आतली बातमी Live: ‘एक देश, एक निवडणूक’पद्धत लागू करणं कठीण का? One Nation, One Election Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 71

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Месяц назад +24

    हा नंतर निवडणुका न करता हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न आहे 🎉❤
    जय महाराष्ट्र

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +7

    देशातील जनता प्रचंड विरोध करील

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 Месяц назад +20

    मोदींचा परदेश दौरे चा खर्च कमी झाला तरी भरपूर पैसे वाचतील, चार राज्य निवडणूक एकच वेळी घेऊ शकत नाही तर 28 राज्य मध्ये एकच वेळी निवडणूक कसा घेणार आहे

    • @mukundkulkarni3186
      @mukundkulkarni3186 Месяц назад +1

      Paradesi daura ,dress var Ani paradesi daura sathi vapar karat asaleli Viman cha KHARCH tevada Kami kela tar onoe Kay garaj nahi.

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c Месяц назад

      निवडणूक आयोग खुळचट बोड्याचे हरामखोर आहे

    • @smallthings9498
      @smallthings9498 Месяц назад

      Are lavdya madhya 4 rajyachya nivadnuka ghetana potat gola ani hatala lakwa marla ahe hya chodi chya ani 28 rajyanchya nivadnuka ghetay. Chaddi laal hoil​@@mukundkulkarni3186

  • @opjassu7775
    @opjassu7775 Месяц назад +18

    लोक पूर्ण विरोध करतील , आणी है स्वतः ला हुशार समजणारे तोंडावर पडतील यात शंका नाही.

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e Месяц назад +16

    जिल्हा परिषद ग्रामपंचायत च्या निवडणूक का घ्यायला घाबरते सरकार आणि म्हणते वन नेशन वन इलेक्शन

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +6

    सध्या जी व्यवस्था आहे तीच उत्तम आहे

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 Месяц назад +1

    चांगला निर्णय आहे

  • @SureshTendulkar-t9e
    @SureshTendulkar-t9e Месяц назад +3

    Very good Analysis.. Thanks

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox Месяц назад +11

    खोके वाटायला, पैसा खर्च होत नाही, खरं निवडणूकl घ्यायला खर्च होतो

  • @sameerjokhe1847
    @sameerjokhe1847 Месяц назад +6

    जर इतकेच हे लोक देशासाठी विचार करत आहेत तर मग 4 राज्याचे निवडणूक का एकत्र घेऊ शकत नाही? म्हणजे मनात खोटं आहे.

  • @PravinHande-ej7fn
    @PravinHande-ej7fn Месяц назад +9

    दहा वर्ष बहुमत होते तेव्हा नाही सुचले, आता अधोगती झाल्यावर शहाणपण सुचतेय, खर्च खूप होतो असे बोलतात मग या आधी 10 वर्ष काय निवडणुका फुकटात होत होत्या का, आता या जोडीला सांगा की तुम्ही जावा तुमच्या गावा आमचा रामराम घ्यावा.

  • @pradipamale7378
    @pradipamale7378 Месяц назад +3

    यावेळची महाराष्ट्र लोकसभा ५ वेगवेगळ्या दिवसांत पार पडली

  • @prashantbansode1336
    @prashantbansode1336 Месяц назад +3

    यासाठीच संघ-भाजपाचा ४०० पार चा आटापिटा सुरू आहे..

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +4

    म्हणजे 100खासदार सस्पेंड करावे लागतील मतदानावेळी

  • @opjassu7775
    @opjassu7775 Месяц назад +5

    कसला खर्च काही फेकता , निवडणूक यंत्रणा कंत्राटी पद्धतीने नेमणार आहात का ?आणि ते कंत्राट A1 -A2 ला दिलं जाईल.😂😂

  • @gauravparadkar8776
    @gauravparadkar8776 Месяц назад +7

    Maharashtra madhe municipal corporation che election hot nhi 2-5 years pasun
    Ani he one nation one election boltat 😂😂😂

  • @mmmggg9749
    @mmmggg9749 Месяц назад +4

    एकदा निवडून आले की पाच वर्ष मनमानी करायला रान मोकळ

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +3

    लोक शाई नष्ट करायची आहे का?

