Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
हिच खरी ग्रामिण कला आहे आणि डि जे कायमचा बंद होऊन ही कला पुन्हा सर्वत्र वाढविली पाहिजे.या पथकातील कलाकारां मनापासुन धन्यवाद.
काय सूंदर समन्वय आहे मित्रांनो । अप्रतिम लेझीम
बंधुभाव, मैत्री , आणि एकात्मता वाढीसाठी एकदम उपयुक्त.
बहुत अच्छा। विश्वास नहीं होता कि लेझिम नृत्य आज भी हो ता है।
खरंच फार सुंदर पद्धतीने लेझीम नृत्य सादर केले आहे..,
खुपच छान... फार भारी.. भावानों... किती तल्लीन होऊन गेलात... बघताना डोळे निवले... 🙏
अतिशय सुंदर थोडा प्रोफेशनल लुक ठेवला तर महाराष्ट्रात नंबर वन
खुपच छान लेझीम मंडळ
Parampara अजूनही आहे 🎉🎉खूप छान खूपच आभिमन आहे ❤ jai Maharashtra,Jai Bharat Mata 🙏🏻 😊
खूप छान खेळता तुम्ही...मला खूप आवडले तुमचे लेझीम...शुभेच्छा.
मस्त तालावर लयभारी महा,तदोन नंबर जयश्रीराम पुणे
कडक ना राव लाखो पैशे खरचुन पण जेवढी मजा येत नाय तेवढी आपल्या गावरान वाद्यात आहे
खुपचं सुंदर अशी कला सादर केलीत, धन्यवाद
लयभारी जयश्रीराम पूणे👌🏾👌🏾🌺🌺🌺🌺
अतिशय सुंदर व अप्रतिम .गल्ली गल्लीत लेझिम पतक तयार करा व त्या DJ चा मुडदा पाडा .हदपार करा .या खेळात भविष्य व मनुष्यास अविष्य आहे ,कारण खेळ व व्यायाम याचा सूंदर मिलाप या खेळात आहे .
मस्त लेझीम पथक आहे त्यामध्ये हालगीचा उपयोग करा अजुन जास्त मजा येईल
सलामवाडी ला सलाम महाराष्ट्राची लोक कला जपासल्या बद्दल 💐
Khup sunder atishay shistbaddh. Ha paramparik lezim👍👌👌
खूप मजा आली यार, आजकाल हे कुठेच बघायला मिळत नाही म्हणून युट्युब वर येऊन बघावं लागत
अतिशय सुरेख, खूप छान coordination. मुंबईत आणा ना तुमचे पथक.
अप्रतिम. हा खेळच न्यारा. ❤🎉🌷🌷🐅🤚🙏
अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे नृत्य
Khup Chhan Lezim Aiykun Bhaghun Must👌👌🌹🌹🚩Shaharamadhe Aamhala He Bhaghayala Milat Nahi Khup Chan Balano Saravanna Aashirwad
मी पण लेझीम पथकात होतो.....पण एवढ coordination मी पहिल्यांदाच बघितलं🙏🙏🙏
सोलापूरची पण लेजिम बघा अशीच सुरेख आहे, 500 - 500 लोक एका वेळी खेळतात सोलापुरातं
वा खूपच सुंदर आहे लेझीम
Very good lszim
अप्रतिम टायमिंग मला फार आवडले
Ati sundar👌👌👌👌
लाख वेळा तुमच अभिनंदन खरंच खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤
खुप लयबद्ध मनाला भावली 👌👌💐💐
फारंच छान! मंत्रमुग्ध व्हायला झालं तुमचा खेळ पाहून! एकदम भारी! पत्रक्ष बघायला मिळेल तर अजून बहार येईल! आहे कुठे तुमची वाडी?
कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर आमचे सलामवडी खूप सुंदर गावं आहे
जबरदस्त नृत्य लय भारी
अप्रतिम लेजिझ पथक आहे तुमचं
हिच महाराष्ट्राचा संस्क्रुती आहे आणि ते बिनडूक डोक्या चे दांडीया खेळायला निघालेत .
खूप छान....आपली परंपरा जपा
मराठी मातीची मराठी कला अतिशय सुंदर अ
खूप छान अप्रतिम आहे लेझिम मी पण खेळली लेझिम पण आम्ही थोडी वेगळी खेळतो
Salamwadi he gav ...Maharashtra karantakachya simabhagat ahe.....Salamwadi . Taluka hukkeri ...District Belgaum (....Gadhinglaj talukyatil Hebbal ya gavapasun 2 ki .Mi chya antarawar ahe..)
