जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यानां शिवसेना आघाडीमध्ये असावी असे योग्य वाटत नाही शिवसेना स्वतंत्र अस्तित्व असावे असे वाटते जनता आपल्या पाठीशी उभी राहील
हे खरं आहे की राष्ट्रवादी हे शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत.....शरद पवार यांना दुसऱ्याला संपविण्याचे महारथ प्राप्त झाले आहे शिवसेना तुम्ही सांभाळुन रहा.....
आता स्वाभिमान सोडा दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या खुर्च्या उचलायचा ज्याची तयारी आहे त्यानीच ह्या पक्षात रहा. असा आदेश आहे . ज्येष्ठानी खुर्च्या उचलुन दाखवले
The statement of Adhalrao is absolutely true. But it's our badluck, that our Supremo U. T. unable to understand..Only late Balasaheb Thakre knows the Sharad Pawar very well.
ह्या बाबत लोकमत चेनेल चे संपादक व पत्रकार शरद पवार व संजय राउत ना खोचक प्रश्न विचारनार की नाही?खेड़ चे हे शिवसेना चे नेते बरोबर बोलतात,राज्यातली इतर जिल्ल्यातले शिवसेना नेत्याना सुद्धा हाच अनुभव होते.
खर आहे शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रयत्न चालू आहे राष्ट्रवादी पुन्हां हे त्यांचे गाण आहे तर शिवसेनेचे काय.? हा प्रश्न निर्माण झाला आहे
ह्यांचे नेते बोलतात मुख्य मंत्री पदासाठी आम्ही खोटे बोलत नाही BJP खोट बोल ते . पण पूर्ण जनतेसमोर जाहीर केल होत येथून पुढे कुणाशी ही युती आघाडी नाही कल्याण डोबिवली म नगर पालिका इलेक्शन वेळी🙏
प्रत्येक जण हा आपलाच विचार करत आहे दुरदृष्टी विचार करण्याची वुर्ती या नेत्यान कडे नाही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 25 वर्ष भाजप मध्ये सड वली याचा गांीर्याने विचार प्रतेक. आमदार व मंत्र्याने करायला पाहिजे
संपली चिव सेना अखेरच्या टप्प्यात आली आहे कायमचाच जय महाराष्ट्र संजय राऊत हा मानुस संपूर्ण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विरोधी मानुस आहे ऊदव जी ते संजय ला हाकळा पहिल्य नाही तर तुम्हाला कोणी वाली नाही हे लक्षात घेऊन चला जय महाराष्ट्र फक्त हिंदू आणि बाळासाहेबांचा सैनिक
शिवसेनेने आढाळराव सारख्या जेष्ठ नेत्यांना डावलून एक परप्रांतीय प्रियंका चतुर्वेदी यांना राज्य सभेवर का पाठवले. सेनेला मराठी माणूस दिसत नाही का. शिवसेनेने याचा खुलासा करावा.
शिवसेनेकडून याचा विचार व्हावा, शेवटी " सर सलामत तो पगडी पचास "
हे सुर्य प्रकाशइतके सत्य आहे,शिवसेना अनैतिक सबंध केल्याने संपणार आहे़.
जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यानां शिवसेना आघाडीमध्ये असावी असे योग्य वाटत नाही शिवसेना स्वतंत्र अस्तित्व असावे असे वाटते जनता आपल्या पाठीशी उभी राहील
💯
Soniya sena jhaliy ata
Sampali shivsena ata
बरोबर बोलले
Sahi pakde hai
बरोबर आहे
हे खरं आहे की राष्ट्रवादी हे शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत.....शरद पवार यांना दुसऱ्याला संपविण्याचे महारथ
प्राप्त झाले आहे शिवसेना तुम्ही सांभाळुन रहा.....
Dada is right.......cm padasathi udhaw thakare soniya gandhi chya payawar lotangan ghatle he balasahebanchya shivsainikala kadhi n patnare ahe
शिवसेना संपली आहे।
शिवसेना संपवणारे संपले.
