तुझे VDO चालतंत ते फक्त आणि फक्त......तुज्या आयेचो फोन , परबीण आणि तिची फॅमिली , टाळ - चिपळी आणि तुज्या मालवणी , विनोदी , आणि सहजच्या गावरान शब्दफेकीमुळे ....
भावा तुझा मालवणी माका खूप आवडता .आणि तुझी अशीच प्रगती होऊन पाच वर्षात मुंबईत दोन रूम किचन चो फ्लॅट होऊ देत आणि गावाक आईच्या कृपेनं आणि गणपतीच्या आशीर्वादाने बंगलो होऊ दे रे महाराजा.मी पण वेंगुर्ल्याचो परब आसय आणि तुझी चेडवा म्हणजे साक्षात लक्ष्मी आसत .गोड आणि हसत मुख फॅमिली आमचे शुभ आशीर्वाद देवा महाराजा या सुंदर कुटुंबाक कोणाची नजर न लागो .❤🎉😅धन्यवाद 🙏
अभिनंदन बाळा खुप मोठो हो आणि तुका युट्यूब चा पेमेंट भरभरुन मिळुदेत हीच स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
दादा मी पण नवीन यूट्यूबर् हय माझे पण व्हिडिओ viral नाय होत हत आणि मी पण माझी आशा सोडलाय होतंय पण आज ह्यो तुमचो व्हिडिओ बागितलय आणि कळला की कायपण चांगला घडूचा असात तर तेका वेळ लगत्यालोच पण मी आता ठरवलंय किती पण काय पण हाऊंदेत कोण बागांदेत नाय तर नको बागांदेत पण मी व्हिडिओ टाकत रहवनार. तुमच्या ह्या विडिओन माका लय हिम्मत मिळाली जर भविष्यात माझे पण व्हिडिओ viral झाले तर खरंच तेचा अर्धा श्रेय तुमका जायत.thank you dada आणि तुमच्या sweet family का sweet sweet शुभेच्छा.
सध्या तुमचीच जास्त चर्चा आणि पसंती आहे जबरदस्त स्पीच आहे , तुमची बोलण्याची स्टाईल आता दुसरे कॉपी करायाला लागले आहेत , महाराष्ट्रात प्रत्येक घरा घरात तुम्ही फेमस झाला आहात 👍👍-अमित मार्कंडे -- ठाणे
Hello from London, I don't understand Marati but more of less I understood what he meant and the struggle he had to go through. Great work keep it up and after quick glance on your channel it looks like people like to watch video related to seafood, and nice tumbnail will help you to gain good views. Good luck
Congratulations 🎉🎉 ह़ो स्वप्न खरी होतात आणि लवकरच 100000 सबस्क्राईबर होतील स्वामी समर्थांचे आशिर्वाद आहे त आणि तुमचं बघुन मी सुद्धा आज मोबाईल ला कवर लावून घेतला डोंबिवलीक जाऊन
Tumi kahihi tharvun bolat nahi fake kahi naste ani je pan bolta manapasun aste manun chhan hotat video👌 asech chhan video banvave ani pragati karavi hich sadichha🎉
I am originally from dombivli.... Presently staying in ahmedabad.... Having childhood memories associated with kudal and sawantwadi, I enjoy watching your vlogs..... All the best
तुझे VDO चालतंत ते फक्त आणि फक्त......तुज्या आयेचो फोन , परबीण आणि तिची फॅमिली , टाळ - चिपळी आणि तुज्या मालवणी , विनोदी , आणि सहजच्या गावरान शब्दफेकीमुळे ....
नवीन कार घेणे एवढा पेमेंट येऊ दे होय महाराजा
होणार.... ते पण होणार
Dadanu tumcha hya vedio baghun maza chedvacho accident aathvla ajun pan raduk yeta maka😢tumcha eikun pan vait vatla 😢dev tumka tumcha porinka bylek nehamich sukhrup theude🙂🙏🙏🙏swamin charni prathana 🙏
हे बाप्पा येवढे पैसे येऊदे की सगळ्यांचे सगळे स्वप्नं पूर्ण होउदे आणि सर्वांची फॅमिली sweet फैमिली बनुदे होय महाराजा…. होउदे र….
