Abhijeet Patil | Manoj Jarange Patil फॅक्टरचा मला फायदा झाला | NCP | Vidhan Sabha Election 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 75

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 дня назад +25

    पाटील कोणी कितीही भुकू दाय तुमचा मुळे.. मराठा गरीब गरजवंत... मुलांना कुणबी.. नोंदी मुळे आरक्षणाची सुविधा मिळू लागली... हे सत्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे .. मराठा पुन्हा उसळणार 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 дня назад +59

    ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 2 дня назад +31

    जनतेची सेवा आत्ता मोकळ्या मनाने काम करा व जनतेला मोठं करा 🎉🎉🎉

    • @सत्यशोधकयुवापरिषद
      @सत्यशोधकयुवापरिषद 40 минут назад

      आमदारांची कामे जनतेला मोठे करायचे नसते लोकांची सेवा करायची असते 😂 असूद्या कमीत कमी लिहू तर लागला आहत आपण😊

  • @PatilMahe
    @PatilMahe 2 дня назад +50

    *मराठा समाजासाठी खरा मनोज जरांगे पाटील फॅक्टर म्हणजे मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे मिळालेले ओबीसी आरक्षण आहे...👑✌🔥*

    • @Pharmacy.jobs.updates
      @Pharmacy.jobs.updates 2 дня назад +1

      Vidyarthyanna kahi fayda nahi bs rankiy aarakshan chatnyasathi prayatn chalu ahet😂😂

    • @optimisticguy-g3y
      @optimisticguy-g3y 2 дня назад

      Chup re hyachya mule ews reservation gele gavthi mithun sharad pawar cha paltu ahe

  • @laxmankashid5962
    @laxmankashid5962 2 дня назад +7

    अभिनंदन मा, आमदार आबासाहेब

  • @balajinarute.8540
    @balajinarute.8540 2 дня назад +34

    फक्त शेतकरी फॅक्टर चालला

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 2 дня назад +2

    मस्तच मुलाखत..स़ंदीपजी

  • @sharadbhosale2673
    @sharadbhosale2673 2 дня назад +3

    आबा साहेब अभिनंदन 💐

  • @sanadiipnagaanay8157
    @sanadiipnagaanay8157 2 дня назад +5

    हा आता एकदाच आमदार झाला पहिल्यांदाच आमदार झाला हा मरेपर्यंत परत कधी आता आमदार म्हणून दिसणार नाही बघा.. माढा तालुक्यात लिहून घ्या..2029 पासून ही व्यक्ती दिसणार नाही..

  • @दादासातपुते-य9प

    आबा तुम्ही जरांगे जरांगे म्हणताय तुम्हाला काय ओबीसी समाजाला मत दिली नाही तीच काय म्हणला तर पुण्याई विधानसभेत तुम्ही दिसणार नाही

  • @jaydeepkokare5094
    @jaydeepkokare5094 2 дня назад +5

    तुम्ही इलेक्शनच्या आधी जरांगे च नाव घेतलं असतं तर ... निवडूनच आला नसता .... तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून दिला आहे .. शेतकऱ्याला कोणती जात नसते

  • @awasthipradeep8128
    @awasthipradeep8128 2 дня назад +26

    पवार साहेब ही निब्बार पडले 😂😂

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 2 дня назад +3

    ऊसाला 3500₹ दर पाहिजे.. 🎉🎉

  • @pandurangphule9758
    @pandurangphule9758 2 дня назад +5

    ओबीसी ने दिले नाहीत का

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 День назад +1

    मनोज दादा पाटील ❤❤

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 2 дня назад +12

    आबा साहेब तुम्हला obc नी पण मते दिली आहेत, जातीच राजकारण करू नका .

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 дня назад +2

      उपकार विसरले.. next टाइम आठवण ठेवा..दणका द्यायचा आहे म्हणुन 😂😂😂

    • @vitthalbhosale5653
      @vitthalbhosale5653 День назад

      बरोबर
      जातीचे राजकारण करू नका

    • @vitthalbhosale5653
      @vitthalbhosale5653 День назад

      बरोबर
      जातीचे राजकारण करू नका

    • @vitthalbhosale5653
      @vitthalbhosale5653 День назад

      बरोबर
      जातीचे राजकारण करू नका

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 2 дня назад +4

    पाटील आपण सर्व जनतेचे प्रतिनिधी आहेत, आपली भाषा सर्व समावेशक असावे, यामध्येच आपली जातीवादी वृती दिसते, अत्यंत निंदनीय. जातीवादी नेतृत्व चे जातीवादी आमदार

