अप्रतिम स्वप्नीलजी हे नोटेशन मिळणे खुप महत्वाचे होते तुमच मनापासुन धन्यवाद👌👌👌असेच नवनवीन क्लासिकल अभंग अपलोड करत रहा आणि शक्यतो मंगलाष्टकांच नोटेशन मिलाले तर खुप चांगल होईल
Namaskar sir, tumhi dilelya notation mule kup sop hot ahe shikna tya sathi tumhla kup kup abhar tumche asech Margadrshan asu dya, ani shkya zalyas krupya, (radha krushnavari bhalali ) ya lata didi chya bhavgitache notation denyachi krupa karavi, jay ram krishna hari 🙏
अभंगाचे अभंग कोणी लिहिला आहे त्या माय बापाचे नाव प्रथम सांगितले पाहिजे आपण गायक संगीतकार यांची नावे सांगितले जातात परंतु ज्यांनी शब्द रचना केली आहे त्यांचे नाव सांगितले तर बर होईल आज शब्दरचनेला किंमत आहे अगोदर शब्द रचना नंतर संगीत आणि गायक कृपा करून कुठल्याही गाणे असो शब्दरचना केली त्यांचे कृपया अगोदर नाव पाहिजे
खूप सुंदर आवाज आणि शिकवण्याची पद्धत अप्रतिम ❤️
खुप छान शिकवितात आवाज चाल खुप सुंदर
सुंदर सादरीकरण, पुष्कळ भावले, धन्यवाद माऊली
खूप सुंदर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला
नमस्कार स्वप्नील बाळा खुप खुप सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर सादरीकरण केले आहे धन्यवाद बाळा राम कृष्ण हरी शुभ रात्री
सुंदर,छानं
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
गायन वादन माऊली खूपच छान सुंदर माऊली
खूपच चांगल्या प्रकारे समजून शिकवलं, धन्यवाद सर
Notation baddal khup khup
Dhanyawad
Ati sundar
Aapka awaz bhi ati madhur hai
Khup sunder sir
Khup Chhan vatal
फारच छान माहिती आणि सादरीकरण
खूपच छान माहिती दिली आहे अभिनंदन
Chan
शिकवण्याची पद्धत सुंदर .. आभारी आहे
खूपच छान 👌👌👍🌹🌹🙏🏻🙏🏻
व्वा खूप सुंदर रीतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास, आमचे शुभाशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील....
धन्यवाद...🙏🙏🙏
Good.good.good
🙏🙏🙏
अति सुंदर 🙏🙏 सर
Good
Khup khup chhan sir
Mst... Sir❤️😍... Ekdam chan👍🏻🔥🤗
🙏😊
Very nice
Khup khup dhanyawad sir.
सर नमस्कार🙏🙏 एवढे अवघड भजन पण तुम्ही खूप सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगितले खूप धन्यवाद आता दुसरा पार्ट मध्ये बाकीचे नोटेशन आहे का?
Nice
अप्रतिम स्वप्नीलजी हे नोटेशन मिळणे खुप महत्वाचे होते तुमच मनापासुन धन्यवाद👌👌👌असेच नवनवीन क्लासिकल अभंग अपलोड करत रहा आणि शक्यतो मंगलाष्टकांच नोटेशन मिलाले तर खुप चांगल होईल
अतिसुंदर!
खूपच छान शिकवले आहे सर आपण 👌👍
धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
" पदमनाभा नारायणा " नोटेशनसह शिकवावे ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
पदमनाभा नारायणा, पं. रघुनंदनजी पणशीकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho nakki
@@swapneelghatole
I am waiting...
🙏🏻🙏🏻😊
Vat pahar आहोत
Sir chahn!
Thank you sir
दुसरा भाग लवकर बनवा
Namaskar sir, tumhi dilelya notation mule kup sop hot ahe shikna tya sathi tumhla kup kup abhar tumche asech Margadrshan asu dya, ani shkya zalyas krupya, (radha krushnavari bhalali ) ya lata didi chya bhavgitache notation denyachi krupa karavi, jay ram krishna hari 🙏
Nakki
Raag durga bandish please
Namaskar dada, Me mobile var harmonium vajvtoy plz tumhi mala ekda saptak set karun dya... 🙏🏻
सर पार्ट २ आहे का?
सुरत पीया के छिनं बिसुराये हे नोटेशन
सर तीसरा अंतरा च नोटेशन दया
नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा हे नोटेशन
हार्मोनियमवर रोज़ वाज़ वायla नवीन गाने सरावासाठी नोटेशन सह द्या .
Please काळी दोन मधे वाजवा
सुरुवातचा का सांगत नाही