आता बघा इतकी दिवस त्याची भांडण चालत होती आज एका जागी येऊन त्यांनी मस्त गप्पा मारत आहेत माझा भाऊ माझी आई माझं लग्न झाल्यापासून मला असंच बोलत आहेत अशी म्हणत होती आज कसा भावाचा ही लोक पैसे कमवण्यासाठी काहीही ड्रामा करू शकतात
काय पण व्हिडिओ बनवता, म्हणे आम्ही लय प्रेक्षकांना हसवतो ,काहीतरी त्यामध्ये विशेष एकदा भांडण झालं म्हणून व्हिडिओ बनवता दुसर्या व्हिडिओत जेवण भरवता सत्य काय आहे काय नाही तुम्हाला माहीत
Navin navra bayko ghari aalya tyani yogitachya ani Ganesh dadachya paya padayche asate ani yogita Tai ani Ganesh dada ne tyala paise dyayche asate yachya var nkki vidio kara plzzzzx
आता बघा इतकी दिवस त्याची भांडण चालत होती आज एका जागी येऊन त्यांनी मस्त गप्पा मारत आहेत माझा भाऊ माझी आई माझं लग्न झाल्यापासून मला असंच बोलत आहेत अशी म्हणत होती आज कसा भावाचा ही लोक पैसे कमवण्यासाठी काहीही ड्रामा करू शकतात
Barobar ahe drama nusta
त्या गणेशने कमेंट का बंद केले आहेत , पब्लिक त्याला फुलांचा वर्षाव करणार आहेत
हा जी
😀😀Ho 👍💯 Yogita Atul
Kelet band
बहोत झूठ बोल था हे वो
काय पण व्हिडिओ बनवता, म्हणे आम्ही लय प्रेक्षकांना हसवतो ,काहीतरी त्यामध्ये विशेष एकदा भांडण झालं म्हणून व्हिडिओ बनवता दुसर्या व्हिडिओत जेवण भरवता सत्य काय आहे काय नाही तुम्हाला माहीत
फेके ahet he.... फक्त u tube chya payment sati,an lokana na लुबडण्याsati
Navin navra bayko ghari aalya tyani yogitachya ani Ganesh dadachya paya padayche asate ani yogita Tai ani Ganesh dada ne tyala paise dyayche asate yachya var nkki vidio kara plzzzzx
खूप छान व सुंदर नाव घेतले पण योगीता वैणीपेक्षा तुझा भाऊच जास्त लाजतोय नवीन जोडीला पुढील आयुष्यासाठी खूप सार्या शुभेच्छा 🙏🙏🙏
मी पण vlog बनवते नक्की बगा 🙏🙏
Zdfcv
परवा रडत होता की लग्नाला सांगितलं नाही म्हणून आता मजा मारता
खोटी आहेत ती
व्हिडिओ मध्ये अस काहीच नसत. सारखे बसता उठता व्हिडिओ नुसते.
तु बघु नको
Bhavacha channel la subscribe vadhat navhte mhnun bhandnacha drama kela yanni tyache ek divsat kiti tari subscriber vadhle tyanch kaam jhale
🥰🥰🥰🥰🥰
तुम्ही शिवानी चा व्हिडिओ खूप भारी करता आम्हाला
भाऊ चैनल साठी जगत नाही एवढं खरं योगीता
Kay nahi only drama aahai aahai ka nahi barobar aahai na
भाऊ जरा जास्तच मगरूर आहे
हेच शहाणं पण आधी आले आस्ते तर बरे झाले असते बहिण भावाला
😀😀Ho 👍💯
Full drama company aahe. You tube ch payment sathi kahi pan. Jara baheche kamdham bhaga jara lokanna kiti kashtta karave lagtat.
20 minutes 91 likes very good 🥳👌🥰🙏🤟
Puran poli banvaych aasat navin navra navrila jevayla
किती दात काढत असते योगी.बाई सारखं हसत जा जरा ओवर अक्टिंग करते
tumhla Kay trass hoto ka.....
khup jn comments vachtat....tumch impression khrab pdat ....
@@pilupilya1689 तुम्हाला होत आसेल तर नक्की सलोषन काढू आपण टेन्शन घेऊ नका दात काढत बसा सारखे तुम्हाला त्रास होणार नाही
@@pilupilya1689 त्याची तुम्ही कशाला काळजी करता
भाऊ वहिनी पाया पडली की नाही मोठ्या बहिणीच्या
बहिण लहान आहे 😍 ती पाया कशी पडणार
काय परत परत तेच बोलत आहात
Tai tu khup chahan nav ghetal bagh..👌👌
Yogita tai chya bhavane chan nav ghetal.jodi mast aahe.
उठता बसता व्हिडिओ करता काही काम नाही का तुम्हाला रिकामटेकडे
Tumhi lok double dholki ka vajvatat kadhi bhadata tar kadhi God bhau bahin kadhitari God hotatchg KY views sathi social media LA radun dakhvile ka
एक नंबर नाव घेतला भावांनी👌👌👌
नवीन नवरीला बोलायला येत नाही का
खंरच काय चालंय कळत नाही खरंच भाडण झाल होतं का
Khupach Chan 👌👌🤗🤗
खुप छान ताई 👍
Aambrs ha Aas ka khesrhi Aastoo
भाऊ जरा जास्त च दिसतो आहे
लयचभारी जेवण
20 minutes 91 likes very good 🥳👌
योगिता शिंदे तुम्ही व्हिडिओ छान
तुम्ही जरा जास्त आकडत आहे.
Good morning ताई अशीच हासत रहा🥰😍
मला खूप आवडलं
Very nice ukhana 👏👏👌
Super 👌 ताई
Kahi nahi he khare viewers milvinyasathi bhava bhahinicha you tube vr tamasha mandtat
Lai bhari ❤😅😅
काय आहे है नाटक कपनि
वहिणी नी आदी घेतलाय घास
मस्त nav ghetly
Pisa pisa pahije yogita la
खुप छान
👌👌😂
Khupach over acting aahet sagle jan.faltu pana aahe sagla.don't waste our time.
Nice 👌👌👍👏👏
Drama कंपनी!
👌👌👌
छान❤❤
Mast drama company ahay
मलाही जेवायचं
😋🤗🤗🤗🤗🤣 चल निकल यहा से
❤😂
👌👌👌👌👌
Prasiddhi sathi khot bolali yogita khotardi
Wrrtt
Third class ... Nusta drama....
Ata avdh god vagun Kay pahida .tevha tr khup bolales ani tuja bhavu mothya manacha ahe .tyane tula maf kel .
Natak baj
Kiti natk krtat baba hy 😂
Shahaanaaaa
खूप छान