नवीन मातीची भांडी कशी वापरावी? वापरलेली भांडी स्वच्छ कशी ठेवावी? प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #matichibhandi #matichibhandikashivapraychi #villagecooking
    नवीन मातीची भांडी कशी वापरावी? वापरलेली भांडी स्वच्छ कशी ठेवावी? प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती
    ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट.
    दादा- वहिनींच्या संपर्कासाठी ई-मेल आयडी :- jaypatil4573@gmail.com
    आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेलला भेट द्या
    1) Sanchit TV News
    / businessmindmarathi
    2) ಹಳ್ಳಿಯ ರುಚಿ - Halliya Ruchi
    / @halliyaruchi
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
    #मातीची भांडी कशी बनवायची
    #मातीची भांडी कशी बनवतात
    #मातीची भांडी तयार करणे
    #मातीची भांडी कुंडी कशी बनवायची
    #मातीची भांडी मातीची भांडी
    #मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती नवीन मातीची भांडी कशी वापरावीत स्वच्छ #कशी ठेवावीत Gavakadachi Taste
    #मातीची भांडी कशी वापरायची
    #मातीची भांडी कशी बनवतात दाखवा
    #मातीची भांडी कशी वापरावी
    #मातीची भांडी कशी बनवायची ते दाखवा
    #मातीची भांडी चित्र
    #मातीची भांडी कशी तयार करायची
    #मातीची भांडी बनवतात ते दाखवा
    #मातीची भांडी कशी बनवायची दाखवा
    #मातीची भांडी नावे
    #मातीची भांडी कशी बनवतात
    #मातीची भांडी माहिती
    #मातीची भांडी नावे
    #मातीची भांडी कशी बनवायची
    #मातीची भांडी मिळण्याचे ठिकाण
    #मातीची भांडी दाखवा
    #मातीची भांडी कशी वापरावी
    #मातीची भांडी दोन उदाहरणे
    #मातीची भांडी कशी बनवतात ते दाखवा
    #मातीची भांडी चित्र
    #मातीची भांडी मराठी माहिती | Matichi bhandi information in Marathi
    #मातीची भांडी वापरण्यापुर्वी या गोष्टी कराव्यात
    #मातीची भांडी कशी बनवायची | भांडीकुंडी
    #मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती नवीन मातीची भांडी कशी वापरावी
    #मातीची भांडी कुठे मिळतात पुर्ण माहिती
    #मातीची भांडी अगदी स्वस्त मस्त कुठे मिळतील
    #उत्तम मातीची भांडी
    #आरोग्याने परिपूर्ण मातीची भांडी
    #मातीची भांडी मिळण्याचे ठिकाण
    #मातीच्या भांड्यांत जेवण बनवताय? या 5 टिप्स वापरा
    #भांडी आणि संस्कृति
    #चीनी मातीची भांडी कशापासून तयार केली जातात?
    #मातीची भांडी कशी निवडायची?
    #मातीची भांडी कशी वापरावी
    #मातीची भांडी
    #मातीची भांडी वापरण्यापुर्वी या गोष्टी कराव्यात
    #मातीची भांडी कशी वापरावीत
    #मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती
    #नवीन मातीची भांडी कशी वापरावीत
    #how to use mud pot
    #gavran ek khari chav
    #village cooking channel
    #village life
    #gavakdil recipe
    #gavakdil padarth
    #gavran padarth
    #marathi padarth
    #maharastrian padarth
    #village food
    #rural life
    #मातीची भांडी चिरतात फुटतात,झिरपतात का ? वर्षापर्यंत घट्ट टिकण्यासाठी पूर्ण माहिती
    #mud pots
    #गावाकडची_टेस्ट #gavakadchi_test #Gavakdachi_Test
    #gavran
    #मातीची भांडी कशी वापरावीत
    #मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती
    #village cooking
    #maharastrian padarth
    #rural life
    #mud pots
    #matichi bhandi kasi vapravi
    #matichi bhandi
    #मातीची भांडी कशी वापरावी
    #matichi bhandi kashi vapraychi
    #मातीचे भांडे
    #matiche bhande
    #matiche bhande kase vaprave
    #Pot making with clay in Konkan | Pottery
    #pottery buisness in konkan
    #handmade pottery in konkan
    #production pottery
    #entire pottery process
    #pot making with clay
    #potters village in konkan
    #handmade pottery products in konkan
    #kumbhar
    #sorkul
    #pottery factory in konkan
    #how to make pottery products in konkan
    #मातीची भांडी कशी वापरावी?कोणती काळजी घ्यावी?कशी स्वच्छ करावी?#संपूर्ण माहिती
    #नवीन मातीची भांडी वापरण्याविषयीची माहिती/matichi bhandi kashi vapraychi/ #how to use new mud pot
    #matichi bhandi kashi vapravi
    #navin matichi bhandi kashi vapraychi
    #how to use new clay pot for cooking
    #how to use new clay pot
    #how to use matichi bhandi
    #how to use new mud pot for cooking
    #how to use mitti ke bartan
    #matichi bhandi kashi vapraychi
    #matichi bhandi vaprnyavishyi sammpurn mahiti
    #matichi bhandi vaprnya adhi kay karave
    #मातीची भांडी कशी वापरायची
    #मातीची भांडी वापरण्याविषयी संम्पूर्ण माहिती
    #matichi bhandi vaprnya adhi kontya goshti karavya
    #matichi bhandi kashi vapravi
    #matichi bhandi swach kashi karavi
    #matichi bhandi kuthe miltata
    #मातीची भांडी कशी वापरावी
    #मातीची भांडी
    #नवीन मातीची भांडी कशी वापरावीत
    #मातीची भांडी कशी बनवायची
    #मातीची भांडी कशी वापरावी
    #नवीन मातीची भांडी कशी वापरावीत
    #मातीची भांडी कशी वापरायची
    #मातीची चूल आणि भांडी कशी वापरावीत
    #नवीन मातीची भांडी कशी वापरायची
    #मातीची भांडी का वापरावी
    #मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती
    #मातीची भांडी कशी साफ करावी
    #मातीची भांडी साफ कशी करावी
    #मातीची भांडी कशी घ्यावी
    #मातीची भांडी कशी तयार करायची
    #ClaypotsstartingfromRs3only #ClayPotsinMumbai #dharavikumbharwadamumbai
    #matichi bhandi kashi vapraychi
    #matichi bhandi kashi vapravi
    #matichi bhandi kashi wapravi
    #matichi bhandi kashi banavtat
    #matichi bhandi kuthe miltil
    #navin matichi bhandi kashi vapraychi
    #matiche bhande
    #matichi bhandi kashi karaychi
    #matichi bhandi sijan kashi karaychi
    #matichi bhandi price
    #matichi bhandi milnyacha thikan
    #matichi bhandi kashi banvaychi
    #matichi bhandi dakhva
    #matichi bhandi kashi vaparavit
    #matichi bhandi kashi vapravi marathi