👍🙏🙏🙏🙏🙏
भावा तुझा मालवणी माका खूप आवडता .आणि तुझी अशीच प्रगती होऊन पाच वर्षात मुंबईत दोन रूम किचन चो फ्लॅट होऊ देत आणि गावाक आईच्या कृपेनं आणि गणपतीच्या आशीर्वादाने बंगलो होऊ दे रे महाराजा.मी पण वेंगुर्ल्याचो परब आसय आणि तुझी चेडवा म्हणजे साक्षात लक्ष्मी आसत .गोड आणि हसत मुख फॅमिली आमचे शुभ आशीर्वाद देवा महाराजा या सुंदर कुटुंबाक कोणाची नजर न लागो .❤🎉😅धन्यवाद 🙏
अभिनंदन 🌹🌹🌹🌹आता 25000 इले असतील तर लवकरच 2500000 पेमेंट येऊ देरे महाराजा 🙏🙏🙏🙏🙏
मित्रा तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबाला लाख लाख शुभेच्छा.तुम्हाला प्रचंड यश मिळणार.गणपती बाप्पाचे तुझ्या कुटुंबाला आयुष्यभर आशिर्वाद रहाणार.
एकदा एकवीरा आई च्या दर्शनाला (कार्ला लोणावळा)sweet family ला घेऊन जा...आई कडे नतमस्तक व्हा एकवीरा आई सगळ्या इच्छा पूर्ण करते.
आई माऊलीचा उदो उदो🎉
दादा तुझी अशीच प्रगती होतली, तुझी गोड फॅमिली, आपली मालवणी बोली ,आयेचो आशीर्वाद आणि देवाची कृपा. गणपती बाप्पा मोरया.💐💐
अभिनंदन बाळा खुप मोठो हो आणि तुका युट्यूब चा पेमेंट भरभरुन मिळुदेत हीच स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
दादा मी पण नवीन यूट्यूबर् हय माझे पण व्हिडिओ viral नाय होत हत आणि मी पण माझी आशा सोडलाय होतंय पण आज ह्यो तुमचो व्हिडिओ बागितलय आणि कळला की कायपण चांगला घडूचा असात तर तेका वेळ लगत्यालोच पण मी आता ठरवलंय किती पण काय पण हाऊंदेत कोण बागांदेत नाय तर नको बागांदेत पण मी व्हिडिओ टाकत रहवनार. तुमच्या ह्या विडिओन माका लय हिम्मत मिळाली जर भविष्यात माझे पण व्हिडिओ viral झाले तर खरंच तेचा अर्धा श्रेय तुमका जायत.thank you dada आणि तुमच्या sweet family का sweet sweet शुभेच्छा.
Sweet Family चे खूप खूप अभिनंदन 💐💐👍😊
आनंद आहे . ह्या गोष्टीचा व अभिमान वाटतो आपण मालवणी आहोत ह्याचा ❤❤❤
Success comes after many failure.keep going.
आम्ही पुणेकर सहसा कोणाला वेळ आणि किंमत देत नाही पण पाहतो तुमचे व्हिडिओ..😂😂
हो पुण्याला कधी आलात तर कळवा..
करू तुम्हाला पुणे दर्शन... मोफत. ❤
❤
दादा तुमची अशीच प्रगती होऊ दे आणि तुम्ही डोंबिवलीक खय रवतास आम्ही सुद्धा डोंबिवलीक रवतव
Such a adorable father
Ashech khup paishe yeyt rawande re mharaja...🎉
सध्या तुमचीच जास्त चर्चा आणि पसंती आहे जबरदस्त स्पीच आहे , तुमची बोलण्याची स्टाईल आता दुसरे कॉपी करायाला लागले आहेत , महाराष्ट्रात प्रत्येक घरा घरात तुम्ही फेमस झाला आहात 👍👍-अमित मार्कंडे -- ठाणे
Thank you 😊🙏🙏🙏🙏🙏
कालच विठुक सांगलय.. भाई लय पुढे जातलो... आता मागें वळान बघू नको.. चलत रव ... आणि पेटऊन टाक ... 😊. जय महाराष्ट्र....
