठी पत्ता किंवा ऑनलाईन लिंक पाठवा.मोबाईल नं💐💐💐💐💐💐💐
8637747576 vicky mankavle
Khupach sundar🎉
तोड नाही ताई ❤
Avaj yek number
अप्रतिम
खुप छान आवाज ❤
Ek no avaj ahe
Kay aavaj aahe, ❤❤😂❤
छान आहे पण वधुवराने मंगल कार्यालयात लवकर यायला पाहिजे तरचं हे शक्य आहे नाही तर मुहूर्त चुकणार.