शिवसेनेने भाजपाला व काँग्रेस ला संपवीले।
@@shirishrawool4510 good ncp sampu de only shivsena
@@shirishrawool4510 कोरोना मुळे(निवडणुक) परीक्षा रद्द होतात! नाही तर
संपेल की भाजपला संपवेल हे 2024 ला दिसेल
चांगलय की मग.......
उध्दव साहेबांची हौस तर पूर्ण होती आहे....
न दिलेल्या वचनाची ढाल करत भाजपाची युती मोडली
भोगा आपल्या कर्माची फळ
शिवसेना संपवु शकते हे लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या.. सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी नाराज आहेत
कार्यकर्ता मरो की जीवो उध्धव ठाकरे ना फक्त सत्ता हवि आहे.
शिव सैनिक जगला पहिजेच।
🙏🙏 आढळराव पाटील योग्य बोलत आहेत 🙏🙏
संपली !!😧एखादी, निवडणूक झाल्यावर कळेल !
दादानीं भारतीय जनता पार्टी मध्ये जावे.
त्यांचा आदर होईल.
आढळराव पाटीलसाहेब खरंच खरं बोलतात
अडळ राव बरोबर आहे तुमच ncp ने शिवशेना सपंवायचे काम bombay महानगर पालीके पासुन सुरू केले आहे
आनी अतिशय जोमात काम चालु आहे
स्वार्थीपणा म्हणून cm झाला आणि त्यात कळस म्हणजे पोरगा मंत्री केला ,बाकी मतदान करून लोकांना बल्या दिला.
म्हणतात ना हौ से ला मोल नसत।
शिवसेना संपली तरी चालेल
मुख्यमंत्री तर झालो
जे जे राजकारणी राष्ट्रवादीच्या आसरॅला जातात ते ते राजकारणातून संपतात.
शिवसेनाप्रमुख हे नेतृत्व सयंमी नसून सर्वात स्वार्थी आहे असो त्यांचं त्यानां लक लागो .
ही तर सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी है
सेना सम्पेल
सामान्य कार्य कर्त्या चे उध्दव ठाकरे ला काहींचं देणं घणं नाही एवढा स्वा र्थि नेता न भुतो न भविष्यती
बरोबर बोललेत...!
शिवसेना संपणार नाहीच पण शिवसेनेचे अस्तित्व राष्ट्रवादी पेक्षा कमी होईल हे नक्कीच...
जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी आहेच ,पण सेनेने लाचारी स्विकारू नये ,स्वाभिमान गहाण ठेवू नये ही विनंती
ठेवला
पण उध्धव ठाकरे व संजय राउत ना सत्तेची लालच आहे ,कार्यकर्ता मरो की जीवो त्यांना सत्ता हवि आहे,जेने करून वसुली करू शकु.
आढळराव पाटील साहेब
कळतंय पण वळत नाही 😂
खर आहे साहेब👍👌
लाचारी लाचारी आणि लाचार पण आलं
पुढील लोकसभा निवडणुकीत पाटील भाजपचे उमेदवार असतील.
राष्ट्रवादी मुळे नव्हे तर तुमच्या नेतृत्वाच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे तुमची फरफट होतेय
उध्दावा अजब तुझं सरकार . आढळराव सारखा माणूस मिळणार नाही . सत्ते साठी लाचार होऊ नका , पक्ष वाढवा
आता स्वाभिमान सोडा दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या खुर्च्या उचलायचा ज्याची तयारी आहे त्यानीच ह्या पक्षात रहा. असा आदेश आहे . ज्येष्ठानी खुर्च्या उचलुन दाखवले
राष्ट्रवादी शिवसेना ला संपविण्यासाठी हे करीत आहे
दादा म्हणतात ते एकदम बरोबर आहे
शिवसेन्याची पुरी वाट लागली
पाटिल म्हणतात ते खरे आहे
ऊद्धव ठाकरे यांना फक्त पद महत्त्वाचे वाटते
हिच का बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना..वाईट दिवस आणले राव उद्धव ठाकरे यांनी....
