दिवाळीसाठी खूप सारे कंदीलची वरायटी आणि मुंबईच्या मार्केटसारखी किंमत जोगेश्वरीमध्ये सुरु 10/- पासून

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,
    आम्ही तुमच्यापर्यंत काहींना काही नवीन विषय आणायचा प्रयत्न करत असतोच तसाच आमच्या मित्राने सुद्धा सुरु केला आहे दिवाळीच्या सजावटीला लागणाऱ्या साहित्यांचा व्यवसाय आणि आपला मराठीच माणूस आहे तर नक्कीच सपोर्ट करा आणि व्हिडिओला जरा सुद्धा स्किप करू नका.
    नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,
    आज आपण जोगेश्वरी येथील सिद्धिविनायक आर्ट या ठिकाणी आलो आहोत आपल्या मराठी बंधुनेच सुरुवात केले आहे तेही होलसेलमध्ये. या ठिकाणी आपल्याला राखी १ रुपयापासून ते शेवट ४० रुपयापर्यंत मिळते. तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि आपल्या मराठी बंधुला सपोर्ट करा आणि व्हिडिओला थोडही स्किप करू नका.
    विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.
    तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
    नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.
    खूप धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏
    PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE
    सिद्धिविनायक आर्ट
    ६५/४६४, एम. एच. बी कॉलनी , सर्वोदय नगर, जोगेश्वरी पूर्व मुंबई - ४०००६०.
    65/-464, M. H. B Colony, Sarvodaya Nagar, Jogeshwari East Mumbai - 400060.
    Any Inquiry & Whatsupp :- 70458 98101
    Bus No. 339, 441
    कापडी बॅगेचे अशे काही कलेक्शन
    • फक्त 50/- पासून | खण, ...
    श्री रामांच्या सुंदर मूर्ती आणि खूप साऱ्या देवांच्या मूर्ती
    • श्री रामाच्या मूर्तीचे...
    लॅबमधल्या बोरोसील काचेच्या पारदर्शक दिवे
    • 100/- पासून | लॅबमधल्य...
    भायंदरमध्ये खूपच स्वास्तामध्ये मिळतात फर्निचर
    • भायंदरमध्ये सुद्धा मिळ...
    होलसेलमध्ये मिळतात कॅटरिंग, हॉटेलसाठी आणि बरेच क्षेत्रात लागणारी भांडी
    • होलसेल भावामध्ये हॉटेल...
    For Business Inquiry & Video Shoot 👇
    --------------------------------------------------------
    dhurirohanteju9093@gmail.com
    Disclaimer
    ============
    THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, RUclips AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
    THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
    PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.
    हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
    हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
    कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.
    Your Queries
    ---------------------
    Aakash Kandil Collection Available in SiddhivinayakArt
    All Kandil Variety Available in Jogeshwari East Mumbai
    Kandil Starting 150/- Rupees in Jogeshwari East Shop
    Rangoli & Colour Rangoli Starting Only 10/- Rupees in Shree Siddhivinayak Art
    Rangoli Sacha Available & Start 40/- Rupees
    Related Topic
    =============
    #rangoli
    #aakashkandil
    #kandil
    #diwali
    #literature
    #variety
    #design
    #rangolistencils
    #lighting
    #decoration
    #diwali2024
    #rangolidesigns
    #paithani
    #paithanikandil
    #ecofriendly
    #ecofriendlykandil

Комментарии •