🤦काय बया आता फेडुन💃घेती का काय😆काय बघाव ते नवीनचं..बया😜By-Ashwini gavhane
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade #saylisonwane #shrimantchobhe #marathiwebseries #marathicomedyvideo
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे
Chanel hed : Tushar k. gavhane.
D.O.P : pradip shirsat
Editor : pradip shirsat
कलाकार : सायली सोनवने,इंदुबाई दरवडे,आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ
• 🤔आता पुन्हा परत हा कसल... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺
Acting bhari
Sayli khup ulat bolte... 2 kanakhali laun dya. Mhatari la pan akkal nahi ajibat😡😡😡😡😡😡😡😡😡
Chhan
०१ no एपसोड झाला आहे, धन्यवाद
Sadi yek no 👍👍
Ashwini tai 1 ch no 👌👌❤️✌️✌️
Ek number ahe
Khup Chan Aswani tai
Khup god bhandata tumhi.
सायली ताई ल्ई भारी बोलती😂😃
खूप वाट बघत होतो राव तुमच्या vedio ची,
Thanks
खरच
Sayali khup ch chaan boltes. Fan zaloy bolnyacha style cha .
Very nice
1.नंबर आहे
एकदम छान व्हिडिओ
खूप छान एपिसोड.
Wa
Khup khup god
खूपच मस्त बनवला आहे व्हिडिओ खरोखरच घरा घरात आसेच चालत आस्ते.या मध्ये आश्र्विनी मॅडम खूपच सुंदर दिसतेय आणि सायली पण खूप भारी दिसते नवीन ड्रेस मध्ये .पण आईला पण नवीन साडी घ्याची ना .आई ती आईच आस्ते आई कधी पण आपल्या मुलीची च बाजू घेतेय.पण थोडंसं समजून घेतलं असतं की ती पण आपलीच मुलगी आहे तर खूप भारी वाटल असतं.पुढील भागासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Khup chan👌👌
Khup chan
खूप छान वाहिनी 👌👌👌👌👌🤣🤣🤣🤣🤣
👌👌👌🙏🙏🙏
👌👌👌👌👌
खुप छान वहिनी 👌
Mi pn wait krt hote video chi
साडिछान हाहे
👌👌🤟🤟😃😃😃
👍👍👍👍👍👌👌👌👌👌😘
Video madhe Ashwini tai aslyavrch bhari vatte
अश्विनी ताई तुला सायली आनी सासू खुप त्रास देती
शेळ्या आणि तुमचा आवाज सारखाच येतोय😝😝😝😝😝
Aashvini tai Nice
😀😀😀😀😀😀😀
Ashwini tai...kup chaan distay 😍😘
Kup chaan episode 😃👍😅
Ashwini khup chaan look.👌👌🙏🙏
Fantastic
Me blouse shivayla 200 250 ghalavlet Ani folpico kelay me naste det 😀 bhari dialogue . Ani tyavar aaji ,yevdha kuni sangitla.hota urkayla 😎 Ajji rocks❤️
खूपच छान
Mast
Very good mala pan ghya na
Chan.aahe
Ashwini Gavhane वहिनी सारी एक्टिंग, एपीसोड कंटेंट आणि लूक आणि तुमच पात्र सगळे परफेक्ट वाटते ☺👌 पुढच्या पार्ट ची वाट पाहत आहोत लवकर् प्रसारित करा ☺🙏
Thanks
Khup Chan acting
अरे रीपलाय पण करत जावाकी,
विडिओ बनवाताना आवाज कसा रीकोड करता. सगळ्यांना माईक आहेत का? वारा चा तसेच सभवतालचा आवाज कसा टाळता?
👌
👌👌
नंदला जरा कमी शिव्या द्यायला लावला तर अजुन छान वाटेल ते वहिनी la शिव्या respect द्यायला पाहिजे
Kay jale sadi ghatli mahnun aayi samor kiti ulte bolte nanad aayi shant ulat baju ghetli
आमच्या कडे साडी मोडायला , म्हणजे सासू नणंद, जाऊ, बहीण यांना नेसायला देतात. हा मोठे पणा असतो.
Pppp0
आस्विनी,तुषार भाऊ मस्त व्हिडिओ बनवता तुम्ही
Zabardast 🙏🙏🙏🙏
👌😂👌👌👌🙏
आवडली कि लगे घालुन बसायची Ashwini Tai साडी
लवकरच vedio पाठवत जा, vedio पाहिल्यावर दिवसाची चांगली सुरुवात होते
धन्यवाद🙏
Wa didi
mulgi bagayala yayche aslyas sampark kashavar karayacha
Jhagada 😍😍😍
Nice tai
😅 nice
एका घरात तीन बाया शांततेत तेव्हाच राहतील जेव्हा तीन पैकी दोन मुक्या असतील... 😊😊
😀😀😀😀😀😀😎
Waa hero love you
@@laxmiraut6617 😊😊
घरगुती विषांवर एवढ्या बारकाईन कसे काय vedio बघवयच सुचत राव, एकच नंबर, खूप छान, तुमच्या असल्या vedios च्या मुळे मी घरापासून दूर राहूनही घरीच असल्याचा जाणवत,
एक दम मस्त👌👌
Tumcha video chi ch vat pahat hoto Ashwini tai...
Thanks
😆😆
Nice tai♥ ♥ ♥
Tumache Ghar khupach Denger ahe
Sayli vahini pan tumchich Aahe jara samjun gya dogh
Best episode
अश्विनी ताई साडी तुम्हालाच छान दिसत आहे ही तुम्हालाच राहू द्या
साडी वडायची धरून
अश्विनी ताई तुमची चुकी आहे त्यांची साडी नाही घेतली पाहिजे तुम्ही.
त्यांनी त्यांच्यासाठी आणली तूम्ही न विचारताच ब्लाउज शिवले....
Good morning all tim 🌄
Very nice👍👍
जोरदार लढाई चालू आहे.आता कोण जिंकणार याची उत्सुकता आहे.पुढचा भाग लवकर येऊ द्या ही विनंती.नाहीतर १ ला भाग विसरायला होईल.👌👌
Hi Good morning 🌄
Khup Chan video please riply
सायली I 4Y
नणंद आणि वहिनी Rocks...
Sayali Number one 🥰🥰🥰
Very nice episode, Thanks 👍😊
खुप छान वहिनी 👌👌
खुप छान
👌👌👌👌
खुप खुप छान