आपली जन्म रास कर्क आहे का.? | कर्क रास | zodiac sign cancer | Mahajan Guruji | स्वभाव | कार्यक्षेत्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 45

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 Год назад +4

    माझ्या मुलीची कर्क रास आहे...... वर्णन अगदी बरोबर आहे फक्त स्वयंपाक करण्याचा तिला कंटाळा आहे..... तुम्ही छान आणि व्यवस्थित सांगता.धन्यवाद गुरुजी 🙏

  • @jyotimohan5042
    @jyotimohan5042 Год назад +1

    हरि ॐ गुरुजी
    खूपच छान माहिती दिली.
    Perfect स्वभाव गुणांचे वर्णन केले आहे.
    तुमचे सगळेच video चांगले माहितीपूर्ण असतात.
    अंबज्ञ नाथसंविध्.

  • @namratakadam1173
    @namratakadam1173 Год назад

    श्री स्वामी समर्थ. खूप छान माहतीपूर्ण

  • @arunchaudhari750
    @arunchaudhari750 Год назад

    धन्यवाद गुरूजी 🙏🙏

  • @harshalghate1037
    @harshalghate1037 Год назад +1

    Guruji please make video on Kark lagna full detailed video

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 Год назад +1

    वर्णन अगदी बरोबर

  • @marotiwandhare9756
    @marotiwandhare9756 Год назад +2

    Pranam guruji. Very nice

  • @vandanasulakhe9673
    @vandanasulakhe9673 Год назад

    Barobar aahe guruji 🙏🙏

  • @swayambhukitchenvlog139
    @swayambhukitchenvlog139 Год назад +1

    सर एकदम बरोबर आहे

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 Год назад

    Thanks

  • @rekhabhosale2136
    @rekhabhosale2136 Год назад

    धन्यवाद दादा

  • @SharmilaNaik-c8b
    @SharmilaNaik-c8b 3 месяца назад

    Yes

  • @chetanbankar6454
    @chetanbankar6454 Год назад

    Agadi barobar varnan kel

  • @gauravsinhdhotre
    @gauravsinhdhotre Год назад +1

    Hariom ShriRam Ambadnya Naathsamvidh 😊🙏🙏🙏

  • @shrutitalwadekar2900
    @shrutitalwadekar2900 Год назад +1

    Shree Swami Samarth

  • @zomat2768
    @zomat2768 Год назад +1

    Guruji maze mazya patni sobat patat nahi Nehami wad -vivad hot rahato Guruji Kay karave kalat nahi

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      कुलदेवीची मनोभावे आराधना करावी

  • @vandanacraftsambajogai6551
    @vandanacraftsambajogai6551 Год назад +2

    गुरुजी माझ्या मुलांची राष कर्क आहे त्याचं पत्रिकेत मंगळ आहे उपाय सांगा

  • @madhurinaik8814
    @madhurinaik8814 Год назад

    Very nice guruji

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 Год назад

    गुरुजी आपण कर्क राशीची माहिती अगदी बरोबर सांगितली. आपण सांगितल्याप्रमाणे मी उजव्या हाताच्या शेवटच्या बोटात मोती धारण केला आहे तसेच महादेवाची देखील उपासना चालू आहे पण अजून तरी काही गुण येत नाही. तरी उपाय सांगावा. तसेच अजून विवाह जमत नाही, व व्यवसायात यश येत नाही, काय करू. मार्गदर्शन करावे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत

  • @somajisatkar7336
    @somajisatkar7336 Год назад

    घनवाद

  • @ashvinijagtap8584
    @ashvinijagtap8584 Год назад

    Sir thanks

  • @hemlatakadam4126
    @hemlatakadam4126 Год назад +1

    माझी कर्क रास आहे. मी नर्स आहे या शेरात मी प्रगती करू शकते

  • @MarathiDevotionalSongs
    @MarathiDevotionalSongs Год назад

    🙏🙏🙏

  • @sunitakulthe1601
    @sunitakulthe1601 9 месяцев назад

    माझी रास कर्क आहे माझी जन्म तारीख 1४\8\1९६६ आहे पण माझी जन्मवेळ माहीत नाही मला वेळ सागतालका? गूरूजी

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 месяцев назад

      आपली जन्म वेळ सांगता येणे कसे शक्य आहे

  • @shreeramchopade8980
    @shreeramchopade8980 Год назад +1

    माझ्या मुलीची रास कर्क आहे व तीला पुष्कराज उजव्या हाताच्या पहिल्या बोटात अंगठी मध्ये घातला आहे योग्य आहे का?🙏🙏🙏

  • @chhayasanap6247
    @chhayasanap6247 Год назад

    👍same

  • @shreeswamisamarthshreeswam1416

    Sir pradosh upvas aslyavr tya divshi meeth khayche ka nahi saga na reply me

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад +1

      प्रदोष बऱ्याच ठिकाणी उपवास करताना आळणी स्वरूपात करतात उपास सोडताना मीठ खाल्ले तर हरकत नाही दिवसभर खाऊ नये

  • @Pooja.fashionista
    @Pooja.fashionista Год назад

    Mala boutique open karaycha ahe
    Mala fashion designing he kshetraa madhe kaam karaych ahe
    Ha decision yogya ahe ki nahi he mala samjat nhiye ?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत मार्गदर्शन करता येईल

  • @sunitapansare2853
    @sunitapansare2853 Год назад

    हरि ओम, मोती किती कॅरेट चा असावा सांगाल का?

  • @shriramkulkarni6489
    @shriramkulkarni6489 Год назад

    पत्रिका पाहून आपण मार्गदर्शन कराल का ???

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад +1

      हो.. व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा

  • @hausaakhade5733
    @hausaakhade5733 Год назад

    किती कॅरेट चा मोती वापरावा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      कमीत कमी चार कॅरेट असावा

  • @mdpawar8755
    @mdpawar8755 Год назад

    सिह राशीचे सांगा गुरुजी

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      गुरुवारी येणार आहे सिंह राशी संबंधातील व्हिडिओ

  • @vanmaladamare5255
    @vanmaladamare5255 Год назад

    Demra

  • @ratanmore745
    @ratanmore745 Год назад

    माझी.