गोपीचंद पडळकर साहेब गप बसा तुम्ही पण बिरोबा महाराजांची शपथ घेतली होती की बीजेपी ला मतदान करू नका विसरला काय तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही बोलता आता आरक्षणाचा बोला
आदरणीय. Pawar साहेब देशाचे नेतृत्व आहे आणि त्यांच्या विषयी अश्या पद्धतीची टीका करणे योग्य नाही. संपूर्ण मराठा समाज येक झाला पाहिजे..... साहेब देशाचे नेते आहेत. माननीय पंतप्रधान साहेब सुद्धा साहेबांचं मार्गदर्शन घेतात...... अशा वरीष्ठ नेत्या बद्धल अशी टीका करणे सभ्यतेचे लक्ष्यन नाही.... हे लोक काय विकास करणार.....
पंतप्रधान, मुख्यमंत्री यासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींच्या वर खालच्या पातळीवर केलेली टीका विरोधकांना चालते. त्यावर त्यांच्या चल्यापेल्याना आवर घालावासा कुणाला वाटलं नाही. बावनकुळेकडून त्यांना असे उत्तर दिले पाहिजे होते. पेरले ते उगवतेय 😂
म्हणून गोपीचंद पडळकर यांना मारून टाकायला सुपारी दिली का मारून टाकायचा वैचारिक विरोध का , स्वतः बघा आधी वैचारिक विरोध आणि दुसऱ्यांना शिकवा मग वैचारिक गुरु तुम्ही लोकाना मारायला निघतात
पवार साहेबांच कसं झालं!! कुस्ती करिता तेल लावलेला पैलवान मैदानात उतरला खरं पण नंतर माहित पडलं की, खेळ बुद्धिबळाचा होता. फडणवीस साहेब ठरले शेरास सव्वा शेर.
सत्ता कायम राहत नसतो सत्तेत आहात मानून माज चढला आहे आपण कोणा बद्दल बोलतो याचा भान तरी आहे का या लोकांना अरे भावा त्यांनी त्यांच्या कार्य काळात 100 चे वर आमदार घडविले तुम्ही आज आमदार झालात बघा तो काळ तेव्हाचा कसा होता तुम्ही जेष्ठ अणि बाप माणूस अगोदर ओळखायला शिका जर जमेत नसेल तर अजित दादा/(श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या कडून शिकून घ्या
गोपीचंद पडळकर साहेबांचे काय चुकलं, एक गरीब नेता जर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्थान निर्माण करत असेल आणि पवार साहेब आणि जयंत पाटील सारखे माणसं त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर अशाच प्रकारची टीका केली जाईल ना
Pawar team when comment' on fadnvis but no one so called poltician not come out on Media to give statement but now every one say Maharashtra sansanktri etc
या महाराष्ट्र मध्ये नेता व्ह्यायच असेल तर शरद पवार विषयी टोकाची भूमिका घ्यायची किंवा शरद पवार साहेबाबरोबर राहायचं हे जाणून आहे गोपी काका व सदाभाऊ. यांना दोघांना माहिती आहे आपलं दुकान फक्त्त शरद पवार साहेब विरोधात चालू शकत...नाही तर काय आहे या दोघांकडे. आता सत्तेत आहे आता लोकांची दिशा भूल करू नका
भाजपने खरं तर देवेंद्र फडणवीसांना .... विचार करायला पाहिजे.... ह्या तिघांनाही ताकद पुरवली आहे.तिघांनाही ना महाराष्ट्राचा इतिहास माहित ना कांग्रेस पक्षाने महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाची माहिती....खरंच महाराष्ट्र इतका निच पद्धतीचे वागणे सहन करतो... काय अवस्था करुन ठेवली आहे महाराष्ट्राची .....(?) 2:57
ए राऊत तू कोणाबद्दल काय काय बोललास विषेश करून शिंदे फडणविस बावनकुळे मोदीजी अमित शहा आणि याशिवाय अखिल स्री जातीचा अपमान करणारी वक्तव्य तर अनेक. मग तेव्हा कोणाला जबाबदार धरणार माननीय पवार साहेबांना कि उद्धव ठाकरे यांना
शेवटी मंगळसूत्र चोरच 🎉
हे दोघे म्हणजे काळू बाळू चा तमाशा आहे
गोपीचंद पडळकर साहेब गप बसा
तुम्ही पण बिरोबा महाराजांची शपथ घेतली होती की बीजेपी ला मतदान करू नका विसरला काय तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही बोलता आता आरक्षणाचा बोला
