मावळमध्ये Sunil Shelke आणि Bala Bhegade यांच्यात राजकीय विस्तव। Maval Vidhan Sabha
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- #sunilshelke #balabhegade #mavalvidhansabha #hellomaharashtra
सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही.. मावळचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना दस्तूर खुद्द शरद पवारांनी दिलेला हा धमकीवजा इशारा… शरद पवारांचा हा रुद्रावतार पाहून सुनील आण्णा शेळकेंच्या आमदारकीवर आभाळ आलय अशी एकच चर्चा सुरू झाली… खरंतर येणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघात खरा संघर्ष असणार आहे तो बाळा भेगडे विरुद्ध सुनील शेळके असा….मग अशा वेळेस शरद पवार इथं काही विषय खोल करणार का? सीटिंग एमएलए च्या फॉर्म्युला नुसार जर शेळकेंनाच उमेदवारी मिळणार असेल तर भेगडे साहेबांच्या गळाला लागतील का? मावळमधील विधानसभा निवडणूक येणाऱ्या टर्मला नेमकं जिंकतंय कोण? त्याचाच हा खराखुरा ग्राउंड वरचा आढावा..
Sunil Shelke, who made you an MLA? Who attended your meetings, and who was the party president at the time? Remember, I have my signature on your application. If you act like this again, don't forget they call me Sharad Pawar. I don't usually go that way, but if I do, I won't spare anyone. This stern warning was issued by Sharad Pawar himself to Sunil Shelke, the current MLA of the Ajit Pawar group from Maval. The upcoming Maval Assembly Constituency election promises a fierce battle between Bala Bhegde and Sunil Shelke. Will Sharad Pawar's involvement heighten the stakes? According to the formula favoring the sitting MLA, if Shelke is renominated, will Bhegade Saheb face significant challenges? Who will actually win the upcoming term in the Maval assembly elections? Here is an in-depth on-ground review of the unfolding political drama and its potential impact on Maval's future.
Keywords :
maval vidhan sabha
pune lok sabha
muralidhar mohol
sunil shelke
sharad pawar news
ajit pawar
bala bhegade
digambar bhegade
ravindra bhegade
bapu bhegade
lonavala- khandala
lohagad fort
visapur fort
devendra fadnavis
rajmachi trek
dattatray padval
maval vidhan sabha
ramdas kakade
sunil shelke vs bala bhegade
shelke vs bhegade
maval news
pune news
sunil aana shelke
हॅलो महाराष्ट्र
वारं आमदारकीचं
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#sunilshelke #balabhegade #digambarbhegade #ravindrabhegade #bapubhegade #lonavala #khandala #dehu #pratishirdi #lohagadfort #visapur #devendrafadnavis #rajmachitrek #dattatraypadval #mavalvidhansabha #ramdaskakade #sunilshelkevsbalabhegade #shelkevsbhegade #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #mavalnews #maval
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
www.youtube.com/@HelloMaharashtraNews
Only pawar saheb
तुतारीच येणार आहे ❤
मावळ मध्ये आता फक्त तुतारी चालणार
✌️👑मा रामदास आप्पा काकडे भावी आमदार मावळ✌️💯
Tycha paksh congress ahe kathin ahe bjp yayla hava
मावळचा पुढील आमदार तुतारीचा असणार फक्त एवढेच खरं आहे
bala भेगडे साहेब पवार साहेबाना भेटा पुढचे आमदार तुम्हीच
ते कधीच भेटणार नाहीत का तर ते कट्टर भाजप समर्थक आहे.
सुनिल शेळके यांचा पराभव निश्चित आहे. .