यांचा पण बहुतेक भाई होणार !
Dada amhi ahot aplya sobat balasahebanche kattar shivsainik.jashas tase tumhala part khasdaar karnarch 🚩🚩
The statement of Adhalrao is absolutely true. But it's our badluck, that our Supremo U. T. unable to understand..Only late Balasaheb Thakre knows the Sharad Pawar very well.
बरोबर
🐧 The End 😀😀😀
पाटील वेळ वाया घालवु नका लागा तयारीला आता भाजप
पुुने म्हणजेच राष्ट्रवादी बलवान हे महाआघाडी जानते यांना आपल आस्तीत्व जपायचे आहे
ह्या बाबत लोकमत चेनेल चे संपादक व पत्रकार शरद पवार व संजय राउत ना खोचक प्रश्न विचारनार की नाही?खेड़ चे हे शिवसेना चे नेते बरोबर बोलतात,राज्यातली इतर जिल्ल्यातले शिवसेना नेत्याना सुद्धा हाच अनुभव होते.
पाटलांनी बी.जे.पी मध्ये यावं
खर आहे शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रयत्न चालू आहे राष्ट्रवादी पुन्हां हे त्यांचे गाण आहे तर शिवसेनेचे काय.? हा प्रश्न निर्माण झाला आहे
भाजपच्या युतीत किती वाढली शिवसेना राष्ट्रवादी मुळे मुख्यमंत्री झाले विचाराने सरकार चालावं तेवढीच अपेक्षा आहे
आता काय राहीलंय का मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे फक्त लाॅकडाऊन च्या निर्णयासाठी आहे बाकीचे सगळे अजीत पवार यांच्याकडे आहे
बरोबर आहे
विनाश काले,विपरीत बुद्धी...!
शिवसेना इतकी damage झाले (... की राष्ट्रवादीने केली..?) की ती आत्ता repair होणे कठीण आहे...
ह्यांचे नेते बोलतात मुख्य मंत्री पदासाठी आम्ही खोटे बोलत नाही BJP खोट बोल ते . पण पूर्ण जनतेसमोर जाहीर केल होत येथून पुढे कुणाशी ही युती आघाडी नाही कल्याण डोबिवली म नगर पालिका इलेक्शन वेळी🙏
45-55 चे सरदार फार कलाकार आहेत.
शिवसेना केव्हाच संपली आत्ता.... सत्तेसाठी लाचार पक्ष आहे.... खोटी आश्वासने देणारा पक्ष आहे.....पुरावे आहेत *
Right
जान जाय पर वचन नजाय
प्रत्येक जण हा आपलाच विचार करत आहे दुरदृष्टी
विचार करण्याची वुर्ती या नेत्यान कडे नाही
माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब
यांनी 25 वर्ष भाजप मध्ये सड वली
याचा गांीर्याने विचार प्रतेक. आमदार व मंत्र्याने
करायला पाहिजे
Barobar ahe
" राष्ट्रवादी गीळतोय आख्खा शिवसेना पक्ष ? "
1no,dada
बारामतिकर् सेना संपवणार हे नक्की,
Looks like it's too late for SS.
आढळराव ला भाजपा मध्ये जायच आहे
युती तोडण्यात यशस्वी झाले आता हळूहळू पक्ष संपवतील. आपण गप्प कंम्पांडर याचा प्रवक्ता.
💯👌
Not our old Sena, it's Sonia Sena
पूढचेईलकशेन यईल तेव्हा कुठे उमेदवार शोधून शोधून काढणे अवघड होईल
शिव सेनेने म रा ठी मा .
झाल संपली आहे शिवसेना आता...बस वेळ आहे घोषणा करायची... 🚩🚩🚩🚩
शवसेण म्यावं मयाव झाली
मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्षात का येत नाही, शिवसेना संपवून टाकण्यात राष्ट्रवादीचा डाव आहे.