बिगर कष्टाचा काकडा मिळाला की असे वात्रट बोलावं लागतं 😊
देवमाणूस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 🙏
😂😂
😂😂😂😂
😂
😂
😂😂😂😂
हसू येतो राव गोप्या आणि सधा ला बघून 😂
Wakdyala baghun mala J1 Jat nahi
पवारानकडे बघून कीव येते😂
doghe chor aahet🤪
स्वतः बघा आधी वैचारिक विरोध आणि दुसऱ्यांना शिकवा मग वैचारिक गुरु तुम्ही लोकाना मारायला निघतात
@@royalnana7171 gu kha mang tyachya kelya😂😂😂😂😂 sudhara re gaybanyano dusryachya avaya varun tari bolu naka
यांना झोपेत पण साहेब आठवत असतील
आदरणीय. Pawar साहेब देशाचे नेतृत्व आहे आणि त्यांच्या विषयी
अश्या पद्धतीची टीका करणे योग्य नाही. संपूर्ण मराठा समाज येक झाला पाहिजे..... साहेब देशाचे नेते आहेत. माननीय पंतप्रधान साहेब सुद्धा साहेबांचं मार्गदर्शन घेतात...... अशा वरीष्ठ नेत्या बद्धल अशी टीका करणे सभ्यतेचे लक्ष्यन नाही.... हे लोक काय विकास करणार.....
Ho, international Nete ahet te
ये चल पळ रे ते देशाचे नेते असतील आमचे नाहीत आमचा नेता एकच माननीय गोपीचंद पडळकर साहेब 💪🔥🔥🔥🔥
@@ajitmane5160
YZ ...Gopya ahe ka mag..
Phadanvis na biscuit takal ala etha bhunkalay...
Third grade lok yala support karnare...
Aamacha neta fakt jarange saheb
देशांचे😂 अरे एका पंजाब्याने कानाखाली मारली तवा कूट गेलतास बाबा😂
आम्हाला मान्य आहे
एवढं सत्तेचे हवा डोक्यात जाऊ देऊ नाही
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🌹🌹🌹भाजप पक्षांला मान्य आहे 🔥🔥🔥🔥🔥
राज्यातील चाणक्यने हा नवीन तमाशा चालू केलाय. वगनाट्य मंडळ. छान काम करतेत. पाच वर्ष महाराष्ट्रातील जनतेला हेच पाहावं लागणार आहे. करमणूक होणार राज्याची.
तेच बघ जनता म्हणून 😢😢😢
@SuhasDinde-z4p मग तु बघणार नाहीस काय...??? डोळे बंद करून जाणार कुठे आहेस.
फडणवीसने सोडलेले मोकाट राजकारणी, नेते नाही 🙏
❤❤❤००७❤❤ jay malhar🇮🇳🇮🇳
पडळकर एक नंबर 😂लगे रहो
🤩❤❤
संजय राऊत तुमचे विचार रोज तुम्ही मांडता ते उद्धव साहेबांच्या पाठिंब्याने मांडता का
पक्षाने त्यात डोक गालू नये पवार साहेबांनी त्याना खूप त्रास दिला आहे
गोपीचंद ❤
😂😂😂😂😂
पंतप्रधान, मुख्यमंत्री यासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींच्या वर खालच्या पातळीवर केलेली टीका विरोधकांना चालते. त्यावर त्यांच्या चल्यापेल्याना आवर घालावासा कुणाला वाटलं नाही.
बावनकुळेकडून त्यांना असे उत्तर दिले पाहिजे होते. पेरले ते उगवतेय 😂
मोदिंच दूसर्यावर बोलतात त्यामुळे त्यांचे चेलेचपाटे तेच करणार...
पवार वर ची टीका मान्य नसेल तर तुम्ही त्यांच्या पक्षात जावा
बावनकुळे साहेब,साळसूदपणाचा आव आणू नका, पक्षाची भूमिका नाही, तर काढून टाका ह्या तिघा वाचाळविराना पक्षातून. 🙏
वैचारिक विरोध असावा पण खालच्या पातळीला जाऊन काहीही वक्तव्य करन चुकीचं आहे
म्हणून गोपीचंद पडळकर यांना मारून टाकायला सुपारी दिली का मारून टाकायचा वैचारिक विरोध का , स्वतः बघा आधी वैचारिक विरोध आणि दुसऱ्यांना शिकवा मग वैचारिक गुरु तुम्ही लोकाना मारायला निघतात
एकच छंद गोपीचंद 007🎉
Gopya tuza x ba ahe ka zvnya
Jay shriram
Only Gopichand Padalkar Saheb
Only gopichand
पवार साहेबांच कसं झालं!! कुस्ती करिता तेल लावलेला पैलवान मैदानात उतरला खरं पण नंतर माहित पडलं की, खेळ बुद्धिबळाचा होता. फडणवीस साहेब ठरले शेरास सव्वा शेर.
