मी कबड्डी लावली आहे. शेतकरी मित्राहो फक्त मेहनत चांगली करा उत्पन्न नक्की चांगल येईल माझ्या शेतात 60 ते 70 बोंड आहे आणि अजून 4/5 बोंड तयार होतय मी काही बोंडाचे कापूस घेऊन गेलो 1 बोंडाच वजन 6.5 ते 7 ग्राम भरल
नमस्कार दादा मी जळगाव खान्देश वरन बोलत आहे मी पण या वर्षी तुलसी सिडस चे वाण कबड्डी, पंगा हे दोन वाणाची लागवड केली आहे लागवड तारीख २६ मे २०२२ रोजी ४ बाय ४ या अंतरावर केली आहे कबड्डी वाणा बद्दल बोलायचे झाले तर खुपचं भारी वाण आहे फक्त या वाणाची लागवड मे च्या शेवटी झाली पाहिजे कारण लवकर येणार वाण आहे म्हणजे पातेगळ कमी होते आज रोजी माझ्या माहितीप्रमाणे कबड्डी या वाणावर ९५+ बोंडे आहेत खोटं वाटेल तर आपण प्रत्यक्ष पाहू शकता कारण मी पण शेतकरी आहे मला कंपनी ची जाहिरात करायची नाही मला जे माझ्या शेतात कबड्डी वाणांवर जे दिसलं आहे ते सांगायचं हा छोटासा प्रयत्न शेवटी लागवड, नियोजन, निसर्ग, फवारणी या गोष्टी वर असतं सगळं फक्त या वाणाचं बोंडे लहान आहेत एवढंच धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
कोणत्याही चॅनल वर बियाणांची जाहिरात प्रसिद्ध करु नका ही जाहिरात शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे.ज्या वाणाची जाहिरात जास्त होते ते वाण वाढीव किंमतीत खरेदी कराव लागतं.
मोक्ष फार चांगले वाण आहे मी कोरड वाहू मध्ये लावले आहे तर माझ्या कपाशीच्या 1 झाडाला 35 ते 40 बोड पक्की आहेत
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
Moksha is best
खुप चांगला उपक्रम हाती घेतला
असेच आणखी बियाणाचे रिव्ह्यु घ्या
धन्यवाद दादा
Kabaddi 144 Ani Tumi dakhvt ahe te pocket kay fark ahe
कबड्डी खूप छान वाण आहे भरपूर बॉंड येतात आणि वजनदार कापूस आहेस
धन्यवाद दादा
मी कब्बडी वाण लावले झाडाची उंची 6 फूट आहे तरी पण बोंडे 20 ते 25 आहेत.कबड्डी वाण फसवे आहे .तरीपण कोणी कब्बडी वाण लाऊ नये.
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
Satkari yachi fasavnuk naka karu plz
मोक्ष हे वान खुपच छान आहे मि खुपच चर्चा एयकली आहे मोक्ष ची
धन्यवाद दादा,
माहिती देत राहा,
चांगली असेल तर चांगली,
वाईट असेल तर वाईट,
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळा 🙏🙏
Mirtano shetila khat kiti takle mashagat kiti keli tyavar pan avlabun aste majya kapashila3,5*3,5 antar aahe 60+ kayri aahe
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
माझ्या मते अंतर जास्त झाले
साडेतीन * दीड बरे, झाड संख्या वाढेल
कपाशीचे अंतर किती बाय किती आहे ते पण सांगत जा शेतकऱ्याच्या लक्षात येत जाईल
ठीक आहे दादा
हलकी जमीन 3*2
मध्यम जमीन 4*2
भारी जमीन 5+2/ 6/1.5
आमचा कबड्डी वानाला 10ते 15बोंडे आहेत... आम्ही पुढच्या वर्षी कबड्डी लावणार नाही..
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
Me 1 bag lavli ahe 50 te 55 bond ahe ani kahi zadala 10 te 12 ahe thoda froudpna zala.
