business queries hrishabhtodankar22@gmail.com नदीवरती मिळाली घोरपड 😳 | मामांनी आणली गोडी माडी आणि मासे | #chickenparty Music by - / @samirulali Thank you ♥️
रिषभ छान वाटल हा व्हिडिओ कोकणातील पावसाळी वातावरण असल्याने तिथे तुम्ही केलेली मजा खूपच छान वाटल अगदी बालपणात घेऊन गेलात.,, लहान वयात असताना जी जी आम्ही कोकणात मजा केली अगदी तस फिल आल , बरेच व्हिडिओ पाहिलेत खूप आनंद मिळतो, तुमचे पुढचे वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच पुढे नवनविन व्हिडिओ बनवत जा खूप खूप शुभेच्छा
Rishab Bhai.... Mi kombhe gawat Yeun gelo aahe 2018 sali ganpati ussawa madhe Maya narvekar yanchya ghari Devi mahakali aamchi kuldevta aahe aamhi padavane che jadhav,aadivare til jadhav aamchr Bhau bandh aahet. Narvekar mastaranche bhau maze sadu lagtat te hayat nahit. Gav khup Chan aahe video pan chan.aaplyala all the best.
😄🤓 भाच्या.. तुझे व्हिडीओ मी खुप वेळा बघते.. हा व्हिडीओ बघून वाटते काही तरी जादू झाली पाहिजे आणि बालपण परत मिळालं पाहिजे... म्हणजे पाण्यात मस्तं बोकळायला आणि डुबकायला मिळालं असतं..
👌👌👍👍😄😅 भाच्या... व्हिडिओ मस्तं आहे... मुलांना (आणि मुलींना पण) पोहतांना बघून खुप छान वाटलं... पावसाळात अशा पाण्यात पोहण्यात आणि बोकलण्यात जी मज्जा असते ती शहरातल्या कुठल्याही रिसॉर्ट मध्ये मिळणार नाही... अर्जुन उलटी उडी मारायला लगेच शिकला पण.... तसं गावच्या मुलांना तिथलं काहीच शिकवावं लागत नाही.. मुलं सगळं काही न शिकवता लगेच स्वतः हुन शिकतात... मुलांची धमाल मस्ती बघून मन बालपणात गेलं.. ती घोरपड खुप वयस्करच झाली आहे... नाही तर तिने अशी शेपटी पकडायला दिली नसती... तू आजोबांचा माडी काढतांनाचा व्हिडिओ बनवणार होतास.. आता ते माडी काढत नाहीत का..?? 😋 माका माडी लय आवाडता.. पण आम्हाला आमचे खास परिचयच्या कोणाकडून मिळाली तरच आम्ही कधी तरी माडी पार्टी करायचे... 😋तुमचं चिकन बघून.... आता जाउंदेत.. व्हिडीओ खरंच खुप छान आहे...
वा ! खुप छान धमालमस्ती.मुक्त निसर्गात केलेली धमाल पहायला छान वाटते.आधुनिक शहरवासीयांना या गोष्टी माहितीही नाहीत.
सर्वच लहान मुलांना, मुलींना पोहण्यास शिकविणे काळाची गरज आहे।
Watching vlog
Great
Good chicken preparation
Arjunchi udi lay bhari 😍 khup sunder video Bappa bless you 😍
छान व्हिडिओ..नयनरम्य निसर्ग,छान वाहती नदी,,तुमची धमाल मस्ती,अर्जुन ची उडी सारे काही स्वतः अनुभवल्या सारखे वाटले.
🙏 नमस्कार मी रिषभ भाऊचा मोठा फॅन आहे मीपन त्याचे बघुन खुप छान असे व्हिडिओ बनवतो
किती छान गाव आहे तुझ्या मामाचे.खूपच सुंदर.यावेसे वाटते.मस्त निसर्ग आणि त्यात पोहोण्याची मजा काही औरच.
रिषभ छान वाटल हा व्हिडिओ कोकणातील पावसाळी वातावरण असल्याने तिथे तुम्ही केलेली मजा खूपच छान वाटल अगदी बालपणात घेऊन गेलात.,, लहान वयात असताना जी जी आम्ही कोकणात मजा केली अगदी तस फिल आल , बरेच व्हिडिओ पाहिलेत खूप आनंद मिळतो, तुमचे पुढचे वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच पुढे नवनविन व्हिडिओ बनवत जा खूप खूप शुभेच्छा
Mitra kharach khup khup Sunder re ,Balpanachi aathawan aali ,kadhi tari tuzya gavi bolaw re please,khup Chann aahe tuza Gav
Waa khup sunder video. Khup sunder aahe kokan.khup Sunder Nisarg.
Just beautiful!! Lots of peace of mind!! Arjun is super boy
समजने वाले समज गये है ना समजे वो अनाडी है❤❤❤❤❤
व्हिडिओ पाहताच आनंद झाला मस्त निसर्ग ते पाणी आणि त्या पाण्यात उड्या
मारणान ❤
Superrr 🎉🎉
mesmerizing music khup chhan, swargahuni sundar kokan . khup chhan vlog. asech mast vlog banvat raha hrishabh . 🙏🙏
अर्जुन खुप चुणचुणीत आहे...♥️
आणि मस्त विडीओ होता पोरांनी धमाल केली अगदी....
God bless the kids , so innocent ... 🎉🎉
Khup mast video aahe. 😊
I love your village and video. every day city life. I am missing all this so very much. Amazing thank you.
खुप छान विडिओ ❤❤❤🎉🎉
आता पासूनच अर्जुनला स्विमिंग शिकवा professional पद्धतीने तो नक्की आपले नाव रोशन करेल.
5:58 अप्रतिम शॉट, खूप सुंदर
Jordan Paus
Nice rainy
खुप छान विडिओ मित्रा
छान व्हिडिओ 1 no
Aycho blog nice.
Mastch ..... Parth nahi disat Vlogs madhe
..
Majedar
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
Superb
khup ch mast
एक नंबर vlog झालंय भावा ❤️🙏❤️❤️
Dhamal chicken party
माड़ी, ताड़ी मस्त
VIDEO MASTCH ❤❤
एकदम कडक
Nice vedio 👍👍
Love from Dubai❤
Mast rishabh khup video tak
Malvani masala tikak zanzanit🥵 music 🎶 mast hai editing super
Chan video
Chaan.arjun chi ulti udi lai bhari.
दादा आज आपली दादर ला भेट झाली,भेटून खूप बरं वाटलं❤.मनात होतं कधी भेट होईल का.पण योगायोग आज भेटलात.
खूप एन्जॉय करता तुम्ही.असेच आनंदी रहा.
Tumhala bhetun suddha khup anand zala❤️🙏 Kalaji ghya.
बाबू एक नबंर हुशार आहे छान विडयो आजी खुप गोड आहे
Last Dive was also outstanding
1 no bhau
Good photo grafi
Nice👌👌
Nice video ever seen ❤
फुल टु धमाल❤❤❤
अर्जून शेवटी अार्यनचोच धाकटो भाव अासा. ❤❤ व्लाॅग एकदम मस्त. पैल्यांदाच मामाक किचनमधे बघलो.
माडीवालो मामा पण बर्याच म्हैन्यान दिसलो. तू फणस खाऊन अाणखी गुबगुबीत बनतलस.😂😂
Pratikriya kalavine.....rishab bhau.
खुप सुदंर,कोकण
Rishab Bhai....
Mi kombhe gawat Yeun gelo aahe 2018 sali ganpati ussawa madhe Maya narvekar yanchya ghari
Devi mahakali aamchi kuldevta aahe aamhi padavane che jadhav,aadivare til jadhav aamchr Bhau bandh aahet.
Narvekar mastaranche bhau maze sadu lagtat te hayat nahit.
Gav khup Chan aahe video pan chan.aaplyala all the best.
Arjun the best
Shree Gurudev Mauli 🙏🏽🌸🙏🏽
So nice👌
जय शिवराय जय शंभुराजे ❤
1no kokan
खुप छान
नदी मस्त
Hi mi Gokul mi Marathwadyacha ahe
Attha parecha best video ahe tuja
Nice video 👍
Ha Vlog Bhari vatlo
Best daily life vlog 👍🏻
मस्त भाच्या
👌👌👌
Mast
Super video
जाम मजा करता यार तुम्ही मस्त व्हिडिओ🎉
मालवणी भाषेत पहिल्या न
दाच बघून मिळाला
Khup Chan video ❤️👌
Arjun chi ultti uddi slow moshion madhay dakhav.baki mast. Jai Bhandari .👌👌
👌👍
Dabaroche kinda
Famous since lot of years.
😄🤓 भाच्या.. तुझे व्हिडीओ मी खुप वेळा बघते.. हा व्हिडीओ बघून वाटते काही तरी जादू झाली पाहिजे आणि बालपण परत मिळालं पाहिजे... म्हणजे पाण्यात मस्तं बोकळायला आणि डुबकायला मिळालं असतं..
1 no
Nice video
👌👌👍👍😄😅 भाच्या... व्हिडिओ मस्तं आहे... मुलांना (आणि मुलींना पण) पोहतांना बघून खुप छान वाटलं... पावसाळात अशा पाण्यात पोहण्यात आणि बोकलण्यात जी मज्जा असते ती शहरातल्या कुठल्याही रिसॉर्ट मध्ये मिळणार नाही... अर्जुन उलटी उडी मारायला लगेच शिकला पण.... तसं गावच्या मुलांना तिथलं काहीच शिकवावं लागत नाही.. मुलं सगळं काही न शिकवता लगेच स्वतः हुन शिकतात... मुलांची धमाल मस्ती बघून मन बालपणात गेलं..
ती घोरपड खुप वयस्करच झाली आहे... नाही तर तिने अशी शेपटी पकडायला दिली नसती...
तू आजोबांचा माडी काढतांनाचा व्हिडिओ बनवणार होतास.. आता ते माडी काढत नाहीत का..??
😋 माका माडी लय आवाडता.. पण आम्हाला आमचे खास परिचयच्या कोणाकडून मिळाली तरच आम्ही कधी तरी माडी पार्टी करायचे...
😋तुमचं चिकन बघून.... आता जाउंदेत..
व्हिडीओ खरंच खुप छान आहे...
Nice❤
Ghorpadila sodlyabaddal dhanyavaad bhava❤❤❤❤❤❤❤
kdk
Chhotasha Arjunla mothasa 👍 . Mast vlog hoto .👌
👌
Bhava kadhi pakdu nakos . Ani if pakadlas tr tila sod. Karan ti criminal activiti manli jate . Ani jail hovu shakte❤. Love from Goa
Are madi mhanaje mazya tondak Panich sutalay amamachya gavak bhi milata mazo gao karnatakat ghorpad mase aani madi baghu khush zalo
👍👍👍👍👍
Enjoying Arjun Swara
😊
Dada shout out de na ❤
Sundar 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
खयचो.गाव.तुमचो
कोकण आपलाच आसा
Ok
मस्त मित्रा कोकणी भाषा पुढे नेतोय👍
I like video
Mama❤️❤️
अर्जुन चा नादभैरी आहे....
Jay shivray
❤
Ratnagiri jilhyat ya
❤ jai Ekveera aai
आमच्या कडे आहेत फणस पण ते बरके आहेत. भाई