Swaraj Code 2022 mini Tractor शेतीसाठी वरदान Marathi Commercial Vehicle मराठी मध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन स्वराज कोड या मिनी ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत.
    Friends, through today's video we are going to learn about the new Swaraj Code mini tractor.
    -------स्वराज ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते--------
    एस.के.ट्रॅक्टर्स
    पत्ता : ६७५/२, कल्याणी लेमजेजवळ ,पुणे नाशिक महामार्ग,कुरुळी,ता.खेड जि. पुणे ४१०५०१.
    शाखा : वाकी बु (खेड) / थेऊर फाटा / वडगाव मावळ
    मोबा नंबर :
    9923205975,
    9284108455,
    7030480005,
    7030480001 to 7030480010

Комментарии • 419

  • @shrikrishna55555
    @shrikrishna55555 3 месяца назад +2

    भाऊ खूप छान आणि पूर्ण सखोल माहिती दिलीत. धन्यवाद भाऊ. खुप छोटे छोटे मुद्दे समजावून सांगितलेत

  • @santoshkulkarni6073
    @santoshkulkarni6073 2 года назад +7

    सर सर्व माहिती खुप छान वाटली डिझेल इंजीन द्यायला हवे होते.धन्यवाद सर.

  • @Rahulraj-cl9ky
    @Rahulraj-cl9ky Год назад +10

    एकदम व्यवस्थित माहिती दिली आहे महेश सरांनी...
    महेश सर तुमचा contact नंबर मिळू शकेल का?

  • @sachinarote7384
    @sachinarote7384 2 года назад +13

    भाऊ खुप छान माहिती दिली.,पण या ट्रॅक्टर ला सब्सिडी मिळेल का??

  • @yogeshholge1757
    @yogeshholge1757 2 года назад +32

    विशाल भाऊ त्याच्या gov अनुदान देते का आणि finance होईल का ते विचारा मी चौकशी केली असता मला असे आढळून आले की रोटावेर सोबत याची किंमत 180000rs आहे 🤔

    • @vishwanathwadekar3735
      @vishwanathwadekar3735 2 года назад

      भावा , १८०००० ला कुठे मिळतो महाराष्ट्र मध्ये

    • @sunilkaranjkar1702
      @sunilkaranjkar1702 2 года назад

      @@vishwanathwadekar3735 पण maharashtra मध्ये किम्मत जास्त असते दुसर्‍या राज्यात कमी आहे

    • @karbharidhotre8828
      @karbharidhotre8828 2 года назад +1

      संभाजीनगर ला एजन्सी ला मिळेल का?

    • @balasahebkale4303
      @balasahebkale4303 2 года назад

      to

    • @kapilhinge4673
      @kapilhinge4673 Год назад

      आमच्याकडे पण 180000 किंमत आहे रोटावेटर आणि कल्टीवेतर सोबत

  • @prakashsawarkar6168
    @prakashsawarkar6168 2 года назад +36

    किंमतीबद्दल शंका आहे ,लहान कास्तकारासाठी उपयोगी आहे यात शंका नाही परंतु 200000 एवढी रक्कम एकाच वेळी तो देऊ शकत नाही आज 80/कास्तकार सावकाराच्या भरवशावर जगत आहेत

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 Год назад +29

    कर्नाटक गुजरात मधे १६००००.मधे आहे तर महाराष्ट्रात ६०/७०हजार वाढवून का

    • @ganeshgaykwad5187
      @ganeshgaykwad5187 9 месяцев назад

      Government नुसार असते भाऊ

    • @Rhythm-Of-Life
      @Rhythm-Of-Life 3 месяца назад

      ​@@ganeshgaykwad5187 evdha farak asto ka bhau 😃

    • @AppiKurle-vu2gq
      @AppiKurle-vu2gq 3 месяца назад +1

      Goverment nusar ky aste
      Government paise khate ka?

    • @dhirajjaiswal7420
      @dhirajjaiswal7420 2 месяца назад

      कर्नाटक मध्य ॲड्रेस द्या किंवा व्हिडिओ

    • @shrikantthakare1802
      @shrikantthakare1802 Месяц назад

      गुजरात मधून आणावे

  • @rangnathgayke3240
    @rangnathgayke3240 Месяц назад

    अशी माहिती कोणताही व्हिडिओ टाकणारा देत नाही खूप खूप धन्यवाद संपूर्ण माहिती दिली आहे भाऊ तुम्ही

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 2 года назад +1

    सर्जी खूप सुंदर अशी माहिती दिलीत
    Got. सर्व्हिस असेल तर ह्यावर अनुदान देण्यात येते का?
    असेल तर किती? ७ बारा नावं आहे.

  • @ashokpalande1675
    @ashokpalande1675 Год назад +2

    माहिती खूप छान सांगितली आहे पण आमचे फोन उचलले जात नाहीत व माहिती दिली जात नाही.याची नोंद घ्यावी.

  • @nilkanthmohokar1296
    @nilkanthmohokar1296 Год назад

    खुपच छान मराठीत माहिती
    सरकारी सवलत किती आहे आणि फक्त ट्क्टरची किमत किती आहे. औजारे कोणकोणते

  • @ishwargodbole5516
    @ishwargodbole5516 Год назад

    Fal bag sathi chalel kay
    Dawarni,wakharni ,bed,malching,bhar etc

  • @ankita423
    @ankita423 3 месяца назад

    छान माहीती दिली. अगदी सोप्या भाषेत

  • @adiwasibhai..543
    @adiwasibhai..543 Год назад

    Sir Hyatt nagarni Cha falkan chalte ka ya baddal sangata yeyil ka?

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 3 месяца назад +1

    ❤❤ खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤

  • @ganeshsuryawanshi6507
    @ganeshsuryawanshi6507 Год назад +1

    4w nahie tar fasel ka?

  • @sandipgutte7029
    @sandipgutte7029 3 дня назад

    सर याची किंमत किती आणि याच्या सोबत कोणती अवजार फ्री आहे की ते विकत घ्यावी लागतील हे स्पष्ट सांगा.

  • @tukarambapuchaudhari9254
    @tukarambapuchaudhari9254 Год назад +2

    शेतकरी साठी महाराष्ट्रात सबसिडी आहे का? व असेल तर कीती ?

  • @harishbhole8816
    @harishbhole8816 2 года назад +2

    फवारनी करण्यासाठी काय करता येईल यांची उंची पाचफुटा पर्यंत आहे का

  • @TPoalo
    @TPoalo 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर आशिष माहिती देत जा

  • @satishchavan8875
    @satishchavan8875 Год назад

    खूप छान आहे मशीन पण कोल्हापूर मध्ये कुठे मिळू शकेल का

  • @rupeshgoregaonkar1351
    @rupeshgoregaonkar1351 Год назад

    साहेब भातपिकाचे चीखल करण्यासाठी वापरू शकतो का?

  • @thermsofficial1921
    @thermsofficial1921 2 года назад +8

    I am proud to be working with Swaraj tractors

  • @nimbapatil2969
    @nimbapatil2969 2 года назад +1

    विशाल भाऊ नमस्कार मिनी ट्रैक्टर लोन और मीनार का नाही अच्छी डॉक्यूमेंट प्रोसेस कशिश किती डाउन पेमेंट भरा लागेल अच्छा एक वीडियो बनवून टांका

  • @kiranlonikar3936
    @kiranlonikar3936 2 года назад +2

    माहिती छान.... आता एक onfield देमोचा व्हिडिओ बनवा

  • @SachinWadhankar301
    @SachinWadhankar301 3 месяца назад

    Sir Vidarbha mde chaval lavto ....lagvati cha khrch khup ahe ..tyasathi kahi tri upay kada

  • @sachinbagal7783
    @sachinbagal7783 2 года назад +9

    3 फूट सरी खूप कमी झाली आहे साडे 4 ते 5 फूट सरी काढली जाते, त्यामुळे उसात 5 फूट सरीमध्ये चालतो का हा प्रश्न आहे ?

  • @shivajijadhao6690
    @shivajijadhao6690 Год назад +4

    मराठी पाऊल पडते पुढे
    सुंदर माहिती

  • @mrbrogaming2044
    @mrbrogaming2044 2 года назад +1

    Reverse forward rotavetar chalel ka

  • @maheshmusmade2570
    @maheshmusmade2570 Год назад +1

    sir माहिती खूप छान आहे ट्रैक्टर पण छान आहे फक्त diesel Engine मध्ये भेटेल का

    • @rajarampatil9717
      @rajarampatil9717 Год назад

      डिझेल पेट्रोल किंमतीत आता जास्त फरक नाही राहिला. पेट्रोल इंजनमुळे वायब्रेशन कमी आणि मेंटेंनन्स सुध्दा कमी राहील. काय मत भाऊ तुमचं?

  • @Pralaay
    @Pralaay 2 года назад +7

    Tractor var anudan ahe ka

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 2 года назад +5

    मराठवाडा बीड शेतीसाठी योग्य आहे का

  • @rajendarsomvanshi1466
    @rajendarsomvanshi1466 Год назад

    छान माहिती दिली भाऊना धन्यवाद! जय साई राम🙏🙏🙏

  • @AgriWorldMarathi
    @AgriWorldMarathi Год назад

    दादा माहिती खूप छान मिलाली
    यासोबत छोटा नांगर व ट्रॉली उपलब्ध होऊ शकते का

  • @bhagwandoifode2722
    @bhagwandoifode2722 Месяц назад

    मला खूप टॅक्ट्रर आवडले मला पण घ्यायचे आहे . दे राजा जि बुलढाणा

  • @ShankarMore-xg6ug
    @ShankarMore-xg6ug 2 года назад +2

    पेरणी यंत्र जोडून काम करता येईल का विशाल सर

  • @ghanshyamtale9674
    @ghanshyamtale9674 Год назад

    या स्वराज कोड ट्रॅक्टर साठी mahadbt वर सबसिडी आहे का सर

  • @maheshsandhan2910
    @maheshsandhan2910 Год назад

    नाशिक जिल्ह्यात कोठे ऊपलब्ध होईल . निफाड , दिंडोरी तालूक्यात

  • @ramkishanparve6970
    @ramkishanparve6970 2 года назад +4

    या टैक्टरवर साशनाची सबसिडी आहे काय

  • @chabilwadnarhari2311
    @chabilwadnarhari2311 2 года назад +4

    खुप छान माहिती सांगितली सर

  • @siddheshwarshinde2355
    @siddheshwarshinde2355 2 года назад +1

    Sir Ahmednagar madhe kadhi available hoil

  • @laxmanhatwar3612
    @laxmanhatwar3612 Год назад

    सर हा ट्रॅक्टर ची किंमत किती आहे धान लावण्या साठी चिकोल करतो का ? भंडारा जिल्हात उपलब्ध कोणत्या दुकानात आहे

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    सर याची लांबी किती आहे हो

  • @sagargore7882
    @sagargore7882 2 года назад +1

    पेरणी,नांगरणी,कुळवणीची पद्धत आहे का यामध्ये

  • @jitendradakram2772
    @jitendradakram2772 2 года назад +1

    Sir Maharashtra madhe aajun aala nahi sir ha

  • @rckherdekar5855
    @rckherdekar5855 Год назад +2

    Video मधील माहिती पाहून चांगली नौकरी सोडून शेती करावी असे वाटत आहे.👌👌👍

  • @hasanshaikh3787
    @hasanshaikh3787 2 года назад +10

    बेळगांव वरून रोटावेटर सहित १९०००० रुपये मध्ये आणला आहे

    • @vinodsherekar5547
      @vinodsherekar5547 Год назад

      कसा वर्क करतोय

    • @pavanbidgar8420
      @pavanbidgar8420 4 месяца назад

      Kam kasha prakare hot ahe

    • @rangnathgayke3240
      @rangnathgayke3240 Месяц назад

      भाऊ काम कसा करतो ते सांगा न. दया

  • @SanjayRaut-xi1mz
    @SanjayRaut-xi1mz 5 месяцев назад

    अपंग शेतकऱ्यासाठी हा मिनी ट्रॅक्टर खरेदीत सबसिडी मिळते काय

  • @kiranmahalle7090
    @kiranmahalle7090 2 года назад +4

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @ashoktodmal3526
    @ashoktodmal3526 2 месяца назад

    Soyabean harvest karta yete ka

  • @kishorrajekhamkar3607
    @kishorrajekhamkar3607 2 месяца назад

    नगर जिल्ह्यात आहे का शोरूम स्वराज्य मिनी ट्रॅक्टर लोकेशन पाठवा😊

  • @avinashkate1440
    @avinashkate1440 Год назад

    Saheb kapashit 4 foot madhe chalel ka

  • @s.r.g4539
    @s.r.g4539 Год назад

    अहमदनगर जिल्ह्यात फायनस होईल का कोड साठी

  • @nanamengal4498
    @nanamengal4498 Год назад

    भातशेती ला उपयोगी आहे का ?
    भात शेतिला काम केलेले विडीओ पाठवा.

  • @manojchaudhari31
    @manojchaudhari31 2 года назад +1

    दोनचक्का मधील अंतर कीती आहे व वूंनची कीती होते

  • @jagannathjadhav3484
    @jagannathjadhav3484 Год назад

    Khup chhan mahiti milali, Thx

  • @BalkrishnaMharse
    @BalkrishnaMharse 2 месяца назад +1

    छान आहे पण इतर ठिकाणापेक्षा किमत जास्त आहे

  • @aashokdatir3118
    @aashokdatir3118 Год назад

    Khup chan information dili Mahesh sarani....thanks ..!!

  • @RAVINDRAGUNJAL-n9n
    @RAVINDRAGUNJAL-n9n Год назад

    Presentation Khoob Changla

  • @nitinmane6465
    @nitinmane6465 Год назад

    महाराष्ट्र सांगलीमधये, आणि अनुदान मिळणार काय, आणि किती मिळणार.

  • @manojnarwade3251
    @manojnarwade3251 2 года назад +7

    हॅन्डल ऐवजी स्टेअरींग राहिले असते तर अति ऊत्तम राहिले असते

    • @hangputin3568
      @hangputin3568 Год назад +1

      Nooo

    • @rangnathgayke3240
      @rangnathgayke3240 Месяц назад

      अगदी बरोबर तरी पण सगळं छान वाटले मला

  • @dipaksonawane205
    @dipaksonawane205 Год назад

    नाशिक जिल्ह्यासाठी कुठ आहे डिस्ट्रूबिटर कुठ मिलेल हा ट्रैक्टर please त्याची माहिती दया replay please

  • @somnathbatule3838
    @somnathbatule3838 2 года назад +2

    रोटा व्हिक्टर सह महाराष्ट्र तील किंमत किती आहे

  • @kiranmohite6990
    @kiranmohite6990 3 месяца назад

    भात शेती कोकणात याचा उपयोग होईल का

  • @ghanshyammaniya1828
    @ghanshyammaniya1828 Год назад

    मै गुजरात सुरत सेघनशाम मारे विडीयोमे बताई ओ मशीन साहीये सोटि मशीन आप इसमे कितना सामान देगे राजाबाबु

  • @dayanandkatale2581
    @dayanandkatale2581 Год назад

    Latur madhe uplabdh aahe ka. 🌴

  • @ranjitdhaigude5294
    @ranjitdhaigude5294 10 месяцев назад

    विशाल भाऊ छान माहिती दिलीत

  • @kazimasud9298
    @kazimasud9298 Год назад

    हा सोयाबीन हरभरा फवारणी स्वयंचलित करू शकतो का जसं कबोटा करतो व ऊस ची सरी ही ३.५ फूट ते ५.५ फूट ठेवले जात आहे..त्याणूसार आडजेस्टमेंट व्यवस्था करण्यात येत असेल तर...नं.ऐक

  • @jeevanbedage4403
    @jeevanbedage4403 Год назад

    द्राक्ष बागेत स्प्रे ब्लोअर साठी चालेल का

  • @balajianantpure7430
    @balajianantpure7430 2 года назад +3

    बँकेतून लोन करून मिळेल का

  • @shrikantthakare1802
    @shrikantthakare1802 2 года назад +1

    अकोला मध्ये किती किंमत होईल

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 2 года назад +2

    पेरणी करता येते का कृपया सांगा मला पण घ्यायचा आहे तुमच्याकडे येऊन

    • @vijayharishchandre6902
      @vijayharishchandre6902 2 года назад

      नांगरनी करता रेत नाहि, बाकीचे सव् कामे करता येतात,

  • @devidaskadam8198
    @devidaskadam8198 2 года назад +1

    पेरणी यंत्र जोडता येते का?

  • @YogeshPatil-nh9nd
    @YogeshPatil-nh9nd Год назад +1

    अनुदानासाठी पात्र आहे काय??

  • @laxmankakde7242
    @laxmankakde7242 6 месяцев назад

    Haldi me chala sakte sir

  • @dhananjaymadake3903
    @dhananjaymadake3903 2 года назад +29

    साहेब ट्रॅक्टर ची किंमत किती आहे

  • @mhalappalawate9375
    @mhalappalawate9375 Год назад +1

    किंमत काय आहे सर

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 года назад

    छान माहिती। पण बँकलोन होते का,सबसिडी आहे का याबाबाबत माहिती दिली नाही।

  • @nitinmane6465
    @nitinmane6465 Год назад

    अनुदान मिळणार काय? आणि किती मिळणार .

  • @nilkantlasune2888
    @nilkantlasune2888 Год назад

    इलेक्ट्रिक डीजाईन आणि सोलार सिस्टम टेकनलाॅजी चा वापर करावा हेच डीजाईन चा वापर करावा िट्रपल आॅपरेटिव सिस्टम ची डीजाईन तिसरी सिस्टम म्हनजे ईथोल वर सिस्टम वर चालनार आसावे

  • @ranojikharade1989
    @ranojikharade1989 Год назад +1

    याला गौरमेंट सबसिडी काही मिळते का

  • @Ashok.A.Chavan
    @Ashok.A.Chavan 7 дней назад

    ठीक आहे

  • @jitupatil4151
    @jitupatil4151 Год назад

    Trally cha load kiti paryant asel

  • @vijayuphad3414
    @vijayuphad3414 Год назад

    सर मी जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे मला कोठे मिळेल.

  • @lalchandgupta9658
    @lalchandgupta9658 Год назад

    अमरावती महाराष्ट्र येथे कोठे मीळेल

  • @dipaksonawane5667
    @dipaksonawane5667 2 года назад

    खूब छान प्रोडक बनवल आहे शेतकऱ्या शाठी

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 4 месяца назад

    बुलडाणा जिल्हा येथे काय किंमत आहे

  • @amolk251
    @amolk251 2 года назад +3

    खुप छान विश्लेषण केले आहे

  • @riteshganvir1331
    @riteshganvir1331 Год назад

    तुम्ही म्हणता महाराष्ट्रात लॉन्च केला आहे परंतु एजेंन्सी वाले अजून लाँच झालेला नाही म्हणतात मी नागपूर जिल्ह्याचा आहे कुठे संपर्क करू

  • @ambadasgawade1398
    @ambadasgawade1398 Месяц назад

    स्वराज कोड हा डिझेलमध्ये येतो का?

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 2 года назад +2

    याच्यावर ब्लोवर चालतो काय??

  • @gajananchaudhari2888
    @gajananchaudhari2888 Год назад +1

    लय भारी राव

  • @kaustubhkarale4847
    @kaustubhkarale4847 Месяц назад

    Maintains kasa aahe

  • @vinayakbangal3635
    @vinayakbangal3635 Год назад

    लेवल साठी केण आहे का

  • @Ashok.A.Chavan
    @Ashok.A.Chavan 7 дней назад

    याची नक्की किंमत किती

  • @orgaincfarming
    @orgaincfarming 3 месяца назад

    स्टेरिंग पाहिजे होते... बढ़िया राहिल 🙏

  • @GurukulSchoolShindeVillageNash
    @GurukulSchoolShindeVillageNash 2 года назад +1

    स्मॉल farmer साठी मस्त

  • @rajkumarlahigude9255
    @rajkumarlahigude9255 2 года назад

    Perni yantracha ek video taka.

  • @bhausarate9098
    @bhausarate9098 2 года назад +4

    लय भारी सर अशेच सगळे विडीओ देत जा

  • @arunulhalkar6312
    @arunulhalkar6312 Год назад

    भात लागण करता चिखल करता येतो कां ते सांगा