All the best bhawashi.....
Congratulations 👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
खूप खूप अभिनंदन आपल्या भाषेचो आमका खूप अभिमान आसा खूप बरा वाटता बघुन तुमका आणि विडिओ सुध्दा मस्त असतत
Hello from London, I don't understand Marati but more of less I understood what he meant and the struggle he had to go through. Great work keep it up and after quick glance on your channel it looks like people like to watch video related to seafood, and nice tumbnail will help you to gain good views. Good luck
Congratulations 🎉🎉
ह़ो स्वप्न खरी होतात आणि लवकरच 100000 सबस्क्राईबर होतील स्वामी समर्थांचे आशिर्वाद आहे त आणि तुमचं बघुन मी सुद्धा आज मोबाईल ला कवर लावून घेतला डोंबिवलीक जाऊन
No 1 videos daadaa 💖✨💫✨💫💖
हार्दिक अभिनंदन तुम्हाला एक आपला डोंबिवली कर आणि मालवणी माणूस म्हणून, जय शिवराय
Dada tu mehnti ahess and Deepa Vahinicha tula full Support ahe Ganpati Bappa tula bharbharun yash deynaarach maza ha thaam vishwas ahe🙏🌹✋❤😊
अभिनंदन मित्रा ❤
दादा तुझे व्हिडिओ मी maldives वरणा बघतय...खूप बरा वाटता मालवणी आईकान❤️all the best तुमच्यासाठी❤
अभिनंदन पेमेंट मिळाले बद्द्ल असेच तुम्हां ला यश मिळो हिच प्रार्थना
अभिनंदन भावा 🎉
Cograt bhava 👌👍👍👍
अभिनंदन खूप छान 🥳🎉🎊❤पण पैसे ईले ते गावाक आयेक सांगितलाव की नाही नाय तर ती गाळी घालात 😂🤣😭❤बाकी खूप छान सुंदर मस्त असतात तुमचे व्हिडियो❤
Congratulations sweet family 🍫🍫🍫🍫🍫🍫⚘️⚘️⚘️⚘️
अभिनंदन🎉🎉
खूप छान 🎉
Abhinandan dada.....❤❤❤
Congratulations dada😊😊
अभिनंदन तुमचे सर्चांचे.असेच उत्तमोत्तम व्हिडिओ करत रहा व कोकणचे नाव रोशन करा.🎉🎉
Great 🎉
🎉🎉Abhinndan 🎉🎉
भावा अभीनदन 💐💐
दादा अभिनंदन तुमचे.. टाळ चिप्ला वाहिनी.. यांचे ही, तुमचे व्हिडीओ खूप छान असतात आपलेपणा वाटतो.. तू बोलतोस तेव्हा... ❤️🌹🌹🌹suchit kadam Guhagar.
Aayecha poracha abhinandan🎉
अभिनंदन 🎉 दादा अशीच प्रगती होत राहो हीच महाकाली चरणी प्रार्थना🎉🎉
अभिनंदन, साधे सोप्पे असतात व्हिडीओ त्यात मालवणी भाषेचा गोडवा, मस्त असेच प्रगती करा.💐👍
Payment ela re ela......bhava tuka khup khup shubhechha..........❤❤❤
Congratulations 🎉🎉🎉🎉👍keep it up God bless you all ❣️
Love from Goa ❤
व्हय रे महाराजा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
Congratulations bhava❤🎉🎉
Congratulations!!!!!
