खरचं तुमचे मनापासून आभार तुम्ही असल्या कोरोनाच्या माहामारीत तुम्ही भरपूर हसवले कितेक जणांचे प्राण वाचले खरचं खूप छान आहे तुमची ही चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरिज 🙏💯
अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने तसेच हास्य विनोद करुन समाजाला वृक्षारोपण करण्याचा संदेश दिला... खरच संपुर्ण टिमचे मन:पुर्वक आभार आणि धन्यवाद... आपल्याकडुन अशाचप्रकारे उत्तमोत्तम सामाजिक संदेश देणारे एपिसोड बनोत... 👍🙏
बाळू तू आमची विनंती मान्य करणार आहे ..की नाही ... राम्या मी पण 10 एकर फुकिन पण नादच पुरा करीन ... बाल्या मामा ....ड्रायवर वरती एक एपिसोड नक्की काढा ...एका ड्रायवर ची विनंती ...जे ड्रायवर आहेत. त्यांनी ठोका लाईक . जय ड्रायवर संघटना.....
आमच्या आष्टा शहरामध्ये वाढदिवस असो किंवा कोणताही कार्यक्रम असो एक झाड भेट दिले जाते हा उपक्रम मा.वैभवदादा शिंदे यांनी खुप वर्षांपासून सुरू केला आहे धन्यवाद
कॅमेन्ट करण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही , किती अभ्यासपूर्ण एपिसोड आणि करामती ही तेवढयाच भारी 🙏😀 आता प्रश्न हा पडला की पोर पोरींनी झाडावर प्रेम कसे करावे.....🤗🤗🤓
सर्व टिम चे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻 . तुम्ही हा संकल्पना व उद्देश घेवुन उतरला त्याला माझा मनाचा मुजरा... प्रत्येक भाग नवीन संदेश व सामाजिक जाणीव व देश प्रेम, निसर्ग प्रेम वास्तव समोर आणता व मनोरंजन तर भरपुर हसुन पोट दुखते...🤣🤣😀सर्वाना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 💐🇮🇳
चांडाळ चौकडी च्या करामती ची टीम खुप छान काम करत आहे 💐💐💐💐💐 चांगले विचार.समाजात देत आहे 💐 खुप गावांमध्ये हे पाहून चांगली कामे केली आहेत 🚩 पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
उत्कृष्ट काम, माझी विनंती आहे की खूप दिवस झाले गना च्या पैलवान वरून महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे असं म्हणताय तरी पैलवान किंवा कुस्ती नावाचा एक भाग काढावा ही विनंती
अतिशय चांगला संदेश दिलाय झाडे लावा झाडे जगवा ....कोरोनाच्या काळात oxygen चे महत्व किती आहे ते आपणा सर्वांना कळलं आहे म्हणून तुम्हा सर्वांचे टीमचे आभार असेच चांगले एपिसोड घेऊन या👍
अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही जनतेला व्रक्षरोपनाचे महत्व पटवून दिलेत त्या बद्धल खूप खूप आभार व ह्या वेबसिरीज बद्धल शासनाने दखल घेऊन ह्या माध्यमातून आजून वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी शासनाने दखल घेतली पाहिजे 🌹🌹🌹🌹🌹
सर्व कलाकार ....अप्रतिम अभिनय करतात ...आपल्या प्रतेक एपिसोड मधून जनजागृतीचा सल्ला जनतेपर्यंत पोहचतो ........आपणास विनंती आहे ....जातीयता संपवी ...या करिता एक एपिसोड बनवावा ...त्यातून ... छत्रपती शिवाजी महाराज ... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ...यांचा अनमोल संदेश जनते पर्यंत पोहोचेल ......आणि समाजा समाजा भांडण संपतील ...आणि जे जाती जातीत भांडण लाऊन जातीयता वाढवतात त्यांना सुद्धा एखदी चपराक बसेल .....आज कीर्तनातून ..सुद्धा हाच संदेश दिला जातो पण सर्वच समाज कीर्तन ऐकतात असे नाही पण आपला प्रतेक एपिसोड खूप आवडीने पाहतात ...करूया ....एक एपिसोड बनवा ज्यातून कॉमेडी आणि गांभीर्य याच एकत्र रूप लोकांना दिसून येईल 🙏🙏🙏🙏