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Ata no bjp
बापूसाहेब भेगडे मावळ किंग आमदार होणार
बाळा भाऊ ❤
मावळात एकच नेता जनसेवक आमदार साहेब श्री सुनिल आण्णा शेळके❤
Annacha bazar uthnar ata
@@netajigharage1414 tu ye mavlat kalan konachi kiti takat ahe te😅
@@youtuberomi467बाजार होणार हे नकीच खर आहे
एकदा चान्स मागितला होता तो मिळाला आता थोडं शांत बसावे
@@rahulbhegade4423💯👍
जनसेवक सुनिलअण्णा शेळके
सुनील अण्णा म्हणजे मावळचा अभिमान आहे बारामती वाल्यांचा कार्यक्रम करणार मावळ ची जनता 😎🚩
आमदार श्री सुनिल आण्णा शेळके ❤
मावळातील वातावरण शांत ठेवण्यासाठी सयम्मी मा राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे
काम बोलतोय मावळचा विकास फक्त सुनिल आण्णा नि केला आहे जनता ठरवणार फक्त सुनील आण्णा शेळके आमदार होणार ❤️❤️
Only sunil Anna
तेल लावून उलटा झोप त्याच्याखाली
पोटोबा महाराजांच्या मंदिरात सुनील शेळके यांनी शब्द दिला तो त्यांनी पाळावे
Only Anna
अण्णा चा टांगा यंदा पलटी होणार हे नक्की आहे
फक्त एकच बादशाह सुनील आण्णा शेळके 💪💪
बादशाह च बाप पवार साहेब...💥
किंग मेकर बापू भेगडे
तुझ्या बादशाह ला गांडीवर फटके देण्यात येतील यावेळेस
मावळात फक्त आमदार सुनिल(आण्णा) शेळके पॅटर्न
Muta mag dharnat jaun 😂😂
राजा माणुस ....
श्री सुनील (आण्णा)शेळके... खुप खुप कामेही केली आहे...
याच्या अगोदर नाही नंतर नाही....
रुपलेखाताई ढोरे आहे धोत्रे नाहीत
Mushkil ahe Sunil Shelke chi लोकप्रियता pahun
Only Sunil Anna 💯✌🏻
पवना धरण जमिन भूमिपुत्रला लवकर न्याय मिळाला पाहिजे
👑👑Only Kishor bhau Aware
Ramdas appa kakde 👑👑
दत्ता अण्णा पडवळ 💯✌️
मावळचा राष्ट्रवादीचा स्थापनेपासून पहिल्यांदा राष्ट्रवादीचा आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वैयक्तिक ताकतीवर झाला. स्थापनेपासून तिथे कधीही राष्ट्रवादीचा आमदार नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही येथे महायुतीला आघाडी आहे .
Talukya bahercha kitlya khup garam ahet 😂😂😂
Pn sunil shelke chi Takad mavlat yeun jantela vichara
Sunil anna
Only Tutari
King of maval Sunil Aanna shelke❤
Anna pattern
Ramdas appa kakade ❤✌️✌️✌️
सध्या तरी सुनील अण्णांना प्रबळ असा विरोधक नाही त्यामिळे ह्या टर्म ला तरी अण्णांचा पराभव शक्य nahi
Pawar ka ma’am to suna hi hoga
सुनील अण्णाचे स्वतःचे एक लाख हक्काचे मतदान आहे पक्षाची काय गरजे ना कोणत्या नेत्याची गरज आहे अण्णा ला
@@rnfr5360Janta kahich nhi ka mag
बापू आणि बापू च होणार आमदार🚩🚩🚩🚩
बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा आमदार मावळ साठी पाहिजे....
ओन्ली रवी आपा ❤️✌️✌️
तुतारी आणि घड्याळाच्या भांडणात कमळ गुपचूप फुलणार असे दिसते 😅
सुनील अण्णा फिक्स ❤
मावळ ची जनता ठरवणार
👍
सुनील आण्णा शेळके ❤💪💪
मावळचा विकास तर सुनिल आण्णाचं आमदार खास !