No1
संजय राऊत साहेब भाषेवर बोलतायत..😂😂
फडणवीस साहेबावर इतके दिवस शिव्या द्यायला त्यावेळेस तुम्हाला दिसला नाही का टरबूजा म्हणजे काय काय माया शिव्या दिल्या दात काढली राऊत साहेब झोपले होते का
Only Gopichand ani sadabhau ❤
😂
घे घालून
संजय राऊत साहेब तुम्ही जे शिंदे साहेब विषय साठी बोलता ते योग्य आहे का
Are hukum shai haheka?
Kon sinde gadr
गोपीचंद एका दणक्यात संज्याला गार करल,त्यामुळे संज्या ने गोपीचंद चा नाद करू नये
@@Amolsadamate8055राऊत original आहे बिस्किटावर जगत नाही
अशी टीका करत नाही आणि केली तर ती योग्यच आहे
देवा भाऊ गोप्या ला आणि सध्याला शांत करा
याला म्हणायच सत्तेचा माज
पुढच्या वेळेला उतरल
EVM ची कृपा
Haarlyavar evm aatvan yete
खर ते बोललेत पडळकर
सदा तुकडा खाऊन भुगते कसा😂
Only 007
यांना सत्तेचा माज आहे
पडळकर खरं बोलताय
होय तु शिकव आम्हाला 😂😂😂
जबरदस्त पडळकर साहेब 🔥❤️😂
Padya bandgul ahy gadav ahy tu pn😮
@amarjadjad6896 ka tuzya vr Yeun udlo hoto Kay aamhi 😂
हा सगळा सत्तेचा माज आहे
Vachalveer
बरोबर आहे... आधी घरचा राजीनामा द्या
एकच छंद गोपीचंद...💪❣️
सदा भाऊ कडकनाथ कोंबडीच काय झालं आहे
ह्याला पावरा चा """" खाल्ल्या शिवाय दिवस जातं नाही
आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤
🚩🚩 फक्त महायुती- BJP मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद. अभ्यासू, प्रामाणिक,कणखर,युवा नेतृत्व. जय महाराष्ट्र.🚩🚩
सत्ता कायम राहत नसतो सत्तेत आहात मानून माज चढला आहे आपण कोणा बद्दल बोलतो याचा भान तरी आहे का या लोकांना अरे भावा त्यांनी त्यांच्या कार्य काळात 100 चे वर आमदार घडविले तुम्ही आज आमदार झालात बघा तो काळ तेव्हाचा कसा होता तुम्ही जेष्ठ अणि बाप माणूस अगोदर ओळखायला शिका जर जमेत नसेल तर अजित दादा/(श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या कडून शिकून घ्या
कोण कोणाला सांगतय शिकून घ्या म्हणून 🤣🤣🤣🤣
जातिवाद दादागिरी 70 हजार कोटी चा घोटाला करुण अमदार घडवले
गोपीचंद पडळकर साहेबांचे काय चुकलं, एक गरीब नेता जर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्थान निर्माण करत असेल आणि पवार साहेब आणि जयंत पाटील सारखे माणसं त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर अशाच प्रकारची टीका केली जाईल ना
गोपीचंद पडळकर साहेब ❤
राउत तु इतकी वर्षे बोंबलत हता की ते ठाकरे ना चालत हुतं की.
काय तुम्हाला गुंडागिरी करणारे महाविकास आघाडी मान्य का
राऊत सांगतोय भाषा कशी असावी 😂
जत चे आमदार भावी मंत्री गोपीचंद पडळकर साहेब 007 ✌️
Mantri ka 😂😂😂😂🫣🫣
❤007❤
राऊत साहेब तुमची तर भाषा कुठे चांगली आहे हो
Pawar team when comment' on fadnvis but no one so called poltician not come out on Media to give statement but now every one say Maharashtra sansanktri etc
अजित पवार चालतो का
Dada kai aahe
या महाराष्ट्र मध्ये नेता व्ह्यायच असेल तर शरद पवार विषयी टोकाची भूमिका घ्यायची किंवा शरद पवार साहेबाबरोबर राहायचं हे जाणून आहे गोपी काका व सदाभाऊ. यांना दोघांना माहिती आहे आपलं दुकान फक्त्त शरद पवार साहेब विरोधात चालू शकत...नाही तर काय आहे या दोघांकडे. आता सत्तेत आहे आता लोकांची दिशा भूल करू नका
🤦🤦🤦🤦🤦😌😌
देवाभाऊ चे संताजी आणि धनाजी
आता निवडून आले ना विकासावर बोला करमणूक करू नका....
