माझी तुळशी वृंदावन..🍀 आमची पिझ्झा पार्टी..😃😋 300 k छोटस सेलिब्रेशन..🥳🎂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 531

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 Месяц назад +1

    नाही तुम्ही सुरुवातीला सगळ्यांसाठी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करतात ती खूप खूप छान आजचा व्हिडिओ खूपच छान होता 👌👌😊😊

  • @Ganeshgore3481
    @Ganeshgore3481 3 месяца назад +77

    मला वाटलंच आजचा व्हिडिओ सेलिब्रेशनचा असेल थोडाफार❤❤ खूप छान ग्रोथ होत आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खोटेपणा काही पण नसतो ओवर एक्टिंग पण नसते❤❤ जे खर आहे ते तुम्ही दाखवता ब्लॉग छान असतात गणपतीच्या आगमनापर्यंत तुम्ही नक्कीच 5 लाख क्रॉस कराल❤❤❤❤stay blessed with lots of happiness and good health 😊 😊🫶🏻

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  3 месяца назад

      Thankyou 🥰❤️ ताई

    • @varshathorve9830
      @varshathorve9830 3 месяца назад +5

      हो खरंच लवकरच पाच लाख सबस्क्राइबर होतील ...🎉🎉🎉

    • @kirtijadhav374
      @kirtijadhav374 3 месяца назад

      👍👍👍

    • @seemabayaskar2396
      @seemabayaskar2396 3 месяца назад +1

      Good afternoon tai ganpati agaman paryant 5k suscribe howo hech Bappa cha charni prathna 😊

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 3 месяца назад +6

    अभिनंदन सुवर्णा ताई 🎉🎉🎉...अशीच नेहमी सेलिब्रेशन पार्टी चालू राहूदे ...तुमचे व्हिडिओ खूप छान असतात...नवीन शिकण्यासारखे भरपूर असते ..आम्हाला तुमच्या व्हिडिओ मधून एक positive एनर्जी मिळते ..दिवसभर कामासाठी उत्साह येतो ..आणि अजून आनंदाची बाब म्हणजे आम्हाला छान छान चवदार,चमचमीत चटण्या खायला मिळतात ,छान मस्त मसाले मिळतात ...असेच खूप सारे प्रोडक्ट आम्हाला देत रहा ...thanku 🙏

  • @shantayadav4107
    @shantayadav4107 3 месяца назад +26

    पूजाचं लग्न झाल्यावर घर किती मोकळं वाटलं नाहीका. मुलींच्या मुळंच घरात एनर्जी येते.❤❤

  • @Sasar_Majhe_Vlogs
    @Sasar_Majhe_Vlogs 3 месяца назад +2

    खूप खूप अभिनंदन सुवर्णाताई🎉❤😊

  • @saritapatil3871
    @saritapatil3871 3 месяца назад +9

    सागर भाऊंचा स्वभाव खरचं छान आहे अभिनंदन🎉🎊🎉🎊

  • @anitakhandagale2587
    @anitakhandagale2587 3 месяца назад +6

    ताई नारळाच्या आकाराचा माताच घर मिळतंय त्यात दिवा लावत जा वृध्दांवन काळे व तेलकट होणार नाही तुझे खूप खूप अभिनंदन ❤,🌹🙏🏻

  • @pritinathwani4113
    @pritinathwani4113 3 месяца назад +5

    खूप खूप अभिनंदन....तुमचा साधेपणा अन् "डाऊन टू अर्थ "स्वभाव आवडतो सर्वांना... अशाच राहा नेहमी

  • @AshaLokhande-d2o
    @AshaLokhande-d2o 3 месяца назад +1

    ताई तुळशी वृंदावन खुपचं छान आहे, त्यामुळे घराची शोभा वाढली,

  • @GHR4XEDITS
    @GHR4XEDITS 3 месяца назад +1

    सुवर्णा ताई खूप खूप अभिनंदन 300 k झाल्याबदल❤🎉🎉आणि तुळशी वृंदावन पण खूप छान आहे .

