Tai 😊namskar Tumcha devichi murti khup chan ahe timhi tumcha gharche tak kuthun ghetalet amche dewiche tak suddha ashech ahe mala ghai he ahet mhanun vicharlet .....tak khadhi baswaiche tiche mahatv ya war vedio tayar kara tai🙏
ताई सर्व छान पद्धतीने सांगितले फक्त देवाचे टाक व चांदीच्या मुर्त्या पुसायला सफेद सुती वस्त्र वापरायचे लाल रंगाचे कापड वापरु नये. असे मला देवाचे टाक बनवून देणार्यांनी सांगितले आहे
तुमचे चांदीचे देवांचे टाक खूपच छान आहेत ते कुठून घेतले आहेत प्लीज पत्ता द्याल का मला पण माझ्या घरी टाक घ्यायचे आहेत मी मुंबईत राहतो.इथे खूप ठिकाणी चौकशी केली पण मनासारखे टाक कुठे नाहीत प्लीज पत्ता सांगा
सोनारांच्या पोटावर पाय दिला तुम्ही आयडिया छान आहे पण..... जो पर्यंत मूर्ती किंवा टाक गरम करणार नाही तो पर्यंत त्या वरील तेलकट लेअर जात नाही हे ही ध्यानात ठेवा जय नरहरी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान पध्दत
मी करून बघितले
चांदीची भांडी आणि देव एकदम स्वच्छ आणि चकचकीत झाले.
धन्यवाद..🙏
@@PoojasCornerl
#Yb
Khup chan mhitii dili👌🏻pan dev brash ne ghasu naye ase sangtat
ताई तुम्ही सुंदर उपयोगि माहीती दिलेली आहे, धन्यावाद ताई
ही पध्दत खूप छान आहे
मी करून बघितले.
चांदीची भांडी आणि देव एकदम स्वच्छ आणि चकचकीत झाले. धन्यवाद ताई
धन्यवाद...
खूप छान माहिती आहे देवखूप चकाचक आहे धन्यवाद
Khup chaan mahiti dili tumhi. Thank you very much 🙏😊
namskar khupach easy clean karayala thank you very much
खुप छान माहिती दिलीत.thank you
Khupach chhan mahiti dili Tai 👍👍🙏🙏🌹🌹
धन्यवाद...
खुपच छान मी नक्की करून पाहीलं
खुपच छान ताई एक नंबर
Namaste 🙏... khup chan paddhat ahe chan sundar saf hotayat murtya pan brushne kadihi ghasu nayet.
अति सुंदर प्रात्यक्षिक करून दाखविले आहे ! धन्यवाद! 👌👍🙏
🙏
खूप छान ताई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏
खूप छान पद्धत 👍👍👌👌
खूप च छान क्रुती, धन्यवाद
🙏
Chan mahiti aahe 👌🏻pan Dev brash ne ghasu naye ase kahi sangatat
खुपच छान माहिती.
Khup chan mahiti milali thanks
🙏
खुप छान माहीती सांगितली ताई धन्यवाद
🙏
छान माहिती सांगितली .
केळीच्या पानावर नैवेद्य कसा मांडावा?
धन्यवाद 👌👌👍🙏🏼
वाव! मस्तच
Thank you 😊
Dhanyvad tai
Good. We follow same method
खुप छान
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद
मस्त माहिती दिली
🙏
Thank you very nice
Hello Mam
Murti khupach chaan
Chakachakit zalya
Pan Haldicha pivalepana
Rahat nahi ka?
Very Very Nice👌👌💐💐
Thank u
Very nice 👌 Tai
Kup chan ahe
🙏
nice
धन्यवाद ताई
Tai 😊namskar
Tumcha devichi murti khup chan ahe timhi tumcha gharche tak kuthun ghetalet amche dewiche tak suddha ashech ahe mala ghai he ahet mhanun vicharlet .....tak khadhi baswaiche tiche mahatv ya war vedio tayar kara tai🙏
Very nice
छान
मूर्ती सर्व खूपच छान आहेत
Khupach chan
Thank you 😊
Chan.masta
🙏
Tai sarv Chan sangitle pan devanna brash nahi lavat lemonchi sal ok hoti
Hi.. can u make video on varalakshmi vrat
Tai mla khandoba chi murti Or tak ghyach ahe. Jejuri la gelyr anl tr chalel ka. Tyachi pranprastha kase karyche please sanga
ताई सर्व छान पद्धतीने सांगितले फक्त देवाचे टाक व चांदीच्या मुर्त्या पुसायला सफेद सुती वस्त्र वापरायचे लाल रंगाचे कापड वापरु नये. असे मला देवाचे टाक बनवून देणार्यांनी सांगितले आहे
Tai sagle dev khup sundar ahet tumche . Kuthun getla aht please please sangal ka
👌🙏👏🌹👍
Jay made di
👌👌🎉
Devana angacha saban lavla tar chalto ka
Tai tumchy takachy jy dev. Ahet na tyanchy nav sagal ka
Colgate toothpaste kiva powder madhe pashu प्राण्यांचे fats वापरतात
Murty kiti divas Chan rahatat?