Khup mst ahe lezim
खूप छान खूप छान खूप 👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼💗💗💗💗💗💗
Ek number
अप्रतिम भावांनो..
1नंबर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
जबरदस्त ऊर्जा मिळते..
कडक 🔥
Khup sundar 👍
खुप छान 👌
Nad khula bhavano.....🙏🙏👍👍
खूप जुनी चाल आहे...👌👌धन्यवाद परंपरा जपा... कॉकटेल चाल करा..सगळ्या चाली पाहायला मिळतील
एकदम जुनी आहे चाल.मराठाकालीन.वाजवणार भारी आहे.
खूप छान👍🙏
खुप छान भाऊ हे खरी भारता ची शान आहे
Nice
WOWWW u all dancing very nice keep it up
Wow awesome....
Vaaa vaaa maza ali
Wow verry nice
अप्रतिम👌👌
Sunder
Mast re bhawano. Vert nice timing. Great great.
खूपच भारी ☝️👍👌👏👏
Khuup chaan 🙏🏻💐💐
Khup chhan
1 नंबर लेझीम पथक
Nice yaar
सुंदर लोककला जागी ठेवा कोल्हापूरची
खूप छान... अभिनंदन 💐💐💐
छान लेझिम पथक
1 no bhawano khup cha marathi parmpara asicha pude geli pahije
फार छान ,,,,आभिनंदन
अप्रतिम लेझिम सुंदर
अतिशय तालबद्ध.सुंदर.
खरं लेझीम, मस्त लेझीम.
Lezim khup mast khelta
अप्रतिम
मस्तच लेझीम कुठलं गावं ....आवडलं राव
खूप सुंदर, जुन्नर chi आठवण झाली जिल्हा poone
अप्रतिम आहे हे सर्व
Nice lezim
Excellent... jabbardaaast....
👏 wow superb
जबरदस्त, 1 नंबर
छान 👌
खूप छान आहेहलगी वाजवा
छान छान
झिंगाट , जबर ..........दस्त...सलामवाडी कुठंय कळवा कुणी
ता हुक्केरी जिल्हा बेळगाव कर्नाटक
@@श्रीसुधाकरपाटील thx.patil.
एक नंबर, नाद खुळा
Khupach chhan
Khrch apratim
#Super
वाह वाह ! मस्तच !! परंपरा चालू ठेवा !!
Super coordination
जबरदस्त !!!
मस्त आहे
Khoopch chan. Timing and coordination is superb. Dj kayam cha band kara. Marathi sanskriti japa
मस्त रे
मस्त केलं
Very good
Ek no bhava
छानच, मंञमुग्ध केल,
अतिशय सुंदर
अप्रतिम लेझीम नृत्य
हिच खरी ग्रामिण कला आहे आणि डि जे कायमचा बंद होऊन ही कला पुन्हा सर्वत्र वाढविली पाहिजे.या पथकातील कलाकारां मनापासुन धन्यवाद.
काय सूंदर समन्वय आहे मित्रांनो । अप्रतिम लेझीम
बंधुभाव, मैत्री , आणि एकात्मता वाढीसाठी एकदम उपयुक्त.
बहुत अच्छा। विश्वास नहीं होता कि लेझिम नृत्य आज भी हो ता है।
खरंच फार सुंदर पद्धतीने लेझीम नृत्य सादर केले आहे..,
खुपच छान... फार भारी.. भावानों... किती तल्लीन होऊन गेलात... बघताना डोळे निवले... 🙏
अतिशय सुंदर थोडा प्रोफेशनल लुक ठेवला तर महाराष्ट्रात नंबर वन
खुपच छान लेझीम मंडळ
Parampara अजूनही आहे 🎉🎉खूप छान खूपच आभिमन आहे ❤ jai Maharashtra,Jai Bharat Mata 🙏🏻 😊
खूप छान खेळता तुम्ही...मला खूप आवडले तुमचे लेझीम...शुभेच्छा.
मस्त तालावर लयभारी महा,तदोन नंबर जयश्रीराम पुणे
कडक ना राव लाखो पैशे खरचुन पण जेवढी मजा येत नाय तेवढी आपल्या गावरान वाद्यात आहे
खुपचं सुंदर अशी कला सादर केलीत, धन्यवाद
लयभारी जयश्रीराम पूणे👌🏾👌🏾🌺🌺🌺🌺
अतिशय सुंदर व अप्रतिम .गल्ली गल्लीत लेझिम पतक तयार करा व त्या DJ चा मुडदा पाडा .हदपार करा .या खेळात भविष्य व मनुष्यास अविष्य आहे ,कारण खेळ व व्यायाम याचा सूंदर मिलाप या खेळात आहे .