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre256 3 месяца назад +1

    ताई तीन लाख सबस्क्राईब झाल्या बद्दल तूमचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉❤

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 3 месяца назад +2

    तुळशी वृंदावन खूप सुंदर आहे..गुलबट रंगाचे वृंदावन फार छान दिसतेय..तुळस लावल्यावर अजून छान दिसते आहे..1800 ला छानच मिळाले..एकदम भारी..

  • @TruptiShankhpal
    @TruptiShankhpal 3 месяца назад +1

    खूप खूप अभिनंदन ताई आपलं माणूस पुढे जातंय हे बघून खूप छान वाटलं आपण नातेवाईकच आहोत❤

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 3 месяца назад +5

    गुड मॉर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळे तुम्ही काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा ❤🎉

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 3 месяца назад +2

    सुवर्णा ताई तुम्हाला खूप खूप मनापासून अभिनंदन व तसेच राहुल ला सुद्धा..... 🤝🎂💐🍫 तुमच्या फॅमिलीत सर्वजण खूप छान आहे पूजाने पिझ्झा आणला सगळ्यांना खाऊ घातला छोट्या भावाला सुद्धा भरवला... खूप छान👍😊❤ तुळशी वृंदावन खूप छान आहे ताई... Cake🍰 👌👌😍✨✨❤❤❤ ताई तुम्हाला yallo साडी खूप छान दिसत आहे

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 месяца назад +1

    खूप अभिनंदन ताई आता लवकरच 500 पूर्ण होणार तुम्ही खूप मेहनत घेता मस्त व्हिडियो

  • @Ganeshgore3481
    @Ganeshgore3481 3 месяца назад +7

    Many more congratulations 🎉🎉
    पिझ्झा पार्टीच्या वेळी डोळे भरून आले 🥹 खरचं भाऊ बहिण खुप प्रेमळ आहेत lots of love you guy's ♥️♥️♥️♥️

  • @AshwiniPungale-c5g
    @AshwiniPungale-c5g 3 месяца назад +4

    सुवर्णाताई खूप खूप अभिनंदन 300 के झाल्याबद्दल खूप छान पिझ्झा पार्टी तुम्ही रिप्लाय दिला मला सतत थकवा जाणवतो तुम्ही इतकं काम करून पण थकत नाहीत त्यावर काय उपाय आहे मला सांगा❤❤

  • @RajendraAgale
    @RajendraAgale 3 месяца назад +9

    सुवर्णाताई तुमच् खूप खूप अभिनंदन पूर्ण कुटुंबाचे अभिनंदन🎉🎉🎉

  • @deepa_c
    @deepa_c 3 месяца назад +2

    Khup chaan mavshi tumchya jagevar dusare kuni aste tar ..baher jaun ..parlor visit deun .. restaurant madhe party keli asati 300k chi ..pan tumhi ya divashi chaan tulahivrundavan aanal ..ghari ch cake kela ...aani chotas ..celebration kel ..he ..tumchya kadun shiknya sarkh aahe ..ya chotya chotya ..gosti tumhi aaj kelya ..tyacha aanad ..anmol aahe ..jo fancy parties madhe kadhich milnar nahi ..
    Congratulations to all family members ..each of you equally contributed to achieve this milestone 🎉❤😊

  • @JayshreeKadam-pj3hb
    @JayshreeKadam-pj3hb 3 месяца назад +2

    🎉 .. सु वर्णा ताई तुमचे 3 लाख सप स क्य बर झाल्य बदल तुम्हाला आभीनंदन

  • @shobhanamulane6110
    @shobhanamulane6110 3 месяца назад

    Very nice video and congratulations for 300k

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 3 месяца назад

    खुप खुप शुभेच्छा सुवर्णा अशीच यशाची उंच शिखर गाठत जा तुळशवृंदावन भारी आहे ग शोभा येते घराला

  • @swatibade8905
    @swatibade8905 3 месяца назад

    खूप खूप अभिनंदन ताई तुमचे 300k झालेत खूप पटकन.यामागे तुमची मेहनत आहे.सेलिब्रेशन खूप छान घरच्या घरी केले.तुमचे कुटुंब खूप छान आहे.तुळशी वृंदावन पण खूप छान आहे❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @AlkaPande-f6o
    @AlkaPande-f6o 3 месяца назад +1

