Beed | बीडमध्ये बोगस लग्नाचा पर्दाफाश, फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 18

  • @sunilladda4972
    @sunilladda4972 Год назад +1

    आजून भी अशा टोळ्या खूप सक्रिय आहे पोलीस वाले भी काई आक्शन घेत नाही

  • @kalpanapawar0036
    @kalpanapawar0036 2 года назад

    असे प्रकार खूप ठिकाणी होत आहेत

    • @sunilladda4972
      @sunilladda4972 Год назад

      आजून भी ह्या टोळ्या आजून बाहेर फिरत आहे

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 года назад +1

    आमच्या औरंगाबाद जि.सुध्दा असे प्रकार सरास चालू आहेत.

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 года назад

    फसवणारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.🤔🤔🤔

  • @paraggangurde2098
    @paraggangurde2098 2 года назад +6

    प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे प्रकार चालू आहेत महाराष्ट्र शासनाने ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशा लोकांना जास्तीत जास्त सजा देण्यात यावी व कुणाचे आयुष्य बरबाद व्हायला नको पाहिजे

  • @swapniljagtap4465
    @swapniljagtap4465 2 года назад

    काय अवस्था झाली आहे आमच्या बीड जिल्ह्याची. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा हा जिल्हा. पण सगळ्याच आघाड्यांवर आमचा जिल्हा हा मागास आहे. मग नक्की काय केलं या नेत्यांनी.? नेता कुठलाही असो, आमचा जिल्हा हा मागासच आहे.

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ 2 года назад +6

    काहीही म्हणा...
    बीड जिल्हा बोगस लग्नाच्या बाबतीत आघाडीवर आहे 🙏

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 2 года назад +1

    येवला तालुक्यातील धामणगाव येथे सुद्धा सेम हा प्रकार घडला

  • @rameswardane9805
    @rameswardane9805 2 года назад

    पेट्रोल चे ईजंशन दा हा माजर चोत लोकांना मुलीला पण दा

  • @shankarrathod5564
    @shankarrathod5564 2 года назад

    99

  • @navaljajoo5334
    @navaljajoo5334 2 года назад

    ईथेच कर ईथैचं भर आता

  • @aashokshindeaashokshinde4372
    @aashokshindeaashokshinde4372 2 года назад

    🤣🤣😂😂🤣🤣