मी व माझ्या परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमची वेब सिरीज व तुमचे सर्व कलाकार चांडाळ चौकडी च्या करामती मधील टीव्हीवर एखाद्या मराठी पिक्चर काढावा व लवकर यावा हीच पंढरपूरच्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो प्रेक्षकांच्या भेटीला द्यावा हीच सदिच्छा
खूपच चांगल्या प्रकाराचा संदेश आमच्या पुढे मांडलात . आणि आपण सगळे आमचे लाडके रामभाऊ बाळासाहेब आणि नेहमी संयमीत लोकांचे वैयक्तीक मार्गदशक सुभाषराव तुमचा सर्वांचा या नाटकात किती जिवंत पणा वाटला तुमचा कोणताही एपिसोड असो मि नेहमी न विसरता पाहतो आणि मला खुप रिलॅक्स वाटत once again lot of thankful to you 🙏👍
हा एपिसोड खूप छान आणि भविष्यातील नैसर्गिक व ऑक्सिजन हा मोठा आपल्याला जीवनातील घटक आहे त्यामुळे आपण सर्वजण एक नव्हे तर भरपूर झाडे लावण्याचा प्रयत्न करावा असे केल्यास आपल्याला भविष्यात कधीही ऑक्सिजन कमी पडणार नाही. झाडे लावा झाडे जगवा जय हिंद जय महाराष्ट्र
हा एपिसोड निश्चित पणे समाजाला प्रेरित करणारा आहे..महाराष्ट्रातिल जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिध्दी आणि पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार ही गावे खरंच सुंदर आहेत मी स्वतः दहा वर्ष पुर्वी या दोन गावाला गेलो होतो. तेव्हा तिथे अण्णा हजारे व पोपटराव पवार यांचे शी चर्चा करण्याची संधी मिळाली..
चांगला उपक्रम राबवला तुमच्या टीमने याच्यातून लोकांना कळालं की झाड लावल्यावर आपला किती फायदा आणि नाय लावल्यावर आपला किती तोटा होतो 💯💯🌱🌴🌳🌲झाडे लावा झाडे जगवा
आजचा भाग खुपच सुंदर होता विशेष म्हणजे झाडे आहेत म्हणून आपण आहोत माझा पण सर्वांना संदेश आहे कि झाडे लावा झाडे जगवा हा विषय आत्यंत महत्वाचा बनवला आहे म्हणून सर्व टिमला मनापासून धन्यवाद
खूप छान मुद्दा मांडला आहे वृक्ष लागवड झाली पाहिजे, जतन संगोपन संवर्धन झाले पाहिजे खूप छान, पाटील एक नंबर या वयात जाम एनर्जी आहे रामभाऊ सुभाषराव आणि बाळासाहेब त्याच बरोबरीने गणा पैलवान,उजन , पपू,प्रणव, आणि इतर कलाकार खूप छान काम केलं आहे.
कोणकोनाला वाटतं आपली वेबसेरिज महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर जगात नंबर एक आहे त्यांनी ठोका लाईक 👍👍👍 झाडे लावा झाडे जगवा🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌱🌱🌱🌿🌿🌿🌿☘️☘️☘️🌲🌲🌲🌲
IMDb rating ky ahe hya serial chi ..challa jagat no.1 mhnayla
@@Rex-kt2pg tujhi ka jalti mag
@@Rex-kt2pg ahe 1 no.tuji ka jltya
@@Rex-kt2pg 🧐🧐🧐
बाळासाहेब तुमच्या सारखा विचार सर्वांनी केला तर आपला भारत हरीत भारत होईल 🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌱🌱🌱🌱
अतिसुंदर विचार व खूप सुंदर एपिसोड
शेवटी बाळासाहेब यांच्या त किर्तन कार जागा झाला...अत्यंत जिवंत एपिसोड.... वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे... संत तुकाराम महाराज
मी या वर्षी जवळ जवळ 350 झाडे लावली आहेत , वड, पिंपळ, कदंब , बांबू अशी आहेत त्यातील 200 आली तरी समाधान आहे .
जगली का
आपल्या एपिसोड मधून जनतेला खूप चांगला संदेश दिला आहे . आपल्या सर्व टीमचे अभिनंदन.