    ताई, साडी नेसली म्हणावं,
    Wear केली नका म्हणत जाऊ
    बाकी छान व्हिडिओ 👌👌

  • @SahilPatil-kh6we
    @SahilPatil-kh6we 3 месяца назад

    सुवर्णा ताई खूप खूप अभिनंदन🎉🎉300k झाल्याबद्दल आणि तुळशी वृंदावन पण खूप छान आहे

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 3 месяца назад +1

    Congratulations to ३०० k complet लवकरच १ मिलियेन होवो हीच अपेक्षा आणि सदिच्छा❤🎉🎉🎉

  • @nandapadake7489
    @nandapadake7489 3 месяца назад

    Congratulations tai aashichtumchi Pragati howo Hicham prathathna🎉❤

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 3 месяца назад

    ताई तुळशी वृंदावन खुप छान आहे तुळशी वृंदावन मुळं घराला शोभा आली मला तर खुप आवडलं तुळशी वृंदावन

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 3 месяца назад +1

    तुळसी वृदावन खुप छान आहे अभिनंदन 300 k झाल्या बद्दल❤🎉🎉🎉

  • @harshalmali3303
    @harshalmali3303 3 месяца назад +1

    Very nice vlog 👍🏿 congratulations 🎊🥳 happy family 🥰

  • @nilambari2449
    @nilambari2449 3 месяца назад +44

    मिस्टर खुपच शांत स्वभावाचे आहेत "देवमाणूस "

  • @nehadurselwar1820
    @nehadurselwar1820 3 месяца назад

    Congratulations tai 300k zalyabdadl khup lvkr growth zal channle

  • @sunitajagtap533
    @sunitajagtap533 3 месяца назад

    सर्वगुणसंपन्न अशा गोड सुवर्णा ताईचें हार्दीक अभिनंदन. ताई तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. तुमची सकारात्मक विचार सरणी असल्यामुळे तुमच्याकडून कोणालाही positive vibes मिळणार. अशाच रहा ताई. Keep it up ❤❤❤

  • @hemlataghuryani6850
    @hemlataghuryani6850 3 месяца назад

    He bara karta tumhi ghari celebration karta. Show off nahi karat dusryan sarkhe. Tumchi simplicity Khup pasand aahe ani tumcha innocence pan avadhto ani congrats Tumche three lakh subscribers zhalya baddal.

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 3 месяца назад

    तुमच्या परीवार ला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सर्व परिवाराला सांभाळून करत आहात असे नेहमीच आंनदी रहा ‌खुष रहा 🤝💖💝🎊👌👌👌👍👍🙌🤩😍🎈🎈🎈🎈🎈💯

  • @preetmehta4092
    @preetmehta4092 3 месяца назад +2

    chan celebration.. tumhala khup shubhecha...💫

  • @sadhana86
    @sadhana86 3 месяца назад

    Waw chan congratulation suvarna tai 💐🎂khup ch lawkr zale 300k 15 diwsat mst

  • @yogitamandlik5442
    @yogitamandlik5442 3 месяца назад +4

    celebration khupch chhan 🎉🎉ashish groth hoial hi bappaachya charni prarthna 🙏🏻 video nehmipramane mastch 👌👌

  • @SunitaSonar-qm2il
    @SunitaSonar-qm2il 3 месяца назад

    Congratulation 300k tai pizza party chhan zali cack pan mast banvala asich 500 k lavakar hoil

  • @rupalimarde266
    @rupalimarde266 3 месяца назад

    तई खूप खूप अभिनंदन आणि गणपती बाप्पा तुमच्यां कुटुंबाला आसेच आनंदि ठेवेल आशीच प्रार्थना करते ❤❤❤

  • @AnitaDoefode-g8y
    @AnitaDoefode-g8y 3 месяца назад

    ताई या साडीवर ग्रीन कलर च ब्लाऊज खूप छान दिसन❤❤

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 3 месяца назад

    Congratulations🎉🎉🎉 tai ani all the best ajun navin navin video banvav rahul ani pooja la khoop khoop ashirwaad dada na namaskar sagar bahu pan khoop chan aahe tumchi sagali family ch ek no aahe👌👌👌👍

  • @yeshvanshikumararya4305
    @yeshvanshikumararya4305 3 месяца назад

    खूप छान वीडियो अणि Congratulations.

