अतिशय अप्रतिम, सुंदर, हेल्दी गाजर हलवा. खरच तुमचं किती कौतुक कराव तेवढ कमीच आहे. तुमच्या सगळ्याच रेसिपीज अतिशय अप्रतिम असतात. ❤ अशाच छान हेल्दी रेसिपीज आमच्या बरोबर शेअर करत राहा आणि आम्हास हेल्दी ठेवा. देव तुमच भलं करो.
सुरवातीला म्हणता की मी दूध, खवा, मिल्क पावडर न घालता गाजर हलवा करणार आहे आणि मग दूधाची साय घातलीत,ती नसेल तर मिल्क पावडर घाला म्हणता..बाई हा काय प्रकार 😂
Priya tai kharach tumchya receipes itarn peksha khup veglya astat je dusryana suchat nahi te tumhala,suchA ani recate ani jamte hi tumchi khasiyat ahe Priya tai kharach tumhi Sugran ahat
अतिशय पौष्टिक असा हा गुळातील गाजराचा हलवा तयार झाला आहे बरं सगळी जीवनसत्व तसेच टिकवून ठेवून तुम्ही हा गाजर हलवा अतिशय सुयोग्य पद्धतीने दाखवला आहे❤
तुमच्या सगळ्या रेसिपी इतरांपेक्षा वेगळ्या असतात हेल्दी असतात तसेच आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतात❤
अरे वा! गुळातील गाजर हलवा अप्रतिम❤👌👌👌
खूपच छान केलाय हलवा.
गूळ वापरून केलेले गोडाचे पदार्थ खूप छान लागतात.आज करते.
हिंदीत काय मराठीत पण गाजराचा हलवा करतात. प्रिया खूपच छान 👍
खूपच सुंदर,पाहून लगेच करावासा वाटतोय,मी नक्कीच तुमची रेसिपी प्रमाणे करून पाहीन
Thanks ताई
खूप छान गाजराचा हलवा धन्यवाद ताई ❤
खूप सुंदर,👌👌😍😍साखरे ऐवजी गूळ वापरायचा. पौष्टिकतेचा विचार करून रेसिपी दाखवली हे खूप आवडलं आहे.मी गूळ घातला नाही कधी. आता घालेन.मनापासून धन्यवाद.🙏🎉🎊
फारच सुरेख गुळाचा गाजर हलवा.,सांगण्याची पध्दतसुद्धा.
अप्रतिम गुळाचा गाजर हलवा प्रिया तुझ्या सगळ्या रेसिपी सुंदर आणि पौष्टिक असतात धन्यवाद
Wah mast 👌👌
खूप छान हिंदी गाजराचा हलवा दाखवल्याबद्दल तुझे अभिनंदन
खूपच आवडला. नक्की गुरुवारी करून बघेन. 👌👌👍👍
केवळ अप्रतिम हा एकच शब्द ❤❤
Great. Jaggary halawa.
अप्रतिम गाजर हलवा आणि तो पण गुळाचा. मस्त🙏
मी वाटच बघत होती की गुळाचा गाजर हलवा कोण बनवते ते 😅👌👍👍😍👏😋😋❤️
Khoop chhan gulacha halwa dakhavlya baddal thank you so much priya
मस्त खूप छान रेसिपी.आवाज मस्त, सांगण्याची पद्धत छान.😊😊
Wah khoopch sunder.❤
खूपच सुंदर आहे आणि सांगणे छान आहे
Priya Khup sundar banvales
mala tar khup aavadte gajar halwa thank you tai ❤❤❤😋
Chotya chotya Tips barobar Gajar Halwa Apratim, Thanks Tai😊😊
अतिशय अप्रतिम, सुंदर, हेल्दी गाजर हलवा. खरच तुमचं किती कौतुक कराव तेवढ कमीच आहे. तुमच्या सगळ्याच रेसिपीज अतिशय अप्रतिम असतात. ❤ अशाच छान हेल्दी रेसिपीज आमच्या बरोबर शेअर करत राहा आणि आम्हास हेल्दी ठेवा. देव तुमच भलं करो.
खूप छान गाजरा चा हलवा.... 🙏🙏 थँक्यू ताई... तुमचा सगळे रेसिपी छान असतात... 👌👌❤
खूप छान !
खूपच आवडले.
Khup chhan👌
एकदम मस्त.
खूपच छान आहे. 👌👌
Khupchan sunder 🎉❤
हेल्दी गाजर हलवा रेसिपी खूप छान 👌♥️
Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
Khoop chhan Dhanyavad 🙏🙏
Excellent recipe! Thanks.