रामभाऊ आणि बाळासाहेब यांची दोस्ती म्हणजे- तुझ माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना ... #Tom&Jerry
खरचं तुमचे मनापासून आभार तुम्ही असल्या कोरोनाच्या माहामारीत तुम्ही भरपूर हसवले कितेक जणांचे प्राण वाचले खरचं खूप छान आहे तुमची ही चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरिज 🙏💯
P Al
All
L
शेवटी एक कीर्तनकार म्हणून प्रबोधन केले. ह. भ. प. बालासाहेब (भरत शिंदे) यांच्यासाठी एक like दया...💐💐💐💐
ही वेबसिरीज टीव्हीवर यायला पाहिजे खूप भारी चांडाळ चौकडी अप्रतिम कार्यक्रम आहे शब्द अपुरे आहे बाळासाहेबांचे काम खूपच सुंदर आणि भारी आहे.
झाडे लावा,झाडे जगवा, खूप छान संदेश.. बाळा साहेब, रामभाऊ, सुभाषराव, एक नंबर.
लवकर आपले 1️⃣ मिलियन स्स्क्राय्बर्स पूर्ण होवो हीच
प्रार्थना 🙏🙏सर्व टिमचे आभार ......😍😍😍
कोरोना महामारीने Oxijan चे महत्त्व समजले
त्यामुळे आजचा झाडे लावा झाडे जगवा हा एपिसोड खूपच परिणाम कारक ठरणार आहे 🏝🏝🏝
कोणाकोणाला वाटत आपली ही वेबसिरीज महाराष्ट्रात एक नबरं आहे त्यांनी ठोका like आणि दाखवून द्या आपली ताकत😊👍
बरोबर
मस्त मौला रामभाऊ..💞
तूफान बाळासाहेब...💞
रांगडा गना... 💞
हरहून्नरी पाटील..💞
जिम्मेदार सूभाषराव...💞
आणि झकास गावराण प्रोडक्शन..👌💞
बरोबर आहे प्रत्येक कुटूंबाची लोकसंख्या प्रत्येक ऐका मानसा मागे ऐक झाडं लावावे 🌴🌳🌲
बाळासाहेबचे कोण कोण फॅन आहेत. त्यांनीच लाईक करा.
खानदान हुशार आहे फुकट म्हणल्यावर गावाच्या आधी.......!ऐक नंबर बाळासाहेब
मस्त बाळासाहेब रामभाऊ आणि संपूर्ण टीम खूप छान काम करत आहात आणि समाजाला चांगले संदेश देत आहेत
अभिनंदन चांडाळ चौकडी लवकरच १ मिलियन 💕५० हजार असल्यापासून सोबत ❣️
अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने तसेच हास्य विनोद करुन समाजाला वृक्षारोपण करण्याचा संदेश दिला... खरच संपुर्ण टिमचे मन:पुर्वक आभार आणि धन्यवाद... आपल्याकडुन अशाचप्रकारे उत्तमोत्तम सामाजिक संदेश देणारे एपिसोड बनोत... 👍🙏
बाळू तू आमची विनंती मान्य करणार आहे ..की नाही ... राम्या मी पण 10 एकर फुकिन पण नादच पुरा करीन ... बाल्या मामा ....ड्रायवर वरती एक एपिसोड नक्की काढा ...एका ड्रायवर ची विनंती ...जे ड्रायवर आहेत. त्यांनी ठोका लाईक . जय ड्रायवर संघटना.....
Only driver
Only driver
आम्ही आज ग्रामपंचायत भुयेवाडी ला वाढदिवसानिमित्त पंधरा झाडे दिली व त्याची वृक्ष लागवड देखील केली
एक नंबर काम केले आपण
आज माशाच आणि चिकन च झाड बघायला मिळणार
नवीन संशोधन करायला लावणार बाळासाहेब
ही कल्पना खुप छान आहे, सगळ्यांनी करावी.... Pappu & Ujjen timing Khup changle kam Kele tysathi manapasun 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान एपिसोड आहे..
एपिसोड च्या माध्यमातून लोकांना एक चांगली शिकवण दिली...
झाडे🌲🌳🌴 लावा _ झाडे🌲🌳🌴 जगवा....