Комментарии • 397

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 7 месяцев назад +3

    खूपच सुंदर कलेक्शन मातीच्या भांड्यांचे. अतिशय उपयुक्त माहीती वहिनी आणि तुम्ही दिलात दादा म्हणून खूप खूप धन्यवाद. मलाही मातीच्या भांड्यातील जेवण खूप आवडते..एक आजी आहेत पनवेल मध्ये त्यांच्याकडून नेहमीच ही सुंदर भांडी घेत असते.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +2

    ऐवढी चांगली सहचरणी मिळाली तुम्ही व तुमचे कुटुंब फारच नशीबवान आहात अशी प्रेमळ व निर्मल मनाची सून सगळयाना मिळो आमच्या सुनबाईची नजर काढ लेका हल्ली च्या काही सुना इतक्या बेशिस्त आहेत कि त्याना सिटल ची भांडी घासायला पण मोलकरीण लागते तर त्या कुठे ऐवढी मेहनत करायला

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      हो नक्कीचं ताई 👍
      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @Prash7504
    @Prash7504 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली. मला अशी भांडी वापरून जो अनुभव आला होता व प्रश्न निर्माण झाले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच पण त्याशिवायही आणखीन अनमोल माहीतीही मिळाली ... त्याबद्दल दादा वाहिनीचे खूप खूप धन्यवाद ... व कृतज्ञता
    असेच मार्गदर्शन आम्हाला तुमच्याकडून मिळत राहो व आम्हा शहरी लोकांना सुदृढ जीवनशैली आत्मसात करण्यात आपली मदत होत राहो ...
    (यात एक प्रश्न फक्त राहिला आपण तेल जे लावणार ते कोणतेही तेल चालेल का ? खोबरेल तेल, शेंग तेल इत्यादी तेवढे स्पष्ट कराल ... )
    धन्यवाद
    प्रशांत तरकसबंद - नेरुळ नवी मुंबई

  • @sandipmuke76
    @sandipmuke76 Год назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती दिली, आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 8 месяцев назад

    फारच छान समजावून सांगितले दादा स्वदेशीचा प्रचार/प्रसार झाला पाहिजे .धन्यवाद.
    .