  • @nitishkale9263
    @nitishkale9263 3 месяца назад

    Kaku me tumchay Pooja phelsha pn lahan ahe pn mala tumchi family khup avdhti Ani tumchi natevaik pn tumhi ek ideal family ahe🎉❤

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 3 месяца назад

    Tai 300k saathi khup khup tumch n tumchya sampurna Family ch Abhinandan...Lavkarach Tumche 500k pan hotil...Ashich Pragati kara Tai..All the best..🎉Kaalji ghya n thoda Aaram pan kara....😊

  • @Premya_Dj_Shorts
    @Premya_Dj_Shorts 3 месяца назад

    ताई तुम्ही जेव्हा रेसीपी बनवता काय टाकतात सांगा

  • @manishamore2903
    @manishamore2903 3 месяца назад +1

    खूप खूप अभिनंदन ताई. तुमच्या प्रामाणिक पणाचे फळ आहे.

  • @AshaLokhande-d2o
    @AshaLokhande-d2o 3 месяца назад

    ताई 18:42 मनापासून खूप खूप अभिनंदन तसेच राहुलला सुध्दा 🎉🎉❤ ताई तीनशे k म्हणजे तुमच्या मेहनतीचे फळ आहे खूप खूप अभिनंदन ❤ पुजाने पिझ्झा आणला तेव्हाचे सेलिब्रेशन पाहून डोळ्यांत आनंदाश्रू वाहू लागले ❤ असेच तुमचे दहा लाख सबस्क्राईब होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉❤❤❤❤❤❤❤❤

  • @SangitaPatil-n8x
    @SangitaPatil-n8x 3 месяца назад +1

    300 k sathi congratulations all family you ❤️

  • @meenamahajan9684
    @meenamahajan9684 3 месяца назад

    300 k g sathi congratulations tai tumhi bhakricha chura mhanta aamhi jalgaon kade kala mhnto mirchi, lasun mohri aamhi telat partin mag kala sodat hald takto

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 3 месяца назад

    सुवर्णा खुप खुप शुभेच्छा.अशीच तुमची भरभराट होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना .असेच खुश रहा .

  • @d.jpawar9779
    @d.jpawar9779 3 месяца назад

    Tumche video kup kup kupch mast astat .. I like your videos I m watching daily ur videos ❤

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 3 месяца назад

    Suvarna Tai,,,300k subscribers che khup khup shubhechha tumhala,,,,khup chhan vlog hota aajcha,,,tulshi vrundavan ekdum sundar aahe,,,asech aankhi Yash tumhala milo hi deva kade prarthana 😊,,,,

  • @AsawariDate-c6w
    @AsawariDate-c6w 3 месяца назад +1

    Congratulations once again tai,for 300 k,khup mast distiye yellow Sadi tumhala,mast kele celebration, nice vlog ❤❤❤

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 3 месяца назад

    ३०० k झाल्या बद्दल खूप खूप मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉

  • @harshaddahifale6314
    @harshaddahifale6314 3 месяца назад

    ताई 300 के झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन🎉🎉🎉🎉 केक खूप छान बनवला पिझ्झा सेलिब्रेशन छान झालं व्हिडिओ खूप छान होता तुळशी वृंदावन खूप छान पूर्ण फॅमिली खूप छान🎉🎉🎉

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 3 месяца назад +1

    आम्ही पण भुगाच म्हणतो खुप छान लागतो

  • @sumanchandras1123
    @sumanchandras1123 3 месяца назад

    सुर्वणा आभिनंदन तुझी अशीच प्रगती होओ .

