२९ गाव महापालिकेतुन बाहेर काढण्याच काम तुमच्या वडीलाकडुन अपुर्ण राहिले आहे पुर्ण करावे ही तुमच्याकडुन वसईतील जनतेची ईच्छा आहे ती पुर्ण केली तर तुम्हाला निवडुन दिल्याच वसईतील जनतेला सार्थक लाभेल
ह्या व्यक्तीचा वसई, विरार मध्ये कधी नाव ऐकलं नाही. कुठेही हिचा प्रचार सुद्धा नाही. तरी पण ही व्यक्ती ३०हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून येते? याचा अर्थ कुठे तरी EVM मशीन मध्ये गडबड असावी.
पैसा आणि evm च्या जोरावर निवडून आली आहेस कारण जो पण वसई विरार मध्ये झाला आहे तो फक्त बहुजन विकास आघाडी ने केला आहे मॅडम अपल्याला कोणी ओळखत देखील नाही कस श्यक्य आहे..
खुप छान मराठी बोलता.... अभिनंदन मॅडम...🎉
Marathi ch ahe tyaa
पाठी मागे उभे असलेले पोलीस पण खूप खुश झाले आहेत. याचा अर्थ सगळे पोलिस हितेंद्र ठाकूरच्या दबावा खाली होते. 👍👍👍
हो खूप छान मराठी बोलतात. पहिल्यांदाच त्यांना मराठी मधे बोलताना ऐकलं. 👌👌👌👌👌👌👌
@@Narayan_rane marathich aahe ti lagna bhaiyya sobat kela aahe tine 😂😂
ती मराठी मुलगी आहे रे! विवेक पंडित साहेबांची मुलगी आहे ती.
नवरा भय्या आहे. दुबे जी!
वसईत अवतरली 'दुर्गा' !!
कमळ फुलले,
नतद्रष्ट हरले!
ताई अगदी मोजक्या आणि योग्य शब्दात बोलल्या....🙏🚩
खुप गोड आवाज आणि सुंदर मराठी बोलता तुम्ही स्नेहा ताई
विवेक पंडित साहेबांची कन्या
विरार नालासोपारा वसई चांगली बस सेवा चालू करा
वसईची शेतजमीन, निसर्ग, पाणी,सौंदर्य, वाचवण्यासाठी प्रयत्न करावा.
Aata aaplya kharputi jamini vajva nhi tr hi bapa sarkhi andhikrut zopdya bandel
वसईचा विकास करा मॅडम हीच आमचो अपेक्षा
congrats mam Heartily
Congratulations, Great
End Builder lobby and bhaigiri
नवनिर्वाचित आमदार मा स्नेहा दुबे यांचे अभिनंदन.वसईत विकास कामे मोठ्या प्रमाणवार प्रलंबित आहेत त्याना मार्गी लावा आणि नागरी समस्या सोडवा.
Khup chan tai
Wow. What a great MLA. So soft spoken and educated 👍
Marathi khup chan madam congratulations 👏
मॅडम maharashtraian आहेत तर मराठी bolnarach ना 😂
विवेक पंडित यांची मुलगी आहे ती...😊
Vasai chya lokana bharpur apeksha aahe tumchya pasun
मला नाव पाहून वाटलं की हि हिंदी भाषिक असलं पण भाषण ऐकल्यावर असं वाटतं की हि मराठी भाषिक आहे
मराठी आहे
Vivek pandit chi mulgi aahe dada.... Marathi yet ch asnr....
Vivek haunches Mulani Sneha Tai jindabad
Vasai only wants BVA💛💛💛
गेले ते दिवस आता. 😊
झोप बाळा 🤣😂
Good i like Mrs.Dube Speach❤
रानी लक्ष्मी बाई का विजय हुआ हे
बाहुबली की हार हुई हे
God bless u sneha mamdam dev tumchya बरोबर तर आहेच आणखी जनता सुद्धा तुमच्या बरोब्बर आहे तुमचा असाच पुढे विजय होणार जय हो
Congratulations madam. Expecting a lot
काय माहित २९गाव वगळेतील कि नाही परंतु squre फीट चा भाव वाढले नाही म्हणजे झाले.
😂😂😂
Please starting working on road developments and schools and hospitals ..
Yes plz focus first on road bcoz this year in rainy season so many people died reason of road चे खड्डे
God bless you Tai 💐✊
Ab vasai ki industry bhi gujrat jayegi😂😂😂😂
Haa tuje hi labour rakha h sab le jaane k liye tension mat le tuje majdoori milegi din ki dihadi 150 rs 😂😂
Gujrat indiamehi Ata hai.aur kuch jayega to bahot kuch ayega bhi.
Congratulations Madam🎉👍
She is very simple and sober.
I hope vasai m dadagiri khatam hui.
500 per square from Builders। Finally end hoga
No1 👍👍👍👍👍👍
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Finally!! 🙌 hope now at list we ill get better government hospitals an government schools. It hasn't change a bit in decades. Hope she delivers.
