खूप सुंदर माहिती मिळाली माझा पण क्लास झाला आहे बरेच वर्ष गॅप पडला म्हणून मी आता तुमचं टोपडं ची माप बघितली माप बघितली अगदी माझ्या पद्धतीची मिळाली धन्यवाद धन्यवाद
अपर्णा आजी खाडिलकर डोंबिवली. छान. मी तरुणपणी शिवणकाम केले आहे . आता नाही.माझे वय ७७ आहे . नवीन तरुण प्रौढ मुलीना उपयुक्त आहे. काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळतो.
खूप उपयोगी खूप सुंदर धन्यवाद 😊
आजी तुम्ही खुफ छान समजून सांगता आणि दाखवता ही छान नवीन शिवणार त्यांना ही लगेच जमेल.
खुपच छान उपयुक्त व्हिडीयो असेच महीन्या भराच्या बाळासाठी नाडीचे झबले. दाखवा धन्यवाद!
आजी तुमच्या कीती कला गूण आहेत 👍
जी खूप चांगली पद्धत मी लगेच शिवल म्हणजे
Khup sundar aai❤
मावशी तुम्ही शिवलेली टोपडी सोप्या रितीने कशी शिवावित हे तुम्ही छान सांगितले. मावशी माझी एक रिक्वेस्ट आहे की बाळाची कुंची कशी शिवायची ते सांगाल का?
खुपच छान टोपीशीकवलीआईधन्यंवाद
आजी सांगण्याची रित खूप छान आहे छान समजले .
Mavshi tumhi khup chhan shikval topre shivayla patkan lakshyat rahila ase tumhi khup khup god aahat khup bhari
ताई , तुमच्या कलाकृती पाहून माझ्या आईची आठवण येते.ती अशा कामात तुमच्यासारखीच खूप हुशार होती.असेच व्हिडिओज् दाखवत रहा.
खूप छान समजावून सांगता..
छान माहिती मिळाली..
आजी तुम्ही टोपडे शिवण्याची पध्दत सोपी करून सांगीतली धन्यवाद आजी
खूप सुंदर माहिती मिळाली माझा पण क्लास झाला आहे बरेच वर्ष गॅप पडला म्हणून मी आता तुमचं टोपडं ची माप बघितली माप बघितली अगदी माझ्या पद्धतीची मिळाली धन्यवाद धन्यवाद
खूप छान मावशी,कौतुक वाटतं तुमचं
खूप छान.छान समजाऊन सांगितलं.
खुपच छान समजावून सांगता. छान समजल.
काकू नमस्कार खुप छान होता विडिओ 👌👌
खुप छान.
Khup chan Sangital aaji thanks 🙏
छान शिकवले, मी शिवून बघिन.
Khup chan mi pahilyanda shival aaj hi thank you
आजी तुम्हाला असे काम करताना पाहून खूप छान वाटते छान माहिती समजावून सांगतात टोपरे मस्त शिवले.
खूपच छान शिकवता मावशी, धन्यवाद
छान सांगितलं
मावशी तुम्हीं खुपप्रेमानी टोपी शिवकली। मला माझी आईं ची आठवण आली। थेंक्यु मावशी ।❤
काकू नमस्कार काकु खूप छान झाले बाळा चेटोपरे. काकू झबले दूपटेबाळतं विडा दाखवा. धन्यवाद
खुप छान शिकवले आहे मला आवडते
श्रीराम! आजी तुम्ही खुप छान शिवले टोपरे!
Mast shikawale tumhi👌👌
Very nice ❤❤❤❤❤😊😊😊😊😊
Khupach chan shikavale
Khup. Chan. Mazi. Aai. Shvaychi
छान खुपच सुंदर सोपस्कार टोपी आजी❤
Khupach chan vdo kaku👌👌👌
Khup upayukta , chan explain kelela video ... thank you . 🙏🙏
खूप छान मावशी
Mavshi tumhi kiti chan samjavata hatane circle kiti chan kadhala❤
खुप छान आजी..... नमस्कार..