🏊🏊🏊🏊हिंदी महासागरा पेशा
इंगलिंश महासागर मोढा त्यात बाळासाहेब पोहतोय राव ....🏊
😂😂
सुदामराव नेवसेंच्या मातोश्रींना भावपुर्ण श्रद्धांजली
P
आमच्या आष्टा शहरामध्ये वाढदिवस असो किंवा कोणताही कार्यक्रम असो एक झाड भेट दिले जाते
हा उपक्रम मा.वैभवदादा शिंदे यांनी खुप वर्षांपासून सुरू केला आहे
धन्यवाद
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे🚩🌱🌴
कॅमेन्ट करण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही , किती अभ्यासपूर्ण एपिसोड आणि करामती ही तेवढयाच भारी 🙏😀 आता प्रश्न हा पडला की पोर पोरींनी झाडावर प्रेम कसे करावे.....🤗🤗🤓
बाळासाहेबांचे कोण कोण fyan त्यांनी लाईक करा❤
सर्व टिम चे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻 . तुम्ही हा संकल्पना व उद्देश घेवुन उतरला त्याला माझा मनाचा मुजरा... प्रत्येक भाग नवीन संदेश व सामाजिक जाणीव व देश प्रेम, निसर्ग प्रेम वास्तव समोर आणता व मनोरंजन तर भरपुर हसुन पोट दुखते...🤣🤣😀सर्वाना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 💐🇮🇳
आपली मराठी माणसाची मराठी web serij आहे हि 😂😂😂
जाम्भळातच टेंगुळ आणीन 😂😂
खुप छान काम करताय. आभारी आहोत. 🙏😊 समाज प्रबोधन आणि ताण तणावातून मुक्तता होते ❤️ कृपया हे असच चालू ठेवा 😊🙏
चांडाळ चौकडी च्या करामती ची टीम खुप छान काम करत आहे 💐💐💐💐💐
चांगले विचार.समाजात देत आहे 💐
खुप गावांमध्ये हे पाहून चांगली कामे केली आहेत 🚩
पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
हा भाग खूप चांगला होता खूप छान संदेश दिला सर्वांचे अभिनंदन पुढच्या भागाला शुभेच्छा
खरंय तुमचं
प्रत्येक गावात वृक्षारोपण करायलाच पाहिजे
जांभळाची टेस्ट कशी लागली mg 🥰
उत्कृष्ट काम, माझी विनंती आहे की खूप दिवस झाले गना च्या पैलवान वरून महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे असं म्हणताय तरी पैलवान किंवा कुस्ती नावाचा एक भाग काढावा ही विनंती
*आण्णाच्या करामती*
*🎥मराठी वेबसिरीज🎥*
*भाग क्र 9*
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
ruclips.net/video/3FKvVFU5CIk/видео.html
👆👆👆👆👆👆👆👆
*आलीय थोडी वाईट वेळ ..*
*कोरोनान केला घात हाय....*😭😭😭
*इतिहास आहे साक्षीला..*
*पैलवानांनी केली प्रत्येक संकटावर मात हाय...*।💪💪
*हार ज्याच्या रक्तात नाय...*
*अशी पैलवानाची जात हाय...*💪💪💪💪💪
*आणि आवडल्यास आपलं*
🎥🎥 *Annas stdio 🎥*
*🎥🎥 channel हे चँनल*
*"Subscribe" करा*
*आणि आपल्या मिञांना एपिसोड लिंक ही नक्की *शेअर करा ... !!!*
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
ग़ना नक्कीच महाराष्ट्र केसरी होणार पण कधी हे सांगता येणार नाही
Barobar ahe
मैदान दाखवा
P
अति उत्तम उपक्रम राबविला व महत्त्वाचा संदेश तिला खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे
अति उत्तम उपक्रम राबविला हो..