  • @kirangaware7515
    @kirangaware7515 3 месяца назад

    अभिनंदन तीन लाख संस्कार झाले छान आहे तुळशी वृंदावन ❤🎉😊

  • @sonalichanne4763
    @sonalichanne4763 3 месяца назад

    अभिनंदन ताई. तुमच्या मेहनतीचे फळ आहे. तुमचा vlog पाहिल्याशिवाय करमत नाही मला. खूप छान असतात vlog

  • @ManojMarathe-o9i
    @ManojMarathe-o9i 3 месяца назад +1

    Congratulations Maushi ❤🎉😊Me pan mummy che sobat tumche video bagte mla khub aavdtat me pan tumchya sarkh svampak karayela shik nar Amhi MP che rahnare aaht 🙏🏻😊

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  3 месяца назад

      Thankyou 🥰
      .. खूप छान वाटलं मला ऐकून खरच अशीच मम्मीला मदत कर..

  • @mrunalinimahale7454
    @mrunalinimahale7454 3 месяца назад

    सुवर्णा ताई खूप खूप अभिनंदन तुम्हाला संपूर्ण कुटुंबाचा सपोर्ट मिळतो आज काल हेच दुर्मिळ झाले आहे सासर माहेर खूप छान आदर्श कुटुंब कौतुक करावे तेव्हढे कमीच होईल तुमच्या सर्व कुटुंबाचे अभिनंदन

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई तुमचे subscribers वाढत चाललेत.. खूप छान प्रगती होत आहे❤❤आसेच पुढे जा.... उंच गगन भरारी घ्या वी हि स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 ताई तुमचे विडीओ बघत असताना संपूच नये असे वाटते,. तुमचे ते बोलणे,, स्वयंपाक करणे मला खूप म्हणजे खूप आवडते... ❤❤all family गोड आहात❤❤❤❤❤

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 3 месяца назад +1

    Congretchulation Tai खूप कष्ट करतात साडी खूप छान आहे ताई आम्हाला पण पार्टी द्या राहुल खूपच गुणी आहे 👌🥰 पूजा पण आहे पण पूजा पेक्षा राहुल खूप गुणी आहे 👌 खूप स्वभाव दोघांचा पण छान आहे तुमचे व्हिडिओ खूप बघाय सारखे असतात ताई 👌🥰 जवळ असते तर मी तुमच्याकडे एकदा आले असते पण आम्ही खूप लांब आहोत पूजाच्या लग्नाला नक्की येऊ

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 3 месяца назад

    Tai khup chan celebration must tulshi rundavan must chan blog👌👌👌👌👌👌

  • @_Aaryakrushna1015
    @_Aaryakrushna1015 3 месяца назад +1

    खूप खूप अभिनंदन सुवर्णा ताई 300k झाले

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 3 месяца назад

    खुप खुप अभिनंदन ताई आजचा विडिओ खुप छान होता ताई 👌👌💐🎉

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 3 месяца назад +1

    वृंदावन खूप छान 👍👍👍

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 3 месяца назад

    Waaaaa suvarna khup motha palla gathlays ajun lavkar 5- 8 lacs sus hovot hach tula aashirvad mast mast asech pudhe pudhe tuzi pragati hovo n tuzya familychi sath khup lakh molachi aayushyabhar milat raho 🎉🎉🎉🎉🎉

  • @trifution9209
    @trifution9209 3 месяца назад

    Naralacya shep sarkha tulshila dive lavayac matic kiva siryamik ca milt diva lavnyasathi te gya

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 3 месяца назад

    tai apne choklet cake banaya na uski puri video batao na apke recipe chanal par please

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 3 месяца назад

    Congratulations 🌼🌼🌼wowwww pizzzaaaaa.... केक.. 1...no.... सुवर्णा

  • @omsairam8188
    @omsairam8188 3 месяца назад

    Congratulations 💐 tai 300 k🎉🎉🎉❤❤❤

  • @BakingandCookingwithAnita
    @BakingandCookingwithAnita 3 месяца назад +1

    सुवर्णा ताई तुझे 300 k subscribers झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉
    माझे पण आजच 300 subscribers झालेत पण आनंद इतका आहे की जणु 300k झाल्यासारखे

