Katyar Natak Memories | Ghei Chhand: The Third Tune | कट्यार आठवणी । घेई छंद तिसरी चाल |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 272

  • @milindkathalay8437
    @milindkathalay8437 3 года назад +62

    महेश जी,
    आपण मराठी संगिताला व मराठी माणसाला, एक ईश्वरीय देणगी व अतुल्य ठेवा आहात.
    मिलींद कठाळे, ड़ोंबिवली.

  • @kalyanijoshi9116
    @kalyanijoshi9116 3 года назад +18

    ब्रह्मचैतन्य महाराजांचा आशीर्वाद आहे तुम्हाला सदैव अशीच सेवा घडत राहो महाराजांची शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तुमच्या बाबांनी खूप सेवा केली त्याचे हे फळ आहे

  • @nin7782
    @nin7782 3 года назад +21

    तुमच्या show मध्ये तुम्ही विचारता
    मी ती ऐकवली तर चालेल का??
    किती तो विनम्रपणा, कधी कधी नतमस्तक व्हावं वाटत तुमच्यासमोर🙏😊 #God Bless You

  • @sonalijagtap2813
    @sonalijagtap2813 2 года назад +9

    हरवणे म्हणजे शून्यात जाणे....
    तेथेच तर तू सापडतो तुला....
    तेथे तो देह नसतो तो फक्त ईश्वर असतो... 🙏🏻

  • @vaishalisrecipes8394
    @vaishalisrecipes8394 3 года назад +16

    ।। महेशजी, झळाळलेलं सुवर्ण आहात आपण, नतमस्तक आपल्या चरणांपाशी 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🌹🌹🌹🙏🙏🙏💖💖💖😊।।

  • @revatisiyak3787
    @revatisiyak3787 3 года назад +70

    वाह.. चाल वेगळी आहे पण ऐकायला अप्रतिम आहे आणि तुझ्या आवाजात ऐकताना खूपच गोड वाटतं दादा ❤❤

  • @avinashsardesai3150
    @avinashsardesai3150 2 года назад +3

    महेशजी , आम्ही फारच भाग्यवान आहोत , अशासाठी की आपल्या काळात तुमच्यासारख्या प्रतिभावान गायकाला आम्ही ऐकू शकतोय . आणि आपल्या बोलण्यातून आपण अजूनही जमिनीवर आहात याची प्रचिती येते . गायन तर अप्रतिम आहेच , प्रश्नच नाही .

  • @prithvispianohormoniummusi3927
    @prithvispianohormoniummusi3927 3 года назад +3

    आदरणीय महेश दादा तुझा आवाज आमच्या साठी वरदान आहे, रोज दोन तास तुला ऐकत असतो, निवांत मज्जा येते खुप

  • @girijaghorpade4085
    @girijaghorpade4085 2 года назад +7

    शास्त्रीय गायनातील अनमोल रत्न आहात 🙏🏻वेगळी चाल अप्रतिम 🙏🏻

  • @oldhistory7313
    @oldhistory7313 3 года назад +3

    शेवटच्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त परमात्मा ..... अखेरचा श्वास घेताना कमीत कमी निरंकार यांचे नाम मुखामध्ये राहू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना ....
    सर्व चिंता दूर करण्यासाठी परमात्मा यांचे नामस्मरण आणि संगीत ..... 🙏🌼🙏

  • @vidyashriram7007
    @vidyashriram7007 3 года назад +3

    खूपच सुंदर...
    आपण स्वतःला झोकून देऊन हरवल्यानंतरच असं सौंदर्य, अप्रतिम-अवर्णनीय बाहेर पडते...
    अशा डेडिकेशनला सलाम.
    🙏🙏🙏
    🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @janhvikelkar9870
    @janhvikelkar9870 3 года назад +7

    उत्सुक व आतुर आहोतदर वेलेस काही नवे, भावणारे देता.great singer.