  • @nilamkamble1257
    @nilamkamble1257 3 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही.. खरचं गरज आहे ह्या भांडी वापरायची....

  • @mangalapalkar8783
    @mangalapalkar8783 6 месяцев назад

    वाह खुप छान मोलाची माहिती दिली तुम्ही, उत्कृष्ट अशी मातीची भांडी कशी वापरावी खरेच माहिती नव्हती आम्हाला, पण तुमच्या या मार्गदर्शन मुळे कळाली आहे, तुम्हा दोघांचे खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻😊😊

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @pushplatamore4042
    @pushplatamore4042 Год назад +57

    मातीची भांडी कशी वापरायची या बाबतीत दादा वहिनी नी खुप छान माहिती दिली.आता आम्हाला पण समजलं मातीची भांडी कशी वापरायची.धन्यवाद दादा वहिनी

    • @VaishaliPawar-vv9yj
      @VaishaliPawar-vv9yj Год назад +4

      Ll

    • @sushamakolambekar6172
      @sushamakolambekar6172 Год назад +2

      👌👌👌👌👌

    • @priyankamathkar5262
      @priyankamathkar5262 Год назад +1

      खुप छान माहिती मिळाली आहे

    • @sunildattatraypansare5393
      @sunildattatraypansare5393 11 месяцев назад +2

      दादा वहिनी माहिती खुप छान

    • @sunandamunjal8902
      @sunandamunjal8902 7 месяцев назад

      खूप छान माहिती आभारी आहे हीच भांडी दाखवून कुंभाराकडून बनवून मिळत असतील तर पहाटे नाहीतर पत्ता द्या आम्ही घेऊन येऊ

  • @anitapoojary6583
    @anitapoojary6583 Год назад +2

    खूप छान व्हिडीओ छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आनंद झाला

  • @sujataingale1948
    @sujataingale1948 Год назад +15

    सुंदर अतिशय. उपुकत्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @asmitamankame1070
    @asmitamankame1070 Год назад +3

    खूप छान माहिती दिली... थँक्स दादा आणि वहिनी

  • @dattagiram327
    @dattagiram327 Год назад +2

    अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👌🎉❤️❤️

  • @manasishirdhankar1346
    @manasishirdhankar1346 Год назад +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @supriyagokhale7905
    @supriyagokhale7905 Год назад +1

    खूप छान माहिती दिली. कधीपासून वाट पहात होते. धन्यवाद दादा,वहिनी.

  • @ranjanaate5118
    @ranjanaate5118 Год назад +2

    मातीची भांडी कशी वापरावी याबद्दल खुप छान माहीती सांगितलीआहे दादा वहीनी तुम्ही !
    👌👌👍

  • @KomalYadav-im7uv
    @KomalYadav-im7uv Год назад +4

    खूप छान माहिती दिली छान वाटले ❤️❤️

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 8 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद ताई.... अतिशय छान महत्त्व पटवून दिले मातीच्या भांड्यांचे.... 👍🙏

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 9 месяцев назад

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई. दादा अशीच सुंदर माहिती दिली मातीच्या भांड्याच महत्व सांगितले धन्यवाद

  • @sunitashinde131
    @sunitashinde131 Год назад +4

    👌👌खूप छान माहिती दिली वहिनी, दादा

    • @udaymodak4310
      @udaymodak4310 9 месяцев назад

      नमस्कार वि.वि. आपणदिलेली माहीती ऐकली मी पण नातिना दाखविण्यासाठी जयसिंगपुर हुन लहानचुली धारवाडला घेउन आलो पण वापरणे कठीण आहे बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 11 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती सांगितली आभारी आहे दादा वहिनी

  • @santoshnangare4865
    @santoshnangare4865 10 месяцев назад +1

    गावरान ठेवा आहे दादा मस्त खुप छान.