  • @nandkumarmitkalpatil8307
    @nandkumarmitkalpatil8307 2 дня назад +3

    तालुक्याच्या विकासाबद्दल बोला आबा विकास करा जरा

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 2 дня назад +2

    O b c kay zala

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 дня назад +14

    मनोज जरांगे पाटलांन मुळेच खुप आमदार निवडुन आले आहेत जरांगे पाटलांनी नाव घेतले असते तर खुप पडले असते,🔥✊🚩

    • @sureshg2470
      @sureshg2470 2 дня назад +1

      मनोज जरांगे मुळेच मविआची भुईसपाट झाली

    • @optimisticguy-g3y
      @optimisticguy-g3y 2 дня назад

      Andhbhakt of gavthi mithun😂😂😂😂 such a delusional people

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f День назад

      Chagya ,Hashmicha karyakarm ch lagla asta mag. Fakt jahir sabha ghyayla pahije hote. Yancha pan Danve ani pankaja jhala asta..😂

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 дня назад +1

    शेतकरी वर्ग संपूर्ण 3500रुपये दरा मुळे अभिजित पाटलांच्या पाठिशी गेले

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 День назад

    Only Manoj jarange patil 🚩

  • @सत्यशोधकयुवापरिषद

    आबा जारांगे फॅक्टर नाही लोकांच्या मनात प्रचंड राग होता प्रथापितांच्या विरोधात जारांगे फॅक्टर नाही तर त्या लोकांसाठी तुम्ही KGF चा रोकी भाई बनून गेला होता म्हणून लोक आलेत तिथे

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 дня назад +3

    Patillll ❤❤

  • @शेतीकरीविश्व

    केद्रात भाजप,राज्यात भाजप आणि कुठे लागणारं ही अगरबत्ती एक आमदार,माढा पाच वर्षे मागे राहणार आहे 😂😂😂

    • @anuuuuu755
      @anuuuuu755 2 дня назад

      Tu कोणाचा चेला आहे 😂😂

  • @Latur-i1o
    @Latur-i1o 2 дня назад +1

    भाजपा च्या evm चा फायदा झाला हे पण सांगा

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 2 дня назад +1

    ओबीसी नाहीत का तुमच्या सोबत

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 дня назад +1

    Only patil 🙏💯💯🙏

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 дня назад +1

    Only mjp

  • @kishorjadhav1420
    @kishorjadhav1420 2 дня назад +1

    मोहोळ तालुक्यातील पण जरागें पाटील

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 дня назад +12

    जारांगे मुळे उद्धव,काँग्रेस आणि काका चं एवढं पानिपत झालं अन्यथा जास्त फरक नव्हता दोघात.

  • @vishwwlitpatil9062
    @vishwwlitpatil9062 2 дня назад +1

    शरद पवार अडीच जिल्हा पुरता सुद्धा राहिलेला नाही

  • @Prime11corner
    @Prime11corner 2 дня назад +1

    Jarange factor chalala nhi as mhanaranyachya mayacha china😅🔝

  • @जयमहाराष्ट्र-ष3थ

    निवडून आल्यावर बोललात नाही तर OBC चा दणका कसा बसतो हे कळलं असते

    • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      @शाहुफुलेआंबेडकर-व2ष 2 дня назад +1

      ओबीसी लोकसंख्या ही मराठा समाजा इतकीच आहे 35% काही मतदार संघ सोडून उदा जत व शहरी मतदार संघ..,पण ग्रामीण भागातील प्रत्येक मतदार संघात मराठा 1 लाखांच्या पुढे व 1.5 लाखांच्या आसपास आहे त्यामुळे सर्वांना मराठा समाजाला विसरून चालत नाही.