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 Месяц назад +1

    शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय आहे कारण निवडणूका मुळे नेहमी शेतीमालाचे भाव पाडण्यात येतात कारण राज्यकर्ता मतदाराचाच विचार करत असतो
    शेतकर्याला विचारात घेत नाही
    लोकसभेला शेतकर्याने हात दाखवला म्हणून सद्या सरकार नरमल आणि थोडेसे का होईना पण शेतकर्याच्या हिताचे निर्णय घेत आहे

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 Месяц назад +1

    वन नेषन वन ईलेक्शनचा ट्रेलर महापालिका निवडणुका सध्या सगळे अधिकरीच महापालिका चालवत आहेत म्हणजे हुकुमशाहीचा ट्रेलर

  • @ravindrabrid3873
    @ravindrabrid3873 Месяц назад +3

    @ गेली दहा वर्ष खर्च दिसलं नाही का?
    @ गेल्या दहा वर्षत किती काला पैसा परदेशातून परत आले?
    @ गेली दहा वर्ष केंद्रात स्पष्ट बहुमत होते तेव्हा का घेऊन आलात नाही?
    @ गेल्या दहा वर्षत किती उद्योगपती यांचे कर्ज माफी झाली आहे?
    @ जमू काश्मीर, हरियाणा यांच्या बरोबर झारखंड आणि महाराष्ट्र यांच्या निवडणुका एकत्र का घेतल्या नाही? मग केंद्र आणि 28 राज्यांची निवडणूक काशी घेणार?

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Месяц назад +3

    भंकस.मोदी.आणि.कंपणी

  • @jaishmahale2223
    @jaishmahale2223 Месяц назад +2

    हया karta tyana 400 seats pahije hotya

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. Месяц назад +1

    काहीही स्टंट केलेतरी पदरी पराभवच.
    अहो मागील एका राज्यातील निवडणूक 4/5 सत्रात का घेतल्या हा एक जुमला होय.

  • @ravindralawande460
    @ravindralawande460 Месяц назад +1

    अरे सध्याची विधानसभा एकत्रित यांना घेता येत नाहीत. तर हे धोरण कस राबवणार.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Месяц назад +1

    खर्च कमी कसा काय होवू शकतो???

  • @chandrashekharbandekar8087
    @chandrashekharbandekar8087 Месяц назад

    Sir we want every MP

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +2

    कला पैसा भाजपा जवळच आहे

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq Месяц назад +1

    One nation one election impossible remove EVM is possible 😅😅😅

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h Месяц назад

    लोकशाही ह्यांना संपवायची आहे. महाराष्ट्र मधील विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका कधी होणार . की दुसरे काही डावपेच आखले आहेत.

  • @smallthings9498
    @smallthings9498 Месяц назад +2

    Lol. Meanwhile, Maharashtra laughing at the corner

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Месяц назад

    अशी निवडणूक घेणे म्हणजे हुकूमशाहीची सुरवात अन लोकशाहीचं अधपतन् 👍

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 Месяц назад +1

    मग मोदी साहेबाना सतरा..अठरा वेळा महाराष्ट्रात येता येणार नाही न....खूप दमछाक होईल हो त्यांची...😂पूर्ण भारत फिरायच म्हटल्यावर...??

  • @chandrashekharbandekar8087
    @chandrashekharbandekar8087 Месяц назад

    Sir we want every former/present
    MP /MLA 1 each in state / country to rule us?

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Месяц назад

    One nation one election पेक्षा केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारी, जनतेला चांगल राहणीमान, भ्रष्टाचार निर्मूलन अशा अनेक प्रश्नावर राजकारण न करता आधी काम करावे
    केंद्र सरकार. ने राज्याच्या निवडणुकीत जास्त लक्ष घालू नये

  • @bharat2652
    @bharat2652 Месяц назад

    एका वेळी तीन राज्याच्या निवडणुका घेता येत नाहीत आणि निघाले संपूर्ण देशाची निवडणूक घ्यायला

  • @sharadsalvi5301
    @sharadsalvi5301 Месяц назад +1

    निवडणूक आयोगाने फक्त लोकसभेची निवडणूक सात टप्प्यात घेतली . त्यासाठी अपुरे मनुष्यबळ , evm मशिन्स वगैरे कारणे सांगीतली .मग आता वन नेशन्स वन इलेक्शन करायला किती टप्पे लागतील ?

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Месяц назад +1

    Shaq nahi

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад

    आधी 4 राज्यात एकत्र निवडणूका घेउन दाखवावी.