मस्त .समाजिक . कार्यक्रम . आता . मि .झाडे लाव नार
खूप छान उपक्रम राबवनारा संदेश देनारा ऐपिसोड
खुप छान उपक्रम राबविण्यात आले ...👍👍👍👍🙏🙏🙏🙏
फोन उचलत नाय
अतिशय चांगला संदेश दिलाय झाडे लावा झाडे जगवा ....कोरोनाच्या काळात oxygen चे महत्व किती आहे ते आपणा सर्वांना कळलं आहे म्हणून तुम्हा सर्वांचे टीमचे आभार असेच चांगले एपिसोड घेऊन या👍
माझी आवडती वेबसिरीज 👍👌👌👌
आपली टिम सामाजिक प्रबोधनाचे काम करीत आहे तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा
हो
आजचा भाग खरंच खूप सुंदर आणि खूप महत्वाचा विषय मांडला तुमच्या सगळ्या टीमच मनापासून धन्यवाद.
सर्व कलाकारांचे आभार
खूप चांगला संदेश मिळाला
झाडे आम्हीही लावणार
बाळासाहेब फॅन आणि रामभाऊ फॅन
करा लाईक ❤️❤️❤️
प्रत्येक भागात नवीन संदेश मिळतो समाजाला धन्यवाद चांडाळ चौकडी 🙏🙏🙏
धन्यवाद आपण , या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला संदेश दिलात
खूप छान नैसर्गिक रित्या उपयोगी पडणारा एपिसोड आहे तुमचा एपिसोड बघून आज मी दोन झाडे लावली ती मोठी करीन ही माझी जिम्मेदारी
खर आहे तुमच जिथे झाड जास्त प्रमाणात असतात तिथे पाणी भरपूर प्रमाणात पडते
खूप खूप धन्यवाद तुमच्या टीमचे
चाळीस एकर चा डायलॉग रामभाऊ कायम ठेवला पाहिजे 😀😀😀 I love this dialogue ❤️🔥🔥
Yas
दथदथ🎉
20:19 ऐपदो
अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही जनतेला व्रक्षरोपनाचे महत्व पटवून दिलेत त्या बद्धल खूप खूप आभार व ह्या वेबसिरीज बद्धल शासनाने दखल घेऊन ह्या माध्यमातून आजून वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी शासनाने दखल घेतली पाहिजे 🌹🌹🌹🌹🌹
खरंच माला माझा मनाला ही एपिसोड बघून झाड लावायचा माझा मनात माझ्या बी विचार येऊ लागला खरंच झाड लावलेले खूप चांगले
बाळासाहेब फॅन करा like
खतरनाक बाळासाहेब
फक्त आनी फक्त बाळासाहेब
सुभाषराव, पाटील, गणा बेस्टच
बाळासाहेब ऑल टाईम फेवरेट आणि
रामभाऊ म्हणजे दुसरे सयाजी शिंदे
सर्व कलाकार ....अप्रतिम अभिनय करतात ...आपल्या प्रतेक एपिसोड मधून जनजागृतीचा सल्ला जनतेपर्यंत पोहचतो ........आपणास विनंती आहे ....जातीयता संपवी ...या करिता एक एपिसोड बनवावा ...त्यातून ... छत्रपती शिवाजी महाराज ... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ...यांचा अनमोल संदेश जनते पर्यंत पोहोचेल ......आणि समाजा समाजा भांडण संपतील ...आणि जे जाती जातीत भांडण लाऊन जातीयता वाढवतात त्यांना सुद्धा एखदी चपराक बसेल .....आज कीर्तनातून ..सुद्धा हाच संदेश दिला जातो पण सर्वच समाज कीर्तन ऐकतात असे नाही पण आपला प्रतेक एपिसोड खूप आवडीने पाहतात ...करूया ....एक एपिसोड बनवा ज्यातून कॉमेडी आणि गांभीर्य याच एकत्र रूप लोकांना दिसून येईल 🙏🙏🙏🙏
कोणाला वाटते झाडे आपले दोस्त आहे. जाला वाटते त्यांनी लाईक करा.