  • @vidhyathakur3442
    @vidhyathakur3442 3 месяца назад

    Hi सुवर्णा ताई..तुमचे खूप खूप अभिनंदन..तुळशी वृंदावन खूप छान 😊 पिझ्झा पार्टी👌👌❤❤

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 3 месяца назад

    खुप खुप अभिनंदन ताई 300 के झाले खुप मेहनत घेतात ताई तुम्ही

  • @Meenakshi-z1e
    @Meenakshi-z1e 3 месяца назад

    खूप खूप अभिनंदन माऊशी 🎉🎉💐💐

  • @neetasalve7427
    @neetasalve7427 3 месяца назад

    ताई तुमची कुटुंब आमच्या सारखे आहे बहीण भावाच्या पेम छान❤❤❤❤

  • @JyotiKawade-ox1mt
    @JyotiKawade-ox1mt 3 месяца назад +1

    Congratulations tai

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv 3 месяца назад

    ताई Congratulations तुम्हाला 300k subscribar झाल्याबद्दल ताई तुळशी वृंदावन खूप छान दिसत आहे पिझ्झा पाहून तोंडाला पाणी आले ताई तुमची अशीच प्रगती होत राहो हीच बापाच्या चरणी प्रार्थना खूप छान vlog 👌👌👌😋😋😋

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 3 месяца назад +1

    नेहमी सारखंच अतिशय सुंदर मस्त छान विडियो झाले आहे खरंच खूप छान ताई तुमच्या दोन्ही मुले खूप खूप छान मस्त आहे स्वभाव खूप चांगला आहे पुजा राहुल च् ऐक नंबर आहे मूल ताई तुमच्या ❤❤🎉🎉

  • @SnehaMulimani-cp1cy
    @SnehaMulimani-cp1cy 3 месяца назад +1

    Congratulations 👏 👏 👏 🎉🎉🎉 tai

  • @indushegokar8182
    @indushegokar8182 3 месяца назад

    अभिनंदन ताई तुझी अशीच प्रगती होत राहो

  • @arpanagaikwad1695
    @arpanagaikwad1695 3 месяца назад

    Congratulations suvarna & family🎉 Tula yellow saree khup chhan diste

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 3 месяца назад

    ताई खूप खूप अभिनंदन साडी खूप छान आहे

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 3 месяца назад

    अभिनंदन ताई 🎉

  • @santoshchavan8950
    @santoshchavan8950 3 месяца назад

    Congratulation ताई

  • @dipalijoshi183
    @dipalijoshi183 3 месяца назад

    Congratulations and celebration 🎉🎉🎉

  • @nutanbhandari2123
    @nutanbhandari2123 3 месяца назад

    खूपच छान ताई ताई आमच्या कडे आज niuertinath दिंडी yaner आहे paderdi gaou नासिक जिल्ह्यातील गाव आहे

  • @shreerangpawar5179
    @shreerangpawar5179 3 месяца назад

    Congratulations 🎉 tai.great work

  • @aryapatil7thcrollno137
    @aryapatil7thcrollno137 3 месяца назад

    Congratulations Tai,300k🎉🎉🎉

  • @arvindmore5113
    @arvindmore5113 3 месяца назад

    अभिनंदन ताई

  • @raghudora1899
    @raghudora1899 3 месяца назад

    He'll Aunty Please tumhi sagle chutney recipe dakhva na til khobra shengdane

  • @ShobhaJawarkar-pm2ny
    @ShobhaJawarkar-pm2ny 3 месяца назад

    सुवर्णा ताई 300 के पुर्ण झाले आहे अभिनंदन ताई तुळशी वृंदावन खुप सुंदर आहे विडिओ छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @AshaPatil-ki1je
    @AshaPatil-ki1je 3 месяца назад

    Congratulations suvarna Tai

  • @pritigaikwad4529
    @pritigaikwad4529 3 месяца назад

    Congratulations ताई
    😊😊😊🎉🎉🎉

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 3 месяца назад

    हाय सुवर्णा खूप खूप अभिनंदन300के झाले त्यामुळे सिलेबरेशन केक मस्त झाला पिझ्झा पार्टी तर भारी झाली पून्हा एकदा अभिनंदन❤❤🎉🎉

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 3 месяца назад

    Nice celebration celebration tai 💐💐

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 3 месяца назад

    खूप सुंदर सेलिब्रेट ❤🎉 अभिनंदन 🎉🎉