  • @ajaysuruawanshi5877
    @ajaysuruawanshi5877 Месяц назад

    चार राज्यांची निवडणुक एकत्र घेण्याची हिमत नाही,आणी निघाले वन नेशन,वन इलेक्शन

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj Месяц назад

    आमदार पळून हल्ला खर्च किती वाढला आहे याच्यावर कोण बोलते काय

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar Месяц назад

    Were not there such simultaneous elections earlier too ? If there were , under what circumstances the system drifted away ? Kindly elaborate this aspect also, rather than rhetorics of opposition...

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Месяц назад +2

    CHOOK AMACHICH !!!

  • @balasahebkulkarni4991
    @balasahebkulkarni4991 Месяц назад

    केंद्र सरकारची पूर्ण तयारी आहे

  • @vikaschavan2063
    @vikaschavan2063 Месяц назад

    Achie jhadav ❤❤

  • @jyotijangam7986
    @jyotijangam7986 Месяц назад

    नेते लोकप्रतिनिधी ची पेंशन महागाई खर्च देणं बंद करा पहिले

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 Месяц назад

    विकास कामांवर काहीही परिणाम
    होत नाही आणि काळा पैसा हा
    भाजप सहयोगी कडेच आहे.
    हे सर्व लोकशाही संपविण्याचा
    घाट घातलेला आहे. संघराज्य पद्धत आणि संविधान हे सर्व
    संपविण्याचा हा भाजप चा डाव
    आहे.

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 Месяц назад +1

    maharashtrachi election ..itke sarkarche paise lokana bribe karun pan election 45 divas phude dhaklat ahet
    ..pracgand kharch BJP karateee

  • @moreshwarbhagat6143
    @moreshwarbhagat6143 Месяц назад

    Modi is greatest in the worked, because he is great pm. GST.. Petrol, khane ka tel, school uniform , books, thooth pest, tuwar dal, rice, chana dal, mobail recharge sab fukat dene wale hai hamare modani.....

  • @rajkumardudhane1693
    @rajkumardudhane1693 Месяц назад

    वन नेशन नो इलेक्शन 🤣💯

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Месяц назад

    अरे आशु तुझी आतली किंवा बाहेर च्या बातमी ला काही अर्थ उरला आहे काय 🤔

  • @omkareditz9762
    @omkareditz9762 Месяц назад

    Sir, ह्यनाच हकलायची वेळ आली आहे

  • @anandjoshi6956
    @anandjoshi6956 Месяц назад +1

    Aho mahshya ya purvi 1951 to 1967 paryant loksabha Ani assembly election ekach veli ghetle jat hote ter ata ka nahi

    • @mukundkulkarni3186
      @mukundkulkarni3186 Месяц назад +1

      Maharaj ,tya velicha population Ani attacha population baddal vichar keli ahe ka ? Ekacha veli mhanalya election staff kiti lagel hyacha. Vichar keli ka?

    • @smallthings9498
      @smallthings9498 Месяц назад

      Are lavdya tyasathi 5 vatshacha karyakal purn houn dyava lagto.

  • @queensonali5734
    @queensonali5734 Месяц назад

    Tumhi online kashi altat athvat nahi 😂😂😂

  • @moreshwarbhagat6143
    @moreshwarbhagat6143 Месяц назад

    Modiji, kju ki roti khalte hai...

  • @hanumantraobagai4050
    @hanumantraobagai4050 Месяц назад

    Mrjadhavtakefordiscussiondefectionprovethatsavelotofmoneya

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Месяц назад +1

    जाधव मामा , दुसरे काही प्रोग्राम दिसत नाहीत. सामान्य मतदारांना काही फरक नाही.
    पवार वगैरे राजकीय घराणी पाच वर्षे लोकांसमोर दिसणार नाहीत.
    कारण घरातील प्रत्येक पिढी प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत आहेच.
    घराणी बोंबलत बसुदेत की.
    सारख्या निवडणुका म्हणजे खेळ झाला आहे.

  • @vinodbawaskar1634
    @vinodbawaskar1634 Месяц назад

    Yogy nirnay

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 Месяц назад

    योग्य निर्णय नमो सरकार 🙏🚩

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c Месяц назад

      निवडणूक आयोग खुळचट बोड्याचे हरामखोर आहे

    • @smallthings9498
      @smallthings9498 Месяц назад

      Nda sarkar

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq Месяц назад +1

      EVM se chunav ho 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @sandipnarhe4155
      @sandipnarhe4155 Месяц назад +1

      @@AshrafKhan-lf6kq EVM से ही चुनाव हो रहे हैं ?