Pan overall changli ahe
धन्यवाद दादा
No.1.moksha
धन्यवाद दादा
ruclips.net/video/ajaxrSFQCgU/видео.html
Mazya shetat kabaddila 20te 25 bond aahe pan zadachi unchi kami aahe
धन्यवाद दादा
कबड्डी वान कोणत्या जमिनीला सुट होतात
सगळ्या
मी कबड्डी लावली आहे.
शेतकरी मित्राहो फक्त मेहनत चांगली करा
उत्पन्न नक्की चांगल येईल
माझ्या शेतात 60 ते 70 बोंड आहे आणि अजून 4/5 बोंड तयार होतय
मी काही बोंडाचे कापूस घेऊन गेलो
1 बोंडाच वजन 6.5 ते 7 ग्राम भरल
🙏
खूप छान काम करीत आहात दादा gh029 माहिती द्या
ठीक आहे दादा
Are ta vakta hada ahet antim mal baga
Monymaker ek no...
धन्यवाद दादा
अशीच माहिती देत राहा
चांगली असेल तर चांगली
वाईट असेल तर वाईट
मोक्ष माझा पण प्लॉट आहे ६० बोंड आहे
धन्यवाद दादा
मोक्ष खरच चांगले वाण आहे . काळ्या मातीत पण चांगला रिजल्ट देते .
नमस्कार दादा मी जळगाव खान्देश वरन बोलत आहे
मी पण या वर्षी तुलसी सिडस चे वाण कबड्डी, पंगा हे दोन वाणाची लागवड केली आहे
लागवड तारीख २६ मे २०२२ रोजी ४ बाय ४ या अंतरावर केली आहे
कबड्डी वाणा बद्दल बोलायचे झाले तर खुपचं भारी वाण आहे फक्त या वाणाची लागवड मे च्या शेवटी झाली पाहिजे कारण लवकर येणार वाण आहे म्हणजे पातेगळ कमी होते
आज रोजी माझ्या माहितीप्रमाणे कबड्डी या वाणावर ९५+ बोंडे आहेत खोटं वाटेल तर आपण प्रत्यक्ष पाहू शकता कारण मी पण शेतकरी आहे मला कंपनी ची जाहिरात करायची नाही
मला जे माझ्या शेतात कबड्डी वाणांवर जे दिसलं आहे ते सांगायचं हा छोटासा प्रयत्न
शेवटी लागवड, नियोजन, निसर्ग, फवारणी या गोष्टी वर असतं सगळं
फक्त या वाणाचं बोंडे लहान आहेत एवढंच
धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा
अशीच माहिती देत राहा
चांगली असेल तर चांगली
वाईट असेल तर वाईट
Ya veles lavali 10 /15 bond ahe dukkaran khale bond
🙏
Very nice variety
धन्यवाद दादा
सुपर टारगेट वान कसा आहे
Chan ahe
Nice
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
Very nice
धन्यवाद दादा
फक्त रासी 659 लावा एकच नंबर
30/40 च्या वर पक्व बोंड आणि 40/50 फूल व पाते आहे. अंतर 3.5/2.5 फूट
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
मी कबड्डी वाण प्रेरलं रोगाला जास्त बळी पडणारी जात आहे मी पुन्हा पेरणार नाही जास्त फवारणी रिझल्ट कमी
🙏🙏🙏
Pagar kiti bhatato tumhala kahi kapas hot nahi
Khtm kpash hai a
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
माझ्या कब्बडी ला तर 4 बोड आहे .मला तर चांगली नाही वाटत
धन्यवाद दादा
1no vareti आहे
Maza pan bhau 5 te 6 ahet fakt
Bondanchi size choti aahe kabaddi chi
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
कबड्डी कपाशी पेक्षा मोशा चागली आहे
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
Facta boda disatat mal nahi
त्यापेक्षा मोक्ष व्हरायटी चांगली आहे
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
मोक्ष नंबर वन आहे
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
Shetkari Sathi Tumi Jo Mai ki Santa kya Badal Tumse Manohar Abhinandan
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
कबड्डी हे बियाणे या वर्षी फेल झाले
धन्यवाद दादा
