खूप छान कथा आहे शेतकरी परिवारातील स्त्रीची ही व्यथा आहे खूप छान आहे शेतकऱ्याला खूप कष्ट आहेत पण हे साऱ्यांनाच कळत नाहीत लेखक श्री आबासाहेब घावटे सर व श्री अंकुश गाजरे सर यांचे मनःपूर्वक आभार❤❤😢😢👌👌👌👍👍👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🌹💐💐
कथा ऐकली.हृदय भरुन आले.आईची लेकरावरील मायेचे दर्शन झाले.आणी त्या करत्याकरवीत्या परमेश्वरानेच तिच्या बाळाचे रक्षण केले.बाळ सुखरुप पाहुन त्या माऊलीला किती आनंद झाला असेन याची कल्पनाच करता येत नाही. अंकुश सरांचे अभीवाचन फारच उत्तम आहे.धन्यवाद.
दुःख विदारक कथानक तसेच निर्सगाचे छान वर्णनं केले आहे या मध्ये. आपल्या लहानग्या साठी देवाला तसेच निसर्गाला एक नम्र आर्जव तिने केले आहे. आपले देहभान विसरून ती आपल्या बाळा साठी ओढीने चालली होती याचे छान फळ तिला मिळाले. बाळ सुखरूप पाहून तिला खुपच भरून आले. याचे दर्शन या कथेतून झाले. कथा खुपच मस्त आहे.

मनःपूर्वक धन्यवाद
छान आहे ह्रदयस्पर्शी कथा आहे
Thanks
सादरीकरण खूप सुंदर !
खूप खूप धन्यवाद
आवाज अप्रतिम
Thanks
ऐकत असतांना हुबेहूब चित्र समोर येते खूप छान कथा
Thanks
सर कथा फार आवडतात मला आपला आवज खुपच छान आहे
Thanks
Thanks
Nice
हृदयस्पर्शी कथा..अस प्रेम फक्त आईच करू शकते....कथा आणि अभिवाचन छान केलंय...
थँक्स
Chan👌 👌 👌 👌
Thanks
katha kitihi sundar asali.. tari tiche vachan prabhavi asel tarach ti ekanaryachya manala bhidate.....Sir, tumhi katheche vachan evadhe prabhavi krta... eka kshanasathi ass vatat ki sarv kahi aaplya dolyansamor ghadat aahe....khup chan Sir,.....👏👏
Thanks
खूप खूप धन्यवाद
Thanks
कथा ऐकली.हृदय भरुन आले.आईची लेकरावरील मायेचे दर्शन झाले.आणी त्या करत्याकरवीत्या परमेश्वरानेच तिच्या बाळाचे रक्षण केले.बाळ सुखरुप पाहुन त्या माऊलीला किती आनंद झाला असेन याची कल्पनाच करता येत नाही. अंकुश सरांचे अभीवाचन फारच उत्तम आहे.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद
दुःख विदारक कथानक तसेच निर्सगाचे छान वर्णनं केले आहे या मध्ये. आपल्या लहानग्या साठी देवाला तसेच निसर्गाला एक नम्र आर्जव तिने केले आहे. आपले देहभान विसरून ती आपल्या बाळा साठी ओढीने चालली होती याचे छान फळ तिला मिळाले. बाळ सुखरूप पाहून तिला खुपच भरून आले. याचे दर्शन या कथेतून झाले. कथा खुपच मस्त आहे.
थँक्स मॅडम
खुप खुप धन्यवाद सर
अतिशय हृदयस्पर्शी कथा !
धन्यवाद
Chan👌👌👌
धन्यवाद
मस्त
Thanks
Khup Chan 👌👌
Thanks
छान!
Thanks
Very nice story sir also your voice
Many many thanks
ही कथा तीन वर्षांपूर्वीची आहे पण मी तीन ते चार वेळेस कथा ऐकली आहे❤❤
छान आहे
धन्यवाद
Yup
मस्त सर
खूप धन्यवाद
तुमचा आवाज खूप गोड आहे.
Thanks
Very nice sir and your voice also
खूप खूप धन्यवाद
Hello sir I'm big fan very good
धन्यवाद
😥😥😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks
सर तुमचा आवाज खूप छान आहे
धन्यवाद
👌👌👌
Thanks
आई आईच असते खूप छान कथा आहे गाजरे सर तुमचा आवाज खूप चांगला आहे
थँक्स
@@majhimarathi4123 वाहवा !गावं च्या आईची लगबग ओढ प्रथमच ऐकली ..नव्हे..पाहिली.
@@suchitralavakare2532 म
Mast ahe sir khup bhari ahe 👌👌👌👍👍✌story is the best for you
खूप थँक्स
Laykar satee aai kahe pan karu sakaty telach aai mnthaa 🙏🙏👌👌
Sir tumchy kady konty pustak aahet please saga me parbhani la yaner aahe tekad kuthe pusthk bhteel ardss saga
थँक्स
,
TX
धन्यवाद
Very nice. Your voice is very effective.
खूप खूप धन्यवाद
खुप छान आहे कथा सर
Tumcha aawaaz khup chan aahe... Aawaazt khup mamta ahe
धन्यवाद
दुःख दायक कथा आहे सर
Thanks
0
Thanks
Absolutely very nice sir but what about modern educated mother.
धन्यवाद
👌👌👌
धन्यवाद