*👌मी. फुले यांचे जीवन प्रभावीरीत्या व प्रासंगिक कथानक प्रा. भोसलेसरांनी त्यांचे आपल्या ओघवत्या शैलीत, वाणीत मांडून श्रोतृवर्गास मंत्रमुग्ध केले आहे....... मनःपुर्वक धन्यवाद...... 🙏🙏🙏*
फुलेंच्या शाळेत शिकून नावारुपाला आलेले - सर्व धर्मातील सवर्ण मुली/महिला, obc, sc, st 😅😅😅😅😅 विशेषतः ब्रम्हदेवाच्या मुखातून जन्मलेल्या ब्राम्हणांच्या मुली/महिला 😅😅😅😅
*👌मी. फुले यांचे जीवन प्रभावीरीत्या व प्रासंगिक कथानक प्रा. भोसलेसरांनी त्यांचे आपल्या ओघवत्या शैलीत, वाणीत मांडून श्रोतृवर्गास मंत्रमुग्ध केले आहे....... मनःपुर्वक धन्यवाद...... 🙏🙏🙏*
जोतिबा फुले यांचे संपूर्ण आयुष्य ज्ञात झाले. शिवाजीराव भोसले यांची अदभुत वाणी.
ज्योती -सावित्री
तुम्ही होता म्हणून आज
आम्ही आहोत!🌹🙏🌹🙏🌹🙏
जय ज्योती
जय क्रांती
महान समाज क्रांती कारक यांचा जीवन प्रवास आणि महान कार्याची ओळख झाली
good
गुरुदेव 🌹🙏
शब्द प्रभू भोसले सर तुमच्या ओघवत्या वाढीमुळे फुले महात्मा का हे कळले.
हे कौतुक आहे
की
जोडा 😮😅
Spitchless...
फुलेंच्या शाळेत शिकून नावारूपाला आलेले कुणाचे नाव सांगणार का ?
माहिती साठी😊
फुलेंच्या शाळेत शिकून नावारुपाला आलेले - सर्व धर्मातील
सवर्ण मुली/महिला, obc, sc, st
😅😅😅😅😅
विशेषतः
ब्रम्हदेवाच्या मुखातून जन्मलेल्या
ब्राम्हणांच्या मुली/महिला
😅😅😅😅
तूझ्या आईला विचार
अभिमान आहे मी माळी असल्याचा!!!!जय ज्योतिबा!!