  • @IndiraPawar-u1k
    @IndiraPawar-u1k 8 месяцев назад

    खुपच सुंदर माहिती सुंदर पद्धतीने प्रत्यक्षात कृती द्वारे दाखवली तसेच मातीची भांडी आरोग्य दायी कशी आहेत वापर कसा करावा भांडी कशी स्वच्छ धुवून घ्यावीत वगैरे माहिती दादा वहिनी यांनी सुंदर शब्दात प्रभावीपणे सादरीकरण केले खुप खुप आभार धन्यवाद आशिर्वाद

  • @prabhodhinirawool223
    @prabhodhinirawool223 8 месяцев назад +1

    खूपच छान अनुभव आला हे ऐकून

  • @sanyogeetapandav9845
    @sanyogeetapandav9845 9 месяцев назад +1

    फार छान 29:33

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 Год назад +8

    माहिती नक्कीच चांगली आहे, फक्त एकच मार्गदर्शन करा की मातीचा तवा कसा वापरावा, कारण तो तापल्याशिवाय आपण त्यात भाकरी किंवा चपाती नाही टाकू शकत

  • @pradnyatile7405
    @pradnyatile7405 Год назад +1

    Khup chan mahiti dili...thanks bhau aani tai

  • @vaishalikhatal763
    @vaishalikhatal763 2 месяца назад

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @umeshdhotre6360
    @umeshdhotre6360 8 месяцев назад

    🙏खूप खूप "छान" माहिती दिलीत तूम्ही.खूप खूप !!धन्यवाद!!🙏👌💐

  • @pramodinipatil4051
    @pramodinipatil4051 Год назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @SurekhaKanase-ee4ll
    @SurekhaKanase-ee4ll 5 месяцев назад

    अगदी छान माहिती मिळाली दादा खूपच सुंदर ,👌👍

  • @vitthallad5697
    @vitthallad5697 Год назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @shridhargavande4255
    @shridhargavande4255 5 месяцев назад

    भाऊ तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद भाऊ

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Год назад +5

    खूप छान माहिती मिळाली 😊

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली दादा वहिनी❤❤

  • @subhashbhosale9336
    @subhashbhosale9336 8 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @rajashreemore8582
    @rajashreemore8582 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली

  • @Luckydid20
    @Luckydid20 Год назад +4

    खूप छान दादा आणी वहीनी❤

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 Год назад +1

    खूप छान

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 8 месяцев назад

    खुप छान माहिती दिली दादा वहिनी तुम्ही.
    मी पण आता मातीचीच भांडी वापरणार.

  • @vijayanakate2729
    @vijayanakate2729 Год назад +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rupaliganjave2136
    @rupaliganjave2136 7 месяцев назад

    khupach chan mahiti sangitatli Multani matichi idea Chan suchvali 🙏🏻🙏🏻😊🍧

  • @madhuramarathe6366
    @madhuramarathe6366 9 месяцев назад +1

    माऊली मस्त माहिती दिली 🙏Maticha fridge milato te jara sanga plz

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद

  • @sarlagodase5685
    @sarlagodase5685 Год назад +2

    Khup chhan 🙏

  • @minalpimple1883
    @minalpimple1883 9 месяцев назад

    मस्त खूपच छान माहिती दिली दादा❤❤

  • @ishabapat4994
    @ishabapat4994 6 месяцев назад

    दादा तुम्ही कोणत्या गावचे? इतकी वेगवेगळ्या प्रकारची आणि स्वस्त मातीची भांडी कोणत्या ठिकाणावरून आणली सांगाल का?

  • @प्रगतीजाधव
    @प्रगतीजाधव 7 месяцев назад

    धन्यवाद दादा वहिनी

  • @UshaJaiwal
    @UshaJaiwal 8 месяцев назад

    खूप छान माहिती आहे 👌🏻👌🏻

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली दादा

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Год назад +2

    Very nice information. Thank you.

  • @dattasalunke3313
    @dattasalunke3313 8 месяцев назад

    खुब सुंदर माहुती दिली🎉

  • @aratisonawane9046
    @aratisonawane9046 8 месяцев назад

    बरोबर आहे दादा खूप छान माहिती दिली

  • @mangalakhade2533
    @mangalakhade2533 Год назад

    खूप छान भांडी ,खूपछान माहिती ,खूफ आवडले.

  • @suchitraandhorikar2189
    @suchitraandhorikar2189 Год назад

    तुमचा संसार फार सुरेख आहे, संसार सुखाचा होवो..

  • @ranjanawaghmare7320
    @ranjanawaghmare7320 8 месяцев назад

    दादा ही सर्वे भांडी मार्च म हिन्यात औरंगाबाद जिल्हयातील पैठण या ठिकाणी एकनाथ महाराज षष्ठी या यात्रेत विक्री साठी आणले तर आंम्ही सर्वे लोक ही भांडी खरेदी करु आंम्हाला खुप आवडली 🙏👍👍

  • @supriyashinde8303
    @supriyashinde8303 8 месяцев назад

    Khupach chhan thank you 🙏☺️

  • @leenachavda6799
    @leenachavda6799 2 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली पण मला एक सांगा पावसाळ्यात भांडी ला भुरशी तर काय करू शकते.

