नमो शेतकरी आणि पी एम किसान परत दोन हप्ते एकत्र 4,000 ₹ | उद्या दुपारी 3 वाजता मोदींच्या हस्ते वितरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 48

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil Месяц назад +5

    ऊद्या दोन हप्ते मिळणार रोज उठायचे ऊद्या दोन हप्ते मिळणार शेतकरी खुळा नाही तुमचे डोक फिरलय

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Месяц назад

    माझ्या मते तरी उद्या नाही आले तर,आणि किती वाजता येणार ठिक, शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी केली हेच महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे,

  • @arunSurwade-vc3qr
    @arunSurwade-vc3qr Месяц назад +6

    सगळे खाटे आहे

  • @omkarhingepatilcreation5075
    @omkarhingepatilcreation5075 Месяц назад

    Kattddaa

  • @pralhadsolanke1957
    @pralhadsolanke1957 Месяц назад +1

    याचया बातमया निवळ फसवया असतात याचयावर कोनीच भरवसा ठेऊ नये फेक बातमी आहे

  • @shivajikorake3459
    @shivajikorake3459 Месяц назад

    खरच

  • @shivajikorake3459
    @shivajikorake3459 Месяц назад

    आताच मिळाला

  • @kailaspawar5433
    @kailaspawar5433 Месяц назад

    Udya diwas kadhich ugat nahi sarkarach

  • @vaishalilohambare6629
    @vaishalilohambare6629 26 дней назад

    कधी दिवाळी झालं वर का

  • @AmolWagh-e8p
    @AmolWagh-e8p Месяц назад +2

    कशाला खोटं बोलतो रे शेतकऱ्यांना

  • @ManikBhandwalkar-et7ou
    @ManikBhandwalkar-et7ou Месяц назад +1

    प्लीज खोट्या बातम्या देऊ नका

  • @heroraees3925
    @heroraees3925 Месяц назад

    रोज हफ्ते भेटायला का पानी हाय का ती पानी बोटल सुधा 20 रुपयला आहे

  • @AnantChile
    @AnantChile Месяц назад

    Thappa 😊

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 Месяц назад

    रोज दुपारी मोदी व नमो शेतकरी हप्त्यांची वाट बघतोय आम्ही
    गंडवताय सगळे
    कशाला खोटी आश्वासने देऊन फसवतात तुमच्या कडं मागितले का आम्ही मतांसाठी चाललंय कळत नाही का आम्हाला.

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 Месяц назад +7

    हा नेहमी शेतकर्या ची थट्टा करतो हाणल पाहीजे आशाला....

  • @Sachinghatge.2157
    @Sachinghatge.2157 Месяц назад

    आला हफ्ता..

  • @RajeshSonune-c1n
    @RajeshSonune-c1n 24 дня назад

    डोके ठिकाणावर ठेवून बोलत आहे का किस्त बाबत चॅनेल वर काय टाकतात व बोलतात काय याचे भान ठेवा

  • @Vitthal-id7xj
    @Vitthal-id7xj Месяц назад +1

    हा पागल झालाय

  • @eknathbagul9283
    @eknathbagul9283 Месяц назад

    सगळे. खाटे. आहे😂😂

  • @BanduJambhulkar-eb7zn
    @BanduJambhulkar-eb7zn Месяц назад

    Hi

  • @ashokpatil9270
    @ashokpatil9270 Месяц назад

    अरे दादा रोज उठून उद्या सव्वा आणि 19 हप्ता पडणार यास कमी आहेत का तुम्ही खोटं बोला ना

  • @shivajikorake3459
    @shivajikorake3459 Месяц назад +2

    मला 19 वा व 6वा हप्ता मिळाला

  • @SargeraoPatil
    @SargeraoPatil Месяц назад

    किती खोटं बोलणार

  • @jayramburange2004
    @jayramburange2004 Месяц назад

    हो मला कालच जमा झाले 19/आणि 6/ वा हप्ता धन्यवाद बीजेपी सरकार 🙏🙏🙏

  • @IrbhanKale
    @IrbhanKale Месяц назад +2

    माहिती फेक देवू नये

  • @amoldadapawar5120
    @amoldadapawar5120 Месяц назад

    yedzavya he hafte adhich ale ahet😅

  • @maheshsawant1227
    @maheshsawant1227 Месяц назад

    90 marto ka re tu

  • @munjaramrenge9620
    @munjaramrenge9620 Месяц назад

    Paisya sathi kahi pn bata marto ka re shetkaryla

  • @ParshuramBhosale-k7v
    @ParshuramBhosale-k7v Месяц назад

    कशाला खोट बोलतो

  • @chandshaikh2107
    @chandshaikh2107 Месяц назад

    तू रामायण वाचून दाखवू नको

  • @diliprathod8729
    @diliprathod8729 Месяц назад

    Bochya kahi pn fekat jau nako

  • @BaliramLavhare-v3h
    @BaliramLavhare-v3h 27 дней назад

    Fake vdo

  • @rahulmule4153
    @rahulmule4153 Месяц назад

    Chup

  • @PavanAgrawal-y8q
    @PavanAgrawal-y8q Месяц назад

    Abe murkha chup

  • @kamalkishormudhale-m7e
    @kamalkishormudhale-m7e Месяц назад

    Faltu ahes kay bay