अतिशय सुंदर संकल्पना
आजचा भाग पाहणाऱ्यांपैकी किमान 50℅ लोक तरी नक्कीच झाडे लावतील व संगोपन करतील
खूप सुंदर खूप सुंदर
व्हिडिओ बघायच्या आधी पहिला लाईक
एक नंबर संदेश ❤️😘💯
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे खरंच तुमचा आजचा एपिसोड एक नंबर होता
अमीर च्या बापाला रामभाऊ च्या आजोबांनी बिया दिल्या होत्या😀😁😂🤣😃😄😅
दमदार episode होता.💐♥️🌹🙏
अभिनंदन सर्व टीमचे ♥️🌹🙏🥳👑
झाडे लावा झाडे जगवा.🍁🌴🌾🌲🌳🌿💐🌻🌼🌺🌹🏵⚘🌱🌿🍀🌸💐🥀♥️🌹🙏💐
पुढच्या episode साठी खुप खुप शुभेच्छा 🥳♥️🙏👑🍁🌴🌾🏵🌹🌺🌻🌳🌼🌲⚘
मी माझ्या घरासमोरच झाड पाला पडतोय म्हणून तोड़णार होतो पणतुमचा हाभाग पाहिल्यानंतर आता तोडणार नाही
😘
Nice 👌👌👌
बाळासाहेब तुमचे किर्तन भजन ऐकण्याची प्रभळ ईच्छा निर्माण झाली व तुमचा परिचय देऊन
खूप खूप छान आवडला हा एपिसोड मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांचे ❤️
वृक्ष्ररोपन एक चांगली संकल्पना मांडली..बाळासाहेबणी मनात आणले तर पृथ्वीवर कशाचेही झाड लावू शकतात..❤
चिकन चे आणि माश्याचे सुद्धा 😀😀
एक नंबर एपिसोड आणि एक सकारात्मक व चांगला विचार दिला.....👍✌️🙏
मी व माझ्या परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमची वेब सिरीज व तुमचे सर्व कलाकार चांडाळ चौकडी च्या करामती मधील टीव्हीवर एखाद्या मराठी पिक्चर काढावा व लवकर यावा हीच पंढरपूरच्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो प्रेक्षकांच्या भेटीला द्यावा हीच सदिच्छा
1 no episode. 🌱🌱🌱🌱🌱🌱🌳🌴🌿☘️🍀
ज्यांना हा एपिसोड आवडला ठोका 💓💓
Ky thoka?
@@prasadchougale4847
Like
खुपच सुंदर मेसेज या भागातून तुम्ही दीला आहे खरच ओकशीजन ची खरी किंमत आज लोकांना कळायला लागली आहे
वृक्षारोपण खुप छान उपक्रम आणि प्रबोधन मार्गदर्शन केलं आहे .मी पण कोणत्याही ठिकाणी गेलो तर एक तर झाडं लावणार 🌲🌳🌴🌾🙏
जिवनात जांभळ खाण्याचा शण आलाच पाहिजे किती गोड सिन होता
क्रिकेट वरती एक एपिसोड बनवा. आजचा पर्यावरणावरील भाग पण छान होता. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे
वृक्षारोपण या विषयानंतर पाणी हेच जिवन या विषयावर एपिसोड काढावा ही विनंती
खूपच चांगल्या प्रकाराचा संदेश आमच्या पुढे मांडलात . आणि आपण सगळे आमचे लाडके रामभाऊ बाळासाहेब आणि नेहमी संयमीत लोकांचे वैयक्तीक मार्गदशक सुभाषराव तुमचा सर्वांचा या नाटकात किती जिवंत पणा वाटला तुमचा कोणताही एपिसोड असो मि नेहमी न विसरता पाहतो आणि मला खुप रिलॅक्स वाटत once again lot of thankful to you 🙏👍
आज झालेल्या भागातुन वृक्षरोपन विषयी सर्व टीम ने खुप चांगला आणि उत्तम भाग सादर केला
वृक्षारोपण काळाची गरज
एकच नंबर एपिसोड
जिकडे जिकडे आखाडे आहेत तिकडे पारितोषिक ही द्यायचं आणि एक झाड पण द्यायचं गणा चा अतिशय सुंदर वाईचार कोण कोण सहमत आहे🙏🙏
रामभाऊ चा नादच नाही राव एक नंबर energetic माणूस 💯❤️
हा एपिसोड खूप छान आणि भविष्यातील नैसर्गिक व ऑक्सिजन हा मोठा आपल्याला जीवनातील घटक आहे त्यामुळे आपण सर्वजण एक नव्हे तर भरपूर झाडे लावण्याचा प्रयत्न करावा असे केल्यास आपल्याला भविष्यात कधीही ऑक्सिजन कमी पडणार नाही. झाडे लावा झाडे जगवा
जय हिंद जय महाराष्ट्र
15:12 cameraman पण हसाय लागले . कला पाहिजे तर अशी .hats off team👍
झाडे लावा झाडे जगवा छान उपक्रम राबवला आहे सर्व टिमचे अभिनंदन
कोण कोण like करून
विडिओ बघता
पण टीम काम एकच नंबर करत आहे
प्रत्येक विडिओ भरपूर मनोरंजन व
माहितीपूर्वक असतो
सर्वच कलाकार छान काम करतात
हा एपिसोड निश्चित पणे समाजाला प्रेरित करणारा आहे..महाराष्ट्रातिल जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिध्दी आणि पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार ही गावे खरंच सुंदर आहेत मी स्वतः दहा वर्ष पुर्वी या दोन गावाला गेलो होतो. तेव्हा तिथे अण्णा हजारे व पोपटराव पवार यांचे शी चर्चा करण्याची संधी मिळाली..