Kitty goad! Aai shivayachi. Far cute jhale ahe.
खूप छान शिवून दाखवलं आई धन्यवाद
खूप छान 😊😊😊
खुपच chasn
Khoop chan. Dakhavile
काकू तुम्ही खूप हुशार आहात, हल्ली छोट्या छोट्या वस्तुंना वाटेल तेव्हढी किंमत मोजायची सवय झाली आहे
मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात
Khoop chan, samjun sagitle details madhe👌👌🙏
खूपच सुंदर सांगितले त.
खुपच छान आहे
मावशी माझी आई असेच छान छान शिकवायची आज मला तिची खूप आठवण झाली
खूप छान आहे शिकवणे नाडीचे झबले व इतर zbli दाखवा ना
अपर्णा आजी खाडिलकर डोंबिवली. छान. मी तरुणपणी शिवणकाम केले आहे . आता नाही.माझे वय ७७ आहे . नवीन तरुण प्रौढ मुलीना उपयुक्त आहे. काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळतो.
Yakdam chan chan
khup,chan,sangitale,
Khup chhaan
आजी खूप छान समजून उमजून सांगता व्यवस्थित कळत सांगितलेलं कसं दिसेल याचा डेमो पण दाखवता
नमस्कार! शिकवण्याची हातोटी खूप छान. बाजारात लहान टोपली मिळतच नाहीत. असाच बाळंतविडा शिकवेल का? 🙏
Nice👌👌👌
Ajji ase ajun video banava na! Tumchya kade khup goshti ahet shikvayla! ❤🙏
खुपच छान माझी आई पण असेच शिकवते खुपच वय झालेल आहे पण तरीही सांगतच असते तुम्ही खुपच छान सांगितल
खुप छान 👌👌👌
❤❤❤❤
खूप छान. बिब्याची सुपारी माहिती असेल तर दाखवा ना
😊
Nai bhadalau te majarment mi
🙏आजी 1ते2 वयाच्या मुलीसाठी परकर पोलके कसे शिवावे ते शिकवा मापा सहीत.
Surekh
किती छान!!!
👌दाखवता🙏
खुप छान
काकू नमस्कार काकु आता उन्हाच्या आला ना तर सातू चे पीठ दाखवा धन्यवाद
👌👌👌👌
jayshree divekar
Amchi ajji husband ahe.😂❤
Amchi ajji phar hushar ahe.
Thank you Aaji
Chhan
Mast
मावशी,बाळाचा डोक्याचा घेर कसा मापावा.
काकू खूपच छान व्हिडीओ, आता वेगवेगळ्या प्रकारची झबली पण शिकवाल का?
Chan.
आई प्रणाम मला नातु झाला की मी सिवेल टोपर झबल लंगोट कुची सिवेल आई मला आवड आहे सुंदर सिकवले ❤🎉
Mst
👌👌👌🙏🙏🙏
घरघुती मसाला recipe दाखवा उन्हाळा स्पेशल recipe दाखवा 5 किलो प्रमाणे दाखवा आणि गावी गोडा, काळा आणि कांदा लसूण बनवत नाहीत
मसवशी नेफा व नाडीवले झबले शिकवा न
Thanks
Kaku girnar la kontya kapad market la gela hotat? Thode detail sangal ka aamhi jatoy
मटण, चिकन थाळी दाखवा
मावशी नमस्कार, तुम्ही ससा टोपरे सोप्या पध्दतीने कसे
तुमच्या अंगात खूप गन आहेत
?Very nice 𝙖𝙖𝙟𝙟𝙞.
कानाला चापून बसणारे , घडी केल्यावर एका बाजूने चौकोनी दिसते असे टोपडे दाखवाल का ?
तुम्ही स्वतः शिवून देता का जर तुम्हाला मी ऑर्डर दिली तर?
मी देते शिवून 👍
Mast
Khup chan
खूप छान
खूप छान
खूप छान