    • @k.satish7483
      @k.satish7483 2 дня назад +1

      बरोबर 😅

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 дня назад +3

    Bjp मागे लागणार

  • @Dayakan867
    @Dayakan867 2 дня назад

    आम्ही पण मनोज जरांगेमुळेच आबा तुम्हाला उपळाई खुर्द तालुका माढा या गावातून मतदान केला आहे

  • @sureshg2470
    @sureshg2470 2 дня назад +11

    मनोज पठाणच तुतारीचा स्टार प्रचारक हाय म्हंटल्यावर तुला फायदा होणारच त्यात तू पण तुतारीचा उमेदवार लागलास 😂😂

  • @ajinkyaraut31
    @ajinkyaraut31 2 дня назад +10

    आबा गैरसमज दूर करा तुम्हाला काय तुमच्या प्रेमापोटी मतदान झालेल नाही...
    30 वर्ष बबनदादा शिंदे यांच्या विरोधात असलेली anti incumbency दादांनी त्यांचा मुलाला उभा केल्यामुळे दिसून आली ती पण फक्त तीस हजार मतांनी...
    नाहीतर बबनदादा स्वतः उभे राहिले असते तर भले भले आडवे केले असते...
    असो अभिनंदन नाचा 🎉...

    • @User_9999-e7u
      @User_9999-e7u 2 дня назад +1

      बबन आता जनतेला लुटून लुटून थकला आहे त्याला झोप म्हणावे...

    • @ajinkyaraut31
      @ajinkyaraut31 2 дня назад

      @User_9999-e7u 30 वर्ष आमदार राहा मग बोल म्हणावं 🤣...
      पंचवार्षिकला घाम फोडला होता...
      पैठणी आठवतात का नाही 🤣🤣

    • @User_9999-e7u
      @User_9999-e7u 2 дня назад

      @@ajinkyaraut31 जनतेने म्हणून घरी बसविले

    • @ajinkyaraut31
      @ajinkyaraut31 2 дня назад

      @@User_9999-e7u पण 30 वर्ष पण त्यांनी च निवडून दिलं होते...

    • @User_9999-e7u
      @User_9999-e7u 2 дня назад

      @@ajinkyaraut31 मग आता का पाडले

  • @MangeshKshirsagar-x2b
    @MangeshKshirsagar-x2b 2 дня назад +3

    Ata kame Kara

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 2 дня назад

    Aba🎉🎉🎉

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 дня назад

    Hi

  • @MarutiPise-g5g
    @MarutiPise-g5g 2 дня назад

    😂😂😂

  • @madhuriv4635
    @madhuriv4635 2 дня назад

    😂😂

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 2 дня назад +2

    लायकीत बोला जो देशी किंग टोपे किंवा बीड मध्ये नाशिक मध्ये जाऊन काही हि करु शकला नाही तो तुमच्या कामी आला हा खुप मोठा दोखा आहे अगोदर बोलायचे कि ओबीसी च मत नको आहे
    आज फक्त वसुली आघाडी नाही हारली तर फक्त देशी किंग हारला आहे😂😂

  • @Prashantmali-3112
    @Prashantmali-3112 2 дня назад

    Nach mg 😂

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 2 дня назад

    आत्ता तूम्ही जरांगे पाटलाचा स्वभिमन वाढवावं ही विनंती आहे

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 дня назад

    पाटील कोणी कितीही भुकू दाय तुमचा मुळे.. मराठा गरीब गरजवंत... मुलांना कुणबी.. नोंदी मुळे आरक्षणाची सुविधा मिळू लागली... हे सत्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे .. मराठा पुन्हा उसळणार 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 дня назад

    पाटील कोणी कितीही भुकू दाय तुमचा मुळे.. मराठा गरीब गरजवंत... मुलांना कुणबी.. नोंदी मुळे आरक्षणाची सुविधा मिळू लागली... हे सत्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे .. मराठा पुन्हा उसळणार 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 дня назад +1

    पाटील कोणी कितीही भुकू दाय तुमचा मुळे.. मराठा गरीब गरजवंत... मुलांना कुणबी.. नोंदी मुळे आरक्षणाची सुविधा मिळू लागली... हे सत्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे .. मराठा पुन्हा उसळणार 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 дня назад +1

    पाटील कोणी कितीही भुकू दाय तुमचा मुळे.. मराठा गरीब गरजवंत... मुलांना कुणबी.. नोंदी मुळे आरक्षणाची सुविधा मिळू लागली... हे सत्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे .. मराठा पुन्हा उसळणार 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 дня назад +1

    पाटील कोणी कितीही भुकू दाय तुमचा मुळे.. मराठा गरीब गरजवंत... मुलांना कुणबी.. नोंदी मुळे आरक्षणाची सुविधा मिळू लागली... हे सत्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे .. मराठा पुन्हा उसळणार 💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