Only Sunil Anna Shelke Kam Bolta hai ✌️
दादा देहूरोड येथिल धम्म भूमी आहे ना की देहू मधील पुढच्या वेळेस चूक दुरुस्त व्हावी
अण्णा लां कोणाच पाडू शकत नाहि काम येऊन पहा मावळ मधे
Anna
बापूसाहेब भेगडे तुतारी निश्चित ✌🏻✌🏻✌🏻
Bala bhau sahebankada ya ❤
Only Sunil anaa shelke king off maval
सुनिल शेळके यांना जनतेचा मनस्वी पाठिंबा आहे ते पुन्हा मावळचा आमदार असणार यात दुमत नसावं...
Sunil anna ❤ 2.0
सुनील अण्णा शेळके यांना पक्ष्याची गरज नाही,,काम बोलतंय,,
बेगडे साहेब टू शरद पवार साहेबांना भेटायला नक्कीच तुम्ही आमदार
Dada Ruplekhatai dhore no dhotre
Bala bhau ❤
Ravindra Bhagade
Only Sunil Aanna
2024 आमदार सुनील अण्णा शेळके
फक्त अण्णा
पवार साहेब फक्त
फक्त तुतारी
बाळा भाऊ चे आता काम नाहि 😊
कोणीही किती बोंबला शेवटी आमदार आण्णाच
Sunil शेळके कार्यक्रम होईल
सुनील शेळके यांनी शब्द पाळावे
बाळा भेगडे हाती तुतारी घ्या नक्की विजय तुमचं
Hi sagali mahiti chukichi ahe
Pawar kon tharwnar maval cha amdar kon te
Maval chi janata tharvel
Agodar ground vrchi mahiti ghya ani mg video banava
Chukichi afava pasrvu naka
93000 Led hoti patrakar अटितटी Kay asate re 😅😅
Ravi Appa Bhegde
काहीही झाले तरी अजून १० वर्ष सुनील अण्णा फिक्स आमदार आहेत.
कोणीही येऊ द्या....काय उपयोग....तळेगाव सत्यकमल कॉलनी विद्याविहार कॉलनी मध्ये पाण्याची सोय करा अगोदर....
Bhavi amdar Only Ravi appa bhegade
Only Pawar saheb
फिक्स आमदार बापूसाहेब भेगडे
फक्त अण्णा बाकी कोणी नाही
Ravindra appa bhegade🎉
Anna 95000win
Fix MLA Sunil Anna Shelke
bapusaheb bhegde🎉
तुतारी ची मावळात मुतारी होणार
आता आमदार पदाचे दावेदार फक्त सुनिल आण्णा शेलकेच
वार आहे आण्णा च
Ruplekha dhotre nhi. Dhore
विस्तवाने दोघांना जाळा नाही तरी समाजाला काय या दळभद्री राजकारण्यांचा उपयोग
Kaam bolt saheb aana ch
फक्त तुतारी वाजणार
Atey shembadya ka narretive set kartoyas..sunil shelkechi kaam aahet baba.. sahebanche nahi kay last election pan sanvidhan ani aarkshan mudya var jhali tyamule vegala result lagala
Bapu Anna
Rupalekha Dhotre nahi tar Dhore ase ahe.
तुतारीचा आमदार
He Sharad pawar aani Ajit pawar yancha plan aahe Sharad pawar Yanni ch Ajit pawar Yana bjp sobt pathavl aahe Karan as aahe ki prtyak ठिकाणी असे आमदार बंड करतील आणि महायुती confuse hoil उमेदवारी कोणाला द्यावी त्यात शरद पवार यांचा फायदा होईल
मावळ मधून बाप्पू जयंतराव भेगडे
आमदार बापू अण्णा भेगडे होणार
महाविकास आघाडी आमदार आहे
पवार साहेब चे काम नाही मावळ तालुका कसा आहे माहित आहे 25 वर्ष काही जमले नाही आणि आता काय...... आहे का तो काय मुळशी तालुका आहे का
only Bapu anna original
मावळात भाजपा
Bjp maval अध्यक्ष दत्ता भाऊ गुंड👑💯💯
💯💯