Va tai diabetes patients sathi special halwa dakhavlas tyasathi khup khup dhanyawad.Halwa khup mast dakhavlas ❤❤
अप्रतिम गाजर हलवा झाला आहे 🎉🎉😅😅❤❤ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान ❤
Khup chan ajch bghitla jagri halva thankyou
खूपच छान 👍
सुरेख रेसिपी
Khupach chhan sugar free healthy halwa aani rang hi mast aala aahe😊👌👍
खूप छान माहिती दिली
Khup chan ❤
You are great 👍 😮❤❤
Awesome resipe ❤
प्रिया धन्यवाद. असेल गुळाचे गोड पदार्थ दाखव.आणि तुझे खूप कौतूक
Khupach chan recipe 👌👌❤
अदभुत 👍
_बेलगांवक_
Khupach chan recipe
सुंदर बनवलाय हलवा
खुप छान👏✊👍😊
खुप छान झालाय हलवा
Mast gulacha gajar halva tai
तुमच्या मी रेसिपी आज पाहत होते. खूप पौष्टिक पदार्थ केले आहेत तुम्ही. मस्तच 👍👍👍 आवळा न वाफवता किंवा शिजवता तुम्ही कोणता टिकाऊ पदार्थ कृपया दाखवाल का? 🙏
मस्तच.
Tumcha awaj khup chhan tasech sanganyàchi padfhat chhanahe recipe sunder
Khoop chhan recipe
खूपच छान, गाजर हलवा झाला आहे
🎉आता गाजर खूप स्वस्त आहेत उद्याच बनवते गुळाचा हलवा
Good tai
Wow super delicious healthy👍
खूप छान झाला हलवा
धन्यवाद.🎉
Khup chyan
खूप छान केला आहे गाजर हलवा
Apratim 🎉
खूप छान रेसिपी ताई
Apratim
खूप छान सुंदर अप्रतिम गाजर🥕हलवा👌😋
खूप दिवस वाट पाहत होते गूळ घालून गाजर हलवा कोण बनवते ☺👌👌👍
*खूप छान रेसिपी बनवली खूप धन्यवाद ताई🙏👍☺❤❤*
मी शितल जाधव🙏
खूप खूप धन्यवाद शितल ताई🙏❤️😊
@@PriyasKitchen_
धन्यवाद ताई 🙏❤☺
Thank you for sugar free recipe 😋
Faar Sunder 👌👌
खूपच छान
Khup chan moogdal halwa gula cha dakhvana pl
Khup chan
Me v4 karat hotech ki गूळ घालून gajar halwa kassa banvaycha...❤thanks
Khoop Chan
Nice ❤
👌👍
Chan ahe pan kaju badam chroli kismis ghatal ki parat chan watel
❤👌👌👌👌👌
खुप छान टिप्स.
खूप छान 🎉🎉
सुरवातीला म्हणता की मी दूध, खवा, मिल्क पावडर न घालता गाजर हलवा करणार आहे आणि मग दूधाची साय घातलीत,ती नसेल तर मिल्क पावडर घाला म्हणता..बाई हा काय प्रकार 😂
👌🏻👍🏻😋
Mi aajch tharwle diabetes mule sakhar n ghalta gul ghalun karu ya
Doctor na vichara Sakhare aivaji gul diabetes sathi chalto ka 😂 or goggle Kara Sahara , gul, ani madh ya madhye diabetes la Kay chalel😂
Priya tai kharach tumchya receipes itarn peksha khup veglya astat je dusryana suchat nahi te tumhala,suchA ani recate ani jamte hi tumchi khasiyat ahe Priya tai kharach tumhi Sugran ahat
यम्मी ❤
Kohlyacha ( ash goard cha pan dekhva
मी वाटच बघत होते गुळाचा गाजर हलवा ची
खवा घातला काय आणि साय घातली सारखेच
अमूल दूध की्म टांकल तर चालेल का..? होणार का छान..
हो चालेल अमूल फ्रेश क्रीम सुद्धा
मी नेहमी गुळाचा बनवते
खूप छान !!! कारण गुळाचा हलवा चवीला सुद्धा छान लागतो, तसेच आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे.
आता दुधी हलवा पण दाखवा😊
Chhan
ह्याची चव कशी लागते? Does it taste the same as sugar gajar halwa?
Yes mam.
पौष्टिक खायचे असेल तर कोणताही हलवा खाऊच नये.
ही गाजराची भाजी झाली.
Kay pan ha
धन्यवाद ताई
खूप छान गुळाचा गाजर हलवा
मला तर फारच आवडला.
धन्यवाद प्रियाताई .
Chan ahe recipe
Khupch chan.