काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत प्रस्थापित व परिवारवाद्यांनीच “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂 🍉🍉🍉राव तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂
Amhi lokanni khasdar kele Ani ha baba sangli madhe bjp che kam karat hota amdarkila Yetya nivadnukit padnar tewha kay te attach sarv bhasne marun thewavit
फारच थोडक्यात मुद्देसूद छान भाषण. अभिनंदन दादा.
एक नंबर विशाल दादा ❤❤🎉🎉
योग्य माणूस निवडलाय सांगलीकर
Ek numbet
दादा कर्ज माफी बद्दल प्रश्न विचारला पाहिजे.
जबरदस्त दादा 🙏🙏
दादा मस्त च
जबर दादा.. मतदान केल्याच सार्थक ❤
अप्रतिम प्रश्न मांडले आहे तुम्ही
सांगली तासगाव विटा चार पदरी रोडचे पाहा दादा
Well done
सांगली जिल्हा कोणता तरी मोठ प्रोजेक्ट आणा दादा
विशाल दादा 🎉
Both Hard dila Dada ni
खरंच असं काहीतरी करायला पाहिजे खासदारांनी संसदेत....❤❤❤
सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या समस्येवर संसदेत आवाज उठवणारे जनसामान्य जनतेचा खासदार
ऐक नंबर दादा योग्य खासदार
काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत प्रस्थापित व परिवारवाद्यांनीच “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂 🍉🍉🍉राव तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂
🎉🎉
DADA mast
🤚🤚💪
Kdk
King
English madhe naka bolu Chandra har ani. Sanjay raut la nahi kalnar.
Azun dabba Vishal la aho sone ahe
विशाल पाटील, ७० वर्ष जो पक्ष सत्तेत होता त्या बदल बोलले तर तुमचे काय होईल.
70 वर्षात काय झाल नाय सांगा जे काय केल कॉग्रेस..... मोदी जो चहा विकला ते रेल्वे स्टेशन सुद्धा कॉग्रेस बांधले......
Amhi lokanni khasdar kele
Ani ha baba sangli madhe bjp che kam karat hota amdarkila
Yetya nivadnukit padnar tewha kay te attach sarv bhasne marun thewavit
आणि सरकार ही झालं खोटं.
#लाडकी_बहीण