चांगला उपक्रम राबवला तुमच्या टीमने याच्यातून लोकांना कळालं की झाड लावल्यावर आपला किती फायदा आणि नाय लावल्यावर आपला किती तोटा होतो 💯💯🌱🌴🌳🌲झाडे लावा झाडे जगवा
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत सारखी जोडी रामभाऊ आणि बाळासाहेब सुभाष राव मास्टर माइंड
Congratulations in advance for 1 million subscribers👑🥳🥳🎉🎊
नक्की आली पाहिजे .... मला थोडी विश्रांती घेउद्या ...🔥🔥✌️✌️
ग्रेट ऐपीसोड झाला रामभाऊ व बाळासाहेब शतशा धन्यवाद
आजचा भाग खुपच सुंदर होता विशेष म्हणजे झाडे आहेत म्हणून आपण आहोत माझा पण सर्वांना संदेश आहे कि झाडे लावा झाडे जगवा हा विषय आत्यंत महत्वाचा बनवला आहे म्हणून सर्व टिमला मनापासून धन्यवाद
तरूण पिढी खूप व्यसनाधीन होत आहे तरी आपण या विषयाला अनुसरून एक एपिसोड करावा ही विनंती 🙏
सगळेच तरुन तसे नसतात ज्याला परिस्थितीची जाणीव आणि अंगावर जबाबदारी असते तो तरुन कधीच व्यसनाधीन होत नाही
@@dhananjaycreation194 barobar aahe
Amol bhai barobar bolat jala misut futl nai te sigret daru pitai...saglyat vait vate ke he pidi charas ganja ahari chale ..
Hi
Ho
Aaj pahili can comment aapli
झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम खूप छान पद्धतीने मांडला आहे . सर्व टीमचे खूप खूप आभार!!!!! 🌹🌹💐 पण दौरा हा चित्रपट आम्हला कधी बघायला भेटलं ???
झाडे लावा झाडे जगवा
अशी माहिती मिळाली आहे आणि आपले मनोरंजन बाळासाहेब आणि रामभाऊ. सुभाष राव यांनी केले... खूप छान माहिती
खूप छान मुद्दा मांडला आहे
वृक्ष लागवड झाली पाहिजे, जतन संगोपन संवर्धन झाले पाहिजे खूप छान,
पाटील एक नंबर या वयात जाम एनर्जी आहे रामभाऊ सुभाषराव आणि बाळासाहेब त्याच बरोबरीने
गणा पैलवान,उजन , पपू,प्रणव, आणि इतर कलाकार खूप छान काम केलं आहे.
Naic video ❤❤❤
४० एकराचा डायलॉग लयच जबरदस्त झाला आज..🤣😂😂😍
Tatya chya bharoshvr vr
बाळासाहेब चा वाढदिवस साजरा केला पाहिजे ह्या वर एक भाग बनवा एकदम कडक झाला पाहिजे.... बाळासाहेब प्रेमी 😍
बाळासाहेब हे पात्र अतिशय उत्कृष्ट /महत्वपूर्ण. त्यांना माना पासून धन्यवाद.
खरंच एक नंबर एपिसोड बनवला तुमच्या ह्या एपिसोडला 100 तोफांची सलामी 👍
कोणा कोणाला वाटत ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे, आणि ही वेब सिरीज टीव्ही वर यावी त्यांनी ठोका लाईक 👍