बावनकुळे निट विचार करा
खरोकर काळू बाळू चा तमाशा
हे म्हणजे पवार साहेबांनी नागव नाचले तर चालते परंतु दुसरा चड्डी वर नाचला तर तो वाईट असं कसं
पवार काहीही बोलले तर चालते खोटं बोल पण रेटून बोल
फक्त पवार साहेब💪🏻🎷
ये सद्या गोप्या गप बसा 😂
Gopya aani sadya
Tujya aaila ghoda lavle ka gopichand ni
Tujhya aiche 2 thoke
भाजपने खरं तर देवेंद्र फडणवीसांना .... विचार करायला पाहिजे.... ह्या तिघांनाही ताकद पुरवली आहे.तिघांनाही ना महाराष्ट्राचा इतिहास माहित ना कांग्रेस पक्षाने महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाची माहिती....खरंच महाराष्ट्र इतका निच पद्धतीचे वागणे सहन करतो... काय अवस्था करुन ठेवली आहे महाराष्ट्राची .....(?) 2:57
अति होतोय असं वाटत नाही का?
52 kule तू शांत बस
पडळकर fire 🔥 hai Fire
ए राऊत तू कोणाबद्दल काय काय बोललास विषेश करून शिंदे फडणविस बावनकुळे मोदीजी अमित शहा आणि याशिवाय अखिल स्री जातीचा अपमान करणारी वक्तव्य तर अनेक. मग तेव्हा कोणाला जबाबदार धरणार माननीय पवार साहेबांना कि उद्धव ठाकरे यांना
सदा आणि गोप्याला कितीजण लागले असतील देवल माहीत
शरद पवार साहेब झिंदाबाद 👍
आणि हा संजय राऊत वाट्टेल ते वाट्टेल त्याला बोलतो,त्याने काय लायसन घेतले का,गोपीचंद पडळकर खर तेच बोलले
Bahujan nayak gopichand saheb
देवा भाऊ कोंबड खातो 😂
Gopichand padalhar
अरे बोलू द्या रे त्याला आमदार झालंय ते (पवारावर बोलून ) अजून खासदार केंद्रीय मंत्री व्हायचंय त्याला शेवटी नक्की बोलेन पवार इझ पॉवर 😂😂😂
पङळकर
सदावरते
राम सातपुते
राणे
यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहित आहे.
सगळी कृपा ईव्हीएम ची EVM सरकार लगे राहो
Kon sharad pavar amhi obc vale pavar fivarla manat nahi
पवार साहेबांमुळे महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे आणि भाजप सरकार आल्यापासून 40 कंपन्या गुजरातला गेल्या महाराष्ट्राच्या हे लक्षात ठेवा
Padalkaranch bolane barobr ahe
कुठल्या स्तराला गेला आहे
पडळकर आणि सदाभाऊ हे बोलत नसून त्यांची इव्हीएम बोलत आहे
घ्या पवार साहेब 16 टक्के दिले ना यांना आता भोगा कर्माची फळं कशी बोलतात बघा. पार लायकी काढत आहेत ते पण भर सभेत हे योग्य आहे का
Sattecha maz suru ahe 😢
संजय राऊत उपदेश देत आहेत...😂😂😂😂
सांगली जिल्ह्यातल्या जयंत पाटलांना 3200 साखर कारखान्याला दर फायनल केला उसाचा त्याच्या मतदारसंघातील लोकांनी 32000 मताने त्याला पाडा नेक्स्ट टाईम
मतदारांची लोकांची फक्त करमणूक
Only पडळकर
राम सातपुते बिथरलेला राजकारणी 😀
NSK
Rip sadyaaaa & Gopyaa
सदाभाऊ काय बोलाव तुम्हाला, मागे तुम्ही पवारसाहेबांची माफी मागितली होती, आणि आता परत, येरे माझ्या मागल्या, कीव येते तुमची, 🙏
फक्त गोपीचंद
007❤
जनताच shani नाही ,असूद्या बगुया आता पुढे काय कस जनतेच हाल होतात , काय फायदा आणि काय तोटा