Saheb, please request Sanjay Raut and Anil parab who are planning to sell your party to NCP.
अरे हे तर आम्हाला पहिलेच माहित होते
Sonia Sena 💯💰💵💯💰💵 NCP barobar Vasooli 💯💰happy aahe 💯💰💵💯💰💵💯💰💵
आढळराव ह्यांना खासदारकी गेल्याची जळजळ आहे
Adhal Patil should join bjp and fought next election. Anyhow in that constituency next election MVA shall gine ncp candidate
Yes
आढळराव पाटील हे कार्यकर्त्यांना कधीच सहकार्य करत नाही त्यांना कार्यकर्त्यांच काहीच घेणं देणं नाही
राज ठाकरे या नेत्याने सेना सोडण्याचं कारण फक्त सध्याच्या स्वार्थी वृत्तीच्या शिवसेना प्रमुखामुळे .
ढब्बू जी कुठे आहेत
ते मजेत आहेत, मरे शिव सैनिक काय फरक पडत आहेत।
जे,बाळासाहेब निर्माण केले.ते.मुख्यमंत्री खुर्चीवर बसुन संपवलं..
शिवसेना प्रवक्ते - आम्ही नाही सम्पावत। ते सम्पावत आहे। त्यांना म्हणा। अमाला शीकवू नका।
NCP- ते संपायला आले मग आम्ही अमलबजावनि कारणार त्यात काही रॉकेट साइंस नाही।
एसटीच्या कष्टकरी कामगारांचा तळतळाट लागणार.
Seneni Mansela sathila gheun election ldhvavi. Mug paksh mujbut hoil.
Jay shivaji.
Myav myav
संपली चिव सेना अखेरच्या टप्प्यात आली आहे कायमचाच जय महाराष्ट्र संजय राऊत हा मानुस संपूर्ण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विरोधी मानुस आहे ऊदव जी ते संजय ला हाकळा पहिल्य नाही तर तुम्हाला कोणी वाली नाही हे लक्षात घेऊन चला जय महाराष्ट्र फक्त हिंदू आणि बाळासाहेबांचा सैनिक
शिवसेनेने आढाळराव सारख्या जेष्ठ नेत्यांना डावलून एक परप्रांतीय प्रियंका चतुर्वेदी यांना राज्य सभेवर का पाठवले.
सेनेला मराठी माणूस दिसत नाही का.
शिवसेनेने याचा खुलासा करावा.
भोगा आपल्या कर्माची फळे
Sampavu nak nahi sampavtar ani sampavnar pawar
Only shivsena cha cm no aghadi bighadi
जो बुंद सी गयी, ओ हौद से वापस नही आती
Only NCP
👍👍👍
सिवसेना संपणार नक्की एक शिवसैनिक
Same thing mp hemant Patil also sais
Swarthi uddhav
उद्धवजी ना सेनेच कींबहुना शीवसैनीकांच काहीही पडलेल नसताना आढळराव एवढे अगतीक का होतात?
कारण ते हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिव सैनिक आहेत .
याची फाटत चाल्ली आहे
विना श काले विपरि त बुध्दी
मुख्यमंत्री आहे अजून काय पाहिजे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣आशाताई बुचके bjp मध्ये गेल्या त्यामुळे शिरूर मध्ये शिवसेनेचे काय होणार हे सांगायला ज्योतिशची गरज नाही
Rane bolttat te barobarach ahe mag shivsechi gat manzarasarkhi
Aata shivsena sampylyat jama zali Aahe pavarnchi kheli mothi Aahe he khare Aahe Aamhi shivsainik Aata sampat Aalo Aahe
😀 khup ushira shahanpan suchle aahe. 🙏 25 varsha pasun chi BJP shi dosti todli aahe. 😀 Jo Pawar sobat gela to samola.😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
Sena will split