Let's go 😅
श्री स्वामी समर्थ 👏🏼
Masta vlog bhau
Congratulations da 🎉
Malvani bhashechi godi ahech ani tuzhi command pan ahe parat tu je kahi vakyarachana karto te pan khup Chan asoch pudhe pan karit ravh❤❤❤❤
जामसंन्डे करांचं लग्न ही पहिली व्हिडिओ बघीतली आणि आता रोज बघतो
Congratulations brother.khup chhan bolatos tu
All the best
Congratulations bhava
खूप छान
खूप खूप अभिनंदन मित्रा👌❤ असाच कोकणाचा नाव मोठा करत रहा
Tumi kahihi tharvun bolat nahi fake kahi naste ani je pan bolta manapasun aste manun chhan hotat video👌 asech chhan video banvave ani pragati karavi hich sadichha🎉
अभिनंदन 🎉🎉🎉 👍👍
Bhava Tuzo aani tuza family cha amaka abhiman aasa, realky swrer family, asoch video kadhat ja aanu amka dakhvat ja, God bless you !!!
खुप खुप अभिनंदन👏👏👏
Congratulations to all I m from khadawali near titwala
तुमच्या आयुष्यात असच नवनवीन चागले होत राहो हिच समर्थ चरणी प्रार्थना.
मस्त तुझी फॅमिली एकदम गोड. Innocent
Khup chan family ..mast video❤ want more videos..congrats for payment🎉
अभिनंदन भावा❤❤❤❤
Congratulations tumchya tal, chepali la pan aashirvaad🎉😂❤
Abhinandan
होतील.होतील.तुमचे.व्हिडिओ.खूप.वायरल.होतील.फूडच्या.ह्याच.दिवशी.गाडी.घेण्या.इतका.पेमेंड.नक्की.येईल.❤❤❤❤❤
😊🙏🙏🙏🙏🙏🙏thank you
Sweet Father & Sweet family
अभिनंदन 🎉
श्रद्धा आणि सबुरी भावा
खरोखरच तुमचे ब्लॉग आणि तुमची मालवणी भाषेत बोलणे खूप छान वाटते
तु भावा पैसे आलेले खर सागितलय तूझे ्् खूप चांगले चालो
अभिनंदन तुमचा आणि टाळचिपळ्याचा पण
ऐकताना भारावून गेले... ❤❤❤
अभिनंदन भाऊ 👌
Sweet family खुप खुप शुभेच्छा ❤❤❤अशेच मोठे व्हा आणि खुप सबस्क्राईबर वाढाने.जय महाराष्ट्र जय कोकण ❤❤❤ आम्ही अशेच तुमच्या पाठीशी आसव.🎉❤🎉❤🎉❤
Congratulations ganpati bappa morya 🙏🙏
Aaj chya you tube che Machindra Kambali tumhi, mast re bhava
तुमच्या फॅमिलीची अशीच प्रगती ह्या चॅनल मार्फत होवो ही बाप्पा चरणी प्रार्थना 👍❤❤
भाऊस एकदा एकविरा ला जा 🙏 बग आय माऊली तुझे मनातील इच्छा पूर्ण करील 🙏🙏
Tum family Khoob Bariya hai sweet family Tumse video viral ho na Rahit
Congratulations...thanks for your motivational tips I am also youtuber from Dombivali & Kudal (kokan) ......
Khup chaan malvani 👍
All the best💯
I am originally from dombivli.... Presently staying in ahmedabad.... Having childhood memories associated with kudal and sawantwadi, I enjoy watching your vlogs..... All the best
Khup Khup Abhinandan 👍🌹🙏
Congratulations dada
तुझ्या बोलण्यात च सगळा हा रे भावा...कोकणी माणसाची भाषा तशीच गोड हा❤
❤ Maha Ganpati Bappa blessing congretchulation
गणपती बाप्पा च्या गजरात lets go परत सुरू झाला एकदाचो 🎉🎉
अभिनंदन दादा 🎉🎉🎉
अभिनंदन दादा
अभिनंदन🎉,तुमचे शॉर्टस व्हिडीओ छान असतत, आपली मालवणी भाषा अशीच पुढे घेऊन जा
खुपच मस्त वाटता मालवणी