  • @UrmilaBangar-zu1cs
    @UrmilaBangar-zu1cs 6 месяцев назад

    खूपच छान दादा वहिनी ❤❤

  • @lilysavalajkar8479
    @lilysavalajkar8479 9 месяцев назад

    Atyant mahtwachi mahiti Sangitali thankyou

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 8 месяцев назад

    धन्यवाद ताई भाऊ

  • @jagannathkosambe7869
    @jagannathkosambe7869 Год назад +1

    Changli mahiti dili dada

  • @nehabhogale6689
    @nehabhogale6689 7 месяцев назад

    खूप सुंदर उपयुक्त माहिती दिलीत. मातीच्या भांड्यात दही कसं लावायचं ते ही दाखवावी

  • @smitadalvi3533
    @smitadalvi3533 Год назад +1

    मी सुद्धा दोन भांडी घेतली आहे एका भांड्यात मी चिकन केले होते पण तुम्ही दाखवलेली पद्धत मला माहीत नव्हती त्यामुळे दुसऱ्यांदा करताना भांडे गरम झाल्यावर तेलकट वास् ये तो तर आता तुम्ही दाखवलेली पद्धत वापरली तर वास निघून जाईल का? माहिती फार उपयुक्त आहे त्यामुळे धन्यवाद.

    • @prathamsadkar6435
      @prathamsadkar6435 7 месяцев назад

      माझ्या कडे पण दोन भांडी आहेत त्यात एकदा भाजी केली नंतर पुन्हा त्यात भाजी केली तर ती भाजी खवट लागत होती त्यामुळे मी भांड्यांचा वापर करत नाहीये तशीच पडून आहे त पण याबद्दल कोणीही रिप्लाय देत नाही ही खंत आहे

  • @JyotiYadav-ti8pc
    @JyotiYadav-ti8pc 8 месяцев назад

    Thank you tumi dilelya mahiti sathi

  • @sameerkokaje8603
    @sameerkokaje8603 8 месяцев назад

    Brilliant, mast mahiti.✌👍

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 Год назад +1

    अप्रतिम

  • @rashmimandekar3434
    @rashmimandekar3434 8 месяцев назад

    Chan mahiti sangitlit dhanyavad

  • @meenasurvase5051
    @meenasurvase5051 Год назад

    खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @mandakinibelokar2815
    @mandakinibelokar2815 Год назад

    खुपच छान हया माहितीची मी खुप दिवसाची वाट पहात होती धन्यवाद

  • @maneesharane3083
    @maneesharane3083 Год назад +1

    khup chan information

  • @vikasshinde7128
    @vikasshinde7128 Год назад +1

    खुप छान माहीती दिली.

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 Год назад +1

    खुपच छान माहिती दिलीत🙏🙏 👌👌

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Год назад +1

    नमस्कार
    छान

  • @nehajoshi5447
    @nehajoshi5447 Год назад

    खूप छान माहिती मिळाली. एक प्रश्न होता, स्वयंपाकाच्या नवीन भांड्यांना तुम्ही दाखवलेल्या प्रक्रियेत त्यांना तेल लावतो पण तसे प्यायची भांडी किंवा कळशी यांनाही तेल लावण्याची प्रक्रिया करावी लागते का? कसे असते?

  • @vandanasodhi8440
    @vandanasodhi8440 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे दादा वहिनी आवडले

  • @supriyasawant5174
    @supriyasawant5174 Год назад +2

    दुध, दही ठेवले तर ती भांडी स्वच्छ करायला खूप त्रास होतो.ऊपाय सांगावा.

  • @brs5767
    @brs5767 Год назад +1

    खूप छान आणि माहितीपूर्ण, तुम्ही सांगितलेलं सगळं मान्य आहे.
    फक्त एक सांगा --
    आपण भाज्या, फळं, अन्नधान्य सगळं ऑरगॅनिक किंवा नैसर्गिक असावं असा आपला आग्रह असतो. पण कुंभारदादा बनवत असलेली ही भांडी रसायन फ्री आहेत काय ?ही भांडी कुठलही रसायन न वापरता पारंपरिक पद्धतीने बनवली जातात काय ?
    फक्त शाडुच्या मातीपासून बनवलेल्या गणपतीबाप्पाच्या मूर्ती मिळणं दुर्मिळ किंवा अशक्य आहे.
    हल्लीचा जमाना फॉर्मुलेषणचा आहे रसायनं वापरून बऱ्याच गोष्टी सोप्या केल्या जातात.
    तरी एक व्हिडीओ माती आणल्या नंतर रसायनान चा वापर न करता भांड कसं बनवतात ते दाखवा.
    बाजारात ऑरगॅनिक म्हणुन विकला जाणार किती गुळ खरा ऑरगॅनिक आहे ?