Congratulations tai❤
Jai shree ram ji 🙏
Congratulations 🎉🎉Sneha madam. Aamhi aahot tumchyabarobar ❤🎉
Congratulation.💐💐
Jai ho
सूर्या प्रकल्प याचा पाणी वसई विरार येथील जनतेला द्या
Hope she will show up in village areas of vasai and take care of road issues and waterlogging issues
झिंदाबाद ताई
Congregation mam🎉
Wow very good Thai 🙌❤️
Congrats 🎉
Good Tai❤
Congratulations
Ab Vasai ka vikas bhi inka malik Adani karega 😃😁
Sahi bola
Sharp aahe Tai.
Abhinandan tai
२९ गाव महापालिकेतुन बाहेर काढण्याच काम तुमच्या वडीलाकडुन अपुर्ण राहिले आहे पुर्ण करावे ही तुमच्याकडुन वसईतील जनतेची ईच्छा आहे ती पुर्ण केली तर तुम्हाला निवडुन दिल्याच वसईतील जनतेला सार्थक लाभेल
त्याचसाठी आपण सुधा ही लढाई लढण्यासाठी तयार रहावे
एकाच चेहरा ४० वर्षा पासून पासून कनटाड आला होता, आता स्नेहा ताई आल्यात नवीन वसई होईल
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ताई
News wala yach video la jast views 😂😂😂😂😂😂😂
Congratulations madam 💐 💐
मोदी आणि अमित यांनी मॅनेज केलेला निकाल
हो का ?मग डहाणू विधानसभेत मॅनेज नाही करता आलं
Absoulately true
Ra***di rona chalu zhala😂😂
पैसा फेक तमाशा देख 😂
Great bahen ji
जीत की हार्दिक शुभकामनाएं जय श्री राम
Great victory 🙌
Maharashtra madhe Ata UP,Bihar,Gujrati lok MP ,MLA honar ani Marathi lok tyanchi chatnar😂😂
आताची @ mla सुधा मराठी च आहे स्थानिक लोक प्रतिनिधी आहे..
नायगाव वर लक्ष घाला ताई.
अभिनंदन मॅडम... 🎉
hospital, proper road pahije
Please improve roads in Vasai
ज्या लोकांना ताई उमेदारी ला नाराजगी दाखवलेली, निवडणूक प्रारियेत सामील झाले नाही अश्या BJP नेत्यांना वर पक्षश्रेष्ठी काय पाऊल उचलणार.
Congratulations mam
Congratulation
Tu kon ahes pn tu पैसे मुळे आलीस हे पण सांग 😂😅😂😅😂😅😂😅
Tu tya gundhya cha chatu vat toy tambe
Radat bas aata
ह्या व्यक्तीचा वसई, विरार मध्ये कधी नाव ऐकलं नाही.
कुठेही हिचा प्रचार सुद्धा नाही. तरी पण ही व्यक्ती ३०हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून येते? याचा अर्थ कुठे तरी EVM मशीन मध्ये गडबड असावी.
Veriy veriy nice
पैसा आणि evm च्या जोरावर निवडून आली आहेस कारण जो पण वसई विरार मध्ये झाला आहे तो फक्त बहुजन विकास आघाडी ने केला आहे मॅडम अपल्याला कोणी ओळखत देखील नाही कस श्यक्य आहे..
Sahi aur sach bola
He tar 100% barobar aahe
@@pradeeptambe4678 ho अगदी बरोबर बोलताय💛
Congratulation tai
Good sneha
Good 👍
जय हो
👍🏼
Capital mall jaisa mall vasai mai bhi chahiye 😂😂😂,
Vasai West mein ..
@mrcool00422 yes
Naigaon ke khadi mein😂😂
Nice marathi 😊
Vasai chi tai❤
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
Mam vasai ka swimming pool chalu kara do please
अभिनंदन 🎉
Madam plz work now for public welfare congratulations for your victory
गरीब लोकांची घरे लीगल करून द्या ज्यांनी आपली आयुष्य भराची कमाई लाऊन घरे घेतली आहेत व आता त्याना सांगत आहेत कि लीगल नाहीत
Jai Jai Shree Ram
जय श्रीराम...
Congratulations myadam
Baherca lokanla nivdun dya
Mag te te tyance lok rajyat anat rahtil mag ek divas te tumhala tumca rajyatun baher fektil🤦
Vasai virar ko new bombay jaisa banao
Jai shree Ram
Congratulations sneha tai👍
जय श्री राम
Mahayuti ❤
UP हो कर भी इतना अच्छा मराठी
सोनू ताई पुढील वाटचालीच्या शुभेच्छा आपल्याला आदिवासी समाजाने भरभरून प्रेम दिला सोनं करा
ताई अभिनंदन श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या वतीने जयराम पवार
बघू आम्ही... नंतर बोलू तुज्या शब्दानं बदल लक्षात ठेव फक्त 🤔🇮🇳🚩
Congratulations 🎉 😢
संतसेवा भजन सामाजिक संस्थे तर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
👌👌🎉🎉👍👍
दुर्गा माता की जय
Metro chalu karo
Hp live iske sath aagaya
Congrats madam, Train chi gardi kashi kami hoil te bhaga madam.te khup mhahatwache ahe.