मस्त लेझीम पथक आहे त्यामध्ये हालगीचा उपयोग करा अजुन जास्त मजा येईल
सलामवाडी ला सलाम
महाराष्ट्राची लोक कला जपासल्या बद्दल 💐
Khup sunder atishay shistbaddh. Ha paramparik lezim👍👌👌
खूप मजा आली यार, आजकाल हे कुठेच बघायला मिळत नाही म्हणून युट्युब वर येऊन बघावं लागत
अतिशय सुरेख, खूप छान coordination. मुंबईत आणा ना तुमचे पथक.
अप्रतिम.
हा खेळच न्यारा. ❤🎉🌷🌷🐅🤚🙏
अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे नृत्य
Khup Chhan Lezim Aiykun Bhaghun Must👌👌🌹🌹🚩Shaharamadhe Aamhala He Bhaghayala Milat Nahi Khup Chan Balano Saravanna Aashirwad
मी पण लेझीम पथकात होतो.....पण एवढ coordination मी पहिल्यांदाच बघितलं🙏🙏🙏
सोलापूरची पण लेजिम बघा अशीच सुरेख आहे, 500 - 500 लोक एका वेळी खेळतात सोलापुरातं
वा खूपच सुंदर आहे लेझीम
Very good lszim
अप्रतिम टायमिंग मला फार आवडले
Ati sundar👌👌👌👌
लाख वेळा तुमच अभिनंदन खरंच खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤
खुप लयबद्ध मनाला भावली 👌👌💐💐
फारंच छान! मंत्रमुग्ध व्हायला झालं तुमचा खेळ पाहून! एकदम भारी! पत्रक्ष बघायला मिळेल तर अजून बहार येईल! आहे कुठे तुमची वाडी?
कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर आमचे सलामवडी खूप सुंदर गावं आहे
जबरदस्त नृत्य लय भारी
अप्रतिम लेजिझ पथक आहे तुमचं
हिच महाराष्ट्राचा संस्क्रुती आहे आणि ते बिनडूक डोक्या चे दांडीया खेळायला निघालेत .
खूप छान....आपली परंपरा जपा
मराठी मातीची मराठी कला अतिशय सुंदर अ
खूप छान अप्रतिम आहे लेझिम
मी पण खेळली लेझिम पण आम्ही थोडी वेगळी खेळतो
Salamwadi he gav ...Maharashtra karantakachya simabhagat ahe.....Salamwadi . Taluka hukkeri ...District Belgaum (....Gadhinglaj talukyatil Hebbal ya gavapasun 2 ki .Mi chya antarawar ahe..)
Khup mst ahe lezim
खूप छान खूप छान खूप 👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼💗💗💗💗💗💗
Ek number
अप्रतिम भावांनो..
1नंबर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
जबरदस्त ऊर्जा मिळते..
कडक 🔥
Khup sundar 👍
खुप छान 👌
Nad khula bhavano.....🙏🙏👍👍
खूप जुनी चाल आहे...👌👌धन्यवाद परंपरा जपा... कॉकटेल चाल करा..सगळ्या चाली पाहायला मिळतील
एकदम जुनी आहे चाल.मराठाकालीन.वाजवणार भारी आहे.
खूप छान👍🙏
खुप छान भाऊ हे खरी भारता ची शान आहे
Nice
WOWWW u all dancing very nice keep it up
Wow awesome....
Vaaa vaaa maza ali
Wow verry nice
अप्रतिम👌👌
Sunder
Mast re bhawano. Vert nice timing. Great great.
खूपच भारी ☝️👍👌👏👏
Khuup chaan 🙏🏻💐💐
Khup chhan
1 नंबर लेझीम पथक
Nice yaar
सुंदर लोककला जागी ठेवा कोल्हापूरची
खूप छान... अभिनंदन 💐💐💐
छान लेझिम पथक
1 no bhawano khup cha marathi parmpara asicha pude geli pahije
फार छान ,,,,आभिनंदन
अप्रतिम लेझिम सुंदर
अतिशय तालबद्ध.सुंदर.
खरं लेझीम, मस्त लेझीम.
Lezim khup mast khelta
अप्रतिम
मस्तच लेझीम कुठलं गावं ....आवडलं राव
खूप सुंदर, जुन्नर chi आठवण झाली जिल्हा poone
अप्रतिम आहे हे सर्व
Nice lezim
Excellent... jabbardaaast....
👏 wow superb
जबरदस्त, 1 नंबर
छान 👌
खूप छान आहे
हलगी वाजवा
छान छान
झिंगाट , जबर ..........दस्त...
सलामवाडी कुठंय कळवा कुणी