ruclips.net/video/ajaxrSFQCgU/видео.html
कबड्डी बॅग ला 30 /35 बोंड आहेत परंतु पातेगळ भरपूर प्रमाणात आहे
धन्यवाद दादा,
माहिती देत राहा,
चांगली असेल तर चांगली,
वाईट असेल तर वाईट,
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळा 🙏🙏
मला जर म्हणलं कोणी कबड्डी लाव एक लाख रुपये देतो तरी कब्बडी लावणार नाही
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
कारण काय
माझ्या कड आहे कबड्डी 60 70 बोंड आहेत पन विसवास बसणार नाही सगळेच होरटे चांगलाच आहेत पन पाते गळ फुलात पावसाच पानी साचल कि पात गळ होते माझ्या
धन्यवाद दादा
राशि ६५९ ahe amachi ६० paaun १०० bond ahet
धन्यवाद दादा,
माहिती देत राहा,
चांगली असेल तर चांगली,
वाईट असेल तर वाईट,
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळा 🙏🙏
या व्हरायटी वर थ्रीप्स जास्त राहतात आणि बॉण्ड बारीक आहे
हो ते शेतकरी पण तसेच मनत होते
हो भाऊ बरोबर आहे तुमचं
भाऊ पण बोर्डाचं वजन जड येतं मी दोन थैल्या लावले आहेत
नावं मोठं लक्षण खोटं . अनुभवावरून सांगतो .
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
माझ्या शेतात 60 बोंड आहेत दादा
धन्यवाद दादा
90 bond आहे
40बोंन्ड आ हे 4*1.5फुट अंतर
धन्यवाद दादा
Kabar
मी0029 लावली नं1 आहे
धन्यवाद दादा
ruclips.net/video/ajaxrSFQCgU/видео.html
Ajit 1199 best Goldcot
ठीक आहे दादा
कबड्डी ला जास्त प्रमाणात पातेगळ आहे
धन्यवाद दादा
जादू.ला.62.बोंड.आहेत सर
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
नाव मोठे लक्षण खोटे..हि गत आहे कबड्डी ची..
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
अरे या वर्षी कबड्डी या वाणाला माल कमी आहे. नुसती पातेगळ झाली आहे कबड्डीची. जाहिरात करू नका या बियाणांची याच्यापेक्षा मोक्ष हे वान चांगले आहे
धन्यवाद दादा
ruclips.net/video/ajaxrSFQCgU/видео.html
कोणत्याही चॅनल वर बियाणांची जाहिरात प्रसिद्ध करु नका ही जाहिरात शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे.ज्या वाणाची जाहिरात जास्त होते ते वाण वाढीव किंमतीत खरेदी कराव लागतं.
मी पूर्ण कपाशी वाण टाकले आहे वाटेल ते लावा
मी पण शेतकरी आहे दादा
कबड्डी बियाणे बोगस आहे यंदा शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे एक पीशवी 1500 रू भेटली होती
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
नुसता पाला आहे कबड्डी खेळ म्हणते
धन्यवाद दादा
मी029
धन्यवाद दादा
Kabaddi.failahe
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
Shriram 639
ठीक आहे दादा
जेवढी भारी सांगितली होती तशी भारी नाही ,पुढच्या वर्षी नाही लावणार ही
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
2varsh vaparli dhoka*
धन्यवाद दादा
चांगली नाहीत लावू नयेत
धन्यवाद दादा🙏🙏
दादा महिती देत राहा,
कारण शेतकऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे, चांगली असेल तर चांगली ,वाईट असेल तर वाईट
कब्बडी नी धोका दिला
🙏
Saheb he utub ahe Satkari baukub banvat ahet he Samor pahija fakta mag bagu
Babala fukat. Betali asel
नाही दादा ते खोटं बोलत असेल पण ,झाड तर खोट नाही बोलणार न जे आहे ते दिसणार च दादा
Us7067
ठीक आहे दादा
फोन नंबर सेंड करा