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      बाजारात नैसर्गिक किंवा सेंद्रिय सांगून रासायनयुक्त मालाची विक्री करतात हे खरं आहे. त्यामुळे 100% खात्री करून वारंवार भेटी देऊन निरीक्षण करूनच खरेदी करणे योग्य आहे.
      वरील कमेंटशी 100% सहमत आहोत.
      धन्यवाद आपल्या प्रतिक्रियाबद्दल 🙏

  • @shitalbhise1782
    @shitalbhise1782 Год назад +2

    Khupch chan aahe 👌👌👌

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 Год назад +2

    छान माहिती दिलीत पावसाळ्यात मातीची भांडी क्सी सुकवायची

  • @pratibhanarawade5483
    @pratibhanarawade5483 Год назад

    छान माहिती आहे, धन्यवाद 🙏

  • @ruchirakulkarni8582
    @ruchirakulkarni8582 Год назад +2

    दूध गरम करायचं झालं किंवा दही लावायचं झालं तरीही तेल लावावे लागेल का ? की फक्त काही पदार्थ करतानाच तेल लावायचे?

  • @mangalpingle2212
    @mangalpingle2212 Год назад

    खूप छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @vaishalidalvi2057
    @vaishalidalvi2057 8 месяцев назад

    Khup Chaan Mahiti saangitlit Dada Vahini 😊😊

  • @smitasutar6242
    @smitasutar6242 Год назад

    खुप छान माहिती आहे

  • @sushilvaidya6066
    @sushilvaidya6066 7 месяцев назад

    छान माहीती दिलीत

  • @reshmahedulkar1977
    @reshmahedulkar1977 9 месяцев назад +1

    खूपछानमातीच्याभाडिबद्यलमाहितीदिल्लाबद्यल
    आम्हीसुद्धावापरूधन्यवाद❤

  • @mayurshinde9773
    @mayurshinde9773 Год назад

    दादा वाहिनी,खुप, छान माहिती सागीतली, धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏♥️♥️👍

  • @swatichitre12
    @swatichitre12 Год назад

    Dhanyavad...khup chan mahiti dilit...farach kashta ghetlet...tumcha gavakadche bhandi sunder hoti...amhala miltil ka..

  • @leenaanasane835
    @leenaanasane835 8 месяцев назад

    Khupch chan mahiti dili Dadaaani whining tumhala

  • @saritavaidya5516
    @saritavaidya5516 9 месяцев назад

    तुम्ही कुठून घेतलीत ही भांडी छान आहेत
    छान व्हिडिओ

  • @AnitaWankhede-m7t
    @AnitaWankhede-m7t 9 месяцев назад

    Khup chhan mahiti dada vahini

  • @shailajapatil7594
    @shailajapatil7594 Год назад +1

    Chan sangitl 👌👌

  • @SunitaNimbalkar-yj6or
    @SunitaNimbalkar-yj6or 8 месяцев назад

    Khup chan aahe 🙏🙏🙏

  • @asmitamangale7242
    @asmitamangale7242 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद , तडा गेल्यावर मुलतानी माती आतून व बाहेरून लावावी की फक्त बाहेरून लावावी.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Год назад

      बाहेरच्या बाजूनी लावावे 🙏

  • @snehalatasarang4511
    @snehalatasarang4511 Год назад

    खूप छान माहिती..

  • @nayanasangle8343
    @nayanasangle8343 9 месяцев назад

    Khoopach sunder mahiti bhauvahini

  • @RupaliGaikwad-y7v
    @RupaliGaikwad-y7v Год назад

    Khup chan dada vahini chan mahiti sangital it

  • @shubhalakshmiparab8478
    @shubhalakshmiparab8478 8 месяцев назад

    छान माहिती .... मला कळत नव्हत की ही भांडी वापरायची कशी ... धन्यवाद 🙏❤️

  • @vasudhajog827
    @vasudhajog827 10 месяцев назад

    Farach chan mahiti dilit

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 8 месяцев назад

    खुप सुंदर व्हिडिओ🎉🎉