Mahalakshmi chi murti khup chhan aahe
धन्यवाद..
ताई पीतळाच्या मुर्ती कशा स्वच्छ कराव्यात हे सांगा
Kiti Divas asech rahtaat
Brush naka vapru devana kay chalu aahe
Laxmichi murti kuthe ghetli pls sanga...
PNG
देवांना colgate पितांबरी व इतर कुठले ही केमिकल वापरु नये.उटणे शिकेकाई किंवा पंचामृत चालते बाकी निषिध आहे
ताई काय नावं आहेत टाका मधील देवांची
Reply mi
Rooperi use kara cotton ne lagech clean brush ne ghasaychi garaj nhi
ताई चांदिच्या भंगलेल्या मूर्तीचे काय करावे
Chhan
ताई आपण ते वापरू शकतो metal वस्तू
????
मला प्रश्न नाही समजला
Metal objects स्वच्छ करू शकता
डावीकडून पहिला टाक कोणत्या देवाचा आहे?
Murty toh pehle hi saaf hain
Koi Kali murty ko chamke dhikoy taiji
Tumhi tar sangitle hote ki devtanna brush lavalyacha nahi
Rooperi liquid aahe ते try krun bga कापूस घेऊन clean करायचं चांदीच्या मूर्ती साठी बेस्ट आहे
P
P
कोरड्या पावडरने पुसून नंतर पाण्याने देव धुतले तर त्यांची चमक पुन्हा कमी होते असा माझा अनुभव आहे
पितलेचे मंदिर कळस कसे साप करायचे
Chupach chhan
तुमचे चांदीचे देवांचे टाक खूपच छान आहेत
ते कुठून घेतले आहेत प्लीज पत्ता द्याल का
मला पण माझ्या घरी टाक घ्यायचे आहेत मी मुंबईत राहतो.इथे खूप ठिकाणी चौकशी केली पण मनासारखे टाक कुठे नाहीत
प्लीज पत्ता सांगा
सोनाराच्या दुकानातून घेतलेत सासूबाईंनी.. खुप वर्ष झाली... गावाकडे
Tumche dev alrafy cleanch aahet
ताई हे चांदीचे देव कोठून तू कोठून घेतलस ते सांग
तुम्ही तर सांगितलेले देवांना ब्रश लावायचा नाही म्हणुन, आणि तुम्हीच विसरलात 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
ब्रश लावायचा पण तो नवीन असावा
हो नवीन ब्रश वापरला आहे🙏
सोनारांच्या पोटावर पाय दिला तुम्ही आयडिया छान आहे पण..... जो पर्यंत मूर्ती किंवा टाक गरम करणार नाही तो पर्यंत त्या वरील तेलकट लेअर जात नाही हे ही ध्यानात ठेवा जय नरहरी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद...🙏
Tai devichi murti kuthe ghetli the sangu shakal ka
PNG jewellers
असे धुतल्या नंतर कीती दिवसांनी असे धुवावे लागतात
बरेच दिवस खराब होत नाहीत
सर्व आधीच स्वछ होते
Ye bai chukicha noko karu kam baras ghaste ka dev 😮
Qpp
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप सुंदर
खूप छान
Khupach chhan
khup chhan ahe
Very nice
Khupch chan
🙏
Khup Chan tips 👍👌👌
HiI bxb
@@ajaygaykwad2963 plz type proper word
@@ajaygaykwad2963 don't here chat ok
👌🎉
Nice
👌👌👌
खुप छान माहिती दिली आहे धन्य वाद
Khupch chan