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 3 года назад +2

    अंगावर शहारे आले राव, जबरदस्त चाल आहे ही...😍😍😍

  • @ujjainvaidya8444
    @ujjainvaidya8444 3 года назад +8

    आदरणीय महेश सर,
    व्हिडिओ च्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या रियाजच जे वर्णन केलं आहे, ते अतिशय सुंदर आहे. नाट्यसंगीत प्रत्यक्षात मला गता येत नसला तरी तस गायल्यावर कस वाटेल याची मला जाणीव करून दिली.
    याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो 🙏🙏

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 3 года назад +4

    खूप छान ..ही चाल यापूर्वी ऐकली नव्हती पण श्रवणीय

  • @sunitamandavgane662
    @sunitamandavgane662 3 года назад +4

    तिसरी चाल अतिशय सुंदर झाली पण आम्ही कधी ऐकली नव्हती.
    तुमचा लोगो मला फार आवडला.

  • @पांडुरंगमहाराजचांदर

    गायणाचे रंगी/
    शक्ती अद्भुत हे अंगी//
    तुमचे गायण ऐकून मन तृप्त होते 🙏

  • @subhashdeshpande6590
    @subhashdeshpande6590 3 года назад +3

    अप्रतिम, कर्णमधुर वेगळी चाल, चांगला पर्याय

  • @dipalivaidya1237
    @dipalivaidya1237 3 года назад +2

    व्वा सर शब्द च नाहीत.. आपल्यातला नम्र पणा 🙏👌👌आवाज तर.. आमचा दिवस तुमच्या आवाजानी सुरु होतो.. व्वा सर

  • @timeshade2091
    @timeshade2091 2 года назад

    Mahesh Kaleji ani Rahul Deshpandeji... Apan kharach Sangeetache dhani ahat...👌👍

  • @ramdaswadkar185
    @ramdaswadkar185 3 года назад +4

    ज्या बात है.... उत्कृष्ठ स्वर, उत्कृष्ठ ताल, उत्कृष्ठ मांडणी आणि एकूण उत्कृष्ठ सादरीकरण... तहान भूक विसराला लावणारे गाणे.....
    🙏🙏🙏
    रामदास वाडकर

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 3 года назад +3

    खूप सुंदर...👌
    गाणं आणि बोलणं 👍👌👌

  • @sushantgharal3933
    @sushantgharal3933 2 года назад +1

    कट्यार काळजात घुसली सिनेमा मुळे मला शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली
    Thank you महेश जी 😍🤵👏

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 2 года назад +1

    महेश काळे सर आणि राहुल देशपांडे सर माझे गुरुस्थानी आहे 👌👌👌अप्रतिम गायन 🙏

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 3 года назад +3

    सर, तुम्हाला ऐकणे म्हणजे अल्याभ्य लाभ, पुष्कळ आनंददायी असते तुमचं गाणं.

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 2 года назад

    दर्वेकरांची ही कविता च वैशिष्ट्य पूर्ण आहे
    या कवितेला अजुन विविध राग घेऊन १०० हून अधिक चाली होऊ शकतात
    कमाल आहे त्या कवी ची

  • @yaminiasar
    @yaminiasar 3 года назад +23

    We are lucky to have such a legend in Marathi music , nice tune for ghei chand

    • @mohanrajopadhye9786
      @mohanrajopadhye9786 3 года назад +1

      मला वाटते की श्री प्रसाद सावकार यांच्या नंतर श्री अतुल व्यास (पं. विद्याधर व्यास) यांनी सदाशिव ची भुमिका बरेच प्रयोग केली. त्या वेळी सुरवातीच्या काही प्रय़ोगात "घेई छंद" हे तुम्ही म्हणता त्या तिसऱ्या चालीत गायले गेले होते.( मी स्वतः चार/पाच प्रयोगात ऐकले आहे) पण रसिकांच्या मनावर पहिल्या चालीचा पगडा एव्हढा जबरदस्त होता की दुसरी व तिसरी चाल मागं पडली.

    • @radhahome6720
      @radhahome6720 2 года назад

      खुप छान

  • @supreiyyapatange2744
    @supreiyyapatange2744 3 года назад

    महेशदादा मी नेहमी तुमची कोमल स्वरातली गाणी ऐकली. शुद्घ सुरातील गाणं प्रथमच ऐकलं. अप्रतिम 👌🎉

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 Год назад

    WOW MAHESH DAA TISRI CHAAL MITRACHAA KISSA AATHVAN

  • @sandeepshetgaonkar2376
    @sandeepshetgaonkar2376 Год назад

    खूपच सुंदर, अप्रतिम गाणे

  • @ashutoshdeshpande5592
    @ashutoshdeshpande5592 2 года назад

    Mahesh, You are Great.

  • @Mrunalshingadeofficial1991
    @Mrunalshingadeofficial1991 2 года назад

    Mahesh ji,Tumcha Riyaz ani sadhana hi tumchya pratyek songs madhun janvtey ,so khoop koop shubbhechh👏🏻👏🏻👏🏻👌🏻👍🏻

  • @indirarao7433
    @indirarao7433 2 года назад

    We. Are very lucky to listen this video Thank s

  • @SanjeevaniPatankar
    @SanjeevaniPatankar 9 месяцев назад

    Kiti sundar aathvani !

  • @kalpanamhapuskar3107
    @kalpanamhapuskar3107 3 года назад

    कष्ट व कर्म प्रमाणिक असतील तर देव मिळायला वेळ लागत नाही. तसंच आहे हे

  • @amitkelkar4501
    @amitkelkar4501 3 года назад +2

    Bht khoob Mahesh Da 👌🏻. Veglich phodni junya chalis Wahh ..

  • @Abhay-yi1qt
    @Abhay-yi1qt 3 года назад

    तुम्ही फक्त गायक नाही तर प्रेरणास्थान देखील आहात.

  • @mittshinde1257
    @mittshinde1257 3 года назад

    Sir tumhi khup khup great aahat tumhi ek devachi den aahat 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surekha101
    @surekha101 3 года назад +4

    Khupch sunder aprtim Mahesh sir your jast amezing 👌👌👌👌👌👌

  • @sandeep-ci6gb
    @sandeep-ci6gb 2 года назад

    अभूतपूर्व महेश सर

  • @rasikakulkarni1707
    @rasikakulkarni1707 3 года назад

    अप्रतिम स्वच्छ नद ची चाल एकदम मोकळं करते

  • @shyamjamekar3718
    @shyamjamekar3718 3 года назад

    धन्य वाद. खूप छान महेश सर

  • @vishakhabeke7551
    @vishakhabeke7551 3 года назад

    महेश काळे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - शुभदा बेके

  • @sandeepdeshmukh3806
    @sandeepdeshmukh3806 3 года назад +1

    नविन चाल देखील खूप छान .

  • @prakashkothare9230
    @prakashkothare9230 3 года назад +1

    वा काय आवाज आहे,

  • @Mahesh_MhRj_4586
    @Mahesh_MhRj_4586 3 года назад +1

    गोड लागे परी सांगताची नये ! अप्रतिम , गाण्यातील आर्तता अवर्णनीय , विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 10 месяцев назад

    ❤WOW MAHESH DAA RANGRAAJAN MITRA

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 3 года назад +2

    अनुभव आणि प्रवास खुपच प्रेरणादायी ❤️🙏

  • @sejalparadkar2257
    @sejalparadkar2257 3 года назад

    झिन्जोटीतील हे पद ऐकण्याची इच्छा आज पूर्ण झाली. महेश खूप धन्यवाद

    • @prashantdeosthali
      @prashantdeosthali 2 года назад

      मला वाटत हा jhinjhoti नसून khambavati raga aahe

  • @APPurohit
    @APPurohit 3 года назад +1

    When I get frustrated by social thoughts, I listen Shastriya sangeet…. And I get a feel of “lost”…. You all are great …. Hats off …. Kala he vardaan ahe pan ti jopasnaa aani tyacha aanand dusryala dena… he kahi sopa nahi… namskaar!!

  • @rajeshkadam916
    @rajeshkadam916 3 года назад +1

    आपल्या आवाजातच गोडवा आहे खूपच सुंदर

  • @shivrajkirpekar3349
    @shivrajkirpekar3349 2 года назад +1

    Mahesh Kalenchya avajat kontahi gana kontyahi chalit aikala tari smadhanach hota.

  • @shilpakulkarni6885
    @shilpakulkarni6885 3 года назад

    Khoop sundar dada, tumcha gaana aikal tara amhi pan swatahala visarun jato, khoop khoop dhanyawad dada

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 10 месяцев назад

    WOW MAHESH DAA

  • @oldhistory7313
    @oldhistory7313 3 года назад

    माझे आवडते गायक महेश काळे सर , राहुल देशपांडे सर आणि .... अजय - अतुल सर
    खूप छान आणि सुंदर 🌼🌼

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 года назад +13

    Mahesh ji.
    You are a divine gift, an invaluable to marathi music🎶 and marathi. Morning🌞 while cycling. So beautiful song🎵. 😊🙏

  • @prabhadevipoorai8304
    @prabhadevipoorai8304 3 года назад +5

    Pretty Priceless Perseverance which process proceeds to Perfection by our Priceless Prodigy none other than our Professional Maheshji .My most precious Pearl. Everflowing everlasting blessings always. Lots of❤ to my💫 from🇿🇦 to🇮🇳

  • @sudhendugupte7562
    @sudhendugupte7562 3 года назад

    This was his turning time for them thanks.

  • @vasudeoapte4615
    @vasudeoapte4615 3 года назад

    सुंदर चाल लावली आहे महेशभाऊ

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 3 года назад

    Due to COVID ur programme got cancelled in Udupi Mangalore v really missed you

  • @vandanakulkarni5965
    @vandanakulkarni5965 3 года назад +3

    Khoopach sunder chal Sir 🙏

  • @ritwikkumar5401
    @ritwikkumar5401 2 года назад +1

    The best and versatile version of all three styles... Sounds like "thaah ki bandish" ..
    You are really very lucky sir to have a Great Guru.. And so are we to listen you.. Thanks ❤🙏🌹

  • @singerprashant3676
    @singerprashant3676 3 года назад +2

    अप्रतिम महेश दादा👌👌👌👍💐

  • @anmolrattan9055
    @anmolrattan9055 3 года назад +2

    Big fan sir. Following you from 6 months.

  • @murlidhardodake1632
    @murlidhardodake1632 2 года назад

    अप्रतिम सर

  • @shirishkhadikar1853
    @shirishkhadikar1853 2 года назад

    Ati Uttam 🙏

  • @medipakpagare
    @medipakpagare Год назад

    Truly Innovative

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 10 месяцев назад

    SUNDAR AAHE TISRI CHAAL

  • @ajaybhakte1682
    @ajaybhakte1682 3 года назад +1

    अप्रतिम महेश दादा 🙏🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 3 года назад +1

    अप्रतिम, मनमोहक 👌👌👍🙏

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 3 года назад

    वाह. अतिशय सुंदर. प्रसन्न वाटलं ही चाल ऐकून.

  • @lalanjoshi7744
    @lalanjoshi7744 2 года назад

    Such a nice musical composition sir and great singing broght before music lovers

  • @preetibaokar7408
    @preetibaokar7408 3 года назад

    तिसरी चाल पण आधीच्या दोन्ही चालीन इतकीच सुंदर 👌👌🙏

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 2 года назад

    अतिशय अप्रतिम चाल ....!!!

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 3 года назад +3

    अप्रतिम 👌👌

  • @singersheetalpendke
    @singersheetalpendke 2 года назад

    I am big fan mahesh ji

  • @vijaymangi7083
    @vijaymangi7083 3 года назад

    अप्रतिम ऐकून कान तृप्त झाले

  • @Life-A-Blessing
    @Life-A-Blessing 3 года назад +11

    Wow..amazing
    🌞 like always..👌👌
    Katyaar is one of the best movies ever seen but I saw it very late😥 ..may be right time had to come..
    Your boths songs are just fantastic and would like to see more such movies with such magical music by both of you .👌👌🌞🌞
    Like 2 sailors towards one goal🌞...of spreading indian music and culture.🙏
    Lot of Respect for your musical abilities and dedication sir 🌞🙏🙏
    This one is a very nice tune too and ofcourse u r singing it so fantastic 👌👌
    Very deeply engaging one's mind ..
    Thank you .be blessed.✨

  • @sp6245
    @sp6245 3 года назад

    GREAT,,,,,,,,ALL SINGER,,,,RAHUL,MAHESH,AND ALLLLLLLLLLLLLLL SARASWATI GAAN......

  • @jagdishparab4898
    @jagdishparab4898 2 года назад +1

    So beautiful tune

  • @rahulshelar4979
    @rahulshelar4979 2 года назад

    ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज की जय

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 3 года назад

    Mahesh dada tumhala kay upma dyavi, bagawan pandurang parmata sudha tallin houn bhavvibor honarac ya swarani

  • @umeshphadke2119
    @umeshphadke2119 3 года назад

    Mi ASHA Phadke mala apali bhajan naty gani ahvadtat

  • @गजाननबुवामुंढे

    हे स्वर झिंझोटी रागांचे आहेत का

  • @ratraveller
    @ratraveller 3 года назад +4

    Waah... 👍👏 Will have a new Mahesh Dada song 🎼to hear in continuous loop tomorrow morning while cycling. 🌅🚴

  • @soniasankpal7359
    @soniasankpal7359 3 года назад

    Dehbhan harvanyamadhe apan swata la sapadato ! Waah dada ! Learned a lot from ur one sentence a lot 😇

  • @manikshende7231
    @manikshende7231 3 года назад

    छान आहे चाल. तुमचं गाणंच खूप आवडतं. हे कुठल्या रागावर आधारीत आहे हे जाणून घ्यायला आवडेल

    • @vsn-arunr.joshi-nm5477
      @vsn-arunr.joshi-nm5477 3 года назад

      🙏 झिंझोटी रागातील हि चाल आहे.

    • @manikshende7231
      @manikshende7231 3 года назад

      @@vsn-arunr.joshi-nm5477 धन्यवाद!

  • @santc2678
    @santc2678 2 года назад

    Marathi ani Bangla sangeet,donhi kade kahi tari wegle prayog karnare anek kalakar ahet.Mool rachnechya pavitrayala nast na karta lahi tari changle.👌

  • @aartikasallu1506
    @aartikasallu1506 3 года назад +2

    Wishing you a happiest birthday sirji....gem 💎 of music😍

  • @latashetye8884
    @latashetye8884 2 года назад

    Khupach Chan

  • @mahatejas4976
    @mahatejas4976 3 года назад +1

    अजून पाहिजे😍😍

  • @sudhakarpawar6886
    @sudhakarpawar6886 3 года назад +1

    Waha Mahesh chhan your style singing is so nice 🙏

  • @tushardixittrulydivine2485
    @tushardixittrulydivine2485 2 года назад

    Wah....bhai God bless

  • @neelimachauhan6151
    @neelimachauhan6151 3 года назад

    Durmil Ghei Chhanda aikavnyabaddal dhanyavad👌👌👌

  • @udaykatre3083
    @udaykatre3083 3 года назад +1

    Great .
    Thanks for remembering a new composition and that too equally melodious one. Hat's off to you for your down to earth attitude which really keeps you apart from rest of the world.

  • @proudetobeindian6428
    @proudetobeindian6428 3 года назад

    दादा एकदा गोमू माहेरला जाते हे गाणे कृपया रेकॉर्ड करून टाका

  • @jollyvivi
    @jollyvivi 3 года назад +1

    wow.. what a totally different, but equally good version of this composition !

  • @ajinkyanaikwade2531
    @ajinkyanaikwade2531 3 года назад +1

    Masterclass dear

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 3 года назад

    God gift Maheshji

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 2 года назад

    Chan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