श्री नागनाथ केसरी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मोहोळ जि.सोलापूर mohol live kusti maidan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 10

  • @vijayjagdale9354
    @vijayjagdale9354 6 часов назад

    Sikandar cha Nad ajun tri koni kela nay 👑👑

  • @firojshaikh9832
    @firojshaikh9832 18 часов назад +1

    23सेकंदात महाराष्ट्र केसरी होणारा
    नूरा कुस्ती करेल का? भावा

  • @sampatadake515
    @sampatadake515 9 часов назад

    प्रत्येक मैदानात नुरा कुस्ती चालेल का?

  • @erathe
    @erathe 19 часов назад +4

    नुरा कुस्ती करुन रुस्तुम ए हिंद होत नसतो मित्रा.

  • @pandurangshinde7536
    @pandurangshinde7536 18 часов назад +2

    सिकंदरच्या कुस्ती बाबत जे बोलतात त्यांना बहुतेक कुस्तीतील ज्ञान नसावे

  • @KaleSomnath-r4x
    @KaleSomnath-r4x 20 часов назад +1

    सिकंदरची कुस्ती पावशी वाटत नाही नोरा कुस्ती करतो सिकंदर

    • @dipakshinde5118
      @dipakshinde5118 19 часов назад +1

      Tula ved zavya marathi yete ka lihita

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 18 часов назад

    सिकंदरने पाडलेल्या पैलवानाची पाठच टेकली नाही....आणी कसंकाय निकाल दिला.

  • @pandurangshinde7536
    @pandurangshinde7536 18 часов назад

    काहीतरी बोलू नका सिकंदर सारखा पैलवान महाराष्ट्रात नाही त्यांनी तर पंजाब यूपी सर्व पैलवानांना आसमान दाखवलेले आहे