तय्यारी काहीच करू नका १ कच्च्या बटाटा मिक्सरला वाटा १५ मिनिटात मऊ इडली बनवा I Idli Nasta I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • तय्यारी काहीच करू नका १ कच्च्या बटाटा मिक्सरला वाटा १५ मिनिटात मऊ इडली बनवा I Idli Nasta I
    #इडलीनाश्ता #बटाटाइडली #Shandarmarathirecipe #idlinasta #edlinasta #nasta #healthynasta #nashta #nashtarecie #southindianrecipes #instantidli #idlirecipes #idlircipe #ravaidli #rvaidli #sujiidli
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ कच्चा बटाटा / a singal potato
    ३ हिरव्या मिरच्या २ लहान तुकडे आलं / 3 gren chillies 2 small pieces
    १ वाटी रवा / 1 bowl semolina
    अर्धी वाटी तांदळाचं पीठ / half bowl rice flour
    अर्धी वाटी दही / half bowl curd
    अर्धा चमचा हळद पावडर / half tsp turmeric powder
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ चमचा तेल / 1 tsp oil
    ३ मिनिट बॅटर एका बाजूने फेटून घ्या / beat the batter for 3 minutes
    कापलेलं ओलं नारळ १ वाटी / a bowl of shrdded wet coconut
    २ चमचे फुटाणे / 2 tsp rosted gram
    थोडीशी चिंच /a little bit of tamarind
    २ हिरव्या मिरच्या /2 green chilles
    कोथिंबीर / green coriander
    थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leave
    चवीनुसार मीठ / salt to teste
    ५ ते ६ चमचे तेल / 5 to 6 tsp oil
    १ चमचा मोहरी / 1 tsp musterd
    पाव चमचा हिंग / 1/4 tsp of asafoetida
    २ ते ३ लाल मिरच्या उभ्या कापलेल्या / 2 to 3 red chillies sliced verically
    १ चमचा इनो / 1 tsp ino

Комментарии • 23

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 Месяц назад +11

    खरच खुपच सोपी आणि सुंदर रेसिपी लवकर होणारी आहे धन्यवाद सर

  • @vrushalivilekar4111
    @vrushalivilekar4111 Месяц назад +3

    छान दाखवलंय तुम्ही ! इडली - चरणी मस्तच दिसते आहे. 🙏

  • @panjabraodhawale279
    @panjabraodhawale279 Месяц назад +1

    Antyant Sopi lajatdar poustic Idli recipe 😋 yammy 👍🙏 Khup Khup Dhanyawad Dada

  • @carolfernandes3045
    @carolfernandes3045 Месяц назад +11

    दादा नमस्कार तुमची भरलेली शिमला मिरची खुप छान भन्नाट आहे खुप टेस्टी आहे.

  • @agtare
    @agtare Месяц назад +2

    इडली प्रकार छान 👌👍🙏🏻

  • @user-zq3hj2tq3s
    @user-zq3hj2tq3s Месяц назад +1

    Yummy yummy ❤

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Месяц назад +4

    खूपच छान वाटली रेसिपी धन्यवाद दादा!!🙏🙏

  • @sandhyarane7341
    @sandhyarane7341 28 дней назад

    Mast👍

  • @ujwalagauns6745
    @ujwalagauns6745 20 дней назад

    👍🥳

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Месяц назад +1

    खूपच सुंदर

  • @swatikale1003
    @swatikale1003 Месяц назад +1

    Padarth shijtanna aluminium chya bhandyat limbu takle tar tyachi ji reaction hoiel ti tumchya padartha madhe jaiel. Bhande swachha rahil potache kay?😊

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 Месяц назад

    Very very good.dada

  • @user-yr8nw8ne1v
    @user-yr8nw8ne1v Месяц назад

    एकच नबर

  • @kamalshinde8012
    @kamalshinde8012 Месяц назад

    Very nice

  • @AlkaJadhav-rc4xy
    @AlkaJadhav-rc4xy Месяц назад

    Ek number wali idli

  • @SaloniSalvi-u5t
    @SaloniSalvi-u5t Месяц назад

    खुप छान रेसिपी आहे दादा

  • @seemapawar3115
    @seemapawar3115 Месяц назад

    Chanch

  • @pravinbadiger9072
    @pravinbadiger9072 Месяц назад

    👌

  • @suhasoak2535
    @suhasoak2535 Месяц назад +1

    आपण सोलापूरचेआहात‌का

  • @namrataparab9562
    @namrataparab9562 Месяц назад

    Oil normal ki garam

  • @vaishalisawant2997
    @vaishalisawant2997 Месяц назад +1

    दादा तुमची ईडलीची रेसिपी खूपच भन्नाट आहे मला खूप आवडली मी नक्की करून बघेन दादा रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद