गोरं गरीबाला कशाला पाहीजेल एवढी चीकनी चवळी शेलाटी लुसलुशीत चाफेकळी औकात नव्हती तर लगीन करायचं काशाला लेकराच भविष्याची काळजी याला आताच लागुन राहीली लेकरू एकच ते पन आजुन पैलीत पन नसलंगेलं मग पुढे तर लैच अवघड यांच नवरा आजुन तरून नवीन हाय मनून ही एवढी नाकानं वांगी सोलत आहे असे उघड्या आरद्या घरात कशी बरं ती तयार होईल आजुन काही दीवसान बंध बंगल्यातुन फिरेल ही दहा घरची धुने भांडी स्वयंपाक करत मग तिथे तसल्या टिकांनी गप गुमान गपचीप सगळंच करेल व पऐसआपन कमवले आता आज नवरेला वीस्वास जिंकला तीने
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन अशा हिरकणी माय भगिनींना मानाचा मुजरा....अशा लफंगेखोरांना धडा शिकवला पाहीजे जय शिवराय
खूपच छान व्हिडिओ 👍✔️
❤❤
नवऱ्याचा मीठ बायकोचं पीठ 👌
एक नंबर रेशमी तरी
संतोष भाऊ शोभल बरका पार्ट मस्त व्हिडिओ आहे
Changli acting keli
❤️❤️👍👍
👌👌
Reality 😢
super video great acting reshma madam
Very.nice.sisterka.actiong
Background music kam tewa
🙏🙏🙏🙏🙏
Ek number video🙌🙌🙌
😢😢
Bomb .. Mmmmmmm
आशा मालकाला सबक शिकवायशिकवायचा
गोरं गरीबाला कशाला पाहीजेल एवढी चीकनी चवळी शेलाटी लुसलुशीत चाफेकळी औकात नव्हती तर लगीन करायचं काशाला लेकराच भविष्याची काळजी याला आताच लागुन राहीली लेकरू एकच ते पन आजुन पैलीत पन नसलंगेलं मग पुढे तर लैच अवघड यांच नवरा आजुन तरून नवीन हाय मनून ही एवढी नाकानं वांगी सोलत आहे असे उघड्या आरद्या घरात कशी बरं ती तयार होईल आजुन काही दीवसान बंध बंगल्यातुन फिरेल ही दहा घरची धुने भांडी स्वयंपाक करत मग तिथे तसल्या टिकांनी गप गुमान गपचीप सगळंच करेल व पऐसआपन कमवले आता आज नवरेला वीस्वास जिंकला